प्राजक्ता तू कशाला वाईट वाटून घेत आहे जे बोलुन गेले त्याना त्याची लाज वाटत नाही तू वाईट वाटू नको देऊ तू कशी आहे जनतेला माहित आहे लोक तुला खुप म्हणतात आईला साग चिन्ता करू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू खुप पुढे जा तुला खुप खुप शुभेच्छा ❤
प्राजक्ता बाळा तू असल्या लोकांकडे लक्ष देऊ नको आपण उंचावर चाललो की खाली शत्रू चिखल तुडवतातच ह्यालोकांकडे लक्ष देऊ नको त्यांना तिकडे राहूदे तू अशीच यशवंत हो आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत ❤🍫
प्राजक्ता तु स्वतःला त्रास करून घेऊन ह्यांचं महत्व वाढवू नकोस तू कशी आहेस ते आम्हा सर्व प्रेक्षकांना माहित आहे शांत रहा हाथी चले बझार......... Be comfortable. You are always favourite and will be. 👍🏻👍🏻
कृपया महाराष्ट्रातील राजकारणी सुधारतील का ? .. आणि ते सुधारणारच नसतील तर कधी तरी जनताच कायदा हातात घेईल..😢 राजकारणाचा दर्जा खुप खालावलाय.. तो कोणत्याही पक्षाचा नेता असेल तरी बदल व्हावा.. हिच इच्छा.. दहशत पसरवून राजकारण होऊ नये..
मराठी अभिनेत्री. व राजकारण हे प्रथम तुझा उच्च कोटींचा अभिनय व समाज हा अशा चांगल्या गोष्टी तु घाबरुन जाऊ नको महिला म्हणून मागे राहू नको. योग्य छडा लावणे आवश्यक आहे. आम्ही मराठी माणूस सर्व सोबत आहे.
कोणत्याही महीलेच असं चारित्र्य हनन करण विशेषतः सिने क्षेत्रातील महिला कलाकारान बाबत काही नालायक नेते असं बोलून आपलीं नीच वृत्ती दर्शवितात. फार वाईट वाटते. प्राजक्ता आपण धैर्याने या प्रवृत्तींना तोंड देत आहे. या नीच वृत्तीना आणि माध्यमानी ठेचन आवश्यक आहे.
लाडकी बहिण लाडकी बहिण बोलायचं निवडून आल्यानंतर त्यांच्या वर बोलायचं धस यांना बोलून शोभत नाही देवेंद्र साहेबांनी त्याना घरी बसविलू पाहिजे प्राजक्ता हिला न्याय मिळाला पाहिजे
ह्या नेत्यांना काय बोलावं हे जर कळत नसेल तर अशा नेत्याचा जनतेला काहीही उपयोग नाही अशा नेत्याची कुर्ची खाली केलीच पाहिजे .आणि प्राजक्ता तुझ बरोबर आहे .रडू नकोस जिद्दीने न्याय मिळव.
प्राजक्ता माळी ह्या जेवढ्या सुंदर दिसतात. तेवढ्या त्यांचा सुंदर विचार आहेत. आणि त्या उत्यूकृष्ट अभिनेत्री व कलाकार आहेत. त्यांचं अपमान करणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अपमान आहे.
राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र ताई आपण म्हणता तसे व्हायला हवेच पुराव्याअभावी माहिती प्रसारित केली ती जर चुकीची/खोटी असेल तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे तशी तरतूद करण्यात आली पाहिजे तरचं प्रसार माध्यमांना आळा बसेल अफवा पसरवण्याअगोदर चाप बसेल. महिलांनाच का बदनाम केले जाते ही अतिशय खेदाची बाब आहे ... चुकीला माफी करायची की नाही हे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी ठरवावं/ त्यांच्यावर सोपवले पाहिजे असेच नियम करायला हवे ... असो राम कृष्ण हरी
😂😂😂 प्राजक्ता तुला आमच्या सर्व महिलांचा सपोर्ट आहे घाबरू नको कोणाला अशी भरपूर जण असतात मागे पाय खेचायला र डा या च नाही तर लढायचे आहे तू असल्या घाणेरड्या लोकांच्या कडे लक्ष नको देऊ
एखाद्या राजकारण्याने आपल्या पोरीच्या वयाच्या प्रसिद्ध कलाकारावर टिका करुन स्वतः ची प्रसिद्धी करुन घेतली... तेही मुळ विषयाला बगल देऊन.खरं तर पक्षीय नेतृत्वाने अशा लोकांना समज दिली पाहिजे
समाज माध्यमांनवर बंधन आणलीच पाहिजेत. राईचा पर्वत करणं हेच काम आहे यांचं. नुसतं अशा प्रकारेचे विषय नाही ओव्हर ऑल सगळ्या विषयांवर प्रसार माध्यमांवर बंधन आणण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री यांनी घटनेचा विचार करून कलाकारांना न्याय मिळवून द्यावा. आज महाराष्ट्राची कला संस्कृती पुढे नेण्यासाठी हे कलाकार प्रयत्न करत असतात. खरं तर पुरुष कलाकारांची नावं सुध्दा घेतली जाऊ नयेत.
