दादा खुप अभिमान वाटतो आहे ,तुम्ही तुमची इस्टेट १च एकर आहे हे अभिमानाने सांगता पण तुमच्या कुटुंबाच्या चेहर्यावर जो आनंद दिसतो आहे तो करोडपतींच्या घरामध्ये सुद्धा कदाचित दिसणार नाही । आणि वडिलांनी मुलांना साठउन ठेवलेला १रूपाया सुद्धा हा आपल्यासाठी अनमोल अविस्मरणीय अशी आठवण आसते ,विषय राहिला तुमच्या भाषेचा त्याबद्दल मी आपल्याला येवढच सांगेन ते म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपली भाषा सोडली ते आई वडीलांना सुद्धा सोडू शकतात, पण तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या परीवाराकडुन सलाम .तूमची life style लय भारी आहे, जय भवानी जय शिवराय, जय जिजाऊ जय शंभुराजे.
आम्ही सांगलीचे आहोत आणि पुण्या मध्ये राहतो आम्हालाही भाषे वरून खूप वेळा बोलण्यात तुमच्या बोलण्याला कोल्हापूरची टोन आहे गावाकडची वाटते पण मला त्या गोष्टीचा अभिमान वाटला आमच्या बोलण्यात शुद्ध पण नसला तरी मन खूप शुद्ध आहे मी मराठी👍 जय शिवराय🙏
जीवन आजचा व्हिडिओ मस्तच👌👌 आपल्या गावावर आणि आपल्या भाषेवर आपलं प्रेम असते🙏 तनुल्याच्या बाललीला खूप पाहण्यासारख्या असतात😘 तनुल्या तूतीच्या झाडाला आंब्याच झाड म्हटल्यावर खूप हसायला आलं 😃रोज व्हिडिओ टाकत जावा आम्ही वाट पहात असतो गावच निसर्ग सौंदर्याने भरलेलं वातावरण पाहून खूप छान वाटते🌴🌲🌳👌👌👍तनुल्याला😘😘
दादा जी मातृभाषा आहे तीच आपली ओळख असते आणि जसा तू म्हंटलं कोणी तरी कंमेंट केली तनविष ला गावाकडची भाषा शिकाऊ नाका , तर भाषा ही शिकवावी नसते लागत , असं नाही की आपण शहरात राहतो याचा अर्थ असा आहे की आपण शुद्ध भाषा बोलावी , ती जस्ट एक formality असते शहरातल्या लोकांची की जस आपला शब्द उपचार बदलतो शहरात आणि गावाकडे तर , मज्जा त्यातच आहे , आणि दादा मला खूप आवडतात तुझे ब्लॉग्स , You Are Great , सिनेमॅटिक शूट्स तू काढतो असा वाटतं जसं काही कोणत्या सिनेमा मधला सीन आहे 😍😍👌👌👌👌👌 एकदम छान बनवतोस तू आणि धन्यवाद दादा तू खूप माहिती देतोस प्रत्येक ब्लॉग मध्ये प्रत्येक विडिओ मध्ये काही ना काही नवीन शिकायला मिळतं न🙏 😊 जय जिजाऊ , जय शिवराय 🚩🚩🙏 दादा मी कार्तिक शिंगणे , बुलढाणा . राजमाता जिजाऊ जन्म भूमी.
Video khup chan. The sentence 'Whole vavar is our' is superb👌🏻👌🏻. TANVISH IS VERY CUTE 🥰. Apli Satari bhasha ahech muli mast. Kharach abhiman aahe Satarkar aslyacha. Ani tu vicharalela na vlog madhe kaay avadel Tar tya madhe Aai Dadana gheun videos avadatil baghayla. Mala khup avadatat aai ani Dada. Te astat video madhe but ajun thoda jast astil te tar khup avdel. Thank for sweet village videos.
Pahije gavakadche video tymadhe sheti o water cannol jyamadhe jeevan Dada tumi swimming karta te o vishesh tumchya Aaji chi Baag o chanchli village aavdel Dada mala satara vishesh karoon satara cha nisarg o Hirvai faar Aavdte Dada satara, kolhapur, sangli he 3 District all Maharashtra made no 1 aahet Hirvai chya Babtit (Dada vahini ne tumchi jamin peksha tumcha Royal nature pahoon Lagn kele aahe. Tumi ek God Gift aahet jeevan Dada ❤👌 ) Tanulya Euvv
दादा आज संपूर्ण महाराष्ट्र तुला ओळखतो पण तुझ्या video मध्ये कुठेही गर्विष्ठपणा दिसत नाही, किती साधी आणि सरळ family आहे तुमची दादा तुझा अभिमान आहे आम्हाला...👌👌
दादा व्हिडिओ मस्त झाला आहे... आणि माझा मुलगा कोल्हापूर गावची भाषेत बोलतो तर आजूबाजूवाले कोकणी लोक त्याला घाटी बोलतात.... मी त्याला सांगितले आहे कोणी घाटी बोलले तर नाराज नाही व्हायचे बिंदास बोलायचे घाटीच आहे म्हणून।...
