डोळ्यात अश्रू आणि देवाला फोन | Her Story ft. Mayuri Deshmukh |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 298

  • @sheelab1009
    @sheelab1009 10 місяців тому +157

    ह्या वयात किती balance मिनीडोअर आणि thoughtful आहे मयुरी एवढे आघात सोसून sudha. Hatsoff and love to u मयुरी. God bless u always.
    From US 82 years old आज्जी

    • @reshmazoting2854
      @reshmazoting2854 10 місяців тому +2

      P

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 10 місяців тому +1

      खुप दुख पाहिलेय मजुरीचे खुप छान

    • @SatyawatiGawade
      @SatyawatiGawade 10 місяців тому

      डड😅डब्यात ​@@sangitabambale777

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode7190 10 місяців тому +97

    मयुरी तुला निसर्ग खूप ताकद देवो आणि अशीच रहा !! तूला खूप खूप नविन आयुष्य व पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!!

  • @savitasawant2330
    @savitasawant2330 10 місяців тому +40

    खूपच छान मयुरी. खूपच संवेदनशील मनाची, हुशार, स्वाभिमानी, धैर्यशील. खूपच प्रेरणादायी मुलाखत.

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 10 місяців тому +45

    नमस्कार
    आपण खुप सुंदर व समर्पक शब्दात प्रश्न विचारून मयुरीला.खर तर खुप मॅच्युअर्ड अभिनेत्री आहे.तिच्यावर झालेला आघात सहन करत तीने संपूर्ण घराला परत खंबीर पणे उभे केले.अर्थात परमेश्वर सगळ्याचाच पाठीशी असतो.पण दिसत नाही.धन्यवाद

  • @pradnyavarunidekar6339
    @pradnyavarunidekar6339 9 місяців тому +28

    मयुरी तू मला भयंकर आवडतेस ❤अगदी तुझ्या पहिल्या मालिकेपासून.. तुझा हा इंटरव्ह्यू मी faqt ऐकलाच नाही तर तुला faqt पाहतच होते इतकं तुझं बोलण संयमित आहे... तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खुप खुप खुप शुभेच्छा.. आणि तू माझी कायमचं आवडती राहशील..❤

  • @sharmilaghorpade3173
    @sharmilaghorpade3173 10 місяців тому +28

    मयूरीशी दर्शनाने साधलेला संवाद म्हणजे अध्यात्मिक प्रवास वाटला.खूप प्रगल्भ,संयत ,संपन्न विचारांची मयुरी मनाला स्पर्शून गेली.तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा!!

    • @swarmagna
      @swarmagna 9 місяців тому

      Adhyatmik? She must be Devta for you !

  • @deepadeo3947
    @deepadeo3947 10 місяців тому +4

    खुपच सुंदर आहे बोलणं एकदम maturity आहे मयुरीच्या बोलण्यात..... शिक्षणामुळे आलेला broad minded ness कळतो लगेचच.....

  • @ganeshsodmise6824
    @ganeshsodmise6824 10 місяців тому +63

    Tejashree chi struggle story pn khup inspirational aahe ,please bolava Tila pn

  • @swaragokhale5827
    @swaragokhale5827 Місяць тому

    दर्शना तू ज्या पद्धतीने कलाकाराला या मालिकेत छान, सहजरित्या मोकळं करतेस ही खुप सुंदर गोष्ट आहे त्या बद्दल तुझे खुप कौतुक आणि खुप खुप शुभेच्छा❤
    मयुरी तुझ्या सिरीयल पाहिल्या आहेत तू खुप सुंदर, सहज अभिनय करतेस आणि तुझं nature पण इतकं soft आहे.
    तुझ्या आयुष्यात झालेल्या खूप मोठ्या वादळातून तू खूप धीराने आणि पूर्ण ताकद लावून पुन्हा उभारी घेतली त्या बद्दल तुला मानलं पाहिजे.
    तुझ्या येणाऱ्या सर्व कामासाठी तुला खुप खुप शुभेच्छा❤😊

  • @amrutagowaikar3239
    @amrutagowaikar3239 5 місяців тому +1

    Kiti ga graceful, kind ,sundar , brilliant ahes Tu Mayuri!! Khup shiknyasarkha ahe tumchyakadun! Also great interview by Darshana!

