कपङ्यांचा व्यवसाय कसा चालु करावा? मराठी माणसांकङुन शिका व्यवसाय/Clothing Business Ideas in Marathi!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 514

  • @dattad8720
    @dattad8720 Рік тому +13

    मी पण मराठी माणसाच्या भरोश्यावरती सुरतला गेलो होतो पण पाहिजे तशी मदत नाही भेटली हे आपल्याला सांगतात मराठी माणूस पण प्रत्यक्षात आपले लोक दलाली करतात आपल्याला माहित नसल्याने आपण फसतो मला खूप वाईट अनुभव आला आहे आपण जर समजूत दार असाल तर स्वतः वयक्तिक जाऊन मार्केट फिरा अनुभव घ्या आणि विडिओ बनवणार व्यक्तीला विचारा कि आता पर्यंत किती मराठी लोकांना मदत केली आहे त्यांचे अनुभव शेअर करा मराठी मराठी बोंबलता आणि आपल्याच माणसानं फसवता हे चांगलं नाही

  • @Suhazzz
    @Suhazzz 3 роки тому +12

    इतकी छान माहिती दिली पाटिल दादांनी की, ज्या ने स्वप्नातही Business चां विचार केला नसेल तोही दादांच्या विडियो ने प्रेरित होऊन व्यवसायासाठी विचार करेल.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @ulhaskhangar8948
    @ulhaskhangar8948 2 роки тому +2

    आज मराठी माणूस इतर राज्यात आपलं प्रस्थ निर्माण करतो हे तुमच्याकडे बघून मराठी माणसाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल

  • @sangitatonge9780
    @sangitatonge9780 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिलीय दादा...मी गृहिणी आहे मला पण घर सांभाळून हा कपड्यांचा बुसीन्सस करायचा आहे...आणि समजा माल विकला गेला नाहीतर खरंच वापस घ्याल ना..

  • @sharmilashejal1370
    @sharmilashejal1370 3 роки тому +15

    फारचं सुंदर माहिती आहे. आम्हाला पण बिझनेस चालू करायचा आहे.

    • @gavitchhaya9424
      @gavitchhaya9424 2 роки тому +1

      Ap starting mey ap hamy kanse kam kitne rupesh ka mal doghe

  • @sunitathakare7038
    @sunitathakare7038 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली आहे तुमचा व्हिडिओ पाहून बिझनेस करायची इच्छा आहे 👍👍 सुनिता ठाकरे अमरावती

  • @rajukadam8094
    @rajukadam8094 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली मार्गदर्शन सांगा व्यवसाय करण्यासाठी साडी कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त किंमत किती आहे साडी व्यतिरिक्त आणखी कुठले प्रोडक्शन आहे माहिती कळवा

  • @vaibhavjaydattshukla9098
    @vaibhavjaydattshukla9098 3 роки тому

    खूप छान माहिती आहे आणि विडिओ पण ओरिजनल आहे फोन पण लागतात आणि माहिती ही चांगली दिली जाते 100% पारदर्शक आहे

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  3 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य राहु द्या आभारी आहोत

  • @ManpreetKaur-sq7gm
    @ManpreetKaur-sq7gm Рік тому

    खुप छान माहिती दिली तुम्ही मी पंजाब मध्ये आहे आहे मराठी आहे पण पंजाब मध्ये राहते सासरी खूप आवडली विडीवो 👏👏👏👍👍👌

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Рік тому

      धन्यवाद असेच आपले आशिर्वाद राहु द्या 🙏

  • @rupalicharoskar5890
    @rupalicharoskar5890 3 роки тому

    सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही मलाही घरातून स्वतःचा कपड्याचा व्यवसाय चालू करायचा आहे तुमच्या या व्हिडिओ मधून खूप मोलाची माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 роки тому +1

    सुंदर मित्रा फार भारी,अभिमान वाटतो...मराठी असल्याचा..जय महाराष्ट्र...

  • @sujabirodkar3377
    @sujabirodkar3377 2 роки тому +1

    Abhiman vatato Sir tumcha . Khup khup dhanyavad

  • @amolshinde8307
    @amolshinde8307 Рік тому +1

    धन्यवाद भाऊ

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 роки тому +1

    दादा , छान व सविस्तर माहिती दिलीत,

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 3 роки тому +2

    खूप छान माहिती आपण दिली आहे,धन्यवाद पाटील साहेब!💐💐💐

    • @sambhajibhore5327
      @sambhajibhore5327 2 роки тому

      फोन नंबर दिसत नाही फाँन्ट मोठा करा

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  2 роки тому

      नंबर ङिसक्रिपशन मध्ये आहे
      आपल्याला ङिसक्रिपशन कुठे आहे माहिती आहे का? कृपया करून सांगा म्हणजे आम्हाला त्या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ बनवता येईल 🙏🙏🙏🙏

  • @rekhakhandekar3328
    @rekhakhandekar3328 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिली सर.छान भाषा वाटली,👌👌

  • @Narayansawant933
    @Narayansawant933 2 роки тому +1

    छान माहिती दिली सर बिझनेस कीती हजाराने सुरवात करावा लागेल

  • @geetahudekar2001
    @geetahudekar2001 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @isharaje7818
    @isharaje7818 2 роки тому

    Khup sunder mahiti sangitliy bhau thanks

  • @abhishekwaghmode9972
    @abhishekwaghmode9972 3 роки тому +2

    Khup chhan mahiti dili sir dhannyavad

  • @avirajpawar2
    @avirajpawar2 3 роки тому +3

    खूप छान माहिती आम्हाला पण व्यवसाय करायचा आहे 🙏🙏👍👍👍

  • @shamalkamble1590
    @shamalkamble1590 Рік тому

    Lavkarach mihi maza udyog suru karnar aahe.tevha patil bhau tumchi madat ghein.

  • @aartikapure73
    @aartikapure73 3 роки тому +4

    U r very much supporting to new start up and m also from Jalgaon khandesh but now at pune I have my own boutique I will definitely visit at your factory 👍 god bless you

  • @samidhasurdi5687
    @samidhasurdi5687 Рік тому +1

    Hi factory kuthe aahe.address pathava.khup chhan guideline dilit.

  • @atulbhalerao5526
    @atulbhalerao5526 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली सर मला ही हा व्यवसाय घरून सुरू करायचा आहे

    • @vijayindulkar963
      @vijayindulkar963 3 роки тому +1

      मला व्यवसाय करायचे आहे पण मी मुंबईला राते मग कसा करावा मला घरातुन करायचा आहे

  • @sulbhasutar9589
    @sulbhasutar9589 3 роки тому +8

    खूपच छान माहिती दिली sir 👌👌

  • @jeshikakamble6380
    @jeshikakamble6380 3 роки тому +2

    खरंच खूप छान आहे

  • @jayashreethorat8538
    @jayashreethorat8538 3 роки тому

    खूप छान माहिती दिली सर मला पण सुरुवात करायची आहे कपडे सेलिंग सुरुवात करताना साधारण किती माल घ्यावा

  • @ROYAL_SOUTH_MOVIES-HD-TADAKA
    @ROYAL_SOUTH_MOVIES-HD-TADAKA 2 роки тому

    खुप छान आहे आहे सर विचार करेन स्वत चा धंदा सुरू करेल

  • @ROYAL_SOUTH_MOVIES-HD-TADAKA
    @ROYAL_SOUTH_MOVIES-HD-TADAKA 2 роки тому +1

    Khup chagale mahiti dili sir

  • @sanjayzoman921
    @sanjayzoman921 3 роки тому +12

    सर खुपच छान माहिती दिली मलाही घरून विक्री करायची आहे.

  • @poojapatkikulkarni4403
    @poojapatkikulkarni4403 Рік тому

    Khup chan mahiti

  • @dnyaneshwaringole549
    @dnyaneshwaringole549 2 роки тому

    धन्यवाद सर
    चांगली माहिती मिळाली.

  • @kavita7983
    @kavita7983 2 роки тому +1

    इतकी छान माहिती दिली दादांनी

  • @moreshwarbaswat1521
    @moreshwarbaswat1521 3 роки тому +1

    विडिओ सुंदर बनवलेला आहे...‌धन्यवाद!

  • @jayshreeburhade3306
    @jayshreeburhade3306 3 роки тому +4

    Thanks so much

  • @omshitole6875
    @omshitole6875 2 місяці тому

    अरणा टेक्सटाइल मध्ये माल दाखवतात वेगळा आणी देतात वेगळा माझा स्वतःचा अनुभव आहे

  • @mohanchandoskar2159
    @mohanchandoskar2159 3 роки тому +2

    व्वा आम्हाला तुमचा अभिमान आहे जय भवानी

  • @sushmapushpa1381
    @sushmapushpa1381 Рік тому

    मी लातूर जिलयातील ग्रामीण भागात राहते मला पण व्यवसाय करण्याची इच्छा आहे मालाची मागणी कमी करावी. ते सांगा

  • @shashikantghag8257
    @shashikantghag8257 3 роки тому +1

    दसऱ्या च्या आपणास खूप शुभेच्छा . अभिनंदन पाटिल साहेब . मराठा माणूस पुढे जातोय . आनद झाला . साहेब . महाराष्ट्र मध्ये चिपळूण . गांव - कालुस्ते . धंदा करायचा आहे .

