कैरीच्या लोणच्याचा मसाला | Pickle Masala|लोणचं मसाला |एक मसाला अनेक लोणची| खुप टिप्ससह लोणचं मसाला |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @nehashahapurkar1002
    @nehashahapurkar1002 4 місяці тому +1

    छान रेसिपी मी बनवते अस लोणचं

  • @arpitabal17
    @arpitabal17 Рік тому +1

    Thank you... got the perfect recipe 👍

  • @foodart1995
    @foodart1995 6 місяців тому +1

    Thanks 👍... छान recipe 👌👌

  • @sheetalkhade2757
    @sheetalkhade2757 4 роки тому +1

    खुप छान. लोणच्याचे वर्णन अप्रतिम. ऐकुन पाणी सुटले तोंडाला.
    टिप्स बद्दल आभारी आहे.धन्यवाद.

  • @fungamer3837
    @fungamer3837 6 місяців тому +1

    खूप छान लोणच्याच्या मसाल्याची रिसेपी दाखवल्या बद्दल खूप आभार कारण तुम्ही सांगीतल्या त्या प्रमाणे माप घेऊन मसाला करण सोप झाल मला अशाच खूप साऱ्या रिसेपी दाखवत जा यू ट्यूब वर धन्यवाद

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  6 місяців тому

      व्वा छान वाटलं हे वाचून !
      नक्कीच दाखवेन अशा अनेक रेसिपीज..
      Always welcome !

  • @ravindrasukthankar4567
    @ravindrasukthankar4567 3 роки тому +2

    Ok

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 3 роки тому +1

    👍☝

  • @sharmileemayekar6290
    @sharmileemayekar6290 3 роки тому +1

    Fantastic 👌🏻👍🏻

  • @govindgadgil1681
    @govindgadgil1681 2 роки тому

    खूप छान

  • @amrutadeore355
    @amrutadeore355 2 роки тому

    Khupach chhan pan lavang aani mire ka ghalayche

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much !
      छान टेस्ट येते त्यामुळे

  • @neelamjoshi1285
    @neelamjoshi1285 4 роки тому +1

    खुप छान 👌👌👍

  • @snehasohani4344
    @snehasohani4344 5 місяців тому +1

    ताई, तेलात लवंग अणि काळ मिरी कश्यासाठी घालायचे, मी प्रथमच बघितल म्हणून शंका.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 місяців тому

      चव वाढते त्यामुळे.. छान चविष्ट होतं लोणचं

  • @vidyahadadare4412
    @vidyahadadare4412 2 роки тому +1

    Perfect content as usual by the way kadhai kontya brand chi aahe khup chhan aahe.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Thanku so much !
      कढई stahl या ब्रँडची आहे.. चांगली आहे.. मी रोज हीच वापरते

  • @raynavaidya18_vii-a82
    @raynavaidya18_vii-a82 3 роки тому +1

    धन्यवाद 🙏🙏

  • @usha4296
    @usha4296 Рік тому +1

    ह्याच मसाल्याच कैरीच्या ऐवजी 1किलो लिंबाच लोणच करु शकतो का ? लिंबाच्या फ़ोडीना पण मिठ आणि हळद लवून ठेवायचे ना ? कृपया मार्गदर्शन करावे

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      हो.. करू शकतो... हळद - मीठ लावून ठेवायची गरज नाही... मीठ - मसाला एकदम लावू शकता... लिंबाला मसाला थोडा कमी घाला.. खुप रस सुटतो लिंबाला

    • @usha4296
      @usha4296 Рік тому +1

      आपण सांगितल्या प्रमाणे कैरीच्या लोणच्या चा मसाला घालून लिंबाच लोणच केल छान झाल धन्यवाद

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 місяців тому

      ​@@usha4296व्वा मस्तच !

  • @geetanjaleepise8734
    @geetanjaleepise8734 5 місяців тому +1

    तुमचं लाल तिखट खूप तसं दिसते.... कोणत्या ब्रँड च आहे?
    घरी बनवत अडलं तर कोणत्या मिरच्या वापरून केल आहे ते सांगा plz

  • @shrutiabhyankar5482
    @shrutiabhyankar5482 3 роки тому +1

    एक किलो कैरी साठी किती gram मसाला लागेल

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      दाखवलय ते प्रमाण 1 किलो साठी आहे

  • @kalyanijoshi5258
    @kalyanijoshi5258 2 роки тому +1

    ताई, मीठ भाजून घेण्याने काय होत व ते कितपत भाजावे?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      मीठ भाजून घेतल्याने त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन लोणचं टिकवायला मदत होते