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820 10 місяців тому +10

    मयुरी आणि दर्शना खूप छान इंटरर्व्ही
    मयुरीने केलेला फोन कॉल (परमेश्वराचे आभार, आणि तो विश्वास, ❤ खूप खूप शुभेच्छा मयुरी तुला पुढच्या वाटचाली साठी

  • @umanikam1874
    @umanikam1874 9 місяців тому +5

    मयुरी ही गुणी आणि विचारी अभिनेत्री आहे .तिला सर्व सुखं मिळोत ही प्रार्थना .

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi6656 9 місяців тому +2

    मयुरी तुझ्यावर झालेला हा जबरदस्त आघात मी समजू शकते. कारण माझया नवऱ्याने सुदधा आत्महत्या केली.
    यावर काळ हाच ऊपाय आहे.तू खूप धारीषटयवान आणि तरूण आहेस.दुसरे लगन करून आयुष्याचा उपभोग घे.

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 10 місяців тому +15

    खूप छान मुलाखत. मुलाखत घेणारी आणि देणारी दोघीही संयत , हुशार 👌💐

  • @kavitajadhav490
    @kavitajadhav490 10 місяців тому +31

    Mayuri u deserve all happiness n love 💕 be strong

  • @samruddhioulkar9454
    @samruddhioulkar9454 2 місяці тому +2

    Kharch mauri mam badal cha maza point of view badla .she is really amazing to good ❤❤

  • @kanchangokhale6291
    @kanchangokhale6291 4 місяці тому +2

    She is very graceful and strong her attire her words her gestures shows it all

  • @ashabansode3774
    @ashabansode3774 10 місяців тому +6

    मयुरी तु खुप खुप आवडते मला तुझे शांत राहून समोर च्याला उत्तर देणं भारी आहे तु. खुप खुप मोठी हो. पुढे जा यापुढे. तुझं खुप खुप छान च. होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी फार. चढ उतार येतात घाबरून पळ काढायचा नाही.धीट पणेपुढे. तुला. खुप खुप शुभ आशिर्वाद.

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 10 місяців тому +4

    Mayuri Deshmukh...u r very sincere... honest to yr acting n work...very much truthful to yr thoughts n sensible... Sensitive to yr life .. intelligent n matured one also. U r a beautiful innocent soul ...only unlucky as lost yr husband in small age but the way u have come out of the sorrow is appreciated...best of luck for future projects,. Keep it up ...stay strong.....go ahead in life n may God bless you always... beautiful interview taken by Darshana Tamboli... thanks for the channel for nice interview...

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 10 місяців тому +2

    मयुरी! लहान वयात एवढा समतोल
    विचार करतेस. खूप खूप कौतुक खूप खूप शुभेच्छा! गुणी आणि आवडती
    मुलगी आहेस. देव तुला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवो . हीच प्रार्थना

  • @sujatashewale9509
    @sujatashewale9509 10 місяців тому +6

    खूप छान मुलाखत झाली
    कुठेही अतिरेक वाटला नाही
    शुद्ध मन आहे मयुरीचं

  • @vidyathakur1559
    @vidyathakur1559 10 місяців тому +11

    खूप छान मयुरी.खुप आनंदी रहा.खूप पुढे जा.हाच आशिर्वाद.

  • @madhurajog7771
    @madhurajog7771 10 місяців тому +7

    दर्शना... अतिशय सुरेख घेतेस तू मुलाखत😍 मयुरी पण माझी खूप आवडती व्यक्ती आहे. दोघींचे खूप खूप कौतुक😍👏🏼

    • @padmaLingappa
      @padmaLingappa 3 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤💗💗💗💗💗🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @महिमाjesus
    @महिमाjesus 10 місяців тому +23

    Dear Mayuri, you are beautiful person inside out. Wish you all the best for your upcoming film. May God almighty bless you richly and abundantly in every area of your life. 🎊💕🎊

  • @dvandana44
    @dvandana44 10 місяців тому +482

    तेजश्री प्रधान ला ऐकायला आवडेल...

