Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 380

  • @Anjal2160
    @Anjal2160 3 дні тому +38

    तुम्ही लाभ देताना व्हेरिफाय नाही केलं का तेव्हा तुम्हाला मतांची गरज होती 😂😂😂😂😂 आणि आता मतदान झाल्यावर व्हेरिफाय करता

  • @shailashingote1642
    @shailashingote1642 4 дні тому +158

    हे आत्ता दिसायला लागलं का मतदान झाल्यावर

    • @santoshsukalkar6821
      @santoshsukalkar6821 4 дні тому +16

      हेच होणार होत.. काही दिवसात सगळ्यांच बंद होईल...

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 4 дні тому +4

      हळू हळू सगळं बंद होईल

    • @Design-w2l
      @Design-w2l 3 дні тому +2

      मतदानाचा विषय नाही या अटी पहिल्या पासून आहेत

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 3 дні тому

      Ho ati aahet pn tya matdana adhi verify karayachya hotya na tevha kasali ghai zaleli, tevha paise tumhich dilet mhanalyavr ata kase kay te invalid hotil 😅😅😂😂😂​@@Design-w2l

    • @gauranggameplay
      @gauranggameplay День тому +1

      मग पहिलेच पेपर चेक करून पैसे टाकायला पाहिजे होते एवढी घाई कसली होती

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 4 дні тому +66

    हे निवडणुक झाल्यावर का करताय अधीच का नाही केले??

  • @ShraddhaKale-h7b
    @ShraddhaKale-h7b 4 дні тому +47

    चारचाकी तर बंगार विकनारे पन चालवतात माल विकण्यासाठी गरज असतेच गाडीची मघ ज्याकडे फक्त गाडी आहे आनी त्या गाडीवर आपलं पोट भरत असल तर त्यांचं काय

    • @gauranggameplay
      @gauranggameplay День тому

      @@ShraddhaKale-h7b right 👍❤️👍

    • @rizwanakhan7527
      @rizwanakhan7527 День тому

      Amchya kade sheti wagere nahi fakt gadi aahe tourist sathi 2 ,3 lakh chi gadi chi at ahe ani 5 acre shet koti cha ahe tyachi at nahi to gadi chi pan nahi pahije

    • @rudrakale4205
      @rudrakale4205 18 годин тому

      आमच्या कडे पण गाडी लोन वर घेतली आहे पोट भरण्यासाठी अस नाही फॉर्विलार नव्हती ठेवायची यांनी प्रत्येकाजवळ शोकसाठी नसते हे यन्हा लक्षात यायला हवं.

  • @navnathdhore5391
    @navnathdhore5391 4 дні тому +31

    आता सगळया बहिणी नी आदोलन करा सगळया बहिणीनी मतदान केलय सगळयांना लाभ भेटला पाहिजे लाडकी लाडकी बहिण बोलुन बरोबर डाव साधला लाडकया ताई आता गप्प बसु नका आता तरी आवाज उठवा नयत एक एक बहिण बरोबर बहिण बाहेर काढतील आदोलन करा आता

  • @balkrushnkare8661
    @balkrushnkare8661 4 дні тому +73

    बरं झालं आनंद आहे... 😂 गरीब लोकांनाच लाभ भेटला पाहिजे😮

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 3 дні тому +1

      Ani shrimantana matadan adhich bhetala aahe 😅

    • @DnyaneshwarRSonawane-s7k
      @DnyaneshwarRSonawane-s7k 18 годин тому

      दुचाकी तर प्रत्येकाजवळच आहे मंग योजना त ते पण बाद होणार का

  • @anilgawande8501
    @anilgawande8501 4 дні тому +71

    आता हळू हळू लोकांची नावं या येजनेतून कमी होणार.

    • @Design-w2l
      @Design-w2l 3 дні тому

      असे काहीही होत नसते.

