फक्त 4 चमचे तेल वापरून 1 किलो " कैरीचे लोणचे "|आंबट गोड तिखट चटपटीत कैरीचे लोणचे|mangopickel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • साहित्य व प्रमाण
    50 ग्रॅम मोहरीची डाळ
    50 ग्रॅम धन्याची भरड
    1 टेबलस्पून मेथीची भरड
    20 ग्रॅम बडीशेप ची भरड
    20 ते 25 ग्रॅम मीठ दोन +(चमचे मीठ कैरीच्या फोडींना लावण्यासाठ)
    1 चमचा चमचा हळद
    4 ते 5 टीस्पून बेडगी मिरचीचे लाल तिखट
    1 टीस्पून हिंग
    400 ग्रॅम गूळ किंवा आवडीप्रमाणे कमी-अधिक केलं तरीही चालेल
    4 टेबल स्पून शेंगदाणा तेल
    #lessoilmangipickel
    #kairichelonche
    #withouriolmangopickel
    #कैरीचेलोणचे
    #कैरीचेआंबटगोडलोणचे
    #sweetmangipickel
    #priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi

КОМЕНТАРІ • 61

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 4 місяці тому +2

    खूप छान.तोंडाला पाणी सुटले.खरोखरच अन्नपूर्णा आहे ताई तुम्ही.

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 4 місяці тому +5

    कैरी चाळणीत ठेवणं ही सर्वात महत्त्वाची आणि उपयुक्त टीप आहे माझ्या सासूबाई सुद्धा पातेल्यामध्ये न ठेवता या पद्धतीनेच टोपलीमध्ये कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवत असे त्यामुळे वर्षानुवर्षे लोणचं खराब होत नाही

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 4 місяці тому +2

    👌🏻👌🏻👍🏻 प्रिया रंग पाहून खावेसे वाटते चटकदार खूप फार सुंदर लोणचे तयार झाले आहे लोणच्याचा रंगही छान आला आहे धन्यवाद

    • @AswiniPandit-vf4jd
      @AswiniPandit-vf4jd 4 місяці тому

      खूप छान माहिती दिली अगदी बारीक बारीक गोष्ट खूप प्रेमाने शांत पणे सांगता मस्त रेसिपी आहे मी नक्की बनवणार❤

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 4 місяці тому +3

    खूप खूप खूप सुंदर रेसिपी सादर केली ज्यांना डायट करायचा आहे किंवा जास्त तेलकट खायचं नाही अशांसाठी अतिशय उपयुक्त लोणचं आहे

    • @chitrabhawsar9973
      @chitrabhawsar9973 4 місяці тому +1

      Dhana kuria gujrathi shop madhe milato.to ghalayacha mag bharad karayala. nako.

  • @learnchemistrywithnivedith2769
    @learnchemistrywithnivedith2769 4 місяці тому

    फारच सुंदर आणि पद्धतशीरपणे सगळ्या बारकाव्यांसह सांगितलेली receipe,धन्यवाद❤

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 4 місяці тому

    मस्तच पाहूनच तोंडाला पाणी सुटले आंबट गोड लोणचे छान लागते 😊

  • @indianclassicalbyvaidehigo3504
    @indianclassicalbyvaidehigo3504 4 місяці тому

    खुप मस्त 👌👌

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 4 місяці тому

    छान पद्धत

  • @prakashkolhapure4294
    @prakashkolhapure4294 4 місяці тому

    Very nice

  • @priyankatemghare5328
    @priyankatemghare5328 4 місяці тому

    मला अशाच पद्धतीचे लोणचे हवे होते. मसाला पण खूप छान झाला आहे. अप्रतिम ❤❤

  • @AnujaDesai-f1z
    @AnujaDesai-f1z 4 місяці тому

    खूप छान रेसिपी,गूळ घातल्यामुळे आंबट गोड लोणचे तयार झाले....

  • @VIVIDHADHAWANKAR
    @VIVIDHADHAWANKAR 4 місяці тому

    Tai tumhi sangitlya pramane me ambyacha Achar ghatla khup Chan zala ❤ Thank you

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 4 місяці тому

    खुपच छान लोणच चाळणीत कैरी ठेवल्याने पाणी निघते हि आयडिया मस्तच यावेळेस असेच लोणचे बनवते डायेटसाठी छानच धन्यवाद प्रियाताई ❤

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 4 місяці тому

    Tai nehmi. Sarkach. 1. No. Recipe 1. Video. Asa. Banva jyat. Matichi. Bhandi real konti Ani Kashi season karychi care, cleaning Ani ky tyat banvayche ky nahi sarv detail Ani tasech. Tambe ,pital. Var. Tai. Mazya. Naki banva mala tumcha kadun khup kahi shikayla mialete ata tup ghari evde fast. Chan bante maze thnxs Tai evdya barik tips sangta evde chan shikvta

  • @kalpanamuley8629
    @kalpanamuley8629 4 місяці тому

    रेसिपी खूपच आवडली.

