सात बारा, फेरफार महसूल नोंदीवरुन जमिनीचा मालकी हक्क ठरणार नाही सर्वोच्च न्यायालय I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 216

  • @dilipjadhav8694
    @dilipjadhav8694 3 роки тому +6

    छान माहीती दीली सर पण सर केस नं. सांगा

  • @vaibhavpawar5384
    @vaibhavpawar5384 Рік тому +4

    सरजी खूप छान व उपयोगी माहिती दिली.. धन्यवाद 🙏

  • @sureshparit145
    @sureshparit145 2 роки тому +2

    धन्यवाद सर,
    सुंदर उपयुक्त माहिती आपण सांगत आहात.

  • @vilasdongare9900
    @vilasdongare9900 3 роки тому +2

    फारच चांगला निर्णय आपण शैअर केला आहे 🙏🙏🙏

  • @deepakmeher7707
    @deepakmeher7707 3 роки тому +3

    फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद.

  • @gokulsingshisode472
    @gokulsingshisode472 Рік тому +1

    सन्माननीय आदरणीय सर जि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जमिनी णीलाव होताहेत सेवा सोसायटी यांच्या नावे करताहेत तुम्हाला विनंती करतो याच्यातुन शेतकर्यांची संपूर्ण जीवन मरणाच्या दारात तुम्ही मार्गदर्शन करावे

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 9 місяців тому

    धन्यवाद सर

  • @narayanchaudhari8818
    @narayanchaudhari8818 Рік тому

    खूपच छान माहिती

  • @pandurangadivarekar
    @pandurangadivarekar 2 роки тому +1

    Far mahatwacha niwada tasech tumache margdarshan. Thanks

  • @vishnumakar8216
    @vishnumakar8216 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @dattatrayshelar5546
    @dattatrayshelar5546 3 роки тому +1

    सर खुपच चांगली माहिती दिली धन्यवाद.

  • @jyotinand3792
    @jyotinand3792 2 роки тому +1

    धन्यवाद सर छान माहीती सांगितली

  • @deepakmeher7707
    @deepakmeher7707 3 роки тому +2

    सर माझ्या आजोबांना त्यांच्या वडिलांकडून खरेदी केलेली जमिन वारसाहक्क ने मिळाली
    आजोबांना पाच भाऊ होते .त्यांच्यावर समान हिस्सा वाटून देण्यात आला . माझ्या आजोबांना
    दोन मुले एक माझे वडील आणि दुसरे माझे चुलते. परंतु वडिलांचे सख्खे सर्वत्र भाऊ.
    माझे वडील मोठे होते.त्यानंतर माझ्या चुलत भावाने ति जमिन आजोबांकडून कडुन खरेदी खत करून घेतली.पण त्या जमिनीवर माझ्या वडीलांचे आणि माझ्या चालत्यांचे आणे वारी सुध्दा झालेली नव्हती. असे असताना आजोबांकडून नातवाने जमिन खरेदी करणे योग्य आहे का? मिळत 1990 साली केस दाखल केली आहे. अजुन काहिच निर्णय लागलेला नाहि.तरी
    योग्य ते मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @gajanankshirsagar3305
    @gajanankshirsagar3305 Рік тому +1

    Great

  • @ramkrushansawant6300
    @ramkrushansawant6300 3 роки тому +2

    Sir chan mahiti dilit tyasathi tumche lakha lakha dhanyawad

  • @bandujadhav7633
    @bandujadhav7633 3 роки тому +3

    अतिशय छान माहिती सर

  • @munderamchandra3910
    @munderamchandra3910 Рік тому

    छान

  • @gajanankashid1488
    @gajanankashid1488 Рік тому

    छान माहिती मिळाली सर

  • @sandeshshigvan3417
    @sandeshshigvan3417 2 роки тому +1

    Good information
    ह्या माहीतचा खूप उपयोग होणार साहेब उत्तम महिती
    माझी सुध्या अशीच केस आहे
    thx sir ji