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 4 дні тому +36

    निवडनुकी पुरते सर्व बहीनीना गाजर दाखऊन मते मिळवली आणि आत्ता नियम कडक करत आहे

    • @Design-w2l
      @Design-w2l 3 дні тому +1

      हे कोणी सांगितले की नियम आत्ता लावलेत हे आधी च ठरवले आहेत नियम

    • @vishalgonjari3666
      @vishalgonjari3666 3 дні тому

      ​@@Design-w2l ho niyam adhi aahet na mag te niyamat basat asnar tarich adhi paise dile tyana. Atta achanak tyancha income vadhla ki kay asel bahuda election zalyavr samanya lokancha income vadhla asel maybe😅😂

    • @Design-w2l
      @Design-w2l 3 дні тому

      @@vishalgonjari3666 अदिती तटकरे काय म्हणाल्या ते काळजीपूर्वक ऐका.गैरसमज निर्माण होत नाहीत होऊ देऊ नका

  • @rameshgadde5258
    @rameshgadde5258 4 дні тому +37

    तुम्ही फक्त भाजप सागेल तेच करायचं तुमचं सरकार मध्ये शून्य स्थान आहे मॅडम

  • @mandliksharad04
    @mandliksharad04 4 дні тому +63

    सरसकट सर्व फुकट च्या योजना बंद करा या कारणांमुळे नागरीक आळशी झाले आणि कामकाज करण्याची इच्छाशक्ती कमी झाली त्यामुळे शेतकरी व इतर घटकांना काम करण्यासाठी मजुर मिळणं कठीण झाले आहे तरी यावर निश्चित विचार करावा.

    • @YadavVankhede-g6k
      @YadavVankhede-g6k 4 дні тому +11

      घरी कामकाज करन गरीबाला दोन पैशै भेटायलेत तूझ काय जलतेय

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 4 дні тому

      शेतकरी आणि इतर घटकांना कमी मोबदल्यात राबवून घ्यायला मजूर पाहीजेत म्हणून योजना बंद करायला सांगणे किती योग्य आहे? शेतकरी योजनेचा लाभ शेतकरी घेतो त्याच्या शेतात राबणारा मजूर घेत नाही, जे खरोखरच या योजनेच्या निकषात बसतात त्यांना लाभ मिळाला तर कोणालाही हरकत नसावी,सदर रक्कम ही एक आधार आहे त्यामुळे त्यावर अवलंबून कोणीही आळशी बनून कामधंदा सोडणार नाही.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 4 дні тому

      शेतकरी आणि इतर घटकांना कमी मोबदल्यात राबवून घ्यायला मजूर पाहीजेत म्हणून योजना बंद करायला सांगणे किती योग्य आहे? शेतकरी योजनेचा लाभ शेतकरी घेतो त्याच्या शेतात राबणारा मजूर घेत नाही, जे खरोखरच पात्र त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे,योजनेची रक्कम ही एक आधार आहे त्यामुळे त्यावर अवलंबून कोणीही आळशी बनून कामधंदा सोडून देणार नाही, गरीबांना मिळत असलेला योजनेचा लाभ बंद करायला सांगणे किती योग्य आहे?

    • @Harshad2406
      @Harshad2406 4 дні тому +4

      बहुतेक याच उत्पन्न 2.5 लाख च्या वर आहे वाटत 🤣

    • @bharatbhumi1950
      @bharatbhumi1950 4 дні тому

      ​@@YadavVankhede-g6kकाम करून खाना भाऊ फुकट कशाला खाता.... बंद व्हायला पाहिजे अशा योजना

  • @swatipadalkar6276
    @swatipadalkar6276 4 дні тому +47

    काही बायकांच्या नवऱ्यांना एक एक लाख पगार आहे त्या सुद्धा लाभार्थी झालेले आहेत त्यांचं पहिलं रद्द करा

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 дні тому +2

      Jyachya hatat phone ahe tyach pn radd kra forms 😂...sarkar zopli hoti k 2 3 month agodr ?? Tevha nhi kdl Tyanna atach ks Ani for your kind information middle class family pay krt ah ya scheme sathi tumchyasarkhe lok tax pay nhi krt pn labh 100 pahije

    • @shubhangimagar8614
      @shubhangimagar8614 3 дні тому

      Ek ek lakh rupaye pagar adunahi bayakola kharchnyasathi maherahun paise aanave lagtat. .. Jar ashana sarkar detay tr thmchya ka potat dukhty ....

