जय नवनाथ प्रसन्न जय गुरुदेव दत्त प्रसन्न खूप छान मन प्रसन्न झाले धन्यवाद मछिंद्र, गोरक्ष, जालंदर, कानिफा, चरपटी, चौरंगी, रेवन, अडबंग, भर्तरी, वटसिद्धनागनाथ, गहिनी, गोपीचंद, मीन, धर्म, सर्व नाथ संप्रदाय कि जय कोटी कोटी प्रणाम
🙏🚩🪔🌹☘️🌿 श्री गुरुदेव दत्त ! ॐ नवनाथाय नमः ! 🪔🌹🌿☘️🙏नवीन वर्षांत अत्यंत अविस्मरणीय क्षण अनुभव द्यावेत .🤲 🙌 नववर्ष , गुढीपाडवा.. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन चैत्र पालवी सुरु . कोकीळ मंजुळ स्वर असा प्रसन्न आसमंत .. मन शांत , शुद्ध , निर्मळ , पवित्र,पावन , निरागस भाव राहो. तुझ्याच निःस्वार्थ सेवेत मन कायम राहो . ही काया झिजावी चंदनासम झिजून सार्थकी लागो . तुझा नित्य वास माझ्या हृदयात राहो. लागो तुझा ध्यास हीच मनापासून लीन होऊन एकच आस . 🙏🚩🪔🌹☘️🌿 🙏
आपला आवाज अगदी समोर घरातच हि श्री नवनाथ कथा सुरू आहे असे वाटते.त्यामुळे घरातही प्रसन्न वातावरण निर्माण होते.मी रोज संध्याकाळी दिवालावून वाचन करते ऐकते खूप छान वाटते 🙏🙏🌹🌹
कळत नकळत झालेल्या चुका अपराध अल्प सेवा श्रद्धा सह मला पदरात घेऊन आलेल्या प्रत्येक वेळी आपण पाठराखण केली आता अंत नका पाहू सप्ताहा पुर्ण होत नाही तोपर्यंत अपार यश द्यावे जय नवनाथ महाराज ❤❤
@@ramchandrabhandalkar3326 yuuyuuyyuuuuuyyuuiuyuyyy up yuuyuuyyuuuuuyyuuiuyuyyy the get go to etir er to rttbutttttey tt er e tt to t tt trer eu to te e er re re rr
🙏 गुरुजी आपणास खूप खूप धन्यवाद 🙏 खूप छान तुम्ही माहिती दिलीत हया श्री navnathanchya संपूर्ण आध्यायाची त्या बद्धल. 🙏🙏🙏 ओम श्री गुरुदेव दत्त 🙏 ओम श्री नवनाथ भगवान की जय 🙏🙏🙏🙏
हरेकृष्णा!! श्री गुरुदेव दत्त! जय श्री नवनाथ स्वामी। खुप छान स्पष्ट वाणी ने, नवनाथ भक्तिसार पारायण, पठण!मी हे 40 वा अध्याय, श्रवण केलो धन्यवाद!! जय गुरुदेव दत्त!
