Chaitnya Maharaj चैतन्य महाराज देगलूरकर यांचे ज्ञानेश्वरितील कर्मयोग प्रवचन माला - भाग 4 -2018
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- Chaitnya Maharaj चैतन्य महाराज देगलूरकर यांचे ज्ञानेश्वरितील कर्मयोग प्रवचन माला - भाग 4 -2018 Video By शिरीष कुलकर्णी लातूर
नमस्कार
परमेश्वराचे दर्शन देणारा हा परमेश्वर
अप्रतीम निरुपण .कर्मयोग.मार्मिकप्रमाणे खूप छान.शतश: कोटी कोटीप्रणाम.❤❤❤❤
माऊली रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी महाराज
अप्रतिम,नमन,महाराज।
Thank you very much
सर्वं छान निरूपण... 🙏🏻🙏🏻
माझी तुम्हाला विनंती आहे की श्लोक हायलाईट करा. कोणत्या श्लोक -ओवी वर प्रवचन आहे हे अगोदर कळाव... कर्म फळेशू...
राम कृष्ण हरी
खूप सुंदर विवेचन
Mi kon ahe? ❤😇🙏🙏
Aaply v cidi kuthe miltil
देवाला आवडेल असे वागावे पण लोक जगाला आवडेल असं वागतात राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विट्ठल विट्ठल जय हरी
राम कृष्ण हरी
Bbbcघघघग्अःअःअःअंअंअअआह😮🎉चयटरचकचचचचीछठटटचृबसृतृटततत😮😮😮😮नमस्कार ऋषष😅😮ङ भ
द😅😊😊😊😊😊😅😅😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😊😊😮😅😢😂❤😢🎉😮😮😮ष😮😮😢😢ऋऋऋ😢😅😅😅😊ऋ😊😊ऑऑ😊😊ऑऋऋऋऋ
खूप सुंदर, अप्रतिम प़वचन 👌
अप्रतिम
रसाळ वाणी, अचुक शब्दस्पष्टपणा, सुदृढ विचार.. पांडुरंग पांडुरंग.. 🙏🙏🙏
l!2xdds
@@baburavmundhe322 ni ko no😊
सर्व बाजुने सर्वांना समजेल अश्या गोड अमृत मार्गदर्शना बद्दल खुप खुप धन्यवाद🙏🏻धन्यवाद रामकृष्णहरि
🙏👍
वारकरी संप्रदायाला लाभलेले एक अनमोल रत्न म्हणजे.चैतन्य महाराज देगलूरकर
Agdi barober
Aati.uttam.aikun.dhanya.jhale
निष्काम कर्मयोगाचे अप्रतीम निरूपण .सुंदर दृष्टांत.अतिशय तृप्तता वाटली!
चैतन्य महाराज देगलूरकर यांना साष्टांग नमस्कार त्यांचे प्रवचन कीर्तन ऐकतो कृष्णार्पण कृष्णार्पण पुणे
अप्रतिम कर्मयोगाबाबत निरूपण ,गाढा अभ्यास, उत्तम प्रमाण ,महाराजपुढे नतमस्तक!
जर देहान्त प्रायश्चित घेतल तर तुमच्या मुलांचे
मुंज होईल अन्यथा नाही पण देहान्त प्राच्शित
घेतल्यानंतर मुंज केले दिसले ❓
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय
अंतःकरणात उतरणारे प्रवचन. फार छान आहे. धन्यवाद.
ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रवचन म्हणजे अक्षरशः पारमार्थिक रसात भिजून चिंब होणे होय. तहान भुक जाणीव सुद्धा होत नाही....
Jay hari Mauli
सुंदर,आणि विचारांची बैठक कशी असावी यासाठी अतिशय उपयुक्त
खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर प्रवचने कृपया पुन्हा अशीच ऐकण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी प्रार्थना
साष्टांग प्रणिपात आपला सेवक तुकाराम महाराज आघाव
Karm kara ani falachi apeksha karu naka.
Karan fal kay dyayche He karmavar avlambun ahe te bhagwant detat
G
अतिशय सुंदर आणि सहज सोपी भाषा, विषयाचा प्रचंड अभ्यास , विनोदी शैली यामुळे कठीण विषयही समजण्यास सोपा जातो. आम्हाला ज्ञानेश्र्वरीची गोडी लावल्या बद्दल आणि देत असलेल्या ज्ञाना बद्दल आपणास साष्टांग दंडवत .
ua-cam.com/video/3g0iHpsgTrE/v-deo.html
खुप छान
Sunder
pravcha
खुप छान ॴहे
Khupch chan
Kbup sundar sop karun sangtat tumhi aaikatch rahav vatte
RAMRAMRAM
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव आतीउतम.चितंन
😅😊😅😊😊😊😊
जयहारी माहादेवकासार देवींचे विनेकरी किटीआडगगाव
अतिशय सुंदर प्रवचन...कर्मयोग ओघवत्या भाषेत समजला...राम कृष्ण हरी
Shree Ram krishna hari
अपलोड केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. विडीयो पाहुन धन्य झाल्या सारखे वाटते. सगळे विडीयो असेच अपलोड व्हावे. एवढी प्रार्थना. 🙏🙏
Marathik
A
Ram Krishna hari
Ram Krishna hsri
@@vishnukalange3975 प
Excellent explaination...!आपल समजवन म्हणजे प्रत्येकाला सहज समजेल असे कदापि नाही...