    • @Blossom_shital
      @Blossom_shital День тому +1

      गरज आहे त्या बहिणीला नाही भेटत ना नवऱ्याला 1 लाख भेटतात गाडी आहे त्यांना भेटत आहे ज्या महिला घर चालवण्यासाठी शेतात घाम घालतात अशांना नाही भेटले

    • @shubhangimagar8614
      @shubhangimagar8614 День тому

      Mg bharaychana form ..avkar

  • @BALASAHEBDAGADKHAIR-f3j
    @BALASAHEBDAGADKHAIR-f3j 4 дні тому +28

    सगळ्या योजना बंद करा आणि शेतकरी यांना चांगले भाव द्या

  • @NRR344
    @NRR344 4 дні тому +20

    Election वेळी sarsarkat लाभ दिला मग आत्ता काय दुखत आहे का

  • @nnshinde1222
    @nnshinde1222 4 дні тому +21

    प्रत्येक फार्म चे पती पत्नीच्या पॅनकार्ड ची इन्कमटॅक्स कडून शहानिशा करून घ्या, पतीपत्नी चे बॅक चे सहामाही स्टेटमेंट मागवून घ्या.

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l 2 дні тому +7

    ताई 90% जनतेकडे फोर व्हीलर गाड्या आहेत ज्यांना घर नाही त्यांच्याकडे फोर व्हिलर गाडी आहे 😮😮

  • @harishchandraparab5731
    @harishchandraparab5731 3 дні тому +6

    ज्यांना लाख दिड लाख पगार आहे अशा पुरुषांच्या बायका देखील या योजनेचा लाभ घेत आहेत.

  • @nitinshinde4819
    @nitinshinde4819 4 дні тому +21

    तुमची पण सर्व डिटेल्स घेयला पाहिजे कोणत्या कंपनी मध्ये हार्ड वर्क करून porparty जमा केली आहे

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 4 дні тому +12

    फक्त इमानदारीत व्हेरिफिकेशन करा. पैसे वाल्यांना लाभ आणि गरिबाला लाथ असं करू नका.

  • @RudraDiwadkar
    @RudraDiwadkar 4 дні тому +11

    अग बाई माझे तर स्वतःचे घर नाही आणि ते कधी होणार माहीत नाही मग कमीतकमी 4 लाखाची गाडी लोन वर घेवून थोडे आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर मला पण लाभ मिळणार नाही का. मग ज्याच्याकडे 4-4 घरे आहेत पण गाडी नाही अश्या लोकांना लाभ देणार का? जरा डोके लावा इलेक्शन अगोदर नाटके केलीत का? आमचा तर अर्ज पण अजून भरून घेतले नाहीत.

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 3 дні тому +8

    सगळ्या अटी मान्य आहेत पण आणि पण चार चाकी गाडी ची अट घालु नये हि नम्र विनंती आहे उत्पन्न अडिच लाखा पेक्षा नक्कीच नको आहे एक च अट ठेवा

  • @LataSrinivasanlyer-t4t
    @LataSrinivasanlyer-t4t 3 дні тому +3

    Very good.decision Madam

  • @vishwarajvishnuwaghmode3745
    @vishwarajvishnuwaghmode3745 4 дні тому +9

    Compulsory Cross verification करा..खूप बोगस लाभार्थी आहेत...आम्ही प्रामाणिक tax payers असून काय उपयोग मग😢😢

  • @prashantkadam8880
    @prashantkadam8880 4 дні тому +8

    चार चाकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर काय करणार माल वाहतूक करणाऱ्या गाडी या योजनेत घेऊ नये ही विनंती.

  • @a.a.a6062
    @a.a.a6062 4 дні тому +14

    कितीतरी भगिनी अशा आहेत,त्यांचा स्वतः चा व्यवसाय आहे,उत्पन्न चांगले आहे,तरीही या योजने चां फायदा घेतात, व स्वतः च कबूल करतात,त्यांची scrutiny झाली तर काय बिघडलं? गरजू भगिनींना पैसे मिळू देत,असा सर्वांनी विचार करावा...

