Amrutbol - 668 | आपण काम कसे करावे? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лис 2024

КОМЕНТАРІ • 188

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +2

    पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏

  • @9326564663
    @9326564663 2 роки тому +2

    "हे ईश्वर,
    सबको सन्मती दे, आरोग्य दे,
    सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे,
    सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर,

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +1

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 9 місяців тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pankajkolte8
    @pankajkolte8 2 роки тому

    कृपया सर्वानी like👍🏻 करावे आणि सर्वांपर्यंत हा विडिओ पाठवावा🙏🏻🙏🏻

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +1

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर, देवा सर्वांच कल्याण कर.

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 роки тому +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांचे भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्व नोकरी व्यवसायात टाँप ला जाऊ देत.👏🏻

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +3

    जीवन जगणे ही एक कला आहे . पण हे जगणे आपले सुखाचे आनंदाचे यशस्वी आहे की नाही ह्याचा विचार केला पाहिजे.आपल्याला किती पैसा मिळतो मान सत्कार किती मिळतो ह्या पेक्षा सुख समाधान किती मिळाले हे पण बघणे आवश्यक आहे.आपल्याला सर्वाची गरज आहे.जस की आपल्याला दोन हात,पाय,डोळे सगळ पाहिजे तसच सर्वाची गरज आहे.पैसा ,अभ्यास ,मोठेपणा पाहिजे .जीवनविद्या नको नको म्हणत नाही. पण पाहिजे पाहिजे हा हव्यास पण नको.
    देवाने तुम्हाला हात,पाय,डोळे मेंदू सर्व दिले आहे.त्याचा वापर करून आपले आयुष्य घडवले पाहिजे.आपला नोकरी धंदा मना पासून करा.एखादे काम चांगले केले की आपल्याला आनंद मिळतो आणि सबंधित लोकांना पण आनंद मिळतो.तुम्ही काम केलेच पाहिजे.हा निसर्गाचा नियम आहे.तुम्हाला पोट दिले ते काम करण्यासाठी.पोट नसते तर जग चालले च नसते.प्रत्येकाने काम केलेच पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे की लोक देवालाच बोल लावतात.देवाने पोट दिले म्हणून काम नशिबी आले असे म्हणतात. रिकामे मन हे सैतानाचे घर आहे पोट देऊन देवाने आपल्या वर उपकार केलेले आहेत.
    लोक कामात चुकार पणा करतात.ह्या गोष्टी आपल्या जीवनाला मारक आहे.जीवनात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहिजेच .त्या बाबतीत तडजोड नको.आपल्या शरीराला सद्गुरु अलंकापुरी म्हणतात.ह्याचा चांगला किंवा वाईट वापर करू शकतो.हे आपले हात ,पाय ,डोळे, कान ,नाक हे सर्व अलंकार आहेत.ह्याचा वापर करायला पाहिजे.जीवनविद्या आवर्जून सांगते हे लक्षात ठेवून जीवन जागा म्हणजे तुम्हाला यश मिळेल.
    आपले पै सद्गुरु जीवन जगण्याच्या कलेत अतिशय सूक्ष्म गोष्टी पण खूप सुंदर समजाऊन सांगत आहेत.त्या आत्मसात करून सुखी होऊया 🙏🙏 इतरा पर्यंत पोचवूयात 🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 роки тому +2

    जो कला हस्तगत करतो त्याला कलावंत असे म्हणतात हा जीवन जगण्याचा सिद्धांत आहे धन्यवाद माऊली कोटी कोटी प्रणाम

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 2 роки тому +3

    कुठलीही कला शिकावी लागते तसंच जीवन जगणे कला शिकावी लागते, मान सन्मान पैसा हे पाहिजेच पण ह्यावर सुख ,समाधान ,शांति अवलंबून नाही, आपल्याला सर्वच पाहिजे, हे पाहिजे हे नको असं नसलं पाहिजे, अभ्यास, प्रयत्न ह्याकडे दुर्लक्ष करू नका, पण कशाचाही अति हव्यास करू नका, देव सर्व बघून घेतो हे खोटं आहे, साहेबाला खूष करण्यासाठी उत्तम काम करू नका, कुठलेही काम करताना स्वतःला आनंद मिळण्यासाठी मनापासून काम करा, पोटासाठी काम केलंच पाहिजे, उत्तम काम केले तर देशाची प्रगती होईल. आपले शरीर हि अलंकापुरी आहे, इथे सर्व मौल्यवान, किमती अलंकार आहेत, हे समजून त्याचा वापर करू या

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +2

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @aratisali6320
    @aratisali6320 2 роки тому

    "हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे"
    -सदगुरु श्री वामनराव पै

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    आपले शरीर ही अलंकापुरी आहे. आपले सर्व अवयव हे आपले दागिने आहेत, त्यांचा वापर करून काम केले की आपले जीवन सुखी, समृद्ध व व यशस्वी होते.
    खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु 🙏🙏🙏
    खूप खूप खूप कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏🙏

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 2 роки тому +2

    " निसर्गाने कामासाठी पोट दिलेले आहे , म्हणून प्रामाणिकपणे प्रेमाने काम करा. " नमस्कार सदगुरु !!धन्यवाद सदगुरु !!सगळ्यांना शुभेच्छा !! देव सर्वाचं भलं करो.