    • @prajaktahire4562
      @prajaktahire4562 10 місяців тому +27

      तेजश्री प्रधान आणी मयुरी देशमुख ... मला खूप आवडतात.... 🥰🥰

    • @SW-sb8gj
      @SW-sb8gj 10 місяців тому +6

      मला पण ❤️

    • @ashabansode3774
      @ashabansode3774 10 місяців тому +2

    • @Fundepurvesh_29
      @Fundepurvesh_29 10 місяців тому +2

      Tejula bolva

    • @gitaparab4116
      @gitaparab4116 10 місяців тому

      मला पण❤

  • @revatibhaganagarkardhuppad5581
    @revatibhaganagarkardhuppad5581 9 місяців тому +5

    खुपचं भारी, डोळ्यात पाणी आलं.... 😥😢😥😢😥

  • @rekhakokare5251
    @rekhakokare5251 10 місяців тому +5

    खूप छान अनुभव होता, धन्यवाद
    मुलाखतीतून समोरच्याला कसं बोलतं करावं,याचाही सुंदर अनुभव

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 9 місяців тому +1

    मयुरी खूप सुंदर मुलाखत दिलीस,संयमी.खूप खूप शुभेच्छा!❤🌹🌹👍

  • @nalinideshpande1999
    @nalinideshpande1999 Місяць тому

    Mayuri Khoop chhan mulakhat dili
    Ani Darshana Khoop masta mulakat ghetes
    Thanks

  • @ajitsonak2236
    @ajitsonak2236 8 місяців тому

    Excellent interview with Mayuri Deshmukh, she is a great actress and great person.Thank you

  • @kritikabarate7723
    @kritikabarate7723 10 місяців тому +13

    Bcz of this interview I got too much and too helpful for my mind also.Thank you Mayuri and Rajashree Marathi for Beautiful conversation 💯❤️🤩

  • @madhavidhaygude2902
    @madhavidhaygude2902 10 місяців тому +4

    मयुरी तुझा फोन कॉल व जगणे व त्यातील विचार मला खूप शिकण्या सारखे आहे व ते विचार मला खूप आवडले. दर्शना व मयुरी तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 10 місяців тому +2

    मयुरी खूप छान सावरली आहेस तुला खूप शुभेच्छा व आशीर्वाद तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना.

  • @shivanioak1731
    @shivanioak1731 10 місяців тому +1

    अप्रतिम मुलाखत आणि मयुरी कडून जगण्याचा खूप चांगला approach मिळाला

  • @AnjaliJoshi-ie2xf
    @AnjaliJoshi-ie2xf 10 місяців тому +17

    खूप छान mayurichi मुलाखत मला खूप आवडते मयुरी कुठे होती इतकी दिवस ते आज डिटेल्स मध्ये कळले थँक्स दर्शनाला

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 10 місяців тому +1

    खूप छान, सकारात्मक, व mature विचार मांडले आहेत. ❤
    All the best for future endeavours 🎉

  • @umanerurkar4350
    @umanerurkar4350 10 місяців тому +5

    खुप छान इंटरव्ह्यू. मयुरी तू खूप गोड आहेस. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा

    • @umanerurkar4350
      @umanerurkar4350 10 місяців тому +2

      तुझे विचार खूप भारी आहेत. Hats off to u dear.

  • @anuja05
    @anuja05 5 місяців тому +1

    Congratulations Mayuri....☝️☝️🙏🙏🎉🎉💐💐💐 God bless alweys dear...