  • @mrunu5820
    @mrunu5820 3 роки тому +1

    सर एक नंबर माहिती दिली धन्यवाद

  • @amitpatil8283
    @amitpatil8283 3 роки тому +2

    Khup sunder mahiti

  • @shitalsakharkar4003
    @shitalsakharkar4003 10 годин тому

    कुंटूब च्या ऐका व्यक्ती चे नाव असेल तरी
    ७/१२ वर नाव नोंद होतो
    कारण जुण्या काळी मोठ्या भावाचे मोठ्या किंवा त्याच्या पत्नी चे नाव नोंद असेल तरी सहकुटूंब यांचे नाव नोंद होतो
    तो वंशवली असतो जुण्या काळी ब्रिटिश गर्वमेन्ट वंशवली घरी जावून चेक करायचे तेव्हा नोंद ७/१२ वर नोंद घ्याचे असा नियम होता

  • @vishnumakar8216
    @vishnumakar8216 Рік тому +1

    nice

  • @rameshpawar7942
    @rameshpawar7942 3 роки тому +1

    Thank you

  • @balasahebshinde5937
    @balasahebshinde5937 3 роки тому +1

    फारच उत्तम

  • @riyazmogal5572
    @riyazmogal5572 11 місяців тому

    Good info.

  • @aabaraundal3177
    @aabaraundal3177 3 роки тому +2

    Very nice information

  • @sureshpatil4839
    @sureshpatil4839 Рік тому

    Kup chan, awadala sir

  • @arunchandan9948
    @arunchandan9948 3 роки тому +1

    Very useful information sir

  • @hemantbaviskar5817
    @hemantbaviskar5817 4 дні тому

    जी नोंद नैसर्गिक न्याय तत्वाला विरोध करत असेल तिला असाही काही अर्थ उरत नाही

  • @dilipdongare3469
    @dilipdongare3469 2 роки тому +2

    आपण उत्तम माहिती दिली, पण सरकारला सुद्धा सांगाणा की खरेदी झाल्यानंतर उर्वरित प्रक्रिया जसे फेरफार, सात बाराची नोंद, सनद व मालमत्ता पत्रक हे आंतरिक प्रक्रिया असून त्या बाबी खरेदीची माहिती हस्तांतरीत करून पार पाडावी विनाकारण होणारा जनतेचा त्रास कमी करावा।

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому +1

      सहमत आहे.

    • @mgrockers1
      @mgrockers1 Рік тому

      ​@@advocatepramoddhokale nice information. Pls help with direct working pdf link.

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 2 роки тому +1

    20 ते22 वर्ष पाईपलाईन चालू असताना एखादा शेतकरी परवानगी घेवूनही त्याच्या शेतजमिनीत खोदून तोडून पाईपलाईन बंद करतो ती तक्रार तहसीलदार कडे या पोलीसांना तक्रार करावा

  • @milindbodhe7569
    @milindbodhe7569 3 роки тому +5

    खरेदी केलेल्या जमिनीचा मालकी हक्क कसा प्राप्त होतो किंवा त्याची कायदेशीर प्रक्रिया कोणत्या कागद पत्रांमुळे मालकी हक्क प्राप्त होते याची माहिती सांगावी.

  • @eknathshinde1063
    @eknathshinde1063 3 роки тому +1

    Very good advise

  • @arjunpatole9792
    @arjunpatole9792 2 роки тому +2

    नमसकार काम आहे नंबर मिळाला धन्यवाद

  • @omnamoshivay2583
    @omnamoshivay2583 8 місяців тому

    Barych setkaryanchi patsanvstha yani vadilancha jaminincha nilav Karun fhsavle Ahe abhinandan sir

  • @sanjaymane811
    @sanjaymane811 3 роки тому +1

    Very important information

  • @babanshinde4012
    @babanshinde4012 3 роки тому +1

    एकदम बरोबर सर

  • @jaisinghbapupatil149
    @jaisinghbapupatil149 Рік тому +1

    Sir aami 3 bhu aahe 1 no cha datak aahe kul kaydyane 1 ekar jamin tayachay nave zhali natar tyane tyache 3 hise karun bina mbadla aamcha nave keli yala 30 vrshe zali to marnpavla pan aata tyachya mulane fer tapasnichi apil keli aahe
    Prant kay nikal deil te sanga

