Dr. Ravi Godse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2023
  • Dr. Ravi Godse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! एक वेगळं वळण !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera:
    Aakash Wagh
    Post:
    Akshay Bapat
    Location and Gift courtesy:
    प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/919820506561
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    Gift Courtesy:
    1. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    2. Vasundhara Charitable Trust by Dr. Preetam Pathare
    Contact:
    3. Pratiti's Pranoti Mhatre
    Contact: 9820616078
    4. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -

КОМЕНТАРІ • 518

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Рік тому +10

    खूपच छान झाली मुलाखत.हसून पोट दुखले पण सच्चा माणूस कळला

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Рік тому +46

    Wow great......eager to hear .....ज्या डाॅक्टर गोडसेंनी कोविडच्या काळात शंकासमाधान करून लोकांच्या मनातील भिती घालवली त्यांना खूप खूप धन्यवाद

  • @amk2309
    @amk2309 Рік тому +52

    सुलेखा ताई खूप भारीमाणूस निवडला तुम्ही, dr. रवी गोडसे यांचे व्हिडीओ कोरोना काळात संजीवनी सारखे होते, आणि त्यांचे गब्बर आणि बसंती तर खूप भारी होते, खूप खूप धन्यवाद ताई, खूप भारी माणसाला भेटवल्या बद्दल🙏

    • @shakuntalarane4322
      @shakuntalarane4322 Рік тому +1

      तुम्ही डॉक्टरांबद्दल इतकं छान लिहीलत त्यामुळे वेगळं बोलायची गरज नाही

  • @nehaathavale6439
    @nehaathavale6439 Рік тому +28

    अतिशय वाईट काळात आमची सगळ्यांची मनस्थिती सांभाळून ठेवणारा देव माणूस.🙏

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Рік тому +10

    Khup chhan Mulakhat
    Dr. Ravi Godse , Great Allround Marathi Persanality with International Image .
    Proud to be Maharashtrian ( Dombivalikar) Great Support to Indian People in Pandamic Period.
    God Bless Him🙏💐

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 Рік тому +2

    अत्यंत दिलदार, हरहुन्नरी, चतुरस्त्र डाॅक्टरांची आनंददायी मुलाकात घडवून आणलीत. सुलेखा, तुमचे मनापासून आभार.

  • @pranalijalvi7947
    @pranalijalvi7947 Рік тому +21

    During covid, only Mr. Ravi Godse 's videos kept me positive. Many many thanks doctor. 👍👍🙏🙏

  • @pbhave
    @pbhave Рік тому +24

    Wonderful interview and wonderful guy ! I am a doctor and have lived in US for many years, I will not hesitate to say that this guy is rarest of gems ( especially being an Indian origin doctor). BTW , I did not much listen to his vlog during covid times, have made jokes about him and may have even thought that this guy is a crackpot ! But my views changed 180° with this interview. What a wonderful "Valli" ( वल्ली ) .. would definitely like to meet him some day! Thanks to you Sulekha and thanks to Valli Godse Dr for this interview! All good wishes to the Godse family and best regards ! Thanks !

    • @urmilak552
      @urmilak552 Рік тому +1

      त्यांचे वडील वाचतात बर का comments 😂

    • @dhanashreedhinde2147
      @dhanashreedhinde2147 Рік тому +1

      @@urmilak552 त्यांच्या वडिलांना पण भावेंची ही भन्नाट दिलखुलास comment आवडली असेल नक्कीच

    • @srshkoli
      @srshkoli Рік тому

      खूप छान

  • @smitav1825
    @smitav1825 Рік тому +6

    डॉक्टर रवी गोडसे खूपच छान माणूस. त्यांना बघताच सर्व टेनशन दूर होतात कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांना दिलासा मिळाला. त्यांच्या personality मध्ये खूप सुंदर शेड्स आहेत. एक युनिक personality आहे. ते सदैव असेच हसत खेळत राहो ही ईश्वरी चरणी प्रार्थना.