  • @sukhadanerurkar7534
    @sukhadanerurkar7534 2 роки тому +1

    जीवन जगणे ही कला शिकून घेण्याशिवाय पर्याय नाही. परंपरेने आपण अशी धारणा करून घेतली आहे की जे काही मिळणार ते नशिबाने. जीवन विद्या शिकवते जे जीवनासाठी आवश्यक आहे ते मिळवलेच पाहिजे. देवाने तुम्हाला सगळं काही दिला आहे त्याचा वापर करायला पाहिजे. देवावर सगळा भार टाकून काही उपयोग नाही. पोट जे देवाने दिला आहे ते काम करण्यासाठी. म्हणून प्रत्येकाने त्यांच्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करणे अपेक्षित आहे. काम टाळण्याची जर वृत्ती असेल तर ती मारक आहे. देवाने हे जे अमूल्य शरीर दिलं आहे ते आपल भांडवल आहे. त्याचा योग्य उपयोग करणे अपेक्षीत आहे. Thank you Sadguru for everything ♥.

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माई दादा वहिनी आणि जीवनविद्या मिशन टेक्निकल टीम 🙏🙏🙏🙏

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 2 роки тому +1

    जीवनामध्ये सर्वाची गरज आहे. निसर्गाने पोट दिले आहे ते काम करण्यासाठी म्हणून काम केलेच पाहिजे. आणि काम हे उत्तम रीतीने केले पाहिजे. धन्यवाद देवा.

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 2 роки тому +1

    निसर्गाने आपल्याला पोट दिले आहे हे देवाने आपल्यावर उपकारच केले आहे पण काही लोक देवाला दोष देतात असे सांगतात सद्गुरु माऊली

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 роки тому +1

    आपल्या वाट्याला आलेलं समाजउपयुक्त काम आपण आवडीने,प्रामाणिकपणे,गोडीने आणि कर्तव्यबुद्धीने करणं हीच आहे खरी ईश्वराची उपासना.त्यातून आपला उत्कर्ष होतोच आणि एका बाजूने ईश्वराची उपासना सुद्धा.हे न करणं किंवा कामात टाळाटाळ करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं आहे.जीवनविद्या सांगते Love Work Bless All and You Will Be Blessed By God. # *जीवनविद्या गुह्य सांगते.

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 роки тому +1

    🙏
    आपल्या वाट्याला आलेलं समाजउपयुक्त काम आपण आवडीने,प्रामाणिकपणे,गोडीने आणि कर्तव्यबुद्धीने करणं हीच आहे खरी ईश्वराची उपासना.त्यातून आपला उत्कर्ष होतोच आणि एका बाजूने ईश्वराची उपासना सुद्धा.हे न करणं किंवा कामात टाळाटाळ करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं आहे.जीवनविद्या सांगते Love Work Bless All and You Will Be Blessed By God. 🙏🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार खुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому

    हे विठ्ठला, हे सद्गुरू देवा हे माऊली तू आनंदाचा सागर आहेस, तू दिव्य ज्ञानाचा कोठार आहे, तू सर्व शक्तिमान आहे तू सर्व व्यापी आहे तू दयाघन आहे हे विठाई तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.🙏🙏🙏🌹❤️🌹Thank you Satguru Mauli, Thank you Dada, Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots lots lots

  • @nishaparab5294
    @nishaparab5294 2 роки тому +1

    Satguru Manjhi sarveshwar acchi sakar Swaroop 🌹🙏🙏🌹

  • @harishchandratamhanekar7426
    @harishchandratamhanekar7426 2 роки тому +1

    सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात आपल्या वाट्याला आलेले समाजोपयोगी काम आवडीने गोडीने प्रेमाने करावे. सद्गुरूराया कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 роки тому +1