Jay sadguru
श्रीगुरू चैतन्य महाराजांच्या चरणी नतमस्तक
बोल जैसे कल्लोळ अमृताचे !!
वा !!! ऐकल्यास जिवनात आनंद मिळेल
राम कृष्ण हरी माऊली . खुप छान प्रवचन
आज जे ज्ञानेश्वरीत वाचले तेच आपण समजावून सांगितले .
खूप सुंदर वर्णन केलंय आहेत
धन्यवाद🙏🏻धन्यवाद संतश्री आपको नमस्कार रामकृष्णहरि
धन्यवाद महाराज नमस्कार
Gyaneshwar Maharaj ki jay
महाराज आपली चिंतने मंत्रमुख्ध करून ईश्वराच्या समीप नेतात मी तर तहान भुख विसरतो जय हरी माऊली
साक्षात ज्ञानोबाराय
Clear speech
मीं अनेक महाराजांचे किर्तन व प्रवचन ऐकिले पण चैतन्य महाराजांची सांगण्याची जी पद्धत आहे ती योग्य आहे आणि पस्ष्ट सांगणे आहे
सर्व प्रथम प्रनिपात महाराज
जर आम्हाला चैतन्य महाराज देगलुरकरांचे कीर्तन , प्रवचन समजुन घ्यायचे असेलतर सर्वात आधी व्यकरण आणि तर्क वितर्क शिकले पाहिजे त्या शिवाय नाही समजणांर 🙏जयहो🙏🐄गोमाता🐄🙏
🙏जयहो🙏सद्गुरूनाथा🙏
🙏जयहो🙏🇮🇳भारतमाता🇮🇳
राम कृष्ण हरी
👏👏👏👏👏👏👏👏
Agdi sunder baba
खूप सुंदर उपक्रम धन्यवाद. अशीच समाज सेवा घडत राहो हिच प्रार्थना
Very nice Ram Krishna Hari.
प्रकृती म्हणजे नेमके काय ?
अप्रतिम प्रवचन
खूप सुंदर
👏👏👏💐💐💐
रामकृष्ण हरी
Khup chan kirtan
धन्यवाद🙏🏻 धन्यवाद🙏🏻 धन्यवाद🙏🏻
Kiti sunder pravachan .dhannye dhannye zalo aji zale saintanche darshan.Ram krushna Hari
🙏🙏🙏
Khupach sundar Pravchan Jay Jay SHRI Guru Maauli
verry verry nice
Khuupchngalया रूटीन ,श्रीमद Bhhagvad gitetalya कर्मयोगाचे mhatwa samjavlet,धन्यवाद,नमस्कार
🙏🙏🙏👌👌
0
अवघड असलेला कर्मयोग अतिशय सोपा मनाला ओझ न वाटणा-या अशा ओघवती भाषैत सांगणे ही अनमोल दैवी देणगी आहे
Bhau torasekar
🙏⚘️प्रणाम गुरूदेव जी 🙏⚘️
खूप छान बोलणे बंद
Khupsunder
पूजनीय श्री चैतन्य देगलूरकर माऊलीन चरणी शिरसाष्टांग दंडवत...! 💐💐💐💐💐💐💐
फारच छान सोप्या भाषेत
Maharajani. Jo. Karmyog. Sangitala. To. Sarwsretha. Jay. Shrikrushana
धन्य माता पिता आपले जबरदस्तच आभ्यास कोटी कोटी प्रणाम
सर्वोत्तम प्रवचन लय भारी
जय जय राम कृष्ण हरी
In
🙏🙏🙏👌👌
महाराज आपली चिंतने मंत्रमुख्ध करून ईश्वराच्या समीप नेतात मी तर लहान भुख विसरतो जय हरी माऊली
U
.
राम कृष्ण हरी !!!
Good
अप्रतिम चिंतन
Atishay suner pravchan khup avdle
Jey jey Ram Krishna heri
🌷🌷धन्यवाद 🌷🌷
Good 👍
Chan
हरी ओम महाराज🙏🙏
Namaskar! Mharajanchya sakhol aabhyasamule nkkich aaplyahi vichrana yogy disha milate he nishit." Karm Yog" yacha arth khup changlya prkare samjvla. Khup Khup abhar.
Nice comments
वंदणीय महाराजांच्या चरणी विनम्र प्रणाम.
कर्म करा पण फळाची अपेक्षा करु नका या संदर्भात असलेली चुकीची संकल्पना विस्तृतपणे योग्य पध्दतीने मांडली "कर्म करा पण फळाची अपेक्षा धरु नका " याचा खरा अर्थ आपल्या विवेचणावरुन समजला .खुप खुप धन्यवाद !
Cheetra Gavankar Om Sai patil
Like your comment
अप्रतिम निरूपण
खूपच सुंदर 🙏🏻🙏🏻
जय सदगुरू देवा आपल्या चरणावर कोटी कोटी प्रणाम हरि ओम नारायणा
Very good jay Shee Ram
I like your pravachans very much I listen to them every day
खुप मोठी परंपरा आहे या घराण्याची. ज्ञानेश्वरी, गाथा या ग्रंथाची खुप सेवा घडते देगलुरकर घराण्याकडुन.असेच चिंतनं श्रवण केलं पाहिजे.
अतिशय सुंदर आणि अनमोल व्याख्यान
Nice praochn
🙏🙏🙏🙏
🙏🙏 🙏🙏
वा छान
माऊली महाराज
Jay Gurudev