Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सोहळा असायचा लोणच्याचा कार्यक्रम!तिखट,मीठ,हळद,मोहरीची डाळ सर्व घरी तयार केलेले...घरच्याच आमराईतील कैर्या...सुताराने फोडलेल्या बाठीसकटच्या फोडी स्वच्छ पुसायच्या...घरच्याच करडईचे घाण्यावर काढलेले तेल...मिरची,हळद, मोहरी सर्व शेतातलेच...
किती छान वर्णन केले अगदीं डोळ्यासमोर आले सगळे
धन्यवाद ताई.
मस्तच खुप छान. फक्तं कैरीचे प्रमाण सांगायचे होते.
Kaku khup chan mahiti ahe hi , gelya varshi mi yach paddhati ne lonche kele ani kharach khup mast zale❤ya varshi pan yach paddhati ne karnar ahe 😊 thanks alot
खूपच सुंदर रितीने तुम्ही समजाऊन सांगितले आहे..धन्यवाद..
ताई.. दुसरा मसाला पण छान, वेगळ्या स्वादाचा तुम्ही दाखवलाय.. धन्यवाद
खुप छान, लोणचे मसाला, सांगितले ताई पद्धतीने च,करु,
छानच वाटला ताई मसाला
अगदी पारंपरिक रेसिपी सेम आमची आजी,आई असाच लोणच्याचा मसाला करतात फक्त यात आम्ही कैरीच्या लोणच्यात थोडा गूळ गरम करून घालतो मस्त चव येते .
खुप धन्यवाद
मसाला सांगितले त्याबद्दलthanks
मिक्स भाज्यांच लोणच्याची कृती दाखवा ताई
खूप छान वाटले तुम्ही फार छान आहात
Khupach chhan sangitalay Madam tumhi
Khup chan. Sangitale tai. Tumhi
Mam diabetic recipe dakhava pls
फारच छान सांगितले अनुराधा ताई,आपण👌👍🙏🙏🙏
Wa faracha chan THANK you so much
Fakt mithach lonck kas banvaych yavar 1 video banva please
मस्तच
Khup Chan mahti delay kaku
हे प्रमाण किती किलोसाठी?
Missed you aunty. Awesome 👍
कलौंजी कशी घालायची
Nice from Goa❤
ताई कैरीचा मुरांबा किंवा गुळांबा कसा करायचा याचा व्हिडिओ करा ना please
Mohriche dal means yellow mustard split just wanted to knw
मनापासुन धन्यवाद
थोडा गुळ घातला तर लोणचे चव छान लागते आणि फोटी नरम पडत नाही
Kairi kiti asel tar kiti vastu घ्यायच्या ते कळत नाहीये
Kairiche praman kase ghyayche.100 gm mohrichi dal je praman ahe tyat kiti kairya ghalaychya
AK किलो कैरी
Gul.pan.ghalu.shakto
यात लसूण का नाही टाकला
लोनचात हीग जादा झाले आहे उपाय सांगा
मस्त 👌👌
धने लोणच्याला वापरता का
काही मसाल्यात वापरतत
पण पुस्तकाची किंमत किती आहे
Plz 9823335790 ला what's up कराल का
Me ata us la ahe.indiat pudhachya varshi January २०२४ la Yein teva mess karen
Mazya sasubai hyachat phodnit mire ghalaychya
सोहळा असायचा लोणच्याचा कार्यक्रम!
तिखट,मीठ,हळद,मोहरीची डाळ सर्व घरी तयार केलेले...घरच्याच आमराईतील कैर्या...सुताराने फोडलेल्या बाठीसकटच्या फोडी स्वच्छ पुसायच्या...घरच्याच करडईचे घाण्यावर काढलेले तेल...मिरची,हळद, मोहरी सर्व शेतातलेच...