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 роки тому +1

    नमस्कार ताई ।तुमच्या सर्वच रेसिपी अगदी आईची आठवण करून देतात ।
    मी काही दिसपूर्वी तुम्हालाआंबोली रेसिपीच्या कमेंट्स मध्ये " गोळ्या च्या आमटी साठी चा भरडा रेसिपी मागितली आहे " तुम्ही देणारही आहात
    पण आता 20 तारखे पर्यंत ती रेसिपी द्या नक्की कारण आईची तिथी आहे तिला ती गोळ्यांची आमटी खूपच आवडायची ती खूप चांगली सुगरण होती व सर्वच कला अन नाविन्यपूर्ण करण्याची अन सहळ्याना देण्याची अन्नपूर्णा होती ।
    प्लिज ताई ती रेसिपी लवकर द्या

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      Hello ! नक्की देईन मी रेसिपी... फक्त आता उन्हाळी रेसिपी चालू आहेत त्यामुळे 20 तारखेपर्यंत कदाचित होणार नाही.. तोपर्यंत माझी एक ऑलरेडी गोळ्याची आमटी रेसीपी अपलोड केली आहे ती पाहता का? सेम रेसिपी फक्त भरडा वापरुन करा.. छान होईल.. पुढे कधी तीही रेसिपी देईन..

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 2 роки тому +1

      नमस्कार ।
      सध्या शोधते ती अन वापरते ।
      पण आईच काय मी ही खूप चोखंडल आहे अर्थात करतेही मी पण ।
      आणि हो कोणालाही सांगताना काहीच गुपित ठेवत नही
      त्यातच संतुष्टी असते
      तुम्हीही तेच करत आहात । सध्या सोडियम बेंझाईट नावाचं पावडर रुपात छोटा पकेट मध्ये एक अतिमोलाच प्रिझर्वेतीव मिळते ।
      सॉस लोणची टिकाऊ ओल्या चटण्या याकरिता अतिशय उपयोग होतो
      व्हिनेगर सारखा वास नाही येत म्हणून आवडलं मला
      बर त्या रेसिपीची वाट बघते

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 місяців тому

      ​@@rohineematange2446thanku so much !

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 роки тому +1

    Methi ne lonache kadu nahi ka hot?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому +1

      नाही.. अजिबात नाही.. छान स्वाद येतो..

  • @prajaktaphadnis5890
    @prajaktaphadnis5890 2 роки тому

    लोणच्याच्या वर 2 inch तेल टकावच लागत का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 роки тому

      हो...टिकण्यासाठी तेल आवश्यक आहे..

  • @prajaktaphadnis5890
    @prajaktaphadnis5890 2 роки тому

    खार जास्त हवा असल्यास काय करावे? मोहरीची डाळ जास्त घ्यायची का? का मसालाच थोडासा जास्त टाकायचा?
    Please reply

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  5 місяців тому

      तेल, मीठ आणि मसाला जास्त घाला.. यामुळे जास्त खार सुटेल..

  • @vandanadandage6792
    @vandanadandage6792 3 роки тому +1

    Kairi kiti ghaychi

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      कैरीच्या लोणच्याचा video आहे already चॅनलवर to बघा please.. त्यात detail रेसीपी आहे..

  • @itsanjali
    @itsanjali 4 роки тому +1

    ह्यात ग्रॅम चे प्रमाण द्याल का

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 роки тому +1

      OK.. थोड्या वेळात update करते..

    • @itsanjali
      @itsanjali 4 роки тому

      @@KanchanBapatRecipes धन्यवाद!!

    • @itsanjali
      @itsanjali 4 роки тому +1

      कृपया ग्राम चे प्रमाण द्या

    • @itsanjali
      @itsanjali 4 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद !!! 🙏🌹

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 роки тому +1

      @@itsanjali you are always welcome 😊

  • @usha4296
    @usha4296 Рік тому +1

    एकूण मोहरीची डाळ अडीच वाट्या घ्यायची ना? किवा कृपया वजनावर सांगाल का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Рік тому

      नाही.. सव्वा ते दीड वाटी डाळ वापरा..
      वजनात दिलं आहे पुर्ण प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मधे...

  • @aparnapatil7860
    @aparnapatil7860 3 роки тому +1

    ताई तुमच्या रेसिपी, तुमचे content मला खूप आवडतात🤗
    नेहमी प्रमाणे ही रेसिपी उत्तमच झाली😊
    Please तुम्ही साठवणीचा मसाला(परफेक्ट लाल आणि परफेक्ट तिखट असा) अचूक प्रमाण घेऊन कसा तयार करायचा याची रेसिपी दाखवाल का???
    तुम्ही जर येत्या काही दिवसात मसाल्याची रेसिपी बनवून दाखवलीत तर मी यावर्षीचा साठवणीचा मसाला घरीच बनवू शकेन...please🙂

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  3 роки тому

      Thanku so much 😊
      हो नक्कीच... लवकरच दाखवेन मी साठवणीचा मसाला..
      Stay tuned !

    • @ranisaheba1
      @ranisaheba1 3 роки тому

      मीसुद्धा वाट पाहत आहे

  • @ravindrapatne1723
    @ravindrapatne1723 Рік тому +1

    Avaj kami yeto mothyane bola