    • @vishwarajvishnuwaghmode3745
      @vishwarajvishnuwaghmode3745 4 дні тому

      बरोबर

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 4 дні тому

      पण हा नियम निडणुकांपूर्वी केला पाहिजे होता फक्त मतदान साठी सरसकट काय

    • @surajbhanage2128
      @surajbhanage2128 4 дні тому

      लाभ घेतात नाही मत घेतलीत. 4 instalment दिल्या तेव्हा सरकार झोपले होते का

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 4 дні тому +3

    "ईव्हीएम" मशीन लाडकी झाल्यावर, काय कामाची लाडकी "बहीण"...!
    असे तर म्हणायचे आहे का मग...?🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂

  • @Zx10r549
    @Zx10r549 3 дні тому +3

    आमची धंद्यासाठी गाडी आहे टेम्पो मग काय करायचं, आम्ही ते सांगा

  • @NilNon-Veg
    @NilNon-Veg 3 дні тому +5

    लाडकी बहिण योजना नविन फॉर्म कधीपासून भरणार त्यावर व्हिडिओ बनवा. 🙏 कितेक महिलांचा फॉर्म भरायचा राहून गेल आहे. आमचा फॉर्म पण भरायचा राहून गेल आहे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 дні тому +2

    सरळ सांगून टाका योजना बंद करायची आहे.
    नीवडणूक झाली लाडकी बहीण नावडती झाली.😅

  • @salvesunil76
    @salvesunil76 4 дні тому +7

    लाडकी बहिण साठि वयाची अट 21 ते 60 असतांना।।। ज्यांचे वय 18 पुर्ण झाले त्यांचे ही अर्ज अप्रुव झाले त्यांना ही सरकारने 7500/- रुपये दिले. यांचे अर्ज रद्द करणार का? हा सरकारी तिजोरीवर अतिरिक बोजा पडत नाही का? यां बोगस लाभार्थ्यांकडून रिफंड करावे क

  • @ILikeToBeAnon
    @ILikeToBeAnon 4 дні тому +9

    सगळं नाटक आहे.. काही महिन्यात लाडकी बहीण योजना गायब होईल

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 День тому +1

    सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ची मदत घ्या. खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केलेल्या स्त्रियांना पैसे देऊ नका. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग करा. रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा.

  • @rajshinde4067
    @rajshinde4067 4 дні тому +8

    खूप धूर्त राजकारणी आहेत हे ....... हे आधी माहीत नव्हत का ????

    • @Design-w2l
      @Design-w2l 3 дні тому

      कसे धूर्त त्यांनी आधी सगळं clear केले आहे

  • @Do__it
    @Do__it 2 дні тому +2

    क्रॉस व्हेरिफिकेशन करायला पुढील 5 वर्षे लागणार वाटतं ?
    😂 तो पर्यंत स्कीम बंद राहणार मग. आणि ज्यांनी पैसे आल्या आल्या खात्यातून पैसे काढले त्यांच्या कडून कसे वसूल करणार 😂

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 3 дні тому +1

    एक काम करा कोणालाच ह्या योजनेचा लाभ देऊ नये. शास्वत रोजगार द्या आणि शेतीमालाला हमीभाव द्या.

  • @PratibhaBhosale760
    @PratibhaBhosale760 2 дні тому +2

    कोण स्वतःच्या खिशातले देत आहे इकडे टॅक्स वाढवून लाडक्या बहिणीला पैसे दिले होते तेही परत घेत आहात. धन्य आहे सरकार

  • @shraddhagawankar1583
    @shraddhagawankar1583 3 дні тому +1

    घरातील दोन तीन महिलांना लाभ मिळतो.कॉलेजच्या मुलींनी पण याचा फायदा घेतला.adeess चेक करा. फ्लॅट मध्ये राहणरे त्यांचे उत्पंन अडीच लाखांपेक्क्षा जास्तच असतं

  • @Ishwarisame17
    @Ishwarisame17 День тому

    आग बाई मी चुकिच्या नियमात बसत नाही तरी पण मला पैसे आले नाही डिसेंबर महिन्याचे

  • @Do__it
    @Do__it 2 дні тому +1

    क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया निवडणुकी च्या अगोदर च करायला पाहिजे होती. मग समजल असतं की तुमचे किती सीट्स निवडून येतील 😂😂😂😂.

  • @shelarbaban7901
    @shelarbaban7901 День тому +2

    मतदान मतदान झाल्यानंतर आता व्हेरिफाय करताय का अगोदर नव्हतं का करायला येत

  • @shreenivasshingare8575
    @shreenivasshingare8575 4 дні тому +2

    एक राजकारणी व्यक्ती वळवण्यासाठी तुम्ही 100 100 कोटी देतात मग एका व्यक्तीला दीड हजार रुपये दिले तर काय वाईट आहे

  • @Iconic_white1989
    @Iconic_white1989 4 дні тому +2

    हे आधीच करायचं होतं ना,आता इलेक्शन झाल्यावर शहाणपण सुचलं😅😅😅😅.

  • @nilnaik3528
    @nilnaik3528 4 дні тому +2

    मतदान झाल आता.. आता नियम लागू करणार हि लोकं मतदान च्या वेळी का नाही हे नियम लागू केले

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 4 дні тому +3

    आदी, काय झोपला होता का,😅😅 जे तीन मजली इमारत मदी राहतात ते लोक लाभार्थी आहेत, दोन दोन फोर वीलर आहे हे लाभार्थी आहेत 😢😢😢

  • @हारामीबोका
    @हारामीबोका 4 дні тому +9

    तक्रार कुठे करायचे?

  • @laltikhat506
    @laltikhat506 День тому +1

    मला लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत फॉर्म भरून सुद्धा माझं काय चुकलं ते कळेल का

  • @swanandmhatre1482
    @swanandmhatre1482 4 дні тому +2

    नवीन फॉर्म भरने कधी चालू होणार please sanga

  • @satishjogdand300
    @satishjogdand300 4 дні тому +19

    पैसे संपले का आदिती सरकार चे

  • @Paratiya
    @Paratiya 3 дні тому +1

    ज्यांनी तुम्हाले मतदान केला या पुठे करणार नहीं 😅

  • @VaishubaherBaher
    @VaishubaherBaher 2 дні тому +1

    शिंदे दादा मला पैसे आता परेनत आले नाही वैष्णवी निलेश बहेर अकोला

  • @amolpatil7219
    @amolpatil7219 4 дні тому +9

    मत भेटेपर्यंत लडकी बहीण.. आणि आता निवडणुकीत झाली आता यांचे निकष.. लागणार..
    👉ज्यांच्या कडे 2व्हिलर, 4व्हिलर, नोकरी करणारी, गरीब -श्रीमंत मत सर्व बहिणीची घेतली..तेव्हा कुठलाही निकष ठेवला नाही... कारण आता तुमचं काम झालय आता

    • @Design-w2l
      @Design-w2l 3 дні тому

      योजना जाहीर केली त्या वेळी पासून हे नियम आहेत

  • @kiranjadhav2469
    @kiranjadhav2469 4 дні тому +5

    मतदान झालं, सरकार आलं, आता सर्व निकष लावायला हरकत नाही, 4 वर्षांनी पुन्हा सर्व निकष काढून सर्वांना लाभ घेता येईल.

  • @DishaSitap
    @DishaSitap 4 дні тому +9

    Navin form bharne kdhi chalu honar

  • @KomalDeshmukh-w5f
    @KomalDeshmukh-w5f 2 дні тому +1

    तटकरे मॅडम आमदार खासदाराच्या अडीच लाखाच्या वरती उत्पादन असणाऱ्यांना पेन्शन बंद व्हायला पाहिजे व फोर व्हीलर असणाऱ्या आमदार खासदाराचे पेन्शन बंद व्हायला पाहिजे यावर तुमचं काय मत आहे

  • @nanduwaykole4885
    @nanduwaykole4885 3 дні тому +1

    मलातर आजपर्यंत एकही रुपया आला नाही माझ तर सगळ बरोबर आहे पण पैसे येत नाहीतर आम्हाला काहीच कळत नाही

