Alcohol : Illicit दारू जगासमोरचं संकट बनत आहे का? | Hooch Consumption Issues

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • #IllicitAlcohol #Alcohol #alcoholconsumption #fakealcohol
    विषारी आणि बनावट दारू पिऊन मृत्यू झाल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. भारतातच नाही, तर जगातल्या इतर देशांमध्येही अशा घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. खरंतर जगभरात अल्कोहोल म्हणजे दारू बनवण्याचे कडक नियम आहेत. पण अनेकदा ते मोडले जातात आणि अशी नकली दारू जीवावरही बेतण्याची शक्यता असते. म्हणजे भेसळयुक्त बनावट दारू जागतिक संकट बनते आहे का? गोष्ट दुनियेची मध्ये या आठवड्यात याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 8

  • @piyadadjosephfernandes8978
    @piyadadjosephfernandes8978 День тому

    Very important and useful information. It will help to every one to understand to consume a good quality liquor. Thanks.

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 9 годин тому

    मग विक्री कर निरक्षक काय करतात

  • @picseditingpro8439
    @picseditingpro8439 12 годин тому

    Kashala havi aahe daru
    Sarv band kara production
    Aani milk piya daily

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 12 годин тому

    प्यायची असेल तर , ब्रॅन्डेट प्या !

    • @damodaraher5591
      @damodaraher5591 10 годин тому

      😂😂😂😂😂😂 तीच जास्त करून नकली बनवल्या जातात

  • @dattutamboli7835
    @dattutamboli7835 6 годин тому

    दारू बंद करा,