  • @rajashrigavhane4375
    @rajashrigavhane4375 Рік тому +1

    खुप गरजेची व उपयोगी माहीती दिली हा काय G R आहे का

  • @rajeshkale2055
    @rajeshkale2055 2 роки тому +1

    फेरफार रद्द प्रकरण १६ वर्षा नंतर विलंब माफ होऊ शकतो का

  • @ramlaxmanfilmproduction9444
    @ramlaxmanfilmproduction9444 3 роки тому +1

    thanks sar.

  • @vikaschavan389
    @vikaschavan389 3 роки тому +1

    साहेब मला हवी असलेली माहिती मिळाली.
    अशीच ईतर माहिती आपल्याकडून अपेक्षित आहे.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 роки тому +2

    वडिलोपार्जीत जागेत फेरफारानुसार नावे लागल्यावर त्याला कोणी आक्षेप घेतलाच तर सक्षम न्यायाधिकार्‍यांच्या कोर्टात तहसील दारांकडे न्याय मिळू शकतो ! ईतर न्यायालयात जाणे चुकीचे आहे ! तहसीलदारांकडुन जर टंगळ मंगळ होत असेल तरच पुढच्या न्यायालयात जाणे भाग आहे ! माझ्या अनुभवावरुन सांगतो !

  • @rahulpathak1403
    @rahulpathak1403 2 роки тому +2

    मागील व्हिडिओ मध्ये आपण सांगितले सर्वौच्च न्यायालयाने निकाल दिला अतिक्रमण दार मालक होणार जमिनीचे. १२ वर्षे रहिवासी असेल तर. आताचा निकाल संभ्रमित करतो.

  • @pradeepjadhav374
    @pradeepjadhav374 2 роки тому +1

    Good case law.....

  • @SumeetBullete
    @SumeetBullete 2 роки тому +2

    वाटणी पत्र केले असेल तरी पण जमिनीवर हक्क सांगता येणार नाही का ?

  • @vishwanathjadhav2676
    @vishwanathjadhav2676 2 роки тому +1

    Sir shetichi nond sapdat nasel tar kay proof dyave lagel sheti mazya panjobani kharedi keli aahe pan mazya kakachi ferfar nond sapdat nahiye .kay karave lagel.

  • @kondirampopere1354
    @kondirampopere1354 2 роки тому +1

    Sir very very important info.guide about cidco plot ownership dispute .which authority is to give ownership judgement?

  • @SantoshYadav-we6sz
    @SantoshYadav-we6sz 3 роки тому +1

    Sir kharedi dast nondicha kalmaryada kiti aste

  • @himmatraoshinde1369
    @himmatraoshinde1369 2 роки тому +5

    म्हणजे मालकी हक्क 7,12 किंवा फेरफार नुसार होत नाही तर तो खरेदी खता नुसारच होतो असे मला वाटते

  • @darshantare1579
    @darshantare1579 3 роки тому +1

    सर मला तुमची मदत हवीय , माझ्या आई च्या वडिलांनी कुलकायद्याची जमिनी चे हप्ते त्यांच्या काकांकडे भरण्यास दिले होते आणि त्यावेलेस एकत्र कुटुंब पद्धती होती म्हणून तेवढास फरक पडला नाही पण त्या नंतर आजोबांच्या काका नि लिहून दिलं की सदर जमिनी चे 250 रुपये त्यांनी भरलेले आहेत तर ती जमीन त्यांच्या नावे करण्यास माझी हरकत नाही पण माझ्या आजोबांनी भोळे पणामुळे जमीन नावावर करून घेतली नाही पण आता आजोबांच्या काकांची मुलं ती जमीन विकायला बघतात आणि तिथे आमचा हक्क नाही म्हणून सांगतात , गेल्या 60 वर्षा पासून जमीन आमच्या ताब्यात आहे आणि 19 78 ला त्यांनी लिहून दिलं होतं की माझ्या आजोबांनी त्या जमिनी चे पैसे भरण्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावावर 7/12 होता त्याच्या कडे दिले होते तर अशा परिस्थितीत मी काय करू शकतो

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 2 роки тому +1

    खरी दाराने सर्व चाहिशाची ठेऊनदयाई विक्रेत्यां चा हीशाचि जमीन खरेदी करावी

  • @ravindragandhre1847
    @ravindragandhre1847 3 роки тому

    खूप छान.
    कोणत्या कागद पत्रांनी हक्क मिळतो.

  • @madhavkitukale3642
    @madhavkitukale3642 2 роки тому +1

    Mg Sir jaminiwar apla malki hukka ahe he kuthlya document wr asayala pahije.

  • @suhaskamble6243
    @suhaskamble6243 2 роки тому +1

    Information required before succession act 1956 about 2nd marriage nomination rules about ancestral property

  • @Maratha12366
    @Maratha12366 2 роки тому +1

    Sir maji Jamin ajobapasun karat ahe Ani kabejedar hi आम्ही आहे 1971 chya fer pan ahe ajobachya navane nantar dusaryach amch kul lagal hote sir navane ahe

  • @Bhanudas7017
    @Bhanudas7017 8 місяців тому

    मंडल अधिकारीने माझी जमिनीची नोद रद्द केली आहे माझ्या व माझ्या chultyche जमिनीचे वाटप झाले आहे या साठी काय करावे लागेल

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  8 місяців тому

      वकिलांना भेटून कारण काय ते पहा

  • @univ2144
    @univ2144 3 роки тому +1

    Rajasthan madhe shetkari mahanun jaminichi nond asel tar maharashtrat shet jamin gheta yete ka .. please reply..

  • @wilsonshelke5929
    @wilsonshelke5929 2 роки тому +1

    शेतकऱ्याने शेती विकली म्हणजे तो शेतकरी नाही असे आहे का. काही वर्षांनी पुन्हा शेती विकत घेतली तर 7/12 उतारा मध्ये पुन्हा नाव चढणार का?.

  • @surekhagote3460
    @surekhagote3460 Рік тому

    Defence land can be allowed to police

  • @yogawithvijaykatre5413
    @yogawithvijaykatre5413 3 роки тому +4

    फारच उत्तम, महत्वाची माहिती दिलीत. बरेच महिने मी ह्याच प्रश्र्नात अडकलो होतो. धन्यवाद, प्रमोदजी.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      धन्यवाद

    • @sabajirane5716
      @sabajirane5716 3 роки тому

      पुरावा म्हणून सदरच्या केसची कागद पत्राची आवश्यकता आहे

    • @sabajirane5716
      @sabajirane5716 3 роки тому

      पुरावा म्हणून सदरच्या केसची कागद पत्राची आवश्यकता आहे

    • @bigdme109
      @bigdme109 3 роки тому

      @@advocatepramoddhokale
      सर प्लीज मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का ?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      9820680788
      उद्या 11 वाजता

  • @rajashrigavhane4375
    @rajashrigavhane4375 Рік тому

    केस नं पाठवा व GRपाठवा

  • @NandkishorYete-dq4zv
    @NandkishorYete-dq4zv Рік тому

  • @munderamchandra3910
    @munderamchandra3910 Рік тому

    सर ताबा वडिलोपार्जित माझा आहे जमीन दुस राचा नावावर आहे दिवाणी न्यायालयात केस चालु आहे निकाल कसा लागेल

  • @vivekpavale2836
    @vivekpavale2836 3 роки тому +1

    जर मालकी हक्क नाही तर शेत सारा कोणत्या कारणासाठी गोळा करण्याचा अधिकार महसूल अधिकार्‍यांना मिळतो

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      फक्त तेव्हढेच त्यांचं काम आहे असे कोर्टाने सांगितले आहे

  • @tanvirshaikh4430
    @tanvirshaikh4430 2 роки тому +1

    सर, माझ्या जमिनीमध्ये गाव रस्ता आहे परंतु गाव नकाशा ला रस्ता नाही माझ्या गटातून क्षेत्रही कमी झालेले नाही यापूर्वी संपादनही झालेले नाही आता हायवे मंजूर झालेला आहे तर जुना रस्ता आता संपादन होईल का बाबतची माहिती मिळावी सर

  • @narayanchaudhari8818
    @narayanchaudhari8818 2 роки тому +1

    निर्णय प्रत कशी मिळू शकेल मार्गदर्शन करा सर आपल्याला कडे असल्यास मिळू शकेल का आपली फीस देण्यास तयार आहे कृपया कळवा

  • @RAHULYADAV-oq6wq
    @RAHULYADAV-oq6wq 3 роки тому +1

    Saheb 1997cha sarvochya nyalyacha GR bhetel ka

  • @sakharambrahmapurikar8392
    @sakharambrahmapurikar8392 3 роки тому +1

    Jay Shriram

  • @mgrockers1
    @mgrockers1 Рік тому

    Sir, pls help with pdf copy. Link is not working.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 2 роки тому +1

    Confusion aahe he sagle....

  • @gajananpusnake4199
    @gajananpusnake4199 Рік тому

    7/12 दुसऱ्याचे नावाने आहे ती जमीन आम्ही 1995 साली विकत घेतली पण त्या व्यक्तिने आमच्या सोबत धोका केला रक्कम पूर्ण घेतली आणि फ़क्त इसार पत्र केले आणि SDO परमीशन घेतली आणि जमीन नावे नाही केली ते शेत आम्ही वाहत आहो तर जमीन आम्हाला मिळेल का? ती कशी यछि माहिती द्यावि हिं विनंती. जमीन विकणारा आणि विकत घेणारा दोन्ही मय्यत आहे

  • @learnwithpushkraj8541
    @learnwithpushkraj8541 3 роки тому

    Jamin vikrit fasvnuk zalyas konakade dad magavi . Can you help me

  • @ramakantchenekar1040
    @ramakantchenekar1040 3 роки тому +1

    ताबा आमचा आहे, सरकारी नोंद फार्म नंबर ४ मध्ये आमची मात्र टायटल नाव मालकाचे, कुल न कसणाराचे, मग जमिन कोणाला मिलाली हवी पाहीजे

  • @nilesh4736
    @nilesh4736 3 роки тому

    Sr dava kela tar karij hotho and vadila hight koart and suprim koart ka karave lagte

  • @lalitakamdi1707
    @lalitakamdi1707 3 роки тому

    Ajobanchi vadiloparjit jamin ahe tyavr ajobanchya vadilanch nav nhi lavlel tyavr tisrya vyaktine fefar karun jamin balvakavli ahe yavr ky krta yeil sir

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      वकिलांचा सल्ला घ्या आणि पुढील कारवाई करा

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 3 роки тому

    Mi dharhan garast ahe, mazi Jamin sarv paneyt geli v mazey bhavkila la payse bhtle ahet tase Mala ghrache v jmini che payse bhetil?

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      मिळू शकतात जर तुमचा दावा या कायद्यात बसत असेल तर

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 3 роки тому

    Sr..mazeya motheya bavani, vatni patrart Jamin 3 bahava payki jasat ghetli ahe.v tyeani shahi hi gentleman ahet v fear sudha ghetla ahe. Tar Saman vatni sathi kay karav🙏🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      तुम्हाला वाटणी मान्य नव्हती तरी तुम्ही सही केलीत
      त्यावर objection असेल तर तसे तुम्ही उपविभागीय अधिकारी यांना कळवले का

    • @panditraomaske5590
      @panditraomaske5590 3 роки тому

      @@advocatepramoddhokale sr mi teayveles sikayal hoto v mala mahit navte ki jamin kiti ahe v vatnni kasi ahe fakat sayn keli v vatni zali pan ata samzle ki jamin mothyea bhvajaval jamin apleya peksha 4 ekar jast ahe v madhva bhau va la sudh Appleyard barobar ahe . tar kay karave

  • @vaibhavmhaske8543
    @vaibhavmhaske8543 2 роки тому +1

    Chan mahiti deli dhanya wad sir aapla mo.no.sent kara sir

  • @amitpatil8283
    @amitpatil8283 3 роки тому +1

    Sir aamhi 1985 la shetjamin vikat ghetli hoti .shetkari naslya karnamule 7/12 aamcha navaver zala nahi. mul malkala kahi problem nahi pan shejari aslele chetholic lok tras det aahe
    sarve document aahet ter kai karave
    Te vatat kadun aamhala tras denyacha praytnat aahet
    Plz guide

  • @sameerkhatal9348
    @sameerkhatal9348 3 роки тому

    Hi sir aamchi sarv Jamin chultyachya Navavar aahe aamchya vadilanche aanevarila pn nav nahi chulta aata Jamin vatun det nahi fakt khayala deliye Navavar karnyasathi KY karave

    • @harishsonar7782
      @harishsonar7782 3 роки тому

      सर माझ्या सासरी शेतजमीन आहे तर मी बायकोच्या नावे शेती घेतली असून 7/12वर नाव का लागत नाही आहे याबद्दल माहिती द्यावी

  • @nanapatekar4927
    @nanapatekar4927 2 роки тому

    सर माजी जमीन ही एकत्रित करन मदे दुसरया चा नावावर गेली आहे परतु कब्जा मजा आहे 50वर्ष पासुन तर काय करावे

  • @hemantmankame70
    @hemantmankame70 3 роки тому +1

    नमस्कार सर खरीदी खत झाले असून त्यावर नोंद 7/12 ला हरकत आली की महसुल खात्यात जावे लागते. ही प्रक्रिया काय म्हणून हाये.

  • @niranjanasonawane1417
    @niranjanasonawane1417 2 роки тому

    खूप महत्त्वाची बातमी दिली पुढे काय करायचे ते विचारायला पाहिजे दिवाणी खात दिवाणी खात्यात विचारायचं का

  • @-power-shorts
    @-power-shorts 2 роки тому +1

    Hello Sir, माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे. हा प्रश्न एखाद्या वकीला ला विचाराने योग्य आहे का नाही मला माहिती नाही पण तरी देखील विचारतो. Sir गेल्या आठवड्यामध्ये मझ्या आजोबांची प्रकृती खराब झाली म्हणून आम्ही त्यांना एका हॉस्पिटल मधे भरती केलं होत. मग आजोबा 2-3 दिवसांनी बरे झाले मग आम्ही डिस्चार्ज साठी बिल मागितले तेव्हा त्यांनी बिलामधे रूमच बिल दिलं ते दिलं पण त्या सोबतच बिलांमधे सलाईन लावायला ज्या नर्स येतात त्यांचं separate बिल, जे साफ सफाई कामगार येतात त्यांचं separate बिल पण आमच्या कडून घेतलं. हॉस्पिटल मधे असल्यावर रूम च बिल घेणे हे योग्य आहे पण हे आस नर्सेस आणि सफाई कामगार यांचं बिल पण पेशंट कडून घेणं योग्य आहे. प्लिज मझ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या............

  • @arjunpatole9792
    @arjunpatole9792 2 роки тому

    नवऱ्याच्या स्वतःच्या खरेदी मधून जागेवर बायकोला किती वाटणी मिळते

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 роки тому

      नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलगा ,मुलगी आणि पत्नी समान वाटा मिळतो

  • @prabhakarshankarjadhav8592
    @prabhakarshankarjadhav8592 3 роки тому +1

    साहेब या केस च्या निकाल प्रत हवी आहे, कशी मिळवायची या बाबत

  • @VijayPatil-hj5ub
    @VijayPatil-hj5ub 2 роки тому

    जमिनीचा मालकी हक्क कोठल्या डॉक्युमेंट ने सिद्ध होतो?

  • @tanajilavand5976
    @tanajilavand5976 3 роки тому +2

    माझी जमीन प्रकल्पग्रस्तास वाटप केली आहे, सन2018ला महसूल विभाग यानी कब्जेपट्टी केली परंतु माझे वडील जानेवारी 2017ला मयत झाले आहेत सदर संपुर्ण जमीन वडीलांच्या नांवे असतांना वारस नोंद प्रलंबित असताना प्रकल्पग्रस्तास वाटप आदेश काढला आहे व कब्जेपट्टी करुन फेरफार केला आहे थोडक्यात, मयताच्या नावाने कब्जा दिला आहे तरी तो कायदेशीर आहे काय ॽ

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 роки тому

      तुम्हाला नोटीस बजावली असेल

  • @anitaddumale7669
    @anitaddumale7669 Рік тому +1

    Hello sir mala tumch help mi lel ka plz

  • @rameshkendre7646
    @rameshkendre7646 3 роки тому +1

    मग मालकी कशावरून सांगता येते? रजिस्टर कारयालयात सात बारा ८अ कश्याला मागतात. किंवा सात बारा मध्ये मालकीची रकाना का आहे. आधी याचि उत्तर दया. जमीन खरेदी करताना स्टडरड चेक लिस्ट आहे का. जमीन खरेदी करताना खरेदी खताचा standard format आहे का गावा नुसार हे बदलत राहतात 1908 आणि 1972 चे कायदे आहेत.

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 3 роки тому

    सिटी सर्व्ह झाला आहे त्याला पण चॅलेंज करता येईल का

  • @Pawatej108
    @Pawatej108 3 роки тому +1

    आजोबांचे नाव 1 जमिनीचा गटात नाव आहे अगोदर पण ही जमीन देवस्थान आहे पण ही जमीन विकली नाही किव्वा काहीही नाही तरीही आमचं नाव नाही दुसऱ्यांची नावे आहेत तर ही अशी जमीन मागारी मेलेल का 1919 च विषय आहे ........plz reply army soldier

  • @nileshgaikwad6157
    @nileshgaikwad6157 3 роки тому +2

    सर मी 2018 मधी जागा घेतली आहे तर माझं नाव खरेदी खतावर आहे आणि 7/12 वर पण आहे तर ती जमीनचा मालकी हक्क आहे का

    • @rushikeshmakar9843
      @rushikeshmakar9843 2 роки тому

      कायदेशीर मार्गाने घेतली असेल तर मालकी हक्क आहे

  • @prakasharekar8837
    @prakasharekar8837 3 роки тому +2

    7/12 ला अर्थच रहात नाही.

  • @kiransawant8295
    @kiransawant8295 2 роки тому +1

    सर मी रेजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये रिकानवेन्स डिड करून प्रतिवादिंची सही आणि फोटो घेतलेले आहेत आणि त्यांची इतर अधिकारामधील नावं कमी केली आहे. तर दिवाणी न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करु शकत का?

    • @babasahebmore4682
      @babasahebmore4682 2 роки тому

      Mothya akshrat nav ani phone no liha dcp more pune

  • @ganeshmali3718
    @ganeshmali3718 3 роки тому

    सर मूळ मालकाचे नाव ७/१२उतारा वर आज पण आहे.आणी १९५३पासुन् मे.मामलेदार.सरकार असे नाव ७/१२ वर आहे. मी भूमिहीन आहे.मला ती जमीन शेती करण्यासाठी मिळेल का. त्या साठी काय करावे लागेल.कृपया मार्गदर्शन करावे

    • @sanjaymahashabde133
      @sanjaymahashabde133 2 роки тому

      ताबा करायच पेरणी करायला सुरवात

  • @ganpatburde7075
    @ganpatburde7075 3 роки тому

    सर छान तीन निकालाची माहिती दिल्याबद्दल धन्यावाद सर निकालाची प्रत मिळण्या करता फि भरावा लगते का प्लीज सर रिप्लाय द्या

  • @chandrakantbodake5603
    @chandrakantbodake5603 2 роки тому +1

    Sir आपला कॉन्टॅक्ट नंबर कळवा
    आपणांस कसा संपर्क साधावा