Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जो आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजून केस लढतो, पटकन न्याय मिळवून देतो. योग्य तेवढीच फी घेतो,तोच खरा वकील. असे वकील असावेत.
Thanks 👋👍
Vakil badalanyabaddal tumi je last made bolalat ki noc pahije v Ajun Tr he kontya act ani rules made lihile ahe please sanga
I think, now there is no need of NOC
@@balasahebdarade5724 okPan tumi sir Ajun hi act ani rules Konta ahe Te Ajun sangitale nahiPlease rep
Aapalya madhyamatun aamhaal ek changala vakil milel ka
सर माझ्या प्रतिवादी केस मध्ये वकीलनी वकील पत्र काढून घेतले आहे तरी मी पुढील तारखेस स्वतःहून म्हणने देऊ शकतो का
वकील नावाचे लिस्ट पाठवा
Hii sir 🙏Plz mala highcourt madhe लेबर् केस sathi चांगल्या वकिलांची माहिती, नावे कसे मिळतील ..plz सांगा
High court चे कोणते बेंच आहे तुम्हाला
Amchi कामगार न्यायालयीन केस आहे मॅडम industrial court madhe amhi jinklo ahot ...pn tyani prt highcourt madhe amala challange kel ahe ...ani amhala tithe vakil dyaychet pn tithle kahich mahit nahi ...🙏 Plz help me mam
High court चे कोणते बेंच आहे तुम्हाला मुंबई,औरंगाबाद,नागपूर??
Mumbai
कळवतो
Sir unborn child la father/mother che surname Dene compulsory ahe ka vegle surname deta nahi yet ka birth certificate var kayda Kay sangto????
You can change name once child becomes major.
सर दिवाणी न्यायालयात एखादा दावा दाखल केला असेल, व आपल्याला समोरील व्यक्ती, तारीख कोणत्या दिवशी आहे हे सांगत नसेल तर आपण हे कसे जाणून घ्यावे 🙏
त्यासाठी तुम्ही ecourts app play store varun download kara...Tyat tumchya kesbddl sarv mahiti yete te pn pratyek tarkhebabat
सरकारी वकीलास आपली दिवाणी केस देऊ शकतो का सर
Ho
रेराचे काम करणारे वकील असतील तर सांगाल का?
सर नागपूर हाईकोर्टत कोणते जज काम करत आहे
एखाद्या आरोपीच्या बाजूने बोलणारे कोणीच नसेल कींवा जामीन देणारे कोणीच नसेल तर त्याच्या बाबतीत कसे केस चालते कींवा त्याला कोर्ट मदत करते काय?
सीनिअर वकीलाकडे प्रक्टिस करण्यासाठी असलेल्या ज्युनिअर वकीलांना सिनीअर वकील काही पगार देतात का ???
Stipend,5000.not mandatory
संपर्क नंबर देने ❤
7219 375 274
साहेबAapsi घटस्फोट मध्ये टाकलेल्या केसमध्ये 18 दिवस कमी पडत असल्यास काय करावे
जो आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजून केस लढतो, पटकन न्याय मिळवून देतो. योग्य तेवढीच फी घेतो,तोच खरा वकील. असे वकील असावेत.
Thanks 👋👍
Vakil badalanyabaddal tumi je last made bolalat ki noc pahije v Ajun
Tr he kontya act ani rules made lihile ahe please sanga
I think, now there is no need of NOC
@@balasahebdarade5724 ok
Pan tumi sir Ajun hi act ani rules Konta ahe Te Ajun sangitale nahi
Please rep
Aapalya madhyamatun aamhaal ek changala vakil milel ka
सर माझ्या प्रतिवादी केस मध्ये वकीलनी वकील पत्र काढून घेतले आहे तरी मी पुढील तारखेस स्वतःहून म्हणने देऊ शकतो का
वकील नावाचे लिस्ट पाठवा
Hii sir 🙏
Plz mala highcourt madhe लेबर् केस sathi चांगल्या वकिलांची माहिती, नावे कसे मिळतील ..plz सांगा
High court चे कोणते बेंच आहे तुम्हाला
Amchi कामगार न्यायालयीन केस आहे मॅडम industrial court madhe amhi jinklo ahot ...pn tyani prt highcourt madhe amala challange kel ahe ...ani amhala tithe vakil dyaychet pn tithle kahich mahit nahi ...🙏 Plz help me mam
High court चे कोणते बेंच आहे तुम्हाला
मुंबई,औरंगाबाद,नागपूर??
Mumbai
कळवतो
Sir unborn child la father/mother che surname Dene compulsory ahe ka vegle surname deta nahi yet ka birth certificate var kayda Kay sangto????
You can change name once child becomes major.
सर दिवाणी न्यायालयात एखादा दावा दाखल केला असेल, व आपल्याला समोरील व्यक्ती, तारीख कोणत्या दिवशी आहे हे सांगत नसेल तर आपण हे कसे जाणून घ्यावे 🙏
त्यासाठी तुम्ही ecourts app play store varun download kara...
Tyat tumchya kesbddl sarv mahiti yete te pn pratyek tarkhebabat
सरकारी वकीलास आपली दिवाणी केस देऊ शकतो का सर
Ho
रेराचे काम करणारे वकील असतील तर सांगाल का?
सर नागपूर हाईकोर्टत कोणते जज काम करत आहे
एखाद्या आरोपीच्या बाजूने बोलणारे कोणीच नसेल कींवा जामीन देणारे कोणीच नसेल तर त्याच्या बाबतीत कसे केस चालते कींवा त्याला कोर्ट मदत करते काय?
सीनिअर वकीलाकडे प्रक्टिस करण्यासाठी असलेल्या ज्युनिअर वकीलांना सिनीअर वकील काही पगार देतात का ???
Stipend,5000.not mandatory
संपर्क नंबर देने ❤
7219 375 274
साहेब
Aapsi घटस्फोट मध्ये टाकलेल्या केसमध्ये 18 दिवस कमी पडत असल्यास काय करावे