Це відео не доступне.
Перепрошуємо.

स्थानक प्रमुखच 'चिखलयुक्त पाण्यात' !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
    कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
    सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.com/@KokansadLive...
    फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
    वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
    ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
    इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive

КОМЕНТАРІ • 7

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 26 днів тому +1

    सावंतवाडी बसडेपोसाठी आवश्यक निधीची तरतूद करून, नकाशे वैगेरे करून, नूतनीकरण कामाचे भूमिपूजन सुद्धा झाल्याचे समजते, पण त्याचे पुढे काय झाले असा सर्वसाधारण नागरिकांना प्रश्न पडतो, फक्त विकासाचा गप्पा होत आहेत.

  • @krishnagawade7949
    @krishnagawade7949 26 днів тому

    Thank you dipak bhai ❤

  • @ABC-qq8dq
    @ABC-qq8dq 25 днів тому

    राणेंचा चालक कोठे गेला

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 26 днів тому

    करोडो रुपये असणाऱ्यांना परत एक करोड बक्षीस दिले. त्यापेक्षा एस टी डेपो सुधारा.

  • @umeshchirmure6143
    @umeshchirmure6143 26 днів тому +1

    एक नंबर बोलात साहेब 🔥👌👌

  • @satishmalshe1719
    @satishmalshe1719 26 днів тому

    Chikhlamadhye kamal umalate