ॐ श्री गुरूदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏 ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः🙏🙏हा अध्याय इतका पॉवरफुल आहे की वर्षानुवर्ष रखडलेले कामे माझी पुर्ण झाली आणि माझ्या वास्तूतील सर्व नकारात्मक दोष निघून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे धन्यवाद राजेंद्रजी सर 🙏🙏मी तर म्हणेन वास्तुदोष असो किंवा व्यक्ती दोष असो चाळीसावा अध्याय वाचणे ऐकणे प्रभावी उपाय आहे🙏🙏
🙏😭हे न ऊनाथाचे चे भक्तानो मी भुतबाधे ने करनी काट्याने खुप 😭😭😭😭😭😭😭👏👏👏👏👏👏त्रास्त आहे माझ्या मदतीसाठी मला न ऊ नाथान्याचे आशिवार्दाने लवकरच बर वाटलं म्हणुन मला न ऊ नाथान्याचे मंत्र ने मी 😭🙏मी नेहमीच नाथाच्याच्या कुपेने माझ्या परिवार त सह चांगले राहिल मला कुपया मार्ग 👏👏👏👏👏👏दर्शन करा
नवनाथ पारायन कथा-आदेश आदेश गुरुदेव आदेश ll नवनाथ पारायण कथा-कल्याण कारी आदेश ll जय जय गुरुदेव दत्त ll ll आदेश गुरुदेव आदेश ll घरातून निघून गेली भुतं बाधा ll
आम्हाला खूप खूप मोठा अनुभव आला आहे विडीओ रोज सकाळी आधय ऐकत आहे माझ्या पतीला मोठ्या आपरएशन मधून सुखरुप ठेवले आहे केसालाही धक्का लागला नाही चवथ्या स्टे मधल्या कान्स असुन सुद्धा ते आज ऐका महीन्यात ऐकदम निर्मल आरोग्य प्रधान केले आहे आदेश आदेश आदेश नवनाथ ग्रंथ चा हा चमत्कार आहे पाहावा वाचुन आनुभवा माझ्या अनुभव आलेला शेर करत आहे मी रेखा प्रकाशअस्वले संभाजी नगर औरंगाबाद
Shri navnathay nam🙏🙏
ॐ श्री चैतन्य नवनाथाय नमः
ॐ शिव गोरक्ष योगी
ॐ बं बं भैरवाय नमः
ॐ श्री चैतन्य नवनाथाय नमः
श्री गुरुदेव दत्त
❤ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम चैतन्य नवनाथ नमः ❤
Jay sadguru Navnath Bhagwan ki jay 40 va Aadhya manokamna purn hotat mulanche Lagn hatat Jay sadguru Jay Navnath
जय नवनाथ प्रसन्न
जय गुरुदेव दत्त प्रसन्न
खूप छान
मन प्रसन्न झाले
धन्यवाद
मछिंद्र, गोरक्ष, जालंदर, कानिफा, चरपटी, चौरंगी, रेवन, अडबंग, भर्तरी, वटसिद्धनागनाथ, गहिनी, गोपीचंद, मीन, धर्म,
सर्व नाथ संप्रदाय कि जय
कोटी कोटी प्रणाम
Khup samadhan battle dhanyavad
।।श्री गुरुदेव दत्त।।
ऊँ श्री चैतंन्य गोरक्षनाथाय नमः
श्री नवनाथ कथासार, च्या 5वा आध्याय रोज पाठण करीत आहे.
मला गुरू गोरक्ष चे काही मंत्र पाहिजेत,
जसे ताप, विंचू चावल्यावर, मन कधी भयभीत न हो.
असे काही.
आम्ही आपले ऋणी आहोत.नाथानचि अशीच सेवा सुरू ठेवा.
37:40 37:40
🙏🚩🪔🌹☘️🌿 श्री गुरुदेव दत्त ! ॐ नवनाथाय नमः ! 🪔🌹🌿☘️🙏नवीन वर्षांत अत्यंत अविस्मरणीय क्षण अनुभव द्यावेत .🤲 🙌 नववर्ष , गुढीपाडवा.. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन चैत्र पालवी सुरु . कोकीळ मंजुळ स्वर असा प्रसन्न आसमंत .. मन शांत , शुद्ध , निर्मळ , पवित्र,पावन , निरागस भाव राहो. तुझ्याच निःस्वार्थ सेवेत मन कायम राहो . ही काया झिजावी चंदनासम झिजून सार्थकी लागो . तुझा नित्य वास माझ्या हृदयात राहो. लागो तुझा ध्यास हीच मनापासून लीन होऊन एकच आस . 🙏🚩🪔🌹☘️🌿 🙏
Navnath Maharaj ki Jai
अलखनिरंजन ओंम आदेश
खूपच सुंदर वाचनजनूअमृत वाणीच ऐकतच राहावेसे वाटते शतशः वदंन
मला संकटातून सुटका मिळो हीच नाथ चरणी प्रार्थना आदेश नाथा
ॐ जती नवनाथाय नमः!ॐ जती गुरु गोरक्षनाथाय नमः! आदेश आदेश नाथ!श्री दत्तात्रेयाय कृपे नवनाथ संप्रदाय भूवरती स्थापित झाला.🙏😌🙏बोला...दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!दत्त जयंती.. 🙏🚩👣🪔🌻🌼🙏😌🙏
❤11qq❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤111q
🕉️ नमो आदेश 🙏
ॐश्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः🙏🙏 ॐ श्री नवनाथाय नमः🙏खुपच सुंदर आवाज आणि लयबद्ध स्वरात अध्याय ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद 👌👌🙏🙏
श्री नवनाथ भगवान चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏
राजेंद्र जी आपले अध्याय वाचन खूपच छान आहे.
श्री राजेंद्र वैश्यंपायन यांच्या आवाजात नवनाथ भक्ती सार ऐकून मनाला शांती मिळते
्
ओम गुरुचरणी कोटी कोटी प्रणाम नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤
ओम् चैतन्य नवनाथाय नमो नमः 🙏
आमच्यावर सदैव कृपा छत्र राहो.🙏🚩
Jai shree gurudev datt maharaja jai shree navanathay namah ❤🙏🙏🙏🚩🚩🚩🌷🌷🌷☀️🍎 manamadhil sarv echya poorna hou det navnath maharajaa
आपला आवाज अगदी समोर घरातच हि श्री नवनाथ कथा सुरू आहे असे वाटते.त्यामुळे घरातही प्रसन्न वातावरण निर्माण होते.मी रोज संध्याकाळी दिवालावून वाचन करते ऐकते खूप छान वाटते 🙏🙏🌹🌹
ॐ श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏🙏हा अध्याय ऐकून मला खूप मनाला शांती मिळते 🙏🙏❤❤❤❤
कळत नकळत झालेल्या चुका अपराध अल्प सेवा श्रद्धा सह मला पदरात घेऊन आलेल्या प्रत्येक वेळी आपण पाठराखण केली आता अंत नका पाहू सप्ताहा पुर्ण होत नाही तोपर्यंत अपार यश द्यावे जय नवनाथ महाराज ❤❤
ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थायनामः नवनाथ महाराज चालसी ममकार्याशी 🔱👏🌹
Sagale adhyay tumchya awajat milale tr faar uttam hoil... shri navanath maharaj ki jay
❤❤❤❤🎉😂
खुप सुंदर वाचन केले एकुण मन प्रसन्न झाले धन्यवाद सर ॐश्री नवनाथाय नमः
Shree navnath Maharaj ki jay
श्री नवनाथ महाराजकी चरणोमे कोटी कोटी प्रणाम
श्री नवनाथ महाराज की जय
🙏🚩अनाथांची नाथ माझी माऊली मायबाप नवनाथ माऊली ! 🪔🌷🌿
आमचै दुकान आमच्यक ताब्यात लवकरात लवकर येवु द्या गुरुदेवदत्त नवनाथ महाराज की जय स्वामी समर्थ
काय झालं
श्री नवनाथ भगवानजीके चरणोमे कोटी कोटी नमस्कार
।। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।
😊
@@meghanapatwardhan88351
ooooo
ओम् शांति 🎉! एक तू ही निरंकार जी 🎉. ओम नमः शिवाय! आदेश, अल्ख निरंजन!
!! श्री गुरू दत्ता प्रसन्न !!
!! ॐ चैतन्य गगनगिरी नाथा नमो !!
आदेश ...अलख निरंजन
Om Guruve Namaha
Om Namo Guruko Adesh. Adesh Nathji. Navnath Maharajki Jai.
खूप प्रसन्न 🙏.. आणि त्यात राजेंद्र जींचा आवाज छानच
श्री नवनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महाराज खुप छान सांगीतले आहे. धन्यवाद. तुमच्या चरनी माझा नमस्कार आहे.
्नवनाथ महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
नवनाथ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
जय श्रीराम जय राम जय राम
ओम नमः शिवाय हर हर महादेव
नवनाथ ग्रंथाचेचाळीस अधाय मणजे संजीवनीमंत्र अधायवाचेल जो भक्त तो होईल दुःखातून मुक्त जय नवनाथ
1qaqa1qqqqqq
जय नवनाथ प्रसन्न जय गुरुदेव प्रसन्न
खुप छान वाटते घरामध्ये रोज ऐकण्यास मिळावे ही इश्र्वर चरणी प्रार्थना.
Jai shivay Yorkshire om shiv gorksh
❤️👍❤️
@@ramchandrabhandalkar3326 yuuyuuyyuuuuuyyuuiuyuyyy up yuuyuuyyuuuuuyyuuiuyuyyy the get go to etir er to rttbutttttey tt er e tt to t tt trer eu to te e er re re rr
मला खूप आनंद झाला नवनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय
Navanath maharaj aamachyavar aalel sankat jhelnyachi shakti amachya parivarala de evadich tujhya charni prarthana.🌺🌺
Mm
..
श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय नवनाथ महाराज की जय
श्री नवनांथ प्रसन्न
ओम श्री चैतन्य कानिफनांथाय नम
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री सद्गुरू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री नवनाथ महाराज की जय
🙏 गुरुजी आपणास खूप खूप धन्यवाद 🙏 खूप छान तुम्ही माहिती दिलीत हया श्री navnathanchya संपूर्ण आध्यायाची त्या बद्धल. 🙏🙏🙏 ओम श्री गुरुदेव दत्त 🙏 ओम श्री नवनाथ भगवान की जय 🙏🙏🙏🙏
ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः
ओम श्री हनुमते नम:
🚩🚩🚩🚩
Shri navnathay nam:😊❤
हरेकृष्णा!!
श्री गुरुदेव दत्त!
जय श्री नवनाथ स्वामी।
खुप छान स्पष्ट वाणी ने,
नवनाथ भक्तिसार पारायण, पठण!मी हे 40 वा अध्याय, श्रवण केलो धन्यवाद!!
जय गुरुदेव दत्त!
Hb
खुपच सुंदर !!!!!मन प्रसन्न झाले
अतिशय छान ओम चैतन्य नवनाथाय नमः
👌
ओम। चैतन्य नवनाथय नमः
Very nice
ॐ श्री गुरूदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏 ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः🙏🙏हा अध्याय इतका पॉवरफुल आहे की वर्षानुवर्ष रखडलेले कामे माझी पुर्ण झाली आणि माझ्या वास्तूतील सर्व नकारात्मक दोष निघून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे धन्यवाद राजेंद्रजी सर 🙏🙏मी तर म्हणेन वास्तुदोष असो किंवा व्यक्ती दोष असो चाळीसावा अध्याय वाचणे ऐकणे प्रभावी उपाय आहे🙏🙏
तुम्ही संकल्प सोडून ४० वा नवनाथ भक्तीसार अध्याय वाचला होता की तसेच संकल्प न करता वाचू लागलात ❓ कृपया, सांगा.