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Рік тому +6

    आजचं वेगळं वळण खूपच छान होतं. डॅा. रवि गोडसे यांना ऐकणं , बोलतांना पहाणं हेच भन्नाट आणि किस्से तर त्याहून भन्नाट.
    एका प्रामाणिक सरळ माणसाचा
    “ उर्मटपणा “ खूप भावला. उर्दू शेरोशायरीमुळे मुलाखत फारच रंजक झाली.
    मुलाखत संपूच नये असं वाटलं.

    • @pushpaphadke2197
      @pushpaphadke2197 Рік тому

      सुलेखा तू मुलाखत घेण्याची आदर्श आहेस . तर रविसर हा मुलाखत देण्यामधला आदर्श ठरला. काय समसमा संयोग आहे. अद्भुत केवळ अद्भुत.

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 Рік тому +4

    खूप मज्जा आली इंटरव्ह्यू ऐकताना .सर्वांनी जरूर ऐकावा व पहावा .डाॅक्टर गोडसे हे व्यक्ति म्हणून किती ग्रेटआहेत हे समजले. एवढा qualified व्यक्ती असून किती down to earth सुलेखाताई तुमच्यामुळे आज आम्हाला डाॅक्टरांबद्दल एवढ्या गोष्टी समजल्या. मुलाखतीतून निखळ आनंद मिळाला. दोघांनाही खूप धन्यवाद

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Рік тому +1

    अतिशय सुंदर मुलाखत... मी आज श्री रवि गोडसे ह्यांची ही मुलाखत पाचव्यांदा बघते आहे.. भन्नाट आहेत श्री रवि गोडसे.

  • @bharatikulkarni1969
    @bharatikulkarni1969 Рік тому +3

    अय्या ..किती छान...खरच dr गोडसे म्हणजे आपलं कुणीतरी... covid मध्ये त्यांचे व्हीडिओ म्हणजे निराश मनाला एक टॉनिक होतं... डॉ रुपी देवाला नमस्कार आणि धन्यवाद...सुलेखताई तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद...!😊

  • @neelampendse4932
    @neelampendse4932 Рік тому +13

    वा.. प्रसन्न आणि सकारात्मक विचारांच्या दोन व्यक्तिमत्त्वांचा हसताखेळता असा निखळ संवाद या निमित्ताने बघायला मिळाला .. 🤗
    'Interview असावा तर असा', असा अगदी मनापासून feel आला..Great👏👏👏
    खूप छान सुलेखाताई

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Рік тому +13

    Wow.... mastch कोविड मध्ये सरांचे खुपचं मार्गदर्शन झाले. त्यांच्यामुळे खुप धीर आला 👌👌👌🥰👏👏

  • @vivekanandbhandarkar160
    @vivekanandbhandarkar160 Рік тому +12

    First time I laughed 😅 so much seeing Dil Ke Kareeb.
    Dr Ravi Godse is so jovial person, I felt interview should never end so fast.🙏🙏

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 9 місяців тому +1

    अग्ग आई ग.........2 मुलाखतींनी खूsssप हसवलं...एक गिरिजा कीर आणि हे डॉ.गोडसे......भारी प्रसन्न वाटलं.....Head n humor together......great! Thank you Sulekha...🙏🌹🌹🌹

  • @rutuja1569
    @rutuja1569 Рік тому +18

    Superb interview Sulekha tai!! 👌 Please invite Ashwini Bhide ( IAS officer also known as Metro Woman!). Very inspiring personality♥️🥰

    • @pbhave
      @pbhave Рік тому +1

      Yes I second this reco @Sulekha .. her husband was my class mate during college and medical College years ( I have not met him in last 25+ years )

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +4

      Will try

  • @chandagarje3302
    @chandagarje3302 Рік тому +13

    Wow Great आपला माणूस येणार, खुप भारी वाटत, कारोना काळातील जवळचा मित्र, हितचिंतक आणि भिती घालवणारा अवलिया 🙏 खुप खुप धन्यवाद सुलेखा ताई 🙏

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 Рік тому +3

    डॉ रवी गोडसे इम्युनिटी वाढवणारा,दिलासा देणारा माणूस नावाचा डॉक्टर, thanks डॉक्टर

  • @kvisualtree
    @kvisualtree Рік тому +11

    What a surprise ! Vasant and Subanya stories kept us going during dark days.
    Thank You Sulekha ji for featuring Dr Ravi Godse on Dil Ke Kareeb 👍

  • @prashantbandarkar9895
    @prashantbandarkar9895 Рік тому +2

    आजच्या गप्पा टप्पा कायम लक्षात राहण्यासारख्या .
    सुलेखाजी, आपल्या आजच्या हसण्यामुळे
    आयुष्य कितीतरी पटीने वाढले . आणि हे
    डाॅक्टरची फी न देता घडले .
    आजचा भाग म्हणजे दिल के करीब ला
    " वेगळेच " वळण प्राप्त झाले .

  • @totadesunil
    @totadesunil Рік тому +2

    He had a unique style of explaining .. Rockstar doctor 💫

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 10 місяців тому +1

    🎉The great Dr.Ravi Godse🎉
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @itsvpk11
    @itsvpk11 Рік тому +7

    OMG hilarious... हसून हसून पोट दुखायला लागलं 😂😂 खूप मजा 👍👍

  • @shubhadapathare896
    @shubhadapathare896 Рік тому +4

    खुप छान माणुस.हसून हसून पुरे वाट झाली A very very gifted person.Multi talented personality.
    Thanks a lot Sulekha for bringing him on your channel.

  • @Kavita-zu5oe
    @Kavita-zu5oe Рік тому +5

    सुलेखा ताई तुम्ही खूपच एन्जॉय केला हा interview.. तशीच मज्जा आम्हाला आली .हसून हसून पुरेवाट लागली...specially first half 🤣🤣🤣

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Рік тому +5

    डॉ. तुम्हांला सलाम 💯

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 Рік тому +2

    खुप छान झालीं मुलाखत. अशाच वेगळ्या क्षेत्रातील लोकांचे अनुभव ऐकायला आवडतील.

  • @sujatarahane
    @sujatarahane Рік тому +10

    मुलाखत अगदी दिलखुलास झाली. खूप धमाल आली ऐकताना. Dr.Ravi Godse एकदम मस्त माणूस आहेत.

  • @seemamore5182
    @seemamore5182 Рік тому +2

    A Gem of a person Dr Ravi Godse. He is simply great. Thanks you Sulekha tai

  • @smaydeo
    @smaydeo Рік тому +5

    Amazing initerview hats off to Dr Ravi and you
    One of the best episodes

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 Рік тому +3

    dombivali zindabad.....mastach dr.godse...your knowledge..your style of talking...fida ho gaye...😍😍👏👏

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 Рік тому +3

    Bhannat मुलाखत झाली. मला पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि valli मधील लेख आठवले. ह्यांच्या वर पु.ल. नक्कीच लिहू शकले असते

  • @janhavipingle4198
    @janhavipingle4198 Рік тому +18

    डॉक्टर रवी गोडसे !! खूप पॉझिटिव्हीटी !! जरा जरी पुन्हा कोविड च्या बातम्यांनी डोकं वर काढलं की लगेच यांचं ऐकावं!! भीती गायब!!

  • @Kavita-zu5oe
    @Kavita-zu5oe Рік тому +2

    २६ min २१ second पासून एकदम मजेशीर किस्से 🤣🤣🤣 काहीही म्हणजे काहीही

  • @manvhajadhav8073
    @manvhajadhav8073 Рік тому +3

    Hiee, 🥰दिदू तू खूप खूप सुंदर दिसतेय आज, गुबगुबीत 🥰.
    आणि डॉक्टर साहेबांच्या मुलाखती साठी तूला 100 पैकी 100 गुण.
    He is one of the most amazing personalities.
    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    I always wanted to know more of this incredible man. ❤️

  • @anujagangal7569
    @anujagangal7569 Рік тому +3

    सुलेखा जी नवीन वर्षात खूप छान भेट दिलीत.🌹👌 गुरु ठाकूर सौमित्र प्रवीण दवणे यासारख्या कवींच्या मनातलं ऐकायला खूप आवडेल

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 Рік тому +3

    ओह गॉड।। A pleasent surprise.. I have been following him for Last three years.. waiting.. U are so lucky to meet THE Dr Ravi Godse

  • @kajalbhadke4845
    @kajalbhadke4845 Рік тому +4

    The most humourous interview ever Sulekha Tai it just made us happy thankyou for doing this interview

  • @shwetadesigns9064
    @shwetadesigns9064 Рік тому +3

    This interview is full of laughter 😃 😀 😄 😁

  • @narayantanawade4671
    @narayantanawade4671 Рік тому +2

    Very humorous n very intelligent Dr. He was a great support for us during Covid .I will be very happy to meet him.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +1

      दिल के करीबला insta आणि FB वर follow करा. dilkekareeb_official

    • @aartishevde283
      @aartishevde283 Рік тому +1

      फारच छान मुलाखत.Dr.na dhnywad. हसून पुरेवाट झाली.

  • @sayalisoundankarpune
    @sayalisoundankarpune Рік тому +2

    मजा येणार या वेगळ्या वळणावर...
    हा पहिला पांथस्थ अफलातून आहे 👌👌and you are the Queen @sulekha Tai 🍫

  • @mikehans1530
    @mikehans1530 Рік тому +1

    मुलाखत धमाल झाली ती डॉ रवी गोडसे यांच्यामुळे😅. डॉ रवी गोडसे हा खूप सच्चा माणूस आहे. Such a Brilliant Human being but at same time very humble.
    डॉ गोडसे यांच्या ठिकाणी लक्ष्मी आणि सरस्वती असा खूप दुर्मिळ संगम दिसून येतो.
    आणि त्यांचा तो "उर्मटपणा" प्रेमळ आहे, राकट नाही.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +1

    सुलेखा . वाटलेच नव्हते की dr रवी गोडसे यांना इथे भेटायला मिळेल...या देवमाणसां ने खूप लोकांना धीर दिला जगण्याची आशा दिली ..धन्यवाद सर 🙏💐

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 Рік тому

    आमच्या डोंबीवलीचे डॉ रवी गोडसे ची मुलाखत खूप खूप छान झाली.
    स्फूर्ती देणारे व्यक्ती मत्च, आयुष्य सुंदर कसे करावे हे समजून घेतले.
    माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारचे आव्हाने येतात ते कसे हाताळावे ,भाषे चे पर्भुत्व कसे असावे आणि खूप खूप गोष्टी आत्मसात कशी करावी हे समजून घेतले.
    धन्यवाद दोघांचे व आपल्या सर्व टीम चे .

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 Рік тому +2

    Khupach chan madam you are doing well ,Dr Godse great interview thanks a lot 🙏🙏

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 Рік тому +1

    What a pleasant surprise.... खरचं Dr. रवी गोडसे यांची मुलाखत अतिशय छान झाली कोविड काळात त्यांच्या व्हिडिओ मुळे खूप धीर मिळायचा ,ते खूप आश्वासक बोलायचे ,फार छान...धन्यवाद हे वेगळं वळण खूप आनंद देऊन गेला 🌹❤️

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Рік тому +12

    SULEKHA Ji...Simply out of the box thinking to have Dr Godse on board of DKK..He is highly knowledgeable and an Optimistic Doctor who made our Life Comfortable during COVID Pandemic..
    Thanks for having him on DKK..

    • @varshag.8398
      @varshag.8398 Рік тому +3

      तुमची ही प्रतिक्रिया मराठीत लिहू शकला असता ना?