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 4 місяці тому

    प्रियाताई मलाही गोड लोणचे खूप आवडते. मी करून बघेन ह्या पद्धतीने. किती छान पद्धतीने समजावून सांगतात. कुठे शिकलात सगळे अन्नपूर्णाताई.

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 4 місяці тому

    आंबटगोड तिखट चटपटीत कैरी लोणचे रेसिपी
    खूप छान ❤👌👌❤️🌹🌹

  • @shubhasaptarshi6103
    @shubhasaptarshi6103 4 місяці тому

    Khup chan Athens recip7

  • @alkagaikwad7133
    @alkagaikwad7133 4 місяці тому

    Khup khup chan

  • @perpetfernandes4839
    @perpetfernandes4839 4 місяці тому

    Very nice recipe I well try thankyou

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 4 місяці тому

    Khup chan mitha che measure mentioned teaspoon mm adhe dya

  • @modicaredemoswithrohini6751
    @modicaredemoswithrohini6751 4 місяці тому

    खूपच मस्त ! लगेच खावे वाटले. नक्की करून पाहू असेच. धन्यवाद !

  • @pallavisonawanekitchen
    @pallavisonawanekitchen 4 місяці тому

    अप्रतिम आणी.परफेक्ट रेसिपी 👌👌👍

  • @pikacool1232
    @pikacool1232 4 місяці тому

    Yu. Y and healthy recipe

  • @rashmidusane1042
    @rashmidusane1042 4 місяці тому

    Khoop cchan 👌🙏

  • @babitapatil2187
    @babitapatil2187 4 місяці тому

    Khup chan

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 4 місяці тому

    Khup khupach Chan

  • @smitapatil4093
    @smitapatil4093 4 місяці тому

    अहो ताई मला चार किलो साठी लोणचं रेसिपी चे प्र माण सांगा. मला तुमची लोणचं रेसीपी खूपच आवडली मला तसा रिपलाय दया मी वाट पहाते
    😊❤❤👍👍👌👌🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 місяці тому

      डिस्क्रिप्शन मध्ये एक किलो च प्रमाण दिलं आहे त्याच्या चौपट घ्या

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 4 місяці тому

    खूप👌 😋

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 4 місяці тому

    लोणचं पाहून तोंडाला पाणी सुटलं❤

  • @vandhanatandel5647
    @vandhanatandel5647 4 місяці тому

    Mast tai ❤

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 4 місяці тому

    Sunflower oil chalel ka

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 4 місяці тому

    सुंदर❤❤❤❤

  • @pikacool1232
    @pikacool1232 4 місяці тому

    Thank you for

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 4 місяці тому

    खुपच छान

  • @priyankatemghare5328
    @priyankatemghare5328 4 місяці тому

    सेंद्रिय गूळ वापरला तर चालेल का

  • @pikacool1232
    @pikacool1232 4 місяці тому

    Mast

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 4 місяці тому

    Mith kiti teaspoon te sanga

  • @SangitaDhakwal-b6o
    @SangitaDhakwal-b6o 4 місяці тому

    मला याच लोणच्याची रेसिपी हवी होती कारण अगदी कमी तेलातले हे लोणचं आहे त्यामुळे मी या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून पाहणार

  • @manishpradeepraoghumarepat522
    @manishpradeepraoghumarepat522 4 місяці тому

    0:15

  • @brahmakumarisglobal5838
    @brahmakumarisglobal5838 3 місяці тому

    Maine kal ye wali achaar banyi hai, par tension ho rahi hai ki kharab na ho jaye.Pehli bar banayi hai

  • @vrundakargutkar5013
    @vrundakargutkar5013 4 місяці тому

    असेच आवळया चे पण लोणचे दाखवा

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 4 місяці тому +1

    शांतपणे समजावून सांगितले त्यामुळे पहिल्यांदा जरी लोणचं घालणारा असेल तरीसुद्धा भीती वाटत नाही

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 4 місяці тому

    Kuthali kairi pl nav sanga

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 4 місяці тому

    आंबट गोड तिखट चटपटीत लोणचं तयार झाल आहे

  • @devendranavare7217
    @devendranavare7217 4 місяці тому

    Description box madhe lavang Miri cha ullekh nahi....krupaya durust karave🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे🙏

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 4 місяці тому

    ताई कैरी कुठली घेतली ते सांगा ना

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 4 місяці тому +1

    कमी तेल असल्यामुळे हेल्दी लोणचं आहे

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 4 місяці тому +1

    कैरी मध्ये पाणी न मुरल्यामुळे वर्षभर सुद्धा लोणचं व्यवस्थित टिकतं किंवा बुरशी येत नाही कुबट वास येत नाही

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 4 місяці тому

    गुळ हे प्रिझर्वेटिव्ह आहे त्यामुळे वर्षभर लोणचं आरामात टिकेल असे वाटते

  • @malatigavas9315
    @malatigavas9315 4 місяці тому

    Very nice

  • @sheetalghag6689
    @sheetalghag6689 4 місяці тому

    Khup chan👌👌