प्राजक्ता माळी नमस्कार तुला कोण तो हलकट माणूस बोलला आहे त्याला भर चौकात पायथानने मार,, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,, प्राजक्ता ताई तू बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथे कार्यक्रमासाठी आली होतीस त्यावेळी तुला आम्ही बघितलं आहे तू चांगली मुलगी आहेस तुझ्या आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत
अजूनही महिलांना कमी लेखले जाते. इतकं जग पुढे गेले तरी अजुन बदल नाही होत. मी ह्यातून गेले आहे पण जग गंम्मत बघते पण रडत आम्हीं महिलाच बसतो. सुधारा आता तरी प्राजक्ता आम्हीं तुझ्या बरोबर आहोत.
Well-done Prajakta Politician are currupt minded Ignore these madhe politician They don't have guts to argue with other politician so they are targeting artist
Prajkta barobar aahe jvha kuthli ladies struggle karun samajat, familyt swatach sthan banvaycha prayatn karte tila khup trass dilya jato..sankuchit mansikta ani kamjor aslele lok he baghu shakat nahi tya mule t ase wagtat..pn itihaas jyani rachla t sarv ya badnamichya aagitun gelelet..mostly ladies...mla ha Sagla matter mahit Navta..bt ata me hi meeting aiklya vr mla samjl..mla mahity tu Kashi aahes...tya mule mla kahi samjun ghyaychi garaj nahiye..jag he asch aahe..t aslya lokan mule aahe..tu bindas ladhh..nyay tuzach aahe..
प्राजक्ता तू कशाला वाईट वाटून घेत आहे जे बोलुन गेले त्याना त्याची लाज वाटत नाही तू वाईट वाटू नको देऊ तू कशी आहे जनतेला माहित आहे लोक तुला खुप म्हणतात आईला साग चिन्ता करू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू खुप पुढे जा तुला खुप खुप शुभेच्छा ❤
प्राजक्ता तू खरच खूप चांगली कलाकार आहेस 🥰 माझं सुद्धा मत आहे की, मुख्यमंत्र्यांनी त्यावर दखल घ्यावी जेणे करुन पुन्हा असे प्रकार घडू नये 🙏🙏🙏
प्राजक्ता बाळा तू असल्या लोकांकडे लक्ष देऊ नको आपण उंचावर चाललो की खाली शत्रू चिखल तुडवतातच ह्यालोकांकडे लक्ष देऊ नको त्यांना तिकडे राहूदे तू अशीच यशवंत हो आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत ❤🍫
राजकारण आणि कलावंत या दोन भिन्न गोष्टी आहेत. राजकारण्यांनी फक्त राजकारण करावे. इतरांच्या खाजगी आयुष्यात डोकाऊ नये.विशेषतः महिलांच्या! Bravo prajakta .
सर्व महिलांनी प्राजक्ताची साथ द्यावी
Prajakta we are there with you. You are a strong and sensible human being. A true spiritual person. May Gurudev bless you always 🙌🙌❤️
प्राजक्ता you are simply great 👍 👍 खचून जाऊ नकोस सर्व महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे
❤😂🎉
Well done Prajakta. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ,Proud of you
प्राजक्ता तु स्वतःला त्रास करून घेऊन ह्यांचं महत्व वाढवू नकोस तू कशी आहेस ते आम्हा सर्व प्रेक्षकांना माहित आहे शांत रहा हाथी चले बझार......... Be comfortable. You are always favourite and will be. 👍🏻👍🏻
कृपया महाराष्ट्रातील राजकारणी सुधारतील का ?
.. आणि ते सुधारणारच नसतील तर कधी तरी जनताच कायदा हातात घेईल..😢
राजकारणाचा दर्जा खुप खालावलाय.. तो कोणत्याही पक्षाचा नेता असेल तरी बदल व्हावा.. हिच इच्छा.. दहशत पसरवून राजकारण होऊ नये..
Prajkta, tu ak mardani aahes.
Tuu pudhe ho sampurn maharashratil mahila tuzya pathishi aahet.
एखाद्या गरीबाला का त्रास देताय प्रचंड कष्ट करावे लागते नाव कमवायला राजकारणी लोकाणी याचा गैरफायदा घेऊ नये ही विनंती
प्राजक्ता ताई,आपल्या महाराष्टातील समस्त रसिक प्रेक्षक आपल्या पाठीशी आहे.
शाब्बास प्राजक्ता👍👍👍👍👍
💯 Correct बोलतेस Prajakta, या youtube channel, News channel वर कडक नियम घातलेच पाहिजेत.काहीही बरळत असतात.
प्राजक्ता माळी खुप सुंदर अभिनेत्री आहे..महाराष्ट्रा चे गौरव आहे ती..
Finally. Give. Best. Point. Prajakta. Mali❤❤
प्राजक्ता लां न्याय मिळाला पाहिजे
मराठी अभिनेत्री. व राजकारण हे प्रथम तुझा उच्च कोटींचा अभिनय व समाज हा अशा चांगल्या गोष्टी तु घाबरुन जाऊ नको महिला म्हणून मागे राहू नको. योग्य छडा लावणे आवश्यक आहे. आम्ही मराठी माणूस सर्व सोबत आहे.
प्राजक्तता न्याय मिळाला पाहिजे.
या लेवलच्या मंत्र्याना कडक शिक्षा झालीच पाहिजे. यांची मंत्री होण्याची लायकी नाही.
ताई तू घाबरू नको आम्ही सर्व महिला तुझ्या पाठीशी आहे
कोणत्याही महीलेच असं चारित्र्य हनन करण विशेषतः सिने क्षेत्रातील महिला कलाकारान बाबत काही नालायक नेते असं बोलून आपलीं नीच वृत्ती दर्शवितