एमपीएससीत अपयश मात्र व्यवसायात भरघोस यश II sushil katkar pohe II 12 lakh II mpsc

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • सामान्य कुटुंबातील सुशील अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आला
    अधिकारी व्हायचं ठरवलं, पण घरच्या परिस्थितीपुढे झुकावं लागलं
    एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे परीक्षेचं टेन्शन
    सात वेळा एमपीएससी पूर्व परीक्षा, तर 4 वेळा मुख्य परीक्षा पास
    खचून न जाता सुशीलने पोह्यांचा व्यवसाय सुरु केला
    पोहे विकून अवघ्या दोन वर्षांत 12 लाखांचं कर्ज फेडलं

КОМЕНТАРІ • 6