प्रियदर्शनी ईदलकर .....फार चांगली आणि सुरेख,सुंदर अभिनेत्री आहे.....यात काहिच शंका नाहि .....तिच्या हसण्यातच सर्व आल......आणि ती आपल्या पुण्याची आहे.....कात्रज मधे राहणारी आहे......फार आनंद आहे ....बर वाटत.....तीची अशीच प्रगती होत राहो......🙏🙏🚩🚩
Wonderful content. I always feel most of Marathi artists are down to earth, plain vanila flavour unlike Hindi counterparts who are full of showbiz, self pampering hence I like Marathi artists. This actress may have good future, a ⭐ in making.
2 days ago I watched this , After watching this interview I am feeling like being very close to her. Don't know if she ever see my comment if she read by any chance .
किती ग बाय मी हुशार ह्या पंगतीत न बसणारी एक चांगली अभिनेत्री आणि मराठी पणावर प्रेम करणारी खूप खूप चांगली मुलगी, एवढी चांगली वागू नकोस बेटा जग वाईटान भरल आहे

अगदी सहज, नैसर्गिक, स्वाभाविकपणे बोलते, खुप भावलं प्रियदर्शनी
Very beautiful. Super voice
छान अभिनेत्री प्रियदर्शनी,
छान मुलाखत
प्रियदर्शनीला चालु व पुढील सर्व कामांसाठी खुप खुप शुभेच्छा
Ek uttam manus aani ek pragalbha abhinetri punekar ahes yacha amhala abhimaan ahe Tula hardik shubhechchya.
खूप मनापासुन बोलली. खुप छान वाटलं ऐकायला. स्वच्छते बद्दल अगदी बरोबर बोलली.तुझ्या पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रियदर्शनी ❤
🎉सुंदर तरुण अभिनेत्री आणि हुशार नटी.... गाणं. . तर अप्रतिम
Bold and Beautiful Priyadarshani❤❤❤
खरंच हास्यजत्रेची फुलराणी 🎉🎉🎉 कमाल आवाज प्रियदर्शनी
Great भेट.... इसापनीती खूप छान
UR bold and Beautiful Actress.
Your performance in MHJ Team
is also Best 👌 Priyadarshini Indalkar ko Namaste 🙏
कमाल गप्पा..... रोहन एक नंबर
एक उत्तम अभिनेत्री स्वताच्या मेरीट वर खुप पल्ला गाठला आहे खुप खुप शुभेच्छा.अभिनंदन ❤
प्रियदर्शिनी अभिनेत्री म्हणून आवडत होती आज व्यक्ती 37:49 म्हणून खुप च आवडली❤😊
'स्वच्छ' मुलाखत ... निर्मळ ...
Priyadarshini is # 1 in marathi film industry
Wonderful content. I always feel most of Marathi artists are down to earth, plain vanila flavour unlike Hindi counterparts who are full of showbiz, self pampering hence I like Marathi artists. This actress may have good future, a ⭐ in making.
i wish u to become superstar 😍
खूप छान मुलाखत. प्रियदर्शनी फार चांगली बोलते .
छान वाटले मराठी चा अभिमान आहे❤
She’s refreshingly different….. she should be a huge success simply because she deserves it….
प्रिया हार्दिक शुभेच्छा...
Very expressive she is
2 days ago I watched this , After watching this interview I am feeling like being very close to her. Don't know if she ever see my comment if she read by any chance .
Very beautifull gorgeas prya indhulkar i like her very very very very much. Goad bless her.
👍👍🙏🙏
अमृता सुभाष ❤❤
🎉🎉🎉 super
💕💕
किती ग बाय मी हुशार ह्या पंगतीत न बसणारी एक चांगली अभिनेत्री आणि मराठी पणावर प्रेम करणारी खूप खूप चांगली मुलगी, एवढी चांगली वागू नकोस बेटा जग वाईटान भरल आहे
Beauty with brain
👏
Kachrya baddal boli tu kheye ahy God bless you pridarshni
गुणी, हुशार
Bold and beautiful girl.
Fara ch chhan,fulrani
खूप मोठा पल्ला गाठायचा आहे ,प्रियदर्शनी महत्वाकांक्षी हो,स्वतःला ओळख तू खूप काही करू शकते.
Power Of Thumbnail
मराठी भाषा बोलणे, लिहिणे कमी झाले ते मराठी माणसाचेच करतात.
मराठी माणसेच मराठीत बोलणं लिहिणे वाचणे करत नाही
शेवटी ईगलीश गाण गायला मराठीत नाही