अद्रक, हळद सध्य परिस्थिती व हुमणी, सूत्र कृमीचे नियोजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 105

  • @SatiahWankhede
    @SatiahWankhede 3 місяці тому +5

    All videos farmers usefull, turmeric farmers is100% usefull.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , आपण शेती शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा.

  • @tukaramsandukharat7479
    @tukaramsandukharat7479 3 місяці тому +1

    सर तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे सर असंच मार्गदर्शन करत राहाव धन्यवाद

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 3 місяці тому +1

    Very nice information ❤

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 3 місяці тому +5

    हळदीला बेसल डोस दिला आहे व लगेच झिंक EDTA आणि फेरस EDTA हे लगेच दुसऱ्या दिवशी द्रीचींग केली तर चालेल का कारण हळद जास्त पिवळी पडतात आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, झिंक फेरस सोबत रायझर घ्यावे

  • @rajmulay4062
    @rajmulay4062 2 місяці тому

    Which are the best / recommended soil testing labs in maharashtra?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, Smartchem Technologies LiMited
      Farm Diagnostic Services ( Agri lab ), Creaticity Mall, 4 th Flr,
      Opp Mall Management Office , Airport Road, Yerwada , Pune 411006
      Tel : +91 20 4000 4102, Mob : +91 99752 36954

  • @shridharpalodkar2544
    @shridharpalodkar2544 3 місяці тому

    खुप छान माहिती

  • @parkhekaran1576
    @parkhekaran1576 3 місяці тому +12

    सर आमच्या परीसरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात पंवण आग्रो कंपनीचे पोट्यश काही शेतकऱ्यांनी घेतले आद्रक लागवडीसाठी वापरले त्यांची आद्रक उगवण झाली नाही जवळ जवळ 400 एकर क्षेत्रावर वापर झाला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +5

      नमस्कार दादा, सध्या मार्केट मध्ये भेसळ युक्त व डुप्लिकेट खते औषधी उपलब्ध आहे , कृषी उत्पादने खरेदी करताना नामांकित व अनुभव असलेल्या कंपनीचे घ्यावेत.

    • @Sarthak_wahatule
      @Sarthak_wahatule 3 місяці тому

      सर pawan agro ही एक नामांकित कंपनी आहे pawan agro ने दुसऱ्या कंपनी कडून पोटॅश विकत घेतलं आणि pawan agro आणि शेतकऱ्यांसोबत खूप मोठी फसवणूक झाली आहे pawan agro ने नुकसान ग्रस्त शेकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे मी जवळपास 5-6 वर्षापासून pawan agro चे प्रोडक्ट वापरत आहे मला खूप जबरदस्त रिझल्ट मिळत आहे.🙏🙏​@@whitegoldtrust

    • @Sarthak_wahatule
      @Sarthak_wahatule 3 місяці тому +2

      ​@@whitegoldtrust मी जवळपास पाच वर्षां पासून pawan agro चे प्रोडक्ट वापरत आहे मला जबरदस्त रिझल्ट मिळाले, पोटॅश मुळे pawan agro ची व शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे pawan agro ने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून दिले आहे, pawan agro चे खूप छान रिझल्ट आहे.. 🙏🙏

    • @rahulsable7758
      @rahulsable7758 3 місяці тому

      भरपाई होऊ शकत नाही भाऊ तरी काळे साहेब यांनी मदत केली​@@Sarthak_wahatule

    • @दिपकपाटीलचव्हाण
      @दिपकपाटीलचव्हाण 2 місяці тому

      GA 😊

  • @Moiz-s5w
    @Moiz-s5w 3 місяці тому +1

    Ratlam kathal level 120 paudhe lagaye hue hain... Ismein dhumali Uday Nagari niche se paudhe Peele ho rahe shukr uska upay

  • @manojhingole2990
    @manojhingole2990 3 місяці тому +1

    Sir phosphateyukt khatamade sulphate yukt khat deta yet nahi aani besal dose madhe dyayachi tar kashi dyavi, pikana lagu honyasathi, fix n hota

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा, प्रथम फॉस्फेट युक्त खाते टाकून घ्यावीत नंतर 15 ते 20 दिवसणी सल्फेत युक्ता खाते टाकावीत.

    • @manojhingole2990
      @manojhingole2990 3 місяці тому

      @@whitegoldtrust thanks sir

  • @namdeavpawar7790
    @namdeavpawar7790 3 місяці тому

    एक.नंबर

  • @govindpawar2278
    @govindpawar2278 2 місяці тому

    Sir झिंक,फेरस, बोरान, calcium naitrer,मग्नेशियम एकत्र करून ड्रीप ने सोडल तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, कॅल्शिअम व मॅग्नेशियम सोबत चालत नाही

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 3 місяці тому +2

    वाढीसाठी कोणते खत सोडावेत वाढीसाठी व फुटव्यासाठी हळदिला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, टॉप अप १ लिटर + 12:61:0-5 किलो एकरी प्रमाण