    • @vandananirgudkar6563
      @vandananirgudkar6563 Рік тому +1

      @@varshag.8398 मराठीतच पाहिजे

    • @manishachitale9125
      @manishachitale9125 Рік тому +1

      Sulekhatai Madhuri Dikshit la please dilkekarib madhe bolwal ka

  • @priyabagwe1542
    @priyabagwe1542 Рік тому +1

    He's too good. Loved the interview and his attitude.

  • @sushmahande4994
    @sushmahande4994 Рік тому +1

    Best best best interview sulekha tai...salute to Dr Ravi Godase..👌👍☺️☺️

  • @anjalimedhekar-surana5510
    @anjalimedhekar-surana5510 Рік тому +2

    Wow. Celebrity of another world. Something new

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Рік тому +1

    भन्नाट मुलाखत
    खूप मजा आली
    कोविड काळातील समस्तजनाचे तारणहार
    वेळ कसा गेला कळलंच नाही
    Thank-you so much 💐

  • @vrundajoshi3514
    @vrundajoshi3514 Рік тому

    Great!!! Eager to watch....

  • @shyamnagarmat6678
    @shyamnagarmat6678 Рік тому +2

    A rare personality ,outspoken, I am sure he will make everybody laugh 😂🤣😅.
    Sometimes, I wonder whether he is Doctor or Comedian.
    Of course, Laughter is the best medicine.
    Sulekha handle the great doctor with your humour.

  • @vaishalidingankar2127
    @vaishalidingankar2127 Рік тому

    Great great personality and very happy to see him on dil kke karib se,.
    Wonderful person and very honest God bless u abduntly. And go at the top

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Рік тому

    Nice to listen thank you

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Рік тому

    खूपच छान मुलाखत ,दिल के करीब एक खरोखरच वेगळे वळण .डॉ, रवि गोडसे यांनी वेळोवेळी सर्वसामान्य माणसाला कोविड काळात धीर दिलाच पण इतकी मनमोकळी मुलाखत त्यांनी दिली ..नाही तर मनमुराद गप्पा मारल्या ,याचे श्रेय सुलेखा तुला कारण समोरच्याला बोलत करणं ही कला तुला अवगत आहे हे नेहमीच कळवते इथे ,एक डॉ क्टर ,दिग्दर्शक ,लेखक ,प्रथम विचार पेशंटचा आणि सहजपणे सल्ले नकळत देणारे ,मनमुराद जगा ,टेनन घेऊन काही होणार नाही ,असे सांगणारे ,कुटुंबाविषयी मोकळेपणाने बोलणारे.आपले आईवडील कोणत्या शाळांमध्ये शिक्षक होते हे गप्पांमध्ये सांगायला विसरले ,विषय भरपूर होते .पण हव होतं असो खूप हसवलत व अंतर्मुख केल.धन्यवाद सर.

  • @raneusha
    @raneusha Рік тому +1

    Thank you Dr. Godse. You were an absolute ray of hope during those dark days. I live in Parel and your reference of GS made me happy! But why did you have two references of your stay in presidential suites? Don't you think it was unnecessary?

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 Рік тому +3

    अरे व्वा!! मस्तच आहे वेगळं वळण. छानच होणार मुलाखत. 🙏🙏❤️🙏🙏 हमेशा दिलं के करीब रहो सुलेखा आप और आपकी टीम भी 🙏

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 Рік тому +3

    भारी interview 😀😀 खरचं खुप मज्जा आली 👏👏एकदम वेगळच सगळं
    Thank u 🙏 Sulekha Talvalkar. एकापेक्षा एक....treat u give us in this new year ......so 2023 rocking....

  • @aaamp21
    @aaamp21 Рік тому +2

    He is very nice doctor and person as well

  • @vrushalik7634
    @vrushalik7634 Рік тому +1

    अप्रतिम मुलाखत सुलेखा ताई👌👏👏डॉक्टर रवी गोडसे यांच्यासारखा गुणी आणि सर्जनशील लेखक, दिग्दर्शक, कलावंत तुम्ही मुलाखतीसाठी निवडलाय या बद्दल अभिनंदन!! डॉक्टर रवी हे एक वेगळं आणि अफलातून रसायन आहे!! आमच्या Pittsburgh ची शान आहे आणि आमचा मित्र असल्याचा मला अभिमान आहे!!

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 Рік тому

    Waw great 👍 eagerly waiting 😊

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Рік тому

    Dr रवी गोडसे ह्यांचे कोरोनो काळातील व्हिडिओज मी पाहिले होते. ते अमेरिकेतील एक डॉक्टर एवढीच ओळख होती. तेंव्हा खूप आशादायक वाटायचे त्यांचा इंटरव्ह्यू ऐकून. पण आज ते एक अवलिया व्यायतीमत्व म्हणून समजले. खूप मिश्किल मुलाखात होती. त्यांनी जीवन कसे जगावे हे अगदी सहज सांगितले. खूप धन्यवाद.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +2

    या वेगळ्या वळणावर आल्या बद्दल धन्यवाद.आता भिकाऱ्यांचे डॉ.सोनवणे यांनां बोलवा त्यांच्या समाजसेवेच्या पुण्यकर्मात तुमचा हातभार लागेल.
    दुसरे कीर्तनकार रोहिणीताई, मकरंदबुवा,आफळे बुवा आणि असेच जे तुम्हाला आवडतील ते .त्यानंही बोलवा म्हणजे अध्यात्मिक पण तुमच्या कडून आम्हाला मिळेल (हे बहुतेक कीर्तनकार wel educated ही आहेत.

  • @nilakshidhaygude
    @nilakshidhaygude Рік тому +1

    धमाल .... सरांना ऐकून पोट दुखेपर्यंत हसले मी ... Covid काळात सरांच्या शब्दांनी अतिशय धीर दिला होता.. अनेक धन्यवाद ...

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 Рік тому +1

    खूप सुंदर मुलाखत होती सुलेखा ताई. दिलखुलास गप्पा झाल्या ❤️👍 डॉक्टरांचे मराठी तर अप्रतिम आणि उर्दू लाजवाब होते.

  • @madhavideosthali6844
    @madhavideosthali6844 Рік тому +2

    The Great Dr. Ravi Godse खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 Рік тому

    सर्वात सुंदर या विडिओ चा पार्ट म्हणजे मॅडम चे हास्य आणि एक्स्प्रेशन.😊❤

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Рік тому +1

    Vowwww.Unexpected पाहुणे 😇.lockdown madla stress reliever😍🥰😇🤩 Thanks Sulekha 💖💗💓

  • @soniarane-jx8ms
    @soniarane-jx8ms Рік тому

    Khup छान interview, khara माणुस, Thanks 🙏🙏

  • @vaishalidingankar2127
    @vaishalidingankar2127 Рік тому

    Great great i am very happy to see him ondil ke karib se
    Wonderful personality
    God bless u doctor

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 Рік тому +1

    फारच सुंदर आणि मजेशीर मुलाखत. 👌👌🙏🙏

  • @purushottamsumbekar2375
    @purushottamsumbekar2375 Рік тому +1

    Wow! Unexpected but excellent 👌🙏

  • @asmitakulkarni9737
    @asmitakulkarni9737 Рік тому

    अप्रतिम मुलाखत,♥️ के करिब
    आभारी आहे सुलेखा जी इतक्या छान व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीत 🙏

  • @madhurakulkarni7835
    @madhurakulkarni7835 Рік тому

    खूप छान इंटरव्यू झाला हसून हसून पुरेवाट झाली.
    विशेष म्हणजे मी पण डोंबिले कर असल्यामुळे जरा जास्तच अभिमान आहे त्यांचा thank you so much .

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 Рік тому +1

    Dr. Ravi godase mast mulakhat amhala majja ali. Khup chhan.