  • @archanakulkarni4930
    @archanakulkarni4930 10 місяців тому

    खुप सुंदर मुलाखत दर्शना मॅडम, आणि मयुरी तुम्ही अश्याच हसत आणि आनंदी रहा कायम, हो देव असतो आपल्या पाठीशी मी अनुभव घेतला आहे so खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचाली साठी

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 9 місяців тому

    Khup chan interview.. Mala tu khup aawdtes, khup god, shant, innocent ahes, tumchi serial khulta kali khulena mazi fav serial hoti ajunahi pahayala khup aawdte, tumchya doghanch bonding, sarv character khup mast, kadak hote, plz khulta kali khulena 2 nd part kara plz.. ❤❤❤

  • @truptivelhal2586
    @truptivelhal2586 9 місяців тому

    Mayuri khup chan diste ani tuze vichar tya hun khup chan ahet. Khup chan interview zala. Mayuri tuzya pudhcha life journey sathi khup khup shubheccha.

  • @pranjalvichare7241
    @pranjalvichare7241 10 місяців тому +3

    Thanks Mayuri tujhe vichar mala khup awadle ...Ani tujha jagnya badal cha drushtikon kharach khup chan ahe....yat majhya swata chyach kahi prashnan chi utara milali❤😊

  • @poonam2888
    @poonam2888 9 місяців тому +10

    संपूर्ण मुलाखत शेवट पर्यंत कान लावून पहिली की आता बोलेल नंतर बोलेल पण कदाचित तिने मुलाखती साठी होकार च ह्या अटी वार दिला असावा की तिच्या पती बद्दल कुठलाच विषय काढला जाऊ नये. मग वाटलं फोन कॉल तरी पती ला करेल पण नाही😢 मला वाटत तिने बोलायला हव होता त्या प्रसंग विषयी

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 10 місяців тому +1

    मयुरी स्ट्रॉंग मुलगी आहे, मयुरी आणि तेजश्री प्रधान ची कथा वेगळी आहे. मयुरीची भावना ऐकून मन विचलित होते.

  • @pranalimohite5330
    @pranalimohite5330 9 місяців тому +2

    Very down to earth❤ hats off Mayuri 😊

  • @laxmikantpatkar6421
    @laxmikantpatkar6421 8 місяців тому

    Really graceful . She was equally graceful in serial.

  • @helloarenes
    @helloarenes 10 місяців тому +9

    Malini ❤❤🎉 Mayuri Khulta Kali And Malini both you were fabulous!!!! I started watching that show just for you!!!

    • @kundaganatra3533
      @kundaganatra3533 9 місяців тому

      Mayuri you are a GEM. Your connection with the God is beautiful. Your thanks to the God is fantastic.May God bless you.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 10 місяців тому +4

    Khup chaan Gappa Mayuri & Darshana.God Bless u Guys.

  • @kalyanivaidya7344
    @kalyanivaidya7344 10 місяців тому +6

    So genuine and ground to earth..love you Mayuri❤

  • @susmitanijasure7355
    @susmitanijasure7355 10 місяців тому

    मयुरी खूप छान मुलाखत दिलीस तुझ्याकडून शिकण्यासारख खूप आहे देव आहे याचा अनुभव मी ही घेते तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @Shraddhasthan
    @Shraddhasthan 9 місяців тому

    हे सगळं मी खरंच खूप छान समजू शकते कारण मयूरी तू जशी त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आयुष्य जगते आहेस अगदी तसंच मी सुद्धा जगते त्यामुळे हे सगळं connect झालंय.. 🙏❤️

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 10 місяців тому

    मयुरी तुझे विचार खूप छान आहेत. जशी मोकळी आहेस तशीच रहा.God bless you! तुझ्या आईची mvm ची मैत्रीण ❤

  • @AkshataPawale-p9c
    @AkshataPawale-p9c 10 місяців тому +15

    All time favourite Mayuri Madam ❤❤❤

  • @cake_chocolates_food
    @cake_chocolates_food 10 місяців тому

    मयुरी दी खूप सुंदर आहात तुम्ही..खूप छान वाटले तुम्हाला बघून..खूप पुढे जाणार तुम्ही..best wishes with you... नक्की बघणार movie...❤

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 9 місяців тому +1

    Mayuri tula pahile aani Mala mansichi aathvan aali khulta kali khulena mazi aavdti serial aahe me parat parat pahate tuzi khup khup pragati Hou de God bless you

  • @kundaganatra3533
    @kundaganatra3533 9 місяців тому +1

    When you were talking to the almighty i had tears in my eyes. Great experiance.