श्री गुरुदेव की चरणोमे कोटी कोटी प्रणाम
Shri Guru Charni koti koti Paranam
श्री नवनाथ भगवानजीकी चरणोमे कोटी कोटी प्रणाम
प😊
अलख निरंजन
😂🎉❤
ौपा😢 ः
@@sushmawaikar1160
ौऔझब@@jivanapotikar6994
Om chaitany navnathay namah 🙏🙇🌺
जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,अलख निरंजन,ओम चैतन्य नवनाथाय नमः स्वाहा आदेश
मन प्रसन्न होते जय नवनाथाय नमः
Navnath maharaj ki jay
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन चैतन्य नवनाथ महाराज की जय आदेश बाबा आदेश जय शिवा देश
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏श्री नवनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏
ओम नवनाथ नमः.
ॐ श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः🙏🙏
जय भगवान दत्तात्रेयगुरु महाराज की जय
जय गुरु मच्छिंद्रनाथ जय गुरु गोरक्षनाथ समवेत समस्त नवनाथ महाराज परिवार की जय।
Abhyang
आमच्या कुटुंबातील सर्व आनंदी आहेत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
तुम्ही नवनाथ सेवा करता का ❓ जर करत असाल तर कोणती व कशी ❓
🙏
🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏
0
🙏🌹आेम चैतन्य श्री नवनाथाय नमाे नमा एैकूनी समाधान झाले राेज एैकवा आपले धन्यवाद 🙏🌹
खुप सुंदर आवाज आहे छान वाटते ऐकतच रहावे वाटते नवनाथ महाराज की जय
very good aadesh
खुप छान प्रसन्न वाटते असे नियमीत ऐकण्यास मिळावे ही नवनाथ यांच्यि चरणी प्रार्थना..
नवनाथ महाराज की जय.
ओम् नमो आदेश
ओम् नमो आदेश
ओम् श्री नवनाथाय नमः
ओम् श्री नवनाथाय नमः
!!श्री गुरु देव दत्त!!
!!श्री नवनाथाय नमः!!
ऐकून खूप छान आणि प्रसन्न वाटते.
खूप खूप धन्यवाद .
Nice
ऊॅ चैतन्य नवनाथाय नमः
खुप छानप्रसन्न वाटते.घरात खुप छान वाटते.
धन्यवाद.
धन्यवाद
भक्ती मार्ग वआध्यात्मा फार मोठा आधार नाथ संप्रदाय चा चांगला अभ्यास वमार्ग मीळतो धन्यवाद
नवनाथ गथ
Balasaheb Patil Navnath Maharaj ki jai
अश्यक्य ही शाक्य करतील स्वामी ❤🙏🏻🌹🌹
🙏🙏👏👏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
॥ ॐ नमः शिवाय ॥
।। ॐ त्रंबकं यजा महे, सुगंधीं पुस्टी वर्धनं, उर्वारुकमेव बंधनां मृत्योमोक्षिय मामृतात ।।
🙏😭हे न ऊनाथाचे चे भक्तानो मी भुतबाधे ने करनी काट्याने खुप 😭😭😭😭😭😭😭👏👏👏👏👏👏त्रास्त आहे माझ्या मदतीसाठी मला न ऊ नाथान्याचे आशिवार्दाने लवकरच बर वाटलं म्हणुन मला न ऊ नाथान्याचे मंत्र ने मी 😭🙏मी नेहमीच नाथाच्याच्या कुपेने माझ्या परिवार त सह चांगले राहिल मला कुपया मार्ग 👏👏👏👏👏👏दर्शन करा
Balkrishna Limbraj Gore - Navnath Parayan Kara
Hiii
Tumhi parnyan kara tumhla fark padel
M.
pritiji navnathanch manapasun kara nustch bolu naka anubhav gya.he nathbaba aahet. aadhesh babancha.
Jai guru Datta
Jai Navnath Maharaj
Ý
जय नवनाथ महाराज मेरी रक्षा करो मेरे बेटेका पागलपन नष्ट करो
श्री नवनाथ महाराज की जय | 🙏🚩श्री गुरु देव दत्त | 🙏🙏🙏 ॐ शांती शांती शांती || 🙏🙏🙏
जय अलग निरंजन चाळीस संपुर्ण नवनाथ कथासार मनाला आनंद देऊन जातात तरीही हा ग्रंथ सर्वांनीच पटन करावा जयश्रीगुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय .
9765641647
Pp0 n
ll ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः ll
ओम चैतन्य मच्छिंद्र नाथाय नमः
संपूर्ण ग्रंथ ऐकले 40 अध्याय खूप छान आहे
आणि रोज सकाळी ऐकून चमत्कारिक बदल अनुभवले
Sir tumhi 40 va adhyay vachan kele ki sravan aani kiti divasani anubhav aale aani kase hote please sangal ka ? Mala ha granth khup aavadto?
hemant shitole आदैश
Dipak more
Aadesh🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@@HP-dd1bd mi 5 wa adhya vachala hota prsann वाटत होते
मन आनंदाने भरून जाते "नवनाथ महाराज की जय."
Jai Guru dev datt
Tumch phone no patva
जय श्री गुरु देव दत्त अलंक निरंजन नवनाथ महाराज आदेश आदेश
खूप खूप धन्यवाद मी आजपासून श्रवण सुरू केले
Vilas Navale
श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ श्री वैशंपायन यांनी अत्यंत स्पट आवाजात म्हटल्या मुळे ऐकणारे मंत्र मुग्ध होऊन जातात अप्रतिम👌👌👍
Hiraman Aarane
Shree. Navnath. Maharaja. Ki. Jai. Jay. Shree. Guru dev. Datta
नवनाथ पारायन कथा-आदेश
आदेश गुरुदेव आदेश
ll नवनाथ पारायण कथा-कल्याण कारी आदेश ll जय जय गुरुदेव दत्त ll
ll आदेश गुरुदेव आदेश ll घरातून निघून गेली भुतं बाधा ll
आम्हाला खूप खूप मोठा अनुभव आला आहे विडीओ रोज सकाळी आधय ऐकत आहे माझ्या पतीला मोठ्या आपरएशन मधून सुखरुप ठेवले आहे केसालाही धक्का लागला नाही चवथ्या स्टे मधल्या कान्स असुन सुद्धा ते आज ऐका महीन्यात ऐकदम निर्मल आरोग्य प्रधान केले आहे आदेश आदेश आदेश नवनाथ ग्रंथ चा हा चमत्कार आहे पाहावा वाचुन आनुभवा माझ्या अनुभव आलेला शेर करत आहे मी रेखा प्रकाशअस्वले संभाजी नगर औरंगाबाद
Navnath prnam
श्री गुरुदेव दत्त
हे सर्व अध्याय तुम्ही 1/40 आपल्याच आवाजात ऐकावयास मिळाल्यास आम्हास फार छान वाटेल नवनाथ भक्तिसार धन्यवाद भाऊ
🙏🙏🌹🌹👌👌
Krupya apen saimane892 var paha
@@jayshreedharap2627y
श्री गुरुमहाराज के चरणोमे कोटी कोटी नमस्कार
Jai ho Navnath Maharaj ji ki mazya muliche chan gharat lagna julude and mazya tutions madhe mule vadude
आमचे दुकान आमच्या ताब्यात लवकरात लवकर येवुद्या नवनाथ महाराज की जय गुरुदेवदत्त
❤
He sankat lavakarat lavakar jaude plzzz😥😥aamchya ghari roj sayankali aamhi ha adhyay lavato.
ओम श्री ब्रम्हा विष्णू महेश गुरुदत्त नवनाथ महाराज की जय ❤❤
"श्री नवनाथ महाराज की जय "
Hi
ॐ नमो आदेश 🚩🚩🚩
गुरुदेव दत्त 🚩🚩🚩🚩
आपण कृपया करुन देवी माहत्म टाकावे ही आपल्या चरणांवर नम्र होऊन विनंती🙏😊🙏😊
नवनाथ उत्तम ग्रंथ मनाला शांती मिळते.