  • @Suman2121jadhav
    @Suman2121jadhav 4 дні тому +2

    Barobar ahe khup labharthi bogs ahet

  • @अजयअजयसोनवणे
    @अजयअजयसोनवणे 19 годин тому

    पैसे आले नहीं लाड़ली बहीन चे माझे पत्नी ला

  • @ratnadeepkadam-eq2fx
    @ratnadeepkadam-eq2fx 40 хвилин тому

    Rejected form kay karaych te sanga

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 4 дні тому +8

    Patrakar la lai khaj aahe rao😅😅

    • @ShivajiSarpate-v9i
      @ShivajiSarpate-v9i 4 дні тому +1

      गरीब महिलाना लाब होने गरजेचे आहे

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 4 дні тому

      Ashech patrakar pahije je ashe prashn vicharu shktat😂

  • @sanjayharad5080
    @sanjayharad5080 4 дні тому +3

    तुमच्या पण सर्व मंत्राची छाननी व्हायला पाहिजे तुम्ही कुठे बसता आणि कुठे नाही

  • @JyotiKulkarni-f5g
    @JyotiKulkarni-f5g 3 дні тому

    पत्रकाराने चांगले प्रश्न विचारले आहेत.

  • @bagulsandiprashtravadi732
    @bagulsandiprashtravadi732 4 дні тому +1

    रस्त्यावर बघा किती आई बहिणी चे हल चालू आहेत
    त्यांना लाभ द्यावा काय महणे न लाडकी बहिण लाजा वाटू द्या ❤❤❤❤❤

  • @ShindeBabasaheb-u7x
    @ShindeBabasaheb-u7x 4 дні тому +3

    फक्त पांढरं रेशनकार्ड धारकांना रद्द करा

  • @mahavirneje3794
    @mahavirneje3794 4 дні тому +2

    आपली गरज संपली आता

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 4 дні тому +2

    त्यां नि तुम्हाला निवडून दिले त्या चे काय? वा रे गरज सरो अन्.....

  • @ushalodhavat6771
    @ushalodhavat6771 2 дні тому

    ज्या महिलेची मुले परदेशात शिकायला आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेत आहेत, हे ही लक्षात घ्या, काटेकोरपणे चेक करायला हवे

  • @atishchatte5434
    @atishchatte5434 3 дні тому

    आता ज्या महिलांचे नावे योजनेतून सरकार गायब करतील त्या महिलांनी मतदानाच्या दिवशी केलेले मत परत मागावे....👑✨👍🤜

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 День тому

    सरसकट वाटू शकत नाहीत तर सरळ जे निवडुन आले आहेत महायुती च्या आमदारांनी जनाची नाही तर मनाची लाज वाटून राजीनामे द्यावेत

  • @PriteTambe
    @PriteTambe 4 дні тому +1

    एबीपी माझा विनंती आहे की आजची ताई तटकरे ला भेटल्यानंतर आपण एक मुद्दा मांडावा काही महिलांच्या नावाने अर्ज आहेत पण त्या अर्जावर पुरुषांचे आधार कार्ड नंबर टाकून पैसे उचलले जात आहेत तरी अशा फॉर्मची पडताळणी करण्यात यावी व ज्या गरीब महिला अर्ज भरून ही त्या पात्र असूनही या लाभापासून वंचित आहेत व त्यांच्या नावावर दुसरेच लाभ उचलत आहेत याची चौकशी केल्याने आपल्याबद्दल होणारा गैरसमज महिलांच्या मनातला दूर होईल आणि त्या महिलांना न्याय मिळेल

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 4 дні тому +2

    आयघालायला आदि दयायचेच नाही ना ?? तुमचा फायदा झाला कि चेक करायला लागला लबाड आहात तुम्ही

  • @ShivajiDTeli
    @ShivajiDTeli 2 дні тому +1

    कोलहापूर. डिसेंबरचा. मेसेज.पण.आला.नाही. पैसे.पण.आले.नाही.