  • @aparnadeshpande111
    @aparnadeshpande111 Рік тому

    Simply great 🙏🏼

  • @anuradhaaldar241
    @anuradhaaldar241 Рік тому

    अप्रतिम मुलाखत ... माझ्या विचारात कमालीचा बदल झाला... तुला खूप खूप शुभेच्छा या वेगळ्या वळणाच्या... अशीच वेगळी वळणं घेऊन येत राहा

  • @bharatihazare9053
    @bharatihazare9053 Рік тому +2

    अरे वा माझे आवडते डॉक्टर☺️☺️☺️ ते म्हणतिल ती पूर्व दिशा👍👍👍

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 Рік тому

    खूप छान.. मज्जा आली रवी गोडसे सर नेहमीच रॉकिंग असतात ..सरळ ,साधी , संमंजस, सुंदर मराठी भाषा हीच त्यांची कायम ओळख आहे ..

  • @krantiprabhudessai6390
    @krantiprabhudessai6390 Рік тому

    wow! Great 💐

  • @jayashreeparanjpe2900
    @jayashreeparanjpe2900 Рік тому

    Apratim interview..

  • @arteworld
    @arteworld Рік тому

    Great interview..
    डॉ. गोडसे आणि सचिन पिळगावकर एकत्र दाखवले तर बहार येइल... दोघेही उर्दू आणि उर्दू शायरीचे भरपूर ज्ञान असलेले महाराष्ट्रीयन... बरोबर?

  • @aditiupadhye6678
    @aditiupadhye6678 Рік тому

    Great 🙏

  • @aaamp21
    @aaamp21 Рік тому +3

    Probably best episode on Dil ke kareeb till date

  • @rohinipande
    @rohinipande Рік тому +5

    सुरेखा, मस्त गं. खूप उत्सुकता वाढलीय या episode ची .
    सगळ्या covid च्या काळात dr. चे vedio ऐकले की कुठेतरी आत बरं वाटायचं, positive वाटायचं आणि भीती कमी व्हायची . दोघांनाही खूप खूप धन्यवाद

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 Рік тому +1

    Wow ! This is a coup ❤️❤️

  • @sonalitambe5435
    @sonalitambe5435 Рік тому +1

    One of best interview 👌👌👌👌👌

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 Рік тому +2

    व्वा व्वा सगळ्या बातम्यांच्या चॅनेलवर सुभान्या....शोलेसारख्या चित्रपटांच्या गोष्टी आणि शेरोशायरी सांगून कोरोनाची भीती दूर करणारे रवि गोडसे येणार म्हणजे मजाच आहे....... आतुरतेने वाट पहात आहे 🙏🏻🙏🏻

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Рік тому +1

    😃😃 mastach...yanchya instruction aamhi covid madhe follow karat hote...khup vinodi aahet docter...

  • @dinesh_patil21
    @dinesh_patil21 Рік тому

    Indeed

  • @asmitadixit8612
    @asmitadixit8612 Рік тому +10

    He is simply Great.
    No words to express
    With best regards sir🙏

  • @madan2104
    @madan2104 Рік тому

    Excellent interview. 👍

  • @hamsgang
    @hamsgang Рік тому

    Khup chaan gappa .... Kahi vegali, hatke pan pramanick devachya javal .. kivha devasarkhich manse .... Tya paiki ek mhanje Dr Ravi Godse....

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому

    खूप positive वाटले ❤️🙏 sir sulekhatai Thank you 🙏

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 10 місяців тому

    अतिशय छान मुलाखत

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 Рік тому

    अप्रतिम 👌🏼👌🏼खूप धमाल 😊झाली मुलाखत 🥰i🥰🙏🏼🙏🏼धन्यवाद 🙏🏼🙏🏼सुलु ताई 👍🏼👍🏼🙏🏼मी शुभांगी कुलकर्णी 🙏🏼सांगली 🙏🏼✌🏻✌🏻

  • @anjalikulkarni6180
    @anjalikulkarni6180 Рік тому

    Very good