अहो नाराज होण्यासारखे काय आहे त्यात आपली गावाकडची भाषा हीच खरी भाषा आम्ही मालवणचे म्हणून मालवणी तुम्ही वरती घाटावर राहता म्हणून घाटी त्यात अजिबात वाईट वाटून घेऊ नये. शेवटी jkv पण बोललं की
Vlog खूप छान झाला आहे. 👍तनुल्याची मस्ती आणि त्याला सांभाळताना प्रतिमाची धावपळ😄बघायला आवडत. तुमची भाषा ऐकायला खूप गोड वाटते. तुम्हाला जेवण बनवताना बघायला आवडेल😊.जर शक्य असेल तर videoबनवा .Please 🙏
गाव, खेडे यांची मजाच वेगळी असते.मातीचा सुगंध , झाडे झुडपे, तळे,वावर , मित्र ,गावात सर्व सण उत्सव मिळून मिसळून साजरी करतात . ह्या गोष्टी कोणाला नाही आवडणार आणि राहिला प्रश्न भाषेचा भाषे चा वापर माहितीच्या अदान प्रदान साठी करतात आणि त्यात आपली मराठी भाषा खूप सर्व संपन्न आहे ......दादा छान व्हिडिओ होता
दादा तुमची भाषा खूप गोड आहे तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात तुम्ही रोज एक व्हिडिओ काढायचा तुमच्या आई पण खूप छान आहेत आणि गावाकडील घर पण खूप छान बांधला आहे तुम्ही
दादा लयभारी वाटला व्हिडिओ 😘😘😘 तुला वाटतील त्या विषयावर असेच व्हिडिओ बनवत रहा व राहीला विषय भाषेचा लोंकांच काही जास्तच मनावर घेत जाउ नकोस गावाकडच्या भाषेत बोलताना जो आपल्याला जिव्हाळा वाटतो तो so called शुद्ध 😅भाषेत नसतो. Keep it up 😍👍👍👍👌👌👌
खुऊऊऊऊऊऊऊउप आवडतात गावाकडचे व्हिडीओज .. आपला सातारा व शेत आजूबाजूचे डोंगर ओळखीचे आहेत सो मस्त वाटत बघताना .. तनविष एक नंबर आहे 🤣🤣🤣 .. लिंबू कसा झटकन टाकला तोंडात त्याने 😍🤣🤣 .. आणि मजा येते रे असे व्हिडीओ बघायला जमत असेल तर शेतातले, मित्रांबरोबरचे .. आजी दादांबरोबर चे शेतातले बनव नक्की .. .. भोसे मधलं रिलेशन आहे आमचं नुकतंच दादाचा त्या गावातल्या मुलीशी लग्न झालं सो ते नाव ऐकून ही मस्त वाटलं .. चंचली मध्ये तर माझी आजी च गाव ते .. सो 😍👍🏻👍🏻 .. कीप इत अप दादा 👍🏻👀😍😍😍😍
Tanuleya khuppppc god ahes khupc chan bolto gawakedci bhasha hi mayboli ahe amhala khup awedte shudha bhasha yane kahi farak padet nahi jivan amhi tuzeya varadi bhasheverc Prem kerto vlog ekdum juberdast god bless you and your all family
Generally तुझे vlog मी कमीच बघतो, कारण मी आमच्या कोंकणातला असल्यामुळे तिकडे shoot केलेले व्हिडिओ जास्त प्रमाणात बघत असतो 🌴 पण आजचा व्हिडिओ मी शेवट पर्यंत बघितला. नवीन upcoming bloggers साठी केलेलं मार्गदर्शन अप्रतिम, खूपच आवडलं, काहीच हातचं न राखून सांगितलंस, सर्वांच्या वतीने धन्यवाद 🙏 आपल्या भाषेत, आपल्या भाषेबद्दल बोललास ते एक नंबर. मी तर म्हणतो, नवजात बालकांना आपल्या गावातील, आपल्या घरची भाषाच शिकवावी, त्यामुळे आपसूकच त्याला आपल्या भाषेबद्दल, सणांबद्दल, संस्कृतीबद्दल आदर, प्रेम, अभिमान वाटायला लागतो. म्हणून मला माझ्या कोंकणाबद्दल विशेष प्रेम आहे. तू गावरान भाषेत बोल, छान वाटतं, keep it up, देव बरे करो 🛕
दादूस आपली बोली भाषा आपल्या वारसदारांना नक्की बोलता आली पाहिजे...😊 Tanvish ला आवर्जून शिकवा... सातारकर ज्या सुरात बोलतात तस मी पण बोलतो माझ्या मित्रांबरोबर.... तुम्हाला ऐकून कधी कधी कोल्हापूरला गेल्यासारख वाटत... सध्या कोकणात आहे तसा इथला सुर भारी जमतो😁
जीवन दादा मी तुझे आणि तन्वीस चे सगळे व्हिडिओ पाहत असतो येवढं भारी मराठी ब्लॉगर आहेस आपल्या बोली भाषेत बोलतो या करोणा काळात तुझे व्हिडिओ ऑक्सिजन सारखेच आहेत आमच्यासाठी खुप भारी फिल होत❤️
भाषेचे ज्ञान देणारे हे कदाचित शहरकरी असावेत, त्यांना गावच्या भाषेचा गोडवा काय समजणार. मला तर वाटत तू मुंबई ला आल्यावर सुध्दा तुझी जी गावची भाषा आहे तीच कायम ठेवावी, आम्हाला शुद्ध मराठी पेक्षा गावची भाषा ऐकायला जास्त आवडेल.❤️
7;40 दादा आमच्या कोकणात या उलट चाललं आहे ...पहिली लोक शेती करत होती ..पण आता सर्व स्वतःच्या जमिनी वसाड आणि विक्री करत आहेत ...😢😢 व्हिडीओ खूपच छान असेच व्हिडीओ पाहायला खूप आवडतं ...💐💐👌👍
दादा तनुल्या खुप छान बोलतो , सो स्वीट... आणि हो दादा तु बोललास ते एकदम बरोबर ahe प्रत्येक मराठी मानसाने गर्व केला पहिजे आपल्या भाषेवर कोणाला नाव कशाला ठेवायची...आणि आमचा सिम्पल जीवन दादाचआम्हाला आवडतो ..तो दादाचा एक मित्र you tube वर हल्ली बायकोसोबत काय पन वीडियो टाकत आसतो.
