लोअर परळचा एक पडद्यामागचा हिरो ! | South Mumbai News |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @nitinjadhav8654
    @nitinjadhav8654 23 дні тому +7

    पडद्यामागच्या हिरोला मनापासून सलाम. असे हिरो समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.

  • @SanjayMestry-mg9wv
    @SanjayMestry-mg9wv 23 дні тому +8

    स्थानिक आमदार... नगरसेवक... शाखा प्रमुख झोपलेले आहेत...
    त्यांना मराठी माणसांची फक्त मतदान पुरती आहे....
    🙏

  • @balukanade990
    @balukanade990 23 дні тому +5

    धन्यवाद पडदा मागील हिरो.पण नाव माहित झाले असते तर बर वाटेल.
    आजुन भरपुर काम करणाचे आहे.
    असे सहकार्य करत रहा.
    श्री गणेश कृपा को-ऑप. सो.समोर पण दारू पिऊन तमाशा करत असतात.
    पोलीस ठाण्यात तक्रार करुण पण काही
    कारवाई होत नाही.
    आसो होईल पण मना पासुन धन्यवाद 🙏

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 22 дні тому +4

    असे निस्वार्थी, आदर्श पुण्यवान समाजसेवक सर्वत्र , जागोजागी सक्रीय ऊपलब्ध असावेत!

  • @nikhilmalvankar3235
    @nikhilmalvankar3235 19 днів тому +1

    खुपच छान ज्यांनी हे काम केलं आहे त्याला माझ्या कडून या माझ्या परिवाराकडून कोटी कोटी धन्यवाद, परिवरकडूनच म्हणावं लागेल करण मी त्या झालेल्या पुलालगत असलेल्या चाळी मध्ये राहतो,रोजच मला तिथे दारुड्यांचा, घरारामोर उभराहून लघवी करणाऱ्यांचा त्रास होतो, रोजच भांडण माझी होत होती, कारण माझ्या घरातल्या बाई माणसांना ग्यालरीत उभं पण राहत येत नव्हतं, आता ज्यांनी पण हे काम केलं आहे, लाईट लावण्याचं ,त्या मुळे ह्या सर्व गोष्टीला बऱ्या पैकी आळा बसला आहे, खुप खुप धन्यवाद त्या पडद्या मागच्या हिरोला❤

  • @diliphadkar8226
    @diliphadkar8226 22 дні тому +2

    खरोखर निस्वार्थी समाजसेवा केल्याबद्दल धन्यवाद

  • @AmarDesai-yx5jy
    @AmarDesai-yx5jy 6 днів тому +1

    आता राहिले काम कोणते? तर जो हा लोवर परेल चा नवीन ब्रिज आहे त्याच्या खाली दोन्ही बाजूना पूर्व आणी पश्चिम ला जे अनधिकृत धंदे घालून बसवलेत कुणाच्या तरी आशीर्वादाने त्यांच्यावर त्वरित कार्यवाही व्हावी, कायमस्वरूपी, व रेल्वेप्रवाश्याना जो रोजचा नाहक त्रास होतोय,त्याचा बंदोबस्त करावा,.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 22 дні тому +4

    असे प्रत्येक मुबईच्या विभागाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या विभागत ज्या अडचणी आहेत त्यांनी सुविधा करावी

  • @chittaranjanhindlekar2990
    @chittaranjanhindlekar2990 22 дні тому +1

    खरंतर हे विभागांच्या आमदार व खासदार यांची कामे परंतु याच इकडे लक्ष नाही हे आपलेच दुर्दैव म्हणून पडद्याआड हिरोला त्रिवार सलाम.

  • @kamleshamberkar1241
    @kamleshamberkar1241 21 день тому +1

    खूप छान अश्या लोकांना माझा सलाम 🙏

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 23 дні тому +5

    लोअर परेल स्टेशन ला लिफ्ट ची सुविधा करावी.

  • @crm6326
    @crm6326 22 дні тому +5

    अदित्य ठाकरे साहेब दोन वेळचे आमदार आहेत .आमदाराला निधी मिळतो तो कुठे जातो.

  • @ShankarTayde-mr7qf
    @ShankarTayde-mr7qf 23 дні тому +2

    khup chan

  • @aishwaryasawant1925
    @aishwaryasawant1925 17 днів тому

    Great job 👍👍

  • @shashankrane6401
    @shashankrane6401 19 днів тому +2

    कशाला वर्षानुवर्षे त्याच त्याच पक्षाच्या आमदारांना खासदारांना आणि नगरसेवकांना. उगाच भावनिक होऊन निवडून देऊ नका

  • @vijaybhosale5610
    @vijaybhosale5610 19 днів тому +2

    माझा त्या समाजसेवकाला सलाम खर पाहता हे काम
    आमदार किंवा नगरसेवक
    याचं आहे.मत मागायला येता
    ना?

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 22 дні тому

    Great kharch ase samaajik karyakarte sarwa thikani asavet far garaj ahe sarwana. Tyana udand ayush labho hich sai charni prathana. ❤❤❤

  • @ujwalag.s.7548
    @ujwalag.s.7548 20 днів тому

    खूप छान या उपक्रमाकरिता अभिनंदन!
    पडद्यामागील हिरोचे आभार.
    या पुलाच्या दोन्ही बाजूने लोअर परेल च्या दुसऱ्या बाजूला जाणारे दोन्ही बाजूला जे जिने (छोटे पुल) तयार करण्यात आले आहेत. त्या पुलावरून जाताना त्यावर बरीच घाण असते. तसेच पावसाळ्यात पाणी जाणारे पाईप ची चुकीची बांधणी (Engineering) आहे. पाणी साचते.
    चोर, जुगारी चरसी, असतात. महिलांना या कमी वेळेचा रस्ता वापरणे धोकादायक झाले आहे. इथून येणे जाणे फार भयावह वाटते. कारण बाजूने जाणाऱ्या गाड्यांच्या बाजूच्या ब्रिज वरील पत्र्याची, (flap) बरीच उंची आहे कोणीही माणसं दिसत नाहीत. कोंदट
    या पत्र्याची उंची कमी असेल , पूर्वी जसे ब्रिज वरून गाड्या जायच्या यायच्या माणसं दिसायची तर बरं झालं असतं. सामसूम असते.
    शॉर्ट कट म्हणून
    गणेश को. ऑप. बाजूने....रेल्वे Workshop माधव भुवन
    किंवा मच्छी बाजार, त्रिशूळ इमारती कडे जाणारा शॉर्ट कट रस्ता वापरला जात नाही.
    पत्र्याची उंची छोटी पाहिजे, पुलावराची वाहतूक दिसेल एवढी तरी पाहिजे. असे वाटते.

    • @pritib574
      @pritib574 19 днів тому

      अरे पण हे खेडेगाव आहे की मुंबई शहर??या व्हिडिओ मधून कळल की मुंबई सारख्या ठिकाणी लाईट नव्हते लाज वाटली पाहिजे नगरसेवक खासदार आमदार यांना.ज्यांनी कोणी अस काम निस्वार्थी पणे केलय त्यांना धन्यवाद,एवढंच नाही तर अशा लोकांना निवडणुकीला उभे करावे आणि त्यांना निवडून द्यावे.नाहीतर काही काम न करता निवडणुकीला उभ रहायचं ,मग निवडून नाही आल्यावर दुःख करायचं.तुमची स्वतःची ओळख तुमच्या कर्तुत्वावर अवलंबून असते.

  • @shreyu1111
    @shreyu1111 23 дні тому +1

    Ekda lower parel market side ani juna fish market side chya bridge khali pan jaaun bagha...ek uttam jaga open gym sathi...kinva park sathi kahitari karta yeil

  • @maheshmalde5689
    @maheshmalde5689 15 днів тому +1

    Mi lowar parel sitaram jadav marg chinoy bldg cha rahivashi hoto. 40 varsh ya parisarat rahilo. Liladhar (balu) prabhu cha savad eykala apla vibhagt pragati zali mala bharpur anand zala.shop no.5

  • @chetankarkera622
    @chetankarkera622 20 днів тому

    Amit Thackeray ❤

  • @smitamungurdekar6762
    @smitamungurdekar6762 20 днів тому +1

    Day Ajun UBT la Mat , Amdar, Khasdar , mahapawar pan Telacha kahi Kama kaly Ahit Ka ?

  • @dayanandyadav1932
    @dayanandyadav1932 22 дні тому

    1:51 1:53 1:54 1:54

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 22 дні тому +1

    aaighale aamdar, khasdar shett upatat baslet , laj vatli pahije , Marathi bana sampvlat ki kay , thodi tari laj theva re, kha , kamva , pan samanya mansacha problem eika Ani solve Kara , nahitar topivale yetil tumcha khtna karayala