  • @amoljadhav6756
    @amoljadhav6756 4 дні тому +1

    काही पण निर्णय घ्या पण हा निर्णय निवडणुका घेण्या आधी घ्येण्यात आला पाहिजे होता आता निर्णय घेणे एक प्रकारे लोकांची फसवणूक झाली

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 дні тому

    आता निवडणूक झाली गरज संपली😂😂😂
    तेव्हाच व्हेरिफिकेशन करून योजना चालू करायची ना पण नाय तेव्हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईत योजना चालू केली नाही तर मतदान झालं नसतं 😂 सरकार जनतेला कसं बनवत आहे पहा

  • @nikhilrathodenterpenur3414
    @nikhilrathodenterpenur3414 4 дні тому +2

    मग हे सगळे निकष मतदान होण्याच्या आधी का नाही सांगितले
    गरज सरो आणि वैद्य मरो तशी गोष्ट आहे
    जेव्हा मतदान करतात तेव्हा फोर व्हीलर वाला तुम्हाला नाही केला का मतदान
    मतदान झाल्याच्या नंतर सगळं काही आठवतं आधी का नाही आठवला

    • @nikhilrathodenterpenur3414
      @nikhilrathodenterpenur3414 4 дні тому +1

      असे निकष तुम्ही मतदानाच्या आधीच लावायला पाहिजे होते ना

    • @Design-w2l
      @Design-w2l 3 дні тому

      योजना नियम आधीपासून हे च आहेत

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 26 хвилин тому

    व्हेरिफिकेशन आगोदरच करायचं ना मतदान झाल्यावर का पुढच्या निवडणूकीमध्ये लाडक्या बहिणी दाखवून देतील

  • @JanadrdhanMohite-uz8wd
    @JanadrdhanMohite-uz8wd 4 дні тому

    मिडीयाने, जेष्ठ नागरिक यांचे बद्दल चे,पण,प्रस्न,विच्यारावे,व, माहिती मिडीयाने द्यावी धन्यवाद

  • @NandininavanathgaradGarad
    @NandininavanathgaradGarad 6 годин тому

    चार चार मजली तीन-तीन मजली बिल्डिंग वाले च्या नावाने केशरी राशन कार्ड आहे पडताळणी करून बघणे त्यांच्या नावावर काय काय आहे

  • @varunkalikate5340
    @varunkalikate5340 4 дні тому

    बरोबर आहे ताई

  • @AartiFajge
    @AartiFajge 4 дні тому +1

    Majhya huband ch nav ahe aadhar var ani father ch ahe bank account var mg kas karaych mam

  • @monkeylight8351
    @monkeylight8351 4 дні тому +4

    अदिती तटकरे या मुळे राज्यात महाआघाडी सरकार आलं आहे.
    अदिती तटकरे खूप कर्तृत्व आहेत,, कार्यक्षम खूप आहे.
    अदिती तटकरे यांचं वाचन आणि अभ्यास खूप आहे.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 4 дні тому +1

      महा आघाडी सरकार नाही महायुती सरकार सत्तेत आहे.

  • @govindgaikwad4473
    @govindgaikwad4473 2 дні тому

    माझी पत्नी सौ गीता गोविंद गायकवाड यांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे ते लवकरच सांगा तसेच गॅस कनेक्शन सुध्दा त्यांच्या नावे असून गॅसचे पैसे पण मिळाले नाहीत. मला तर नोकरी नाही आहे. राहणार उमेळे गाव. तालुका - वसई. जिल्हा - पालघर.

  • @kishorjadhav9640
    @kishorjadhav9640 4 дні тому +3

    दिपिका किशोर जाधव
    डिसेंबर महिन्यात 1500 जमा झाले नाही
    काय कारण आहे कारण ती कुठे ही कामाला नाही आहे

    • @SanjayTajane-b6i
      @SanjayTajane-b6i 4 дні тому +1

      😂

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 4 дні тому +2

      ती कुठेही कामाला नाही हा निकष नाही तर तीच्या घरातील सर्वांचे मिळून वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त आहे का? किंवा इतरही कांहीं निकषात ती बसत नाही का? हे तपासून बघा.

