Ekadam chukichi paddhat ahe hi..... Purn papar dabayala hava tyane aat hava jat nahi ... Summer madye hava yete ani samja ekhada paus padala madyech tar zala mag kraykram.. purn papar dabava Ani ha papar khup loos takalay tyala ekadam tanun karyala hava
आणि महत्त्वाचे साहेब आता महिना आहे ऑक्टोम्बर त्या व्हिडीओ मध्ये मी सांगितले आहे 4 ते 5 महिने वाप रते म्हणजे समर व पाऊस यायचा कुठे काय संबंध आहे, व्हडीओ पूर्ण पाहिले की समजत असते माझे म्हणने काय आहे, आपण आरोप सहज करता सोपे असते ते ... पण अनुभव मोठे असते लक्षत घ्या
ठिबकच्या ड्रीपचे अंतर किती आहे व बेसल डोस कसा द्यावा याचा video बनवा,
लय भारी भाऊ
Dada aattya mulching karayache asel tar side ne purn zhakayache ki phakt matiche dhig kayache video madhe dakhavale tase
कलिंगडामध्ये लाईटची ट्रॅप लावले तर चालते का
2 saritle antar kiti
जोराचा वारा आला की मल्चींग उडतो सर
अगदी बरोबर बोललात भाऊ!
अगदी बरोबर
आता मिरची व कलिंगड कोणती व्हरायटी लावावी please ripalay sar
हा रिसर्च प्लॉट आहे आपला तुम्ही अत्ता लावू नका
Sir amhi kel hot hai donhi aktr pan adchan hote avshdhe sofayla
मी गडहिंग्लज तालुका मधील आहे. मला mulching पेपर शेती पाहिजेत.. संपर्क कुठं साधू
आम्ही पण असच केलं
मिरचीला कप किती दिवसानी घालायचे ते सांगा
मस्त आहे
4 feet la kiti feet mulching vaparl pahij ?
मलचींग चा खर्च कीती येतो अंदाजे
नमस्कार दादा एका एकर साठी कलिंगडाचे किती बियाणे लागते
१ एकरला कीती घेतात मजुरी
Mirchi vairaty konti
Success zalel ka
एका बंडल मजुरी किती आहे...
अहो दादा 8 कामगार आहेत आर्धा एकर मध्ये कस परवडनार मला एकर ला 6 कामगार भरपूर आहेत
Sir I am from Karnataka watermelon and mirchi both crop mixing. Any problem for watermelon
सर आम्ही आधी माक्रिंग करून घेतो नंतर होल मारतो कारण ड्रिप हे सव्वा फुटाचे आहे का एक फुटाचे ह्या माक्रिंग मुळे होल मारायला सोपे जाते.......!
Sundar
मला आत्ता मिरची लागवड करायची आहे व कोणती वरायटी लागवड करावी
सध्या अजून तर लाल च लावा
Kiti majuri dili malcingci
Nice
वाऱ्या मुळे मलचींग फाटत नाही का दादा?
नाही कारण ते गठे पण जवळ जवळ या आहेत
drip pipe lambi kiti aahe
👌👌👌
मला करायचा आहे ऐकरी किती खर्च असतो
Mirchi kalingad madhala aantr kiti aahe sir
5 fit
Merging machine
Saheb ekri khandun dyaych zal tar kiti majuri dyavi... Jene karun majuri kharch vadhu naye..
4000 घेतात आमच्या कडे
@@borgavetechonology ok saheb thank you for reply. Andaj lagla 🙏
Ekadam chukichi paddhat ahe hi.....
Purn papar dabayala hava tyane aat hava jat nahi ... Summer madye hava yete ani samja ekhada paus padala madyech tar zala mag kraykram.. purn papar dabava Ani ha papar khup loos takalay tyala ekadam tanun karyala hava
तुमची पद्धत वेगळी आसनर साहेब ,गेले 15 वर्षे आम्ही हेच पद्धत वापरतो ... कधी काही त्रास झाला नाही ....
आणि महत्त्वाचे साहेब आता महिना आहे ऑक्टोम्बर त्या व्हिडीओ मध्ये मी सांगितले आहे 4 ते 5 महिने वाप रते म्हणजे समर व पाऊस यायचा कुठे काय संबंध आहे, व्हडीओ पूर्ण पाहिले की समजत असते माझे म्हणने काय आहे, आपण आरोप सहज करता सोपे असते ते ... पण अनुभव मोठे असते लक्षत घ्या
व्हिडिओ स्मूथ का येत नाहीयेत अलीकडे...
म्हणजे दादा मला कळले नाही
@@borgavetechonology व्हिडीओ हँग होतोय..
Ok पाहतो
वारे आले तर पेपर निघते
1 divsat hot ny ky pn feku naka ase lebar astil tr tyanch mo no pathvne 2 tasat 1 akkar
Sir pls tumcha number
Mulching haveni udat nahi ka
छान