  • @renukastationary4733
    @renukastationary4733 9 місяців тому

    Tu khup chhan agdi tujhya manatal bolalis, pudhil aayushya sathi agdi mana pasun shubhechchha, love you Mayuri❤❤

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 10 місяців тому +2

    awesome thoughtful strengthiing and believing .. she taught us so much in this interview… 🧿🥰

  • @priyachandanshive1724
    @priyachandanshive1724 10 місяців тому +3

    मयुरी ताई तू मला खुप आवडतेस आणि तुझ्याकडुन बरच काही घेण्यासारखे आहे ग काळजी घे लव्ह यू ❤

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 10 місяців тому +1

    Khup khup शुभेच्छा 💐 छान वाटल मयुरी ला बघून

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 10 місяців тому +1

    Khupch chan interview..God bless u Mayuri

  • @kavitakale1412
    @kavitakale1412 10 місяців тому +9

    खूप छान दिसते पुढील वाटचाली साठी शुभेछा

  • @neelimavikas4585
    @neelimavikas4585 10 місяців тому +2

    दोघींचे अभिनंदन....मुलाखत छान..खटकते ते मराठी मधे हल्ली सर्रास So हा इंग्लिश शब्द वापरतात

  • @shefalis8554
    @shefalis8554 10 місяців тому +1

    Mayuri tu khup strong ashes.God bless you.Tula khup khup shubheccha.❤❤❤

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 10 місяців тому +3

    तो भेटला की ग आज तुझ्या रूपात. Thank you souch.

  • @reenagirase9643
    @reenagirase9643 9 місяців тому

    Very nice interview... comment/compliments by an Actress to Anchor was also great...

  • @rajshrigaikwad8026
    @rajshrigaikwad8026 10 місяців тому +1

    मयुरी...खूप छान अभिनेत्री... Lots of wishes ...

  • @suchitabhagat1299
    @suchitabhagat1299 5 місяців тому

    Khup nice mulakhat with Mayuri

  • @kirtiamolkitchen
    @kirtiamolkitchen 10 місяців тому +9

    Juhi ,Mayu,Teju ni praju... My fev❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 9 місяців тому

    मयुरी तू एकटी राहू नकोस pl . अजून खूप मोठं आयुष्य आहे तुझ्यापुढे ..❤🎉🎉

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 9 місяців тому +1

    Mi तुझ्या प्रेमात कधीपासूनची आहे. पागल आहे. तू आत्ता मला खररे खुर्रे प्रेमात पडले. पागल बनवले.
    पेशन्सची पराकाष्ठा, वैचारिक मंथन, प्रगल्भता जाणीव , नेणीव , कमालीची प्रगल्भता
    मानले तुला. शतशः प्रणाम ❤❤❤
    खूप मोठ्ठी हो. अनेक अनेक शुभेच्छा. अनेक अनेक हार्दिक अभिनंदन तथा आशीर्वाद❤❤❤❤