Timelaps....Music....Sunset...slowmotion shots...Khup bhar dada...OP🔥🔥🔥🔥🤘🤘🤘🤘🤘...Love from Karmala.....Ani daily video pahayla avdel.....5min sathi ka ase na dada fakt bolt ja....Khup refreshing vatta video pahun
शेतकरी यांचा Interview. 1- शेती कीती आहे? २- शहरी लोक शेती मधे प्लोट का पाडुन विकत आहे ? ३- शेती नवी पीडी का करत नाही ? आजुन खुप प्रशन आहेत जीवन दादा माझे आसेच.
Jeevan dada tuze sagale video mala khup aavadatat..aani junior jkv che videos ni baghitale te pan khupach mast aahet..aani tanvish khupach god aani cute aahe..
congratulations 👏👏 400k vishalgad sangli, sagreshwar devrashtre sangli cha pn vlog bnw maz ajol ahe te maz gav shenavdi satara tuze vlogs roj tv wr bgto bhari watt sglyana ❤️❤️❤️ #tu amcha gavwala❤️😘😘😘
कसं आहे ना दादा कोणीही काहीही बोलूदे पण आपली मराठी भाषा आहेच इतकी गोड आणी जसं तुम्ही बोलता तेच उत्तम आहे तुमचे व्हिडीओ मी पाहतो मला ही अभिमान आहे तुमचं भाषांतर खुप आवडत आणी आपल्या महाराष्ट्रात कित्तेक ठिकाण असे आहेत की ते तुमच्या व्हिडीओ मध्ये पहिले खुप छान काम करता दादा आणी असेच करत रहाल हिच आशा बाळगतो अप्रतिम सगळेच व्हिडीओ 👌👌🙏
सातारी भाषेमध्ये जो आपले पण आहे ना तो शहरांच्या शुद्ध भाषेमध्ये नाही , सिनेमॅटिक शॉट मागच्या व्हिडिओ मध्ये पण भारी होते आताच्या व्हिडिओ मध्ये पण भारी आहेत, आपली चंचली दाखवायला भेटल तर दाखव सर्वांना वहिनी आता छान बोलतायत व्हिडिओ मध्ये आधी खूप कमी बोलायच्या गावाला लय यावस वाटतंय कधी कॅनल मध्ये पोहोतोय अस झालंय राव
दादा नोकरी ही तर temporary गोष्ट आहे .
पण जमीन असणे म्हणजे दुसरी आई असणे ,
ती आई मरेपर्यंत आपले पोट भरू शकते .
❤ जय बळीराजा 🙏🏼🙏🏼
सध्याच्या परिस्थितीत ज्याचा आहे वावर त्यांच्या कडे पावर.हेच खर आहे.
@@sampadabhatwadekar2387 Hmmmm
ek dum barobar 🙏🏻🙏🏻❤️
Sheti pn pahije; karan aj kal naukari cha kahi bharosa nahiye
अगदी बरोबर
छत्रपती च नाव घेतलं अभिमान आहे.
Proud of you.
दादा तुझी भाषा आजिबात बदलू नकोस गावाकडची भाषा हीच तुझी ओळख आहे 👍👌🏻💥💥
Please do this
Volgs natural thev
हो दादा आम्हाला तुमचे गावाकडचे विडिओ खूप आवडतात तुम्ही असेच विडिओ बनवा
Jeevan dada..ek no..videos....
Chala lavkar....aamhi satarkar
बरोबर
या भाषेचा गोडवा काही लोकांना नाही समजणार. उलट लहान मुलांना सुद्धा या भाषेची सवय हवी
दादा खुप अभिमान वाटतो आहे ,तुम्ही तुमची इस्टेट १च एकर आहे हे अभिमानाने सांगता पण तुमच्या कुटुंबाच्या चेहर्यावर जो आनंद दिसतो आहे तो करोडपतींच्या घरामध्ये सुद्धा कदाचित दिसणार नाही । आणि वडिलांनी मुलांना
साठउन ठेवलेला १रूपाया सुद्धा हा आपल्यासाठी अनमोल अविस्मरणीय अशी आठवण आसते ,विषय राहिला तुमच्या भाषेचा त्याबद्दल मी आपल्याला येवढच सांगेन ते म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपली भाषा सोडली ते आई वडीलांना सुद्धा सोडू शकतात, पण तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या परीवाराकडुन सलाम .तूमची life style लय भारी आहे, जय भवानी जय शिवराय, जय जिजाऊ जय शंभुराजे.
दादूस आपण शेतकरी माणस आपली भाषा हीच आपली ओळख आहे आणि आपली गावची भाषा जगात भारी आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला ती भाषा आली पाहिजे 😊
आम्ही सांगलीचे आहोत आणि पुण्या मध्ये राहतो आम्हालाही भाषे वरून खूप वेळा बोलण्यात तुमच्या बोलण्याला कोल्हापूरची टोन आहे गावाकडची वाटते पण मला त्या गोष्टीचा अभिमान वाटला आमच्या बोलण्यात शुद्ध पण नसला तरी मन खूप शुद्ध आहे मी मराठी👍 जय शिवराय🙏
कुठेही जा , कुठेही रहा पण ज्या मातीत जन्म घ्यावा त्याचा अभिमान बाळगावा आणि आपली मातृभाषा विसरू नये.
Junior JKV Make a Video
जीवन आजचा व्हिडिओ मस्तच👌👌 आपल्या गावावर आणि आपल्या भाषेवर आपलं प्रेम असते🙏 तनुल्याच्या बाललीला खूप पाहण्यासारख्या असतात😘 तनुल्या तूतीच्या झाडाला आंब्याच झाड म्हटल्यावर खूप हसायला आलं 😃रोज व्हिडिओ टाकत जावा आम्ही वाट पहात असतो गावच निसर्ग सौंदर्याने भरलेलं वातावरण पाहून खूप छान वाटते🌴🌲🌳👌👌👍तनुल्याला😘😘
भावा तुझ्या या रांगड्या भाषेचे तर फॅन आहोत आम्ही खूप...तेच चालू ठेव तु..love you bro
दादा जी मातृभाषा आहे तीच आपली ओळख असते आणि जसा तू म्हंटलं कोणी तरी कंमेंट केली तनविष ला गावाकडची भाषा शिकाऊ नाका , तर भाषा ही शिकवावी नसते लागत , असं नाही की आपण शहरात राहतो याचा अर्थ असा आहे की आपण शुद्ध भाषा बोलावी , ती जस्ट एक formality असते शहरातल्या लोकांची की जस आपला शब्द उपचार बदलतो शहरात आणि गावाकडे तर , मज्जा त्यातच आहे , आणि दादा मला खूप आवडतात तुझे ब्लॉग्स , You Are Great , सिनेमॅटिक शूट्स तू काढतो असा वाटतं जसं काही कोणत्या सिनेमा मधला सीन आहे 😍😍👌👌👌👌👌 एकदम छान बनवतोस तू आणि धन्यवाद दादा तू खूप माहिती देतोस प्रत्येक ब्लॉग मध्ये प्रत्येक विडिओ मध्ये काही ना काही नवीन शिकायला मिळतं न🙏 😊 जय जिजाऊ , जय शिवराय 🚩🚩🙏 दादा मी कार्तिक शिंगणे , बुलढाणा . राजमाता जिजाऊ जन्म भूमी.
400k फॅमिली पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दादा....💐💐💐💥💥
Junior JKV make a Video
Sir khup chan vatla tumcha doganchi bonding bagun.... Stay happy always
आई-वडिलांना पण बाहेर फिरायला घेऊन जात जा
तो पूर्ण फॅमिली चा व्हिडिओ बघायला आम्हाला जास्त आवडेल तुमच्या आईची स्माईल खूप छान आहे.
Video khup chan. The sentence 'Whole vavar is our' is superb👌🏻👌🏻. TANVISH IS VERY CUTE 🥰. Apli Satari bhasha ahech muli mast. Kharach abhiman aahe Satarkar aslyacha.
Ani tu vicharalela na vlog madhe kaay avadel
Tar tya madhe Aai Dadana gheun videos avadatil baghayla. Mala khup avadatat aai ani Dada. Te astat video madhe but ajun thoda jast astil te tar khup avdel.
Thank for sweet village videos.
येक number दादा 💯 ज्या माणसाला स्वतःहाच्या भाषेवर प्रेम असते त्याला दुसर्या कोणत्याच भाषेबद्दल/ बोली-भाषेबद्दल द्वेष असू शकत नाही!
Congratulstions 400k.💐tuzi hi ghoddod ashich chalat raho aani aamchya sathi parvanich aahe tuze gavakadche video baghatana lockdown madhe.. tuza aajcha video baghatana gavi jaun aalyasarkh vatal. Gavakadche video chaluch theva...
Pahije gavakadche video tymadhe sheti o water cannol jyamadhe jeevan Dada tumi swimming karta te o vishesh tumchya Aaji chi Baag o chanchli village aavdel Dada mala satara vishesh karoon satara cha nisarg o Hirvai faar Aavdte Dada satara, kolhapur, sangli he 3 District all Maharashtra made no 1 aahet Hirvai chya Babtit (Dada vahini ne tumchi jamin peksha tumcha Royal nature pahoon Lagn kele aahe. Tumi ek God Gift aahet jeevan Dada ❤👌 ) Tanulya Euvv
दादा आज संपूर्ण महाराष्ट्र तुला ओळखतो पण तुझ्या video मध्ये कुठेही गर्विष्ठपणा दिसत नाही, किती साधी आणि सरळ family आहे तुमची
दादा तुझा अभिमान आहे आम्हाला...👌👌
दादा व्हिडिओ मस्त झाला आहे... आणि माझा मुलगा कोल्हापूर गावची भाषेत बोलतो तर आजूबाजूवाले कोकणी लोक त्याला घाटी बोलतात.... मी त्याला सांगितले आहे कोणी घाटी बोलले तर नाराज नाही व्हायचे बिंदास बोलायचे घाटीच आहे म्हणून।...
