Mouth watering wheat laddus. Mam as usual very well made and explained too nicely. Mam while you are preparing it seems very easy, but it is not so i think.Everything takes time & practice. We will make it for sure & relish the same.Awaiting for more so amazing M W recipes.🎉❤😊
खूपच छान झाले आहेत ताई लाडू. तुम्ही खूप छान समजावून सांगता. त्यामुळे किचकट वेळखाऊ रेसिपी पण खूप सोप्या वाटतात. धन्यवाद इतकी छान, पौष्टिक लाडूची रेसिपी दाखविल्याबद्दल 🙏🏻👌🏻
आरे तुम्ही कशाला क्षमस्व करताय. अस होत कधी कधी. सगळ्यांच्या बाबतीत होत. घरात सुद्धा आपण एखाद्या शब्द डबल बोलतो. जे रेसिपी सोडून बाकी कुरापती काढतात. त्यानी एकदा हे करून बघाव. म्हणजे समजेल एवढ सोपे नाही. हे सर्व दाखवण व बोलण. बाकी रेसिपी छान आहे मी नक्की करेन.all the best
Tai mi tumchya recipe baght aste pn mi Aaj pahilyandach comments keliy chan astat tumchya saglya recipe mala avdtat tumchi sangnyachi oadhat mala khup avdte ani tai tumcha Aawaj pn khup god ahe laduchi recipe mast 👌🏻👌🏻👌🏻👍🏻avdli mi nakki karun baghanar ahe tai
ताई रेसिपी खूपच छान आणि पौष्टीक आहे. रविवारी सुट्टी असते नक्की ट्राय करणार. तुम्ही ज्या टीप्स देत असता त्या उपयोगी पडतात. तुमचा व्हिडिओ आम्हाला कधीही कंटाळवाणा वाटत नाही. आम्ही देखील कधी कुणाशी बोलताना सुध्दा काही वेळा वाक्य, शब्द रिपीट होतात. तुम्ही तर ऑन स्क्रिन शिकवत असतात, रिपीट करता म्हणजे तुम्ही आत्मीयतेने समजाऊन सांगता, आम्हाला आवडते तुमचे बोलणे. All the best ❤👍 काही कॉमेंट्स ignore करायच्या, क्षमा वगैरे मागायची नाही.
तुमची सांगण्याची पध्दत चांगली आहे त्यामुळे ऐकायला खूप छान वाटते ,लाडु तर उत्तम ❤
Thank you ♥️
हो...खूप छान समजावून बोलली आहे
Lzto.
L
Call me people 😮@@VaishalisRecipes
बोलण्याची पद्धत असते समजून घ्या
तुमचा गोड आवाज आणि सांगण्याची पद्धत देखील छान असते वैशाली ताई, रेसिपी सुद्धा मस्त ❤
Thank you ♥️
खूप सुंदर व आकर्षक, आरोग्यासाठी उत्तम अशी कणिक लाडू रेसिपी सांगितलीत ताई तुम्ही.मी नक्की करून बघेन.
वैशालीताई तुमच्या रेसिपी खूपच छान असतात लाडू तर अप्रतिम😋👌♥️🙏
धन्यवाद 🙏
Khup chan ahet ladu
खूप छान लाडू ची रेसिपी मी नक्की करून बघणार.
Nakki Karun paha 👍
ताई खुप छान रेसिपी प्रत्येक पदार्थाची फायदे सागून माहिती दिली आहे धन्यवाद ताई
My dear vaishali mam खूप sunder.tumchya खूप रेसिपी मी केल्या आहेत.dhanywad
♥️♥️
Mouth watering wheat laddus. Mam as usual very well made and explained too nicely. Mam while you are preparing it seems very easy, but it is not so i think.Everything takes time & practice. We will make it for sure & relish the same.Awaiting for more so amazing M W recipes.🎉❤😊
Thank you 😊
छान पध्दत आहे रेसीपी समजावून सांगण्याची
सर्व पदार्थ छान असतात , लाडु मस्त
धन्यवाद ♥️
खूप छान लाडुची पद्धत आहे 👌👌👌
खूपच छान झाले आहेत ताई लाडू. तुम्ही खूप छान समजावून सांगता. त्यामुळे किचकट वेळखाऊ रेसिपी पण खूप सोप्या वाटतात. धन्यवाद इतकी छान, पौष्टिक लाडूची रेसिपी दाखविल्याबद्दल 🙏🏻👌🏻
Thank u ♥️
Ladu mast zale, tumchya saglya recipes chhan astat
Thank you 😊
Khup chan disat ahet ladoo ani easy pan ahet. ❤❤
मस्त मी करुन बघेन
Khup chhan sangtat tai tumhi
खूप छान रेसिपी आणि खूप सोपी सुध्दा ❤❤
खूप मस्त रेसिपी आहे मी नक्की करून बघेन
छान लाडू नक्की करून बघेन.
तुम्ही बनवलेले लाडू मी पण बनवले आहेत खुपच छान झाले आहेत Thank you so much dear💕💕💕💕
Most Welcome ♥️
छान लाडू रेसिपी सोपी आणि healthy ! करून बघायला पाहीजे !
छान रेसीपी👍
Khup chan recipe astat ma'am tumcya ❤❤
Thank you so much ♥️
Tai banvile khup chan test aali aahe
Thanks tai❤
अरे व्वा 👍 अभिप्राय कळवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ♥️
वैशाली ताई लाडू मस्तच झाले आहेत, खूप छान 😊❤
Thank you 😊
Vaishali tai मी हे लाडू बनविले ,,खूप छान झालेत आणि मी त्यात डिंक पण टाकला ,,,माझ्या मुलाला पण खूप आवडले😊
अरे व्वा!
खुप छान 👍 अभिप्राय कळवल्याबद्दल thank you ♥️♥️
Khup sundar aawaj aani paushtik receipe
Thank you 😊
Ladu recipe khup chaan
ताई तुमचा रेसिपी अप्रतिम असतात मला खूप आवडतात मी अवरजून वीडियो बघते❤
Thank you so much 😊👍
खूप छान रेसिपी मला खूप आवडली
धन्यवाद 😊
Khupach chan Tai me he Ladu jarur Benvun beghel 👌👌
😊👍
तुमच्याच रेसिपीज मला आवडतात ❤
धन्यवाद 😊
लाडू खुप छान आहे पद्धत
आरे तुम्ही कशाला क्षमस्व करताय. अस होत कधी कधी. सगळ्यांच्या बाबतीत होत. घरात सुद्धा आपण एखाद्या शब्द डबल बोलतो. जे रेसिपी सोडून बाकी कुरापती काढतात. त्यानी एकदा हे करून बघाव. म्हणजे समजेल एवढ सोपे नाही. हे सर्व दाखवण व बोलण. बाकी रेसिपी छान आहे मी नक्की करेन.all the best
Thank you ♥️♥️
जरुर करुन पहा👍
I love your recipes and the simplest way you explained
Thank you so much 😊
khoopch poshatik laddu aahet he wa! chanch
Thanks 😊
Vishali tai tumchi ch racipe vaprun ladu chivada he sarv ghari banvate Aaj ch shengdanyache ladu banvile khup chan zale aahet
Are wa ❤️👍
Feedback sathi thankyou so much 😊
खूप छान लाडु रेसिपी
Thank you 😊
Apratim receipe Vaishalitai
@sangeetaarunsalikar7623 Thank you 😊
खुप छान लाडू रेसिपी 👌👌👍
TOO LENGTHY AND WITH MANY INGREDIENTS .
मुलांसाठी छान आहें 👌🏻
खूप छान रेसिपी
Khup chan pan gul chalat nasel tar kay vaprayache
साखर घालू शकता
मस्त रेसिपी आहे नक्की करुन बघीन
😊👍
👌apratim ladu
मखान्याच्या चिवड्यीची पण रेसिपी सांगितले तर बरं होईल.
छान ❤
छान लाडू एक नंबर ताई
कढ़ाई छानच ताई आणी पोष्टिक लाडु पन सुदंर अप्रतिम मी तुम्ही शिकवले ली रेसीपी करते कधी कधी छान होतात तुमचा आवाज छान कमेन्ट माञ पहीली च करत आहे ❤❤
Thank you ♥️
खुप छान बनवले ताई साहेब जय शिवराय 🙏🙏
खूप छान सांगतात रेसिपी ताई तुम्ही
Thank you 😊
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌❤❤
Thanks 😊
खूप छान रेसिपी 👌
Mi nkkich banvun bghel.. thank u
Apratim ladu zale ahet😊
Thank you😊
खूप छान सुदंर
Mast nakki banwnar ❤❤
😊👍
khup Chan mi ka run baghel
खूपच सुंदर ताई
Yummy and testy recipe
Thank you 😊
Wow!mam ladu mast
Thanks 😊
Very nice recipe
Khup Chan recipe velgali thanks
Khoop chan
Khup,chan
रेसिपी उत्तम
Khup mast ❤
Khup mastch 👍😍💖😊
Tai mi tumchya recipe baght aste pn mi Aaj pahilyandach comments keliy chan astat tumchya saglya recipe mala avdtat tumchi sangnyachi oadhat mala khup avdte ani tai tumcha Aawaj pn khup god ahe laduchi recipe mast 👌🏻👌🏻👌🏻👍🏻avdli mi nakki karun baghanar ahe tai
Thank you ♥️jarur karun paha👍
खुपच छान ताई 👌
Thanks😊
Tumcha aavaj khup madhur ahe ladu apratim
Thank you ♥️
MAast 👍👍👍
Thank you 😊
Waaaaaaa mastach yummy😋 tasty
धन्यवाद 😊
Mast recipe 🎉
Thanks 😊
खुपचं छान 👌
Thanks 😊
Very Nice
Khup chhan recipe ahe.
धन्यवाद 😊
Mastaaaaaa
Very nice healthy recipes 👌
Thank you 😊
ताई रेसिपी खूपच छान आणि पौष्टीक आहे. रविवारी सुट्टी असते नक्की ट्राय करणार. तुम्ही ज्या टीप्स देत असता त्या उपयोगी पडतात. तुमचा व्हिडिओ आम्हाला कधीही कंटाळवाणा वाटत नाही. आम्ही देखील कधी कुणाशी बोलताना सुध्दा काही वेळा वाक्य, शब्द रिपीट होतात. तुम्ही तर ऑन स्क्रिन शिकवत असतात, रिपीट करता म्हणजे तुम्ही आत्मीयतेने समजाऊन सांगता, आम्हाला आवडते तुमचे बोलणे. All the best ❤👍 काही कॉमेंट्स ignore करायच्या, क्षमा वगैरे मागायची नाही.
Thank you so much♥️ जरूर बनवा 👍
Khup chan
Ladu chan दिसत आहेत receipe avadli
Super
मस्तच आहेत लाडू
माना चिवडा रेसिपी दाखवा ताई मी हे लाडू बनविताना पोहे तळून चुरा करून टाकत असते ते पन लाडू छान लागतात हे लाडू पन खूप छान बनविले❤❤
मस्त
Very nice
खूप छान..👌👌
Khup mast ladu
धन्यवाद 😊
Mast paushtik laddu
धन्यवाद 😊
Khup chaan
Thank you 😊
Half kg che pramanit sanga plz
Mast recipe 👌
Thanks 😊
Very Nice ❤
Thank you 😊
👌🏻👌🏻करुन बघायला पाहिजे.
जरुर करुन पहा 👍
Nice
खूपच छान लाडू दिसत आहेत.. करायला सोप्पे तर वाटत आहेत करून बघणार नक्की. तुमची पाककृती सांगण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद.
Thank you 😊
jarur karun paha👍
अगदि बरोबर आहे
Thank you ♥️♥️
छान.
धन्यवाद 😊
Yummy 😋❤️👌
Thankyou ♥️
Mast👌👌👌👌
Thanks 😊