    • @sambhajiwankhede7417
      @sambhajiwankhede7417 3 місяці тому +1

      @@whitegoldtrust 5किलो एका च टप्प्यात का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      हो दादा

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 2 місяці тому +2

    रायझर मध्ये ह्युमीक किती टक्के आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, रायझर मध्ये 12% ह्युमिक ऍसिड आहे

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 3 місяці тому +2

    सर सोयाबीन 38 दिवसाच झाले आहे त्यावर 25 दिवसाची फवारणी झाली नाही तर आता पहिली फवारणी कोणती घ्यावी
    व सरेंडर औषध नाही भेटल्यास त्याबद्दली कोणता घ्याव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 3 місяці тому +1

    Tracrodrama डीएक्स कापूस पिकामध्ये 10-26-26 खतामध्ये मिसळून देऊ शकतो का आणि त्या सोबत मेतराझियम पण आणि प्रमाण

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, कापसामध्ये ट्रायकोडर्मा वापरण्याची गरज नाही.

    • @surajramteke3245
      @surajramteke3245 3 місяці тому

      @@whitegoldtrust
      Humni Ali aahe tya sati khata madhun Kay deu

  • @anant4637
    @anant4637 2 місяці тому

    २४ गुंठे आले पिकात फुटव्यासाठी आणि करप्यासाठि कोणती औषधे किती प्रमाणात वापरावी?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हा व्हिडीओ पूर्ण पहा तुमच्या प्रश्नाचे मिळून जाईल

  • @ganpatasole2806
    @ganpatasole2806 3 місяці тому

    मेटारायझम जैविक कीटकणाशक आहे का ? असेल तर याने हुमनी कंट्रोल होते का ? फक्त कंद सड आणि हे ट्रायकोबुष्ट डीएक्स सोबत चालते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हो चालते वापरा

    • @ganpatasole2806
      @ganpatasole2806 3 місяці тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर मात्र मला हे नाही समजले की मेटारायझम कीटनाशक आहे की नाही. आणि ते काय काम करते

  • @pnditnathuramgodse
    @pnditnathuramgodse 3 місяці тому

    कपाशी साठी npk आणि कीटकनाशके एकत्रित फवारणीद्वारे वापरू शकतो का 🧐?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , NPK जिवाणू फवारणीतून वापरू नये

    • @pnditnathuramgodse
      @pnditnathuramgodse 3 місяці тому

      @@whitegoldtrust जिवाणू नाहीं,12,61,00, किंवा 0,52,34 यासारखे विद्रव्य खते कीटकनाशकासोबत फवारणीतून वापरू शकतो का, कृषी दुकानदार एकत्र वापरण्यास नही म्हणत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      विद्राव्य खत फवारणी मध्ये काही कीटकनाशक सोबत चालते तर काही सोबत नाही चालत

    • @pnditnathuramgodse
      @pnditnathuramgodse 3 місяці тому

      @@whitegoldtrust ok sir,

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 3 місяці тому +1

    सर 20 20 o 13 / 24 24 08 दोन्ही खत घ्यायचे का एक ड्रीप ने

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, दोन्ही पैकी एक कोणते हि देऊ शकता

  • @amolmohite3873
    @amolmohite3873 3 місяці тому

    संभाजीनगर मध्ये आपली औषधे कुठे भेटतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
      न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765

  • @swapniljagtap9334
    @swapniljagtap9334 3 місяці тому

    नमस्कार सर माझ्या हळदीवर पिवळेपणा व करपा आहे कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 9881817088 या नंबर वर संपर्क करावा

  • @AjmatShaikh-k8z
    @AjmatShaikh-k8z 2 місяці тому

    Parbhani me kaha milta hai

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 3 місяці тому

    रुनिसाठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा, हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी पांडासुपर १०० मिली +रिहांश ५० मिली प्रति पंप प्रमाण स्पॉट ड्रेंचिंग ( आळवणी ) करा

  • @ganeshdeshmukh7285
    @ganeshdeshmukh7285 3 місяці тому

    सर कालीचक्र सोबत npk बॅकटेरिया सोडता येतात का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, कालिचक्र काय आहे

    • @ganeshdeshmukh7285
      @ganeshdeshmukh7285 3 місяці тому

      Meterhizium anisoplia

  • @sudhakarubarhande2665
    @sudhakarubarhande2665 3 місяці тому

    सर ही ओषधी कुठे मिळतात बुलडाणा मध्यें मीळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , बुलढाणा येथे सध्या उपलब्ध नाही, चिखली , खामगाव व मोताळा मार्केट ला मिळेल

  • @jijaraomaind1914
    @jijaraomaind1914 3 місяці тому

    भोकरदनला कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777

  • @GajananSatav-sq6iw
    @GajananSatav-sq6iw 3 місяці тому +1

    परातीला पात कैरी लागली आहे अमावस्याला कोणता फवारा घ्यावा मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @gajanankuchekar1249
    @gajanankuchekar1249 3 місяці тому