अहो नाराज होण्यासारखे काय आहे त्यात आपली गावाकडची भाषा हीच खरी भाषा आम्ही मालवणचे म्हणून मालवणी तुम्ही वरती घाटावर राहता म्हणून घाटी त्यात अजिबात वाईट वाटून घेऊ नये. शेवटी jkv पण बोललं की
त्या जंगलात राहणाऱ्या कोकणी ना आदिवासी किव्हा बाल्या म्हणायचे
Ani satara, sangli , kolhapur che lok konkani lokanna Baalya Baalya mhanun chidavtaat
बहुतांश कोकणी समाजात घाटावरच्या लोकांना घाटी म्हणून हिंनवण्याची कुप्रथा आहे....कुत्रे भुंकले तरी हत्तीने चालत राहावे✅
Vlog खूप छान झाला आहे. 👍तनुल्याची मस्ती आणि त्याला सांभाळताना प्रतिमाची धावपळ😄बघायला आवडत. तुमची भाषा ऐकायला खूप गोड वाटते. तुम्हाला जेवण बनवताना बघायला आवडेल😊.जर शक्य असेल तर videoबनवा .Please 🙏
गाव, खेडे यांची मजाच वेगळी असते.मातीचा सुगंध , झाडे झुडपे, तळे,वावर , मित्र ,गावात सर्व सण उत्सव मिळून मिसळून साजरी करतात .
ह्या गोष्टी कोणाला नाही आवडणार आणि
राहिला प्रश्न भाषेचा भाषे चा वापर माहितीच्या अदान प्रदान साठी करतात आणि त्यात आपली मराठी भाषा खूप सर्व संपन्न आहे ......दादा छान व्हिडिओ होता
खुप छान जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण खुप काही शिकायला मिळालं .. सुर्यास्त एक नंबर ...... धन्यवाद 👌👌👍👍
आत्ता एक दिवस तुमच्या लग्नाची स्टोरी...... कुणाकुणाला वाटते...?
Konala Nay 🤣🤣
Hounde ek divas lagnacha vlog.
Yes
@JeevanKadamVlogs दादा इकडे पण लक्ष द्या थोडंसं...
Ha
Hoy bhava...gavakadche video khup aavdtat mala...gavkadchya khup dhammal khup vegalech majja...
Chan vatto amhala tumche video pahun..
Daily video pathvat raha..amhi pn ikade ghari basun dhammal karu enjoy karu..
Congratulations to u bhava 👍🙏💐💐💐💐
दादा तुमचं बोलणं आवडतं आणि आपली सातारी भाषा एक नंबर आहेत या मुळे आपले पणा वाटतो आपली माती आपली माणसं
भावा तुझ्या बोलण्यातला रॉ पणा लईच जबराट. त्यामधे आपलेपणा आहे.आणि आपली बोली भाषा आपणच जोपासली पाहिजे.So keep it up.
शहरातल्या लोकांना खरा गाव काय आहे आणि सहरात आपण या गावांमूळे आनंदात जगतो असा संदेश दे दादा
दादा तुमची भाषा खूप गोड आहे तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात तुम्ही रोज एक व्हिडिओ काढायचा तुमच्या आई पण खूप छान आहेत आणि गावाकडील घर पण खूप छान बांधला आहे तुम्ही
दादा खानदेशात म्हन आहे 'वावर (शेती) आहे तरच पावर आहे'...
Jay khandesh
मालातला vlog lay mast aahe mala pn gavi gelyavar ranat jaaylaa aavdt nice
जिवन दादा : तो बघ ससा 🐇.