  • @rutujashinde8852
    @rutujashinde8852 10 місяців тому +1

    Apratim Interview ❤️ exact 50-50 contribution from both side😇

  • @sandip1225
    @sandip1225 9 місяців тому

    खूप सुंदर इंटरव्ह्यू 👌👌👌👌

  • @jyotsnakamble720
    @jyotsnakamble720 10 місяців тому +7

    ❤ Mayuri.... inspired me

  • @vaishalijoshi9446
    @vaishalijoshi9446 9 місяців тому

    खूप सुंदर विचार व्यक्त केले

  • @bhagyashrithorat9868
    @bhagyashrithorat9868 10 місяців тому +3

    Can't stop myself to comment,ur amazing mayuri

  • @PoojaPawar-cw7rh
    @PoojaPawar-cw7rh 9 місяців тому

    Please marathi serieal lid roll krrr.... Khup excited tujhe fan prekshak bgyla

  • @sangitapimple3362
    @sangitapimple3362 10 місяців тому +2

    Khupch Sunder Aahe Tuze. Vichar Mayuri

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 9 місяців тому

    Khup Chan...both of you ❤

  • @shirishsane7182
    @shirishsane7182 4 місяці тому

    सांगलीच्या आयर्न लेडी शिल्पा दाते-काळे याना‌बोलावून त्याची गोष्ट सर्वांना माहिती ‌करून द्यावी.

  • @_dalvivijaya01
    @_dalvivijaya01 10 місяців тому +1

    Khup chan interview
    Please invite Tejashri Pradhan 🌸

  • @Fincancewala
    @Fincancewala 9 місяців тому

    Mayuri tu khupch positive ahes ❤

  • @sumedhadesai8207
    @sumedhadesai8207 9 місяців тому

    अतिशय सुंदर मुलाखत

  • @ujwalajagdale168
    @ujwalajagdale168 10 місяців тому +2

    खूपच छान पुढील आयुष्य्यासाठी तुला सुभेच्छा

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 9 місяців тому

    Khup chan interview hat's off Mayuri 👍 dnyanada appu cha interview ghya 👍👍

  • @akankshapawaskar9331
    @akankshapawaskar9331 6 місяців тому

    Khupch Sunder

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 10 місяців тому

    खूप छान, खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी ❤

  • @PastelNuages
    @PastelNuages 9 місяців тому

    Je chotya chotya karnanni devachya astitvavar shanka upasthit kartat tyanni mayuri la aikav atta❤

  • @KanchanSadamate
    @KanchanSadamate 7 місяців тому

    Very inspiring Story of Urs Life Keep It Up! 🫂🙌🏻❤️

  • @narayanipadiyar570
    @narayanipadiyar570 10 місяців тому

    Heart touching interview Mayuri 👍 dnyanada appu la bolva plz ticha interview ghya 👍👍

  • @nikitativarekar9132
    @nikitativarekar9132 10 місяців тому +3

    मयुरी तुला पाहून बर वाटल ❤

  • @keshavmannur1893
    @keshavmannur1893 10 місяців тому +2

    दर्शना धन्यवाद. मयूरीला बोलत केलस. मयूरीला तू बीडीएस अभिनेत्री न होता मानसिक तज्ञ हो. किती प्रगल्भ विचार आहेत. आपली पर्सनॅलिटी घडवण्यासाठी काय काय करावं लागतं किती सहज सादर केले तुला खूप खूप शुभेच्छा खूप पुढे येणार वादच नाही
    पांच तासाची मुलाखत ऐकायला आवडेल.

  • @shamashikakgar3535
    @shamashikakgar3535 9 місяців тому

    I saw this interview .best emotional part was end .thanku

  • @Shubham_7836
    @Shubham_7836 9 місяців тому

    My favourite actress Mayuri ❤खुलता कळी खुलेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 8 місяців тому

    मयुरी तू खूप हळवी आहेस. पण काळ हेच सगळ्या दु:खांवर औषध आहे
    तू खूप सुंदर आहेस, छान काम करतेस. अभिनय चालू ठेव.

  • @prishapiyushpandit9057
    @prishapiyushpandit9057 9 місяців тому

    खूप छान 😍👌 तेजश्री प्रधान ला पाहायला आवडेल

  • @shilpaj0076
    @shilpaj0076 10 місяців тому

    Khup Chan vatala interview specially tuza stable aajahi stable asana

  • @leftydraws18
    @leftydraws18 10 місяців тому +25

    Please #herstory with Tejshree Pradhan

  • @madhurighodke9112
    @madhurighodke9112 9 місяців тому

    Beautiful Interview ❤

  • @DJगुरु
    @DJगुरु 9 місяців тому

    मस्तच👍👍👌👌