    ' जीवन जगणं ही एक कला आहे♥️
    🌹काम करणं हा निर्सगाचा नियम आहे🌹
    🌹 सुख , समाधान, शांती, समृद्धी , उत्कर्ष त्यात सामावलेले आहे🌹
    ' प्रत्येक इंद्रिय आपले अलंकार आहेत ( अलंकापुरी) भांडवल आहे किती अगाध व जीवनाला उपयुक्त ज्ञान माऊली सतत सतत देतात अखंड कृतज्ञता देवा♥️♥️

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 роки тому +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹आपल्या वाट्याला आलेले काम आनंदाने ,गोडीने आणि प्रेमाने केले तर आपल्याला सुख समाधान मिळते Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @poojalandge226
    @poojalandge226 2 роки тому +1

    आपल्या वाट्याला आलेले काम आवडीने प्रामाणिकपणे आनंदाने व ईश्वर स्मरणात करावे असे माऊली सांगतात

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +1

    Sansari asave savadh. Savadh to sadasukhi. Nisargniyamana dharun mansane jeevan jagale pahije ase Satguru sangat aahet. Thank u mauli. 🙏🙏Happy Valentine's Day Mauli n Mai.. ❤❤🌹🌹🙏🙏

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +1

    काम करा पोट भरा हानिसर्ग नियम पाळलाच पाहिजे निसर्गाचे नियम पाळले नाही तर निसर्गाकडून लाथा खाण्याचे प्नसंग येतील पोट देवून देवाने मानवजातीवर उपकार केले आहेत काम प्नामाणिक करा तरच कुटुंबाचे समाजाचे देशाची प्नगती आहे

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 2 роки тому

    आपण जे काम करतो ते.मनापासुन.केल.पाहीजे.ऊत्तम.केल.पाहीजे.छान.सागत.आहेत.आपले.सदगुरू

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 2 роки тому

    जीवन जगत असताना जे निसर्ग नियमांना लाथाडून जीवन जगतात त्यांना निसर्गाकडून लाथा खाण्याची वेळ येते.आणि जी लोकं निसर्ग नियमांना अनुसरून जीवन जगतात त्यांना निसर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळून जीवनात सुख यश समृद्धी आनंद समाधान मिळते.Thanks Satguru 🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽

  • @ruchishinde6314
    @ruchishinde6314 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माऊली 🙏🙏🙏

  • @devidasrmakantpednekar2928
    @devidasrmakantpednekar2928 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरूनी शरीराला अलंकापुरी हे नाव दिलेले आहे हात पाय नाक कान डोळे हे अलंकार आहेत दागिने आहेत त्यांचे आपल्याला मोल करता येत नाही जय सद्गुरू जय जीवन विद्या थँक्यू सद्गुरु माऊली🙏🙏💐💐💐

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 роки тому +1

    👏🏻विठ्ठल विठ्ठल सदगुरू,माई,दादा वहीनी यांना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🏻

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 роки тому

    विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹

  • @suchitrawalvekar3434
    @suchitrawalvekar3434 2 роки тому +1

    देवांनी सगळं दिलं आहे. (हात, पाय इ.)
    त्याचा वापर करून जीवन सुखाच, समृध्दीच, उन्नतीच, उत्कर्षाच केलं पाहिजे....जय सद्गुरु...! जय जीवनविद्या...!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaisanvimahamuni5148
    @vaisanvimahamuni5148 2 роки тому +2

    जीवन जगणे ही कला आहे हे आपण शिकून घेतली पाहिजे खूप छान सद्गुरु ब्लेस ऑल🙏🙏🙏

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 2 роки тому +1

    सद्गुरू साष्टांग दंडवत.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 роки тому +1

    जीवनात आपल्याला सगळे पाहिजे कशाकडे ही दुर्लक्ष करूनका उदा ; पैसा नोकरी अभ्यास प्नयत्न

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @saritachavan707
    @saritachavan707 2 роки тому +1

    आपल्याला जीवनामध्ये सर्वांचीच गरज आहे.अशी जीवन विद्या सांगते. आवश्यक गोष्टी आहेत त्या जीवनात मिळविल्याच पाहिजेत. खुप सुंदर मार्गदर्शन थँक्यू सद्गुरु, थँक्यू दादा, थँक्यू दादा 🙏🙏🙏

  • @rajashreekulkarni7462
    @rajashreekulkarni7462 2 роки тому

    कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरुराया !🙏कामाचे महत्त्व स्वतःसाठी , आणि देशासाठी सुद्धा . काम उत्तम आणि मनापासून करा .