वहिनी: तन्वीश नी माती खाल्ली 😂
दादा-०, वहिनी -१ 💪😎😂
👌👌
🤣🤣
😀
दादा लयभारी वाटला व्हिडिओ 😘😘😘 तुला वाटतील त्या विषयावर असेच व्हिडिओ बनवत रहा व राहीला विषय भाषेचा लोंकांच काही जास्तच मनावर घेत जाउ नकोस गावाकडच्या भाषेत बोलताना जो आपल्याला जिव्हाळा वाटतो तो so called शुद्ध 😅भाषेत नसतो. Keep it up 😍👍👍👍👌👌👌
Your innocence while communicating is unique. Great presentation. Thanks
खुऊऊऊऊऊऊऊउप आवडतात गावाकडचे व्हिडीओज .. आपला सातारा व शेत आजूबाजूचे डोंगर ओळखीचे आहेत सो मस्त वाटत बघताना .. तनविष एक नंबर आहे 🤣🤣🤣 .. लिंबू कसा झटकन टाकला तोंडात त्याने 😍🤣🤣 .. आणि मजा येते रे असे व्हिडीओ बघायला जमत असेल तर शेतातले, मित्रांबरोबरचे .. आजी दादांबरोबर चे शेतातले बनव नक्की .. .. भोसे मधलं रिलेशन आहे आमचं नुकतंच दादाचा त्या गावातल्या मुलीशी लग्न झालं सो ते नाव ऐकून ही मस्त वाटलं .. चंचली मध्ये तर माझी आजी च गाव ते .. सो 😍👍🏻👍🏻 .. कीप इत अप दादा 👍🏻👀😍😍😍😍
आपली सातारी भाषा झकास आहे आणि त्याचा गर्व आहेच सोबत सर्व मराठी भाषेंचा देखिल त्यामुळे आहे तीच भाषा शिकू दे मस्त व्हिडीओ
जय महाराष्ट्र
जय शिवराय
खूप छान खूप सुंदर सातारी बाणा सातारी भाषा दाखवलीत त्याबद्दल खूप खूप छान वाटले
शहरातील व्हिडिओ पेक्षा गावाकडच्या गोष्टी दाखवा..♥️
Dada rahto ch shahrat 😊
Apan samjun gheu shahratle vlog asle tri tevdach support kruya
Right gavakadche vlog o vishesh karoon chanchli o satara che vlog faar Aavdtaat
ग्रेट गाव ग्रेट भाषा 🥰🥰🌹🌹🌹🚩😇🇮🇳💪🏻 जीवन भाऊ आणि वहिनी 🥰🥰🌹🌹
जीवन मला तुझी भाषा तुमचे नवरा बायकोचे बोलण फार आवडत आसीच मराठी भाषा चालु ठेव बोलकुल बदलु नकोस👪👍🤗
Tanuleya khuppppc god ahes khupc chan bolto gawakedci bhasha hi mayboli ahe amhala khup awedte shudha bhasha yane kahi farak padet nahi jivan amhi tuzeya varadi bhasheverc Prem kerto vlog ekdum juberdast god bless you and your all family
हे पोरग जाईल तिथे फटकाल मांडून बसतय राव भारी डायलॉग दादा खूप हसले.😂😂
Vlog khup chan tanvish khup enjoy kartoy
Generally तुझे vlog मी कमीच बघतो, कारण मी आमच्या कोंकणातला असल्यामुळे तिकडे shoot केलेले व्हिडिओ जास्त प्रमाणात बघत असतो 🌴 पण आजचा व्हिडिओ मी शेवट पर्यंत बघितला. नवीन upcoming bloggers साठी केलेलं मार्गदर्शन अप्रतिम, खूपच आवडलं, काहीच हातचं न राखून सांगितलंस, सर्वांच्या वतीने धन्यवाद 🙏 आपल्या भाषेत, आपल्या भाषेबद्दल बोललास ते एक नंबर. मी तर म्हणतो, नवजात बालकांना आपल्या गावातील, आपल्या घरची भाषाच शिकवावी, त्यामुळे आपसूकच त्याला आपल्या भाषेबद्दल, सणांबद्दल, संस्कृतीबद्दल आदर, प्रेम, अभिमान वाटायला लागतो. म्हणून मला माझ्या कोंकणाबद्दल विशेष प्रेम आहे. तू गावरान भाषेत बोल, छान वाटतं, keep it up, देव बरे करो 🛕
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@@JeevanKadamVlogs you are welcome, मित्रा 🙏👍🌦️
शेती किती असणं हे महत्त्वाचं नाही शेती टीकऊन ठेवणं हे फार महत्त्वाचं 💯
Hajar pach Se 100 200 1200 2000 year ashi jamin gamavnare barech patil ahet Am kade
Malahi aapalya gavran bhashecha khup khupabhiman aahe. छान वाटते आपली rangadi bhasha.
जीवन कदम चा cinematography च्या बाबतीत कोणी नाद करू नये.. Profesional Camara man's देखील इतक्या बखूबीने shoot करत नाही.. त्या साठी जीवन दादा hats off🙌
gava kadchi lifestyle, hurdles, tyachya varche solution, tumchya gavatil kinvha aju bajuchya gavatil samanya mansane keleli ekhadhi asamnya kamgiri he baghayla khup ananda hoil ya lockdown madhe Ajjcha vlog khup chan hota
दादूस
आपली बोली भाषा आपल्या वारसदारांना नक्की बोलता आली पाहिजे...😊 Tanvish ला आवर्जून शिकवा...
सातारकर ज्या सुरात बोलतात तस मी पण बोलतो माझ्या मित्रांबरोबर....
तुम्हाला ऐकून कधी कधी कोल्हापूरला गेल्यासारख वाटत...
सध्या कोकणात आहे तसा इथला सुर भारी जमतो😁
जीवन दादा मी तुझे आणि तन्वीस चे सगळे व्हिडिओ पाहत असतो येवढं भारी मराठी ब्लॉगर आहेस आपल्या बोली भाषेत बोलतो या करोणा काळात तुझे व्हिडिओ ऑक्सिजन सारखेच आहेत आमच्यासाठी खुप भारी फिल होत❤️
भाषेचे ज्ञान देणारे हे कदाचित शहरकरी असावेत, त्यांना गावच्या भाषेचा गोडवा काय समजणार. मला तर वाटत तू मुंबई ला आल्यावर सुध्दा तुझी जी गावची भाषा आहे तीच कायम ठेवावी, आम्हाला शुद्ध मराठी पेक्षा गावची भाषा ऐकायला जास्त आवडेल.❤️
तू पण शहरातच जात आशील ना कोणत्या ना कोणत्या गोष्टी साठी. एवढ लक्षात ठेव प्रत्येक माणूस जरी शहरात रहात असेल तरी त्याची नाळ ही गावासोब जोडलेली असते.
Dada tuje sarvch videos khup chan astat. Tyat genuineness ahe. Gavakadache clips pahayla khup awdtat mala. Gavakadachi vaat rahan sadhe bhole manas sarvch khup bharii vatat pahayla. So gavakadache pan videos takat ja. We love you watching. Family vedios pan best ahet khup chan vatat tumha sarvana pahun. Gharchyasarkhach ekdm..😊😊😍😍
दादा एक नंबर ,आपली सातारी भाषा खूप छान वाटते नक्कीच आपल्या भाषेबद्दल आपल्याला गर्व असावा🙏
मी पण सातारचाच आहे.
सातारकर रॉक्स् 🔥
Hello 🙏 Jeevan kadam
Tumchi Bhasha khupach suder aahe aani tashich continue kara.
तू जे गावठी भाषेची बाजू घेतलास याचे अभिमान वाटतो 👍👍
गावठी नाही रांगडी
Tumache sarvach vlog kahitari navin batami denarech astat, tasech tumacha bolanyacha confidence jabardast aahe,tyamule konatahi gavakadach subject choose kara, tyavarcha vlog aamahala baghayala nakkich aavadel👍👍😎
एक नंबर भावा, आपली सातारी भाषा आहेच भारी🔥🔥
भावा भारी vloging करतोस, 🔥🔥
Dada tumacha gavakadachi bhasha mala khup khup love u satari bhasha aavadate tumhi visaru nka aapalya bhashela n tanavishala pn shikava nakki
खरच दादा गावातली vlogs खुप छान वाटतात , आणि Lockdown मुले तर शहरात कोंडुन रहान्यापेक्षा गावातल सुख खूप् छान आहे .
खुप छान
गावा कडची भाषा खूप सुंदर आहे
तुमचं रोजचं राहणीमान दिनचर्या बघायला आवडेल
छान माहिती दिली व्लोग बद्द्ल तन्विशचं बोलण ऐकायला खुप खुप आवडतं.
दोन मिनिटात चारशेच्या वर विव्ह . बापरे .
7;40 दादा आमच्या कोकणात या उलट चाललं आहे ...पहिली लोक शेती करत होती ..पण आता सर्व स्वतःच्या जमिनी वसाड आणि विक्री करत आहेत ...😢😢 व्हिडीओ खूपच छान असेच व्हिडीओ पाहायला खूप आवडतं ...💐💐👌👍
Tanvish आंब्याचं झाड आहे 😘😘❤️❤️
दादा तनुल्या खुप छान बोलतो , सो स्वीट...
आणि हो दादा तु बोललास ते एकदम बरोबर ahe प्रत्येक मराठी मानसाने गर्व केला पहिजे आपल्या भाषेवर कोणाला नाव कशाला ठेवायची...आणि आमचा सिम्पल जीवन दादाचआम्हाला आवडतो ..तो दादाचा एक मित्र you tube वर हल्ली बायकोसोबत काय पन वीडियो टाकत आसतो.
अभिनंदन दादा for 4 lakh subscribers.
Kadk mala tar tumche video fhar aavdtat,, aani tumvhi bhasha boln khup khup aavdt 👌👌👌👌
ते आंब्याचे च झाड आहे.......... ❣️
💪कसे junior jkv म्हणतेल तसे💕❣️
400k subscriber झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन💐. JKV family अशीच वाढतच राहो हि सदिच्छा.
दादा तुम्ही आपली भाषा जोपासत आहात आम्हाला तुमचा अभिमान वाटतो .👍🙏
Timelaps....Music....Sunset...slowmotion shots...Khup bhar dada...OP🔥🔥🔥🔥🤘🤘🤘🤘🤘...Love from Karmala.....Ani daily video pahayla avdel.....5min sathi ka ase na dada fakt bolt ja....Khup refreshing vatta video pahun
शेतकरी यांचा Interview.
1- शेती कीती आहे? २- शहरी लोक शेती मधे प्लोट का पाडुन विकत आहे ? ३- शेती नवी पीडी का करत नाही ? आजुन खुप प्रशन आहेत जीवन दादा माझे आसेच.
खुप छान आहे बाेली भाषा माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा तुम्हाला असच आनंदी रहा ं
जर पोराची नोकरी गेली तर शेती करेल म्हणुन पोरीला वाले शेति + नोकरी वाला नवरा पाहीजे 😂😂
मी आज सकाळी सकाळी सहज तुमचा व्हिडिओ पाहिला.... खुप आवडला.... Keep it up👌👌👌👌
वावर आहे तर पावर आहे दादा💪💪💪💪
सातार चा आहेस पण गांवाचे नांव काय आहे सांगशील कां वावर पण छान आहे
भाषेला translator असतो दादा.. माणसाला माणसाच्या charachter ला translator नसतो..
माणूस तुझ्यासारखा हवा ...❤️
#proudSatarkar
धन्यवाद भाऊ 🙏❤️
@Ajinkya kachare छान ऐन वेळेला आठवल तुम्हाला "शरद तांदळे " सरांच वाक्य 👌😊
जीवन विडीओ छान असतात तुझे.सातारची भाषा आपली शान आहे.टिकवायची अशीच..