  • @sarikachavan-r7l
    @sarikachavan-r7l 2 дні тому

    हे मतदान चया आधी च करायचे

  • @Kute143
    @Kute143 4 дні тому +1

    झालं यांचं काम आता लाडकी बहिणी ला सांगा बसा बोंबलत

  • @AvineshSigtia-pr3sq
    @AvineshSigtia-pr3sq 4 дні тому +2

    What about white card and they only 1.5 lakh income per year
    Should they get this facility
    Kindly confirm

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 2 дні тому

    सरकार कदाचित कोर्टामार्फत योजना बंद पाडू शकते

  • @rameshgadde5258
    @rameshgadde5258 4 дні тому +7

    ताईचा चेहरा बागण्या सारखा दिसतो

  • @RupaliMeshram-zq5sx
    @RupaliMeshram-zq5sx 4 години тому

    डिसेंबर महिन्यातले पैसे आले नाही आमच्याकडे तर काहीच नाही आहे

  • @ShanidasShirtode
    @ShanidasShirtode 4 дні тому

    Best पत्रकार, बुदावले साहेब 🙏🏻

  • @pallavijadhav559
    @pallavijadhav559 2 дні тому

    महागाई एवढी वाढवून ठेवली आहे का अडीच लाखामध्ये एका चौकोनी कुटुबाच काय भागतय

  • @anandabudde1954
    @anandabudde1954 4 дні тому +1

    मा ABP माझा साहेब हे होणार च होत आता हळू हळू योजना बंद करायच्या नादात आहेत लाडक्या बहिनी कधी येणार हप्ता वाट बघत बसलेत

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 4 дні тому +1

    आपल्यावर बापाची कृपा..
    भावी राष्ट्रपती!

  • @SheeramPuriRam
    @SheeramPuriRam 21 хвилина тому

    2100 कधी भेटणार जानेवारी चे 1500 टाकणार आहोत याच्या विषयी काही चर्चा नाही का

  • @mainadarekar4994
    @mainadarekar4994 4 дні тому

    मॅडम निवडणुका झाल्यावर पण आपण बोलत होता सगळ्यांनाच याचा लाभ मिळणार आत्ताच तुम्हाला हे कस सुचले याचा आर्थ तुम्ही मतांसाठी जाणून बुजून सर्वाना सरसकट पैसे दिलें

  • @GaneshKondoli
    @GaneshKondoli 3 дні тому

    ताई आपल्या शासना कडुन खऱ्या आणि गरजू वत माता भगिनींवर अन्याय होऊ नये एवढीच अपेक्षा

  • @yuvrajbari4626
    @yuvrajbari4626 4 дні тому +1

    तटकरे ताई, आम्ही सेतू चालकांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी त्यांच्या मानधनाची रक्कम सरकारकडून कधी मिळणार.?

  • @pankajpatil1387
    @pankajpatil1387 2 дні тому

    Voting thode jast zale vatay

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 4 дні тому

    बरोबर आहे. स्पर्धा परीक्षा देणा-या मुलींचा विचार करा..

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 4 дні тому +2

    आधार कार्ड वरून सर्व माहिती कळत आहे. 80% महिलांचं एक लाख रुपये सुद्धा उत्पन्न नाही याच्या मध्ये.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 4 дні тому +1

      फक्त महीलांच उत्पन्न नाही तर त्या महिलेच्या घरातील सर्वांचे मिळून वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त नसले पाहिजे हा निकष आहे.

  • @KanchanArote-s7f
    @KanchanArote-s7f 4 дні тому

    तुम्ही फक्त लाडक्या बहिणींचा मत घेण्यासाठीच ही योजना चालू केले का ???

  • @pallavifernandes6522
    @pallavifernandes6522 День тому

    मॅडम माझ्या पहिल्या बँक अकाउंटला डीबीटी लिंक होती ती मी डी लिंक कॅन्सल करून दुसऱ्या बँक मध्ये डीबीटी लिंक केलं पण ते होत नाही,तर मला पुन्हा पहिल्या बँक मध्ये डीबीटी लिंक करता येईल का, पण आता बँक वाले खूप अडीबाजी करतात. प्लीज या संदर्भात काहीतरी उत्तर द्या बँकांना पण आदेश द्या