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +1

    Vitthal vitthal deva

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +4

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 роки тому +1

    काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा हे खूप छान मार्गदर्शन केले माऊली आणि उदाहरण एक नंबर दिले आहे thanks mauli

  • @ashokpisal4532
    @ashokpisal4532 2 роки тому +1

    जीवन जगने ही एक कला आहे यांची जाणीव नाही

  • @_Allvideos2693_
    @_Allvideos2693_ 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +1

    शुभ सकाळ सुंदर विषय"कामावर प्रेम करा" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @mrunalinisurve4699
    @mrunalinisurve4699 2 роки тому

    प्रत्येकाने काम उत्तम केले तर देशाचा उत्कर्ष होइल,उन्नती होईल,प्रगती होईल.सद्गुन्चे अनमोल मार्गदर्शन 🙏

  • @milindprabhulkar6010
    @milindprabhulkar6010 2 роки тому +2

    काम करणे म्हणजे निसर्गाच्या नियम आहे मस्तच सद्गुरु

  • @anujatate5511
    @anujatate5511 2 роки тому +1

    देवाने आपल्याला पोट काम करण्यासाठी दिले आहे.म्हणुन प्रत्येकाने काम केलेच पाहिजे हा निसर्गाचा नियम आहे.

  • @nikhilkarkare9733
    @nikhilkarkare9733 2 роки тому +1

    Thank you, thank you, thank you Satguru...

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому

    Vitthal Vitthal Mauli Thanku dada n VAhini

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 2 роки тому +8

    विठ्ठल विठ्ठल माऊली.अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू,सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏🙏🙏🙏

  • @madhusudananerao8102
    @madhusudananerao8102 2 роки тому +1

    कामावर प्रेम करा,जीवनात आवश्यक ते सर्व पाहिजे. असे सुंदर विचार समाजाने ऐकावं. हि नम्र विनंती.🙏🙏🙏

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 роки тому +1

    जीवन मध्ये आवश्यक गोष्टी पाहीजेत

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому

    काम करा आणि पोट भरा निसर्ग नियम हाची खरा.
    कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому +1

    🇮🇳🌍🙏WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🌍🇮🇳

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 2 роки тому

    जीवन विद्या असं सांगिते आपली नोकरी सांभाळा कामावर प्रेम करा माऊली सांगतात की तुम्ही कर्म चांगले करा तिथे च ईश्वर आहे माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी प्रणाम

  • @bhagyaladwa9783
    @bhagyaladwa9783 2 роки тому +2

    आपल्या वाट्याला आलेलं काम प्रत्येकाने उत्तम रीतीने केल्याने देशाची प्रगती, उन्नती होईल. देशाचा उत्कर्ष होईल...! Thank you Sadguru...! Thank you Jeevanvidhya...!🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rameshrathod6147
    @rameshrathod6147 2 роки тому +1

    आपण मोठे नसतो, लोक आपल्याला मोठे करतात, हा त्यांचा मोठेपणा असतो खुप सुंदर

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 2 роки тому

    उत्तम काम करण हीच परमेश्वराची उपासना अतिशय सत्य व शास्वत विचार जय सदगुरू 🌹🌹🙏

  • @jayshreenikam8039
    @jayshreenikam8039 2 роки тому +1

    Love work and bless by God thanku sadguru

  • @SanjayPawar-sm7uh
    @SanjayPawar-sm7uh 2 роки тому +2

    कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता सदगुरूदेवा।।

  • @aapla_vikas
    @aapla_vikas 2 роки тому +2

    काम करण्यासाठी पोट आहे... जबरदस्त सिद्धांत.... Love work bless all

  • @bindumadhavdeshpande4156
    @bindumadhavdeshpande4156 2 роки тому

    देवानं, निसर्गानं आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. निरनिराळे अवयव, बाह्य इंद्रियं, अंतरेंद्रियं, बुध्दी, या सर्वांचा वापर करून आपण आपल्या वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम आपण आवडीने, प्रेमाने, कौशल्याने, आनंदाने कसे करत राहवे हे जीवनविद्या शिकवते. जय श्री पै सद्गुरू !

  • @pratibhapatil1664
    @pratibhapatil1664 2 роки тому +3

    काम का करायचे कसे करायचे हे खुप छान सांगितले सद्गुरूंनी... सद्गुरूंना कृतज्ञतापूर्वक वंदन...💐💐🙏🙏

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 2 роки тому

    सर्वाना सर्वाची गरज आहे, कारण आपण सर्व ह्या सर्वेश्वारची लेकरं आहोत

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +1

    Koti koti pranam mauli

  • @santoshnaik4817
    @santoshnaik4817 2 роки тому +3

    काम करा हो काम करा कमावरती प्रेम करा.

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 роки тому +4

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 роки тому +1

    कामावर प्रेम न करता कामाची टाळाटाळ लोक करत असतात..म्हणून शैक्षणिक अभ्यास क्रमात ...Love Work..हा विषय समाविष्ट केला पाहीजे....🙏🙏

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 2 роки тому

    जीवन जगणे ही एक कला आहे. देवाने आपल्याला कर्मेंद्रिया ज्ञानेन्द्रिय दिलेली आहेत त्याचा वापर करून आपण आपले जीवन सुखी केले पाहिजे. सद्गुरु सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या 👌👌👌👌👌

  • @jitu8958
    @jitu8958 2 роки тому

    देवाने आपल्याला पोट दिले नसते तर माणसांनीच माणसांना खाल्ले असते, म्हणजेच भांडण तंटे बखेडे यांना ऊत आला असता.🙏🏻🙏🏻

  • @kisantajane264
    @kisantajane264 2 роки тому

    🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kirandalvi979
    @kirandalvi979 2 роки тому

    आपण काम कसे करावे? यावर सदगुरू सांगतात निसर्गनयमानुसार आपण काम केलेच पाहिजे. आपल्या वाट्याला आलेले समाजउपयुक्त काम प्रेमाने, प्रामाणिकपणे, उत्तम रितीने केलं तर ती राष्ट्राची सेवा आहे , असं काम केले तर राष्ट्राची प्रगती, राष्ट्राचा उत्कर्ष होईल.Thank you Mauli 🙏🙏🙏

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 2 роки тому

    सर्व साधारण काम टाळण्याकडे सर्वांचा कल असतो ते न करता जर आपण आपले काम आनंदाने,आवडीने मना पासून केले तर त्या मध्ये सर्वांचं भलं आहे. हे सांगणारे आपण एकमेव मार्गदर्शक आहात Love work and bless all हे लक्षात ठेऊन जीवन जगणं हे शहाणपण आहे. असे वारंवार सांगून सर्वांचं जीवन सुखी, आनंदी करीत आहत धन्यवाद, सद्गुरु माऊली.

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 роки тому

    खूप खूप खूप सुंदर छान मार्गदर्शन केले थॉकयु सद्गुरू विठ्ठल विठ्ठल

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 роки тому

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @purvasalgaonkar8707
    @purvasalgaonkar8707 2 роки тому

    शरीर हे अलंकापुरी आहे🙏🙏🙏

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 2 роки тому

    Jeevanat sarvanchi garch aahe Thank u satguru🙏

  • @avi_rashtrahit
    @avi_rashtrahit 2 роки тому

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या!

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 2 роки тому +2

    Thanks Sadguru 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 2 роки тому

    काम आवडीने, गोडीने, प्रामाणिकपणे करावे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @shubhangimanchekar8048
    @shubhangimanchekar8048 2 роки тому +3

    पै सुप्रभात 🙏🎈 विठ्ठल विठ्ठल सर्वांना श्री सद्गुरू सौ माई श्री प्रल्हाद दादा सौ मिलन वहिनी पै कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 роки тому

    थँक्यू सद्गुरू खूपच छान मार्गदर्शन थँक्यू थँक्यू थँक्यू जीवनविद्या काही सोडायला सांगत नाही इथे सर्व काही पाहिजे लेमन जीवन जगण्याची कला फक्त सद्गुरू च शिकवतात

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 роки тому +1

    Aaplyala milalele Sharir hi Alankapuri aahe yacha upyog karun tyache bhan theun jivan jaga. Thank you Satguru Mauli Koti koti vandan.

  • @surekhatupe7585
    @surekhatupe7585 2 роки тому

    जीवन जगणे ही एक कला आहे ती शिकावी लागेल तर आपले जीवन सुसह्य होईल हे लक्षात ठेवावे. आपल्या ला सर्वाचि गरज आहे. खुप खुप कृतज्ञता सद्गुरु चरणी.

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 2 роки тому

    रिकाम मन हे सयतानाच घर आहे खूप छान सांगतात सद्गुरू

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому +1

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 2 роки тому +1

    Pai Good Morning 🙏🙏🙏

  • @swarupasawant9732
    @swarupasawant9732 2 роки тому

    काम करणे हा निसर्गाचा नियम आहे ..... धन्यवाद सद्गुरू

  • @shubhangidesai8651
    @shubhangidesai8651 2 роки тому

    कामाचं महत्त्व सद्गुरू किती साधं सोप्प करून सांगतात. विठ्ठल विठ्ठल

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +2

    Apan Kam kase karave hya vishayiche margadarshan apan AZ Satguru mukhantun eikuyat.Thanku Satguru deva🙏🏻🙏🏻

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 2 роки тому +1

    Vitthal, Vitthal