तुम्ही अगदी नॅचरल व्लोगर आहात, जे काही चालु आहे ते अशाच ऱ्पकारे राहुद्या, तुमचे video’s पाहुन, तन्विश ला पाहुन अगदी ह्दयातुन हसु चेहर्यावर येतं.
Jeevan dada tuze sagale video mala khup aavadatat..aani junior jkv che videos ni baghitale te pan khupach mast aahet..aani tanvish khupach god aani cute aahe..
जीवन दादा कडक 🔥👑
भावा तुझी भाषा गावाकडची ऐकून मनाला समाधान वाटले गर्व आहे मला मी गावाकडचा आहे
बरोबर बोललास आजकाल सगळे फक्त जमीन, शेती, सरकारी नोकरी बघत आहेत....लग्न जुळवताना...😭
Congratulations 4lacs Subscribers...form dombivali...bhai tujaya bajulach...kadhi hi amhi aahot
Love From Phaltan❤️
आपली गाडी कशी वाटली एक नंबर
मी कशी चालवतो लयभारी दोन नंबर.👌
2 एकर आणि 5 गुंते रान आहे दादाला 😂 वावर हाय तर पावर हाय💪💪
congratulations 👏👏 400k
vishalgad sangli, sagreshwar devrashtre sangli cha pn vlog bnw
maz ajol ahe te
maz gav shenavdi satara
tuze vlogs roj tv wr bgto
bhari watt sglyana ❤️❤️❤️
#tu amcha gavwala❤️😘😘😘
व्हिडिओ दोन दिवसातून पाहिजे..आणि कॅनेल वरचे तर पाहिजे 😍🤟
बरोबर
Tanulya 😘😘😘😘vahini pn vlogging shikaayla laglet halu halu vahinin cha pn confidence vadhel lvkarach❤️❤️❤️❤️tanulya khupppp karamati zalay nautanki tr ahech😁😁😘😘😘❤️❤️ani ho tanulya Dombivli madhe khuppp borr zala asta ...gavala khuppp majja chaliy ❤️❤️❤️❤️❤️dada maja pn gaav karad ahe ani amchi sudda bhasha ashich ahe ❤️❤️❤️❤️❤️mla tujakadun v vahini kadun hi bhasha aiklyavr khuppppp masta vatta gavachi athvan yete❤️❤️❤️❤️❤️vahini mla khuppp hasayla ala jevha tumhi mhnlat ' chala amhla ghari jaun bhakri thapaychet'😁😁😂😂kharay te kiti hi firla tari baykanna kamapasun sutti naste😁❤️❤️❤️luvv uuu all kadam family❤️❤️❤️❤️❤️kalji ghya ani masta rha enjoy kara❤️❤️❤️❤️
आमची माती आमची माणस,
राजधानी सातारा 🚩🚩🚩
Imaandaar vyakti mhane Jeevan bhau!
अगदी बरोबर आपली बोली भाषा बोलायला कसली लाज. छान आहेत माझा महाराष्ट्राच्या सर्व बोली भाषा. मला तर खुप आवडतात ऐकायला आणि बोलायला.❤❤🙏👍
कसं आहे ना दादा कोणीही काहीही बोलूदे पण आपली मराठी भाषा आहेच इतकी गोड आणी जसं तुम्ही बोलता तेच उत्तम आहे तुमचे व्हिडीओ मी पाहतो मला ही अभिमान आहे तुमचं भाषांतर खुप आवडत आणी आपल्या महाराष्ट्रात कित्तेक ठिकाण असे आहेत की ते तुमच्या व्हिडीओ मध्ये पहिले खुप छान काम करता दादा आणी असेच करत रहाल हिच आशा बाळगतो अप्रतिम सगळेच व्हिडीओ 👌👌🙏
छान भाऊ माहीत देन्याबदल युट्यूब विडिओ बदल
आणि वनी ने बोली ना शेती नाही बघितली मुलगा बघीतल👌👍
भाऊ ही महाराष्ट्राची भाषा आहे कुंत्या dist ची नाही आणि नाद आहे की मी मराठी असल्याचा.. झकास भावा छान व्हिडिओ आहे लई आवडला आपल्याला
सातारी भाषेमध्ये जो आपले पण आहे ना तो शहरांच्या शुद्ध भाषेमध्ये नाही , सिनेमॅटिक शॉट मागच्या व्हिडिओ मध्ये पण भारी होते आताच्या व्हिडिओ मध्ये पण भारी आहेत, आपली चंचली दाखवायला भेटल तर दाखव सर्वांना वहिनी आता छान बोलतायत व्हिडिओ मध्ये आधी खूप कमी बोलायच्या गावाला लय यावस वाटतंय कधी कॅनल मध्ये पोहोतोय अस झालंय राव
Lavkarch 1million subscriber hou de tujhe dada khup khup shubeccha tula aani khup Saar prem junior JK la ❤❤
दादा मला तुला एकदा भेटायची खूप म्हणजे खूपच इच्छा आहे.कारण मला तुझ्याकडून थोडंसं मार्गदर्शन हवंय....कधी येईल तो दिवस🤔😔
दादा साहेब व वहिनी व तनविश बाळा; तुम्हाला पुढील वाटचालीच्या हार्दिक