  • @pravinpure5359
    @pravinpure5359 2 роки тому +1

    जय खान्देश भाऊ.. जय महाराष्ट्र.. खुप छान माहिती दिली.. 🙏🙏🙏

  • @kalpanakadam6872
    @kalpanakadam6872 2 роки тому +1

    खुप छान माहिती💐💐

  • @vijayamore9115
    @vijayamore9115 3 роки тому +5

    Khup chan mahiti milali tumchyakadun sir, malahi online business karnyachi ichha aahe, tyasathi kay karave lagel?

  • @sanjivaniwasekar9223
    @sanjivaniwasekar9223 2 роки тому

    Khup chan mahiti dili amala business suru kraych ahe thod help kra

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 3 роки тому +2

    सुंदर माहिती, जबरदस्त माहिती 👍👍👍👍👍

  • @sampadakamble2170
    @sampadakamble2170 3 роки тому +1

    खूप छान माहिती आहे मला ही व्यवसाय सुरू करायचा आहे पंण समजत नाही सुरुवात कशी करायची

  • @ambalaltadvi9690
    @ambalaltadvi9690 2 роки тому +1

    Nice information sirji

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 2 роки тому +1

    खुप सुंदर sir

  • @BhagyashriAdhav-cw5po
    @BhagyashriAdhav-cw5po Рік тому

    Khup chan sir

  • @tejsweenisanjaysalukhe5191
    @tejsweenisanjaysalukhe5191 2 роки тому

    Khup chaan aahe but no mony no support Chalisgaon dist Jalgaon

  • @BhagwatMudhol096
    @BhagwatMudhol096 10 місяців тому

    Men's wear che video taka

  • @SB-rr6nf
    @SB-rr6nf 3 роки тому +1

    खूप अभिमान वाटतोय की मराठी माणूस प्रगती करतोय 🚩🚩 मी पण graduated आहे मला पण आता business start करायचा आहे 👍 पण भांडवल आणि support नाही त्यामुळे problem आहे 💯 but I give my best 👍

  • @shrirangsharnangat8515
    @shrirangsharnangat8515 2 роки тому

    Thank sir khup chan mahiti dili mala business karaycha aahe
    Pune

  • @santoshdapal6527
    @santoshdapal6527 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @sheshravmali4681
    @sheshravmali4681 3 роки тому +1

    Thanks dada

  • @vs007esgamming9
    @vs007esgamming9 3 роки тому

    Khup chan mahiti aahe mala pan vaysay karaycha aahe

  • @arunujal9992
    @arunujal9992 3 роки тому +3

    Khup chhan mahiti dilit Thanks Sir

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  3 роки тому

      धन्यवाद! गरजु बांधवांना ही पाठवा त्यांना ही व्यवसायाची प्रेरणा मिळेल

  • @anitakhandagale2587
    @anitakhandagale2587 3 роки тому

    सर खूपच छान माहिती दिली लिननच्या साड्या कशा देणार सांगा माझा घरगुती साड्यांचा बिझनेस आहे

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 3 роки тому

    Thanq sir ....mahiti baddal .

  • @anushkaledijtelar4210
    @anushkaledijtelar4210 2 роки тому

    Mi handicap ledi ahe ani mi kapad bijnes karte pan mala kapde kami kimtit milat nahi tumcyakdun mala mal milala tar khup changl hoil

  • @sujataghorpade6046
    @sujataghorpade6046 Рік тому

    मला फक्त पैठणी साड्यांचा बिझनेस करायचा आहे माहिती मिळेल का दादा

  • @sejalmurkar7751
    @sejalmurkar7751 3 роки тому +4

    Thank you sir, I m interested this business

  • @sadhanagieikwad9472
    @sadhanagieikwad9472 2 роки тому +1

    खुप छान सर 💯👍

  • @eknathbendkule5865
    @eknathbendkule5865 2 роки тому +1

    खुप छान वाटत. ऐक मराठा लाख मराठा धन्यवाद मी मराठी

  • @nirmalakamble1068
    @nirmalakamble1068 2 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे दादा मला पण कपडा बिझनेस करायचा आहे

  • @santoshchavan741
    @santoshchavan741 3 роки тому +1

    Men's wear kapde aani tyache rate miltil ka Sir

  • @meahena3608
    @meahena3608 3 роки тому

    Hiii far far sundar mahiti dile ahe amihi tumcha kade bhat danar ahe Thanks ji Good morning ji

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  3 роки тому

      धन्यवाद असेच सहकार्य राहु द्या!

  • @vasantpawara5178
    @vasantpawara5178 Рік тому

    Sir आम्हाला पण हा बिज़नेस करायचा आहे पण आमचा गांव तुमचा पासून खुप लाम्ब आहे . आम्ही नंदुबार येथे सातपुड्या परिसरात धड़गांव तालुका येथे असल्यांने आम्हला अडचन येईल . तर sir बिज़नेस करायचा आहे तर आम्ही काय केल पाहिजे sir plz Coment

  • @mangeshchaudhari9764
    @mangeshchaudhari9764 3 роки тому

    धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी पण जळगांव चा आहे मला शुटिंग शरटिंग चा व्यवसाय करायचा आहे

  • @rohitunhale5274
    @rohitunhale5274 3 роки тому

    तुमची दुकान कोठे आहे ते सांगा शक्य असेल तर आम्ही तिथे येऊ शकेल

  • @shalakagardi7381
    @shalakagardi7381 3 роки тому

    सर खुपच सुंदर माहिती मिळाली आहे मलाही हा व्यवसाय करायचा आहे

  • @vidhyasakhare1433
    @vidhyasakhare1433 2 роки тому +1

    अभिमान वाटतो दादा तुझा......❤

  • @anushkafashiondesigner5211
    @anushkafashiondesigner5211 3 роки тому

    Thanks sir mahiti dilya mule

  • @surekhawankhede3475
    @surekhawankhede3475 2 роки тому

    Khup chan mahiti
    Khup khup thanks dada

  • @deepakhasule4670
    @deepakhasule4670 3 роки тому +2

    Thanks sir 🙏🤝

  • @digitalduniya9576
    @digitalduniya9576 2 роки тому

    Khup chhan video.... Sir, ha business mi start karu shakato ka

  • @priyanshgijam91
    @priyanshgijam91 3 роки тому +1

    खुप सुंदर मला पण बिजनेस करायचा आहे

  • @prabhakarkapse4357
    @prabhakarkapse4357 2 роки тому

    Thanks

  • @kishorwaghadhare2092
    @kishorwaghadhare2092 2 роки тому

    खुप खुप छानं

  • @prafullgole4631
    @prafullgole4631 2 роки тому

    Branded che kpde miltil ka

  • @hanumantgade2014
    @hanumantgade2014 2 роки тому

    छान सुंदर 👍👍👍👍

  • @jayshritribhuwan927
    @jayshritribhuwan927 2 роки тому

    खुप छान माहिती दिली दादा

  • @swapnashedge7969
    @swapnashedge7969 3 роки тому +2

    Thanks.....sir

  • @gajananyalgandrewar5263
    @gajananyalgandrewar5263 3 роки тому

    छान मस्त

  • @djpavan4659
    @djpavan4659 3 роки тому +1

    Best

  • @jagdishdhanawade1796
    @jagdishdhanawade1796 3 роки тому

    छान विडिओ आहे.आनंद झाला.

  • @ranithorat1983
    @ranithorat1983 2 роки тому

    sir mla sudha business karcha ahe please help kara ani minimum order kitichi karchie ahe

  • @ratanjat8388
    @ratanjat8388 3 роки тому +1

    Good job sir
    Mi pan jalgaon cha aahe mala pan ha bessenes karayacha aahe

  • @sanmahi70
    @sanmahi70 3 роки тому

    Paithani kurti material ,paithani dress materials , Paithani blouse piece , or paihani material milel ka ?

  • @rameshwarijoshi3835
    @rameshwarijoshi3835 2 роки тому

    सर माझा व्यवसाय आहे. पण मला स्वतःलाच माल आणून विकावा लागतो. मला तुमच्या कडून माल घर पोच मिळेल का. V पहिल्यांदा कितीचा माल तुमच्या कडून घ्यावा लागेल.

  • @ratnaprabhabaviskar8423
    @ratnaprabhabaviskar8423 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिली दादा मला सुध्दा घरगुती बिजनेस करायचा आहे पण कळत नव्हते काय करावे आता शंका नाही धन्यवाद🙏🙏

  • @onlybappu9298
    @onlybappu9298 3 роки тому +1

    Sir ha business chalu karayla gramin bhagat kamit kami kiti rs payment lagel please reply

  • @shar.vari_
    @shar.vari_ Рік тому

    Bhau mlla pan swatacha bussiness chalu karayachey .....

  • @pushpakate985
    @pushpakate985 3 роки тому

    सर साड्या आणि लेडिज टापचे कॅटलाग पाठवा

  • @navalghatul5585
    @navalghatul5585 Рік тому

    Nice

  • @ROYAL_SOUTH_MOVIES-HD-TADAKA
    @ROYAL_SOUTH_MOVIES-HD-TADAKA 2 роки тому

    लय भारी आहे

  • @DharmagirGosavi
    @DharmagirGosavi 4 місяці тому

  • @sauravpatil19
    @sauravpatil19 3 роки тому

    खूप छान आहे

  • @bhikajiingale5474
    @bhikajiingale5474 Рік тому

    👌👍

  • @siddhibhosale2635
    @siddhibhosale2635 2 роки тому

    Thanku sir maza pn nowelty ani saree,dress cha chota besness ahye