    सर मी नवीन संत्रा लावला आहे डिचीग करायची आहे औषधे सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 9881817088 या नंबर वर संपर्क करा

  • @ज्ञानेशवरईसाये-ह4ब

    सर ही औषधी हिंगोली येथे कोठे मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 3 місяці тому

    Soyabean 45 दिवसाच झाल आहे... पण पावसाच्याने फुलाची फवारणी आतापर्यंत झाली नाही तर आता फुलाची फवारणी करावी की nhi थोडा सल्ला द्यावा please sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी
      रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि
      + सरेंडर 30 मिलि
      +झेप 15 मिलि
      + 12:61:00- 100 ग्रॅम
      प्रती पंप प्रमाण

    • @rohitsayankar4302
      @rohitsayankar4302 3 місяці тому

      @@whitegoldtrust fulora avastha smpt ahe dada tr hech Maru ka favarni

  • @ShubhamDhanmane-p8y
    @ShubhamDhanmane-p8y 3 місяці тому

    हळदील 55 दिवस झालं आहे तर npk 12 62 00वापरू शेकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा . हो वापरू शकता

  • @manmathtarte6211
    @manmathtarte6211 3 місяці тому

    Sir कापसाला प्रक्रिया केलेलं शेणखत टाकायचे आहे तर त्यामध्ये हूमनी झाली आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा , मेटारायझम १ किलो + बॅसियाना बिव्हेरिया १ किलो २-३ टन शेणखत वापरा

  • @akshaymangam2650
    @akshaymangam2650 3 місяці тому

    Aamachya kapasala galfandi 4 ahe puran tolat chalte na

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 3 місяці тому

    सर,,, तुम्ही आमवसेला सांगितलेल्या फावर्यामध्ये 12.61.00 व चमत्कार घेवू शकतो का,,,कापूस 53 दिवसाचा आहे व उभट वाढत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , नाही अमावास्येच्या फवारणी मध्ये शक्यतो काहीच बदल करू नये.

  • @babulaljarwal9532
    @babulaljarwal9532 Місяць тому

    Sambhajinagar la khote milte

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
      न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
      चित्तेपिंपळगाव - संतोष कृषी सेवा केंद्र 9890022440
      चित्तेपिंपळगाव - गजानन कृषी उद्योग 9423778385
      चित्तेपिंपळगाव - सह्याद्री कृषी सेवा केंद्र 9823123768
      माळीवाडा - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9850427764

  • @damodarsthul2390
    @damodarsthul2390 2 місяці тому

    It seems that white gold trust is more salesman of Boost product and less information giver

  • @anilrajput3596
    @anilrajput3596 3 місяці тому

    नमस्कार सर.मी आद्रक पीक लावत नाही .पण काही आद्रक पीक लावणारे शेतकरी सगतात की 12 61 00 खत जर दिले तर आद्रका सडते व जास्त काळ टिकत नाही.हे खरे आहेका.sir 🙏 🙏 Anil Rajput Nagad गाव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +2

      नमस्कार दादा, अद्रक सड खतामुळं नाही तर जमिनीतील बुरशी व कंदमाशी मूळ होत असते.

    • @anilrajput3596
      @anilrajput3596 3 місяці тому

      धन्यवाद sir🙏🙏👌

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 2 місяці тому

    फेरस काय काम करते पिकाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे

  • @ravitodkar9645
    @ravitodkar9645 3 місяці тому

    सर,,,, कापसाचे पाते गळत आहे व लांब अंतरावर लागत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी
      सरेंडर 30 मिलि
      + रिहांश 20 मिलि
      + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम
      + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि
      प्रती पंप ला प्रमाण

  • @arunsuryawanshi7666
    @arunsuryawanshi7666 3 місяці тому

    सर हळदी साठी बुरशी साठी व हुमणी ओषध सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम + मेटारायझम १ किलो + बॅसियाना बिव्हेरिया १ किलो एकरी प्रमाण

  • @ShivaDhopate
    @ShivaDhopate 2 місяці тому

    सर मोबाईल नंबर दायान

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी 8888167888

  • @dattamore7668
    @dattamore7668 3 місяці тому

    सर तुमचा नंबर saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , आपण शेती शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा.

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 3 місяці тому

    टायको बुस्ट npk bust dx top up रायझर 12-61-00 एकॠ देऊ शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому +1

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट + NPK बूस्ट + रायझर एकत्र सोडा आणि दोन दिवसा नंतर टॉप अप + 12:61:0 सोडा

    • @sambhajiwankhede7417
      @sambhajiwankhede7417 2 місяці тому

      एकरी किती प्रमाणात घ्यावे

  • @AjmatShaikh-k8z
    @AjmatShaikh-k8z 2 місяці тому

    Parbhani me kaha milega

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599

  • @AjmatShaikh-k8z
    @AjmatShaikh-k8z 2 місяці тому

    Parbhani me kaha milega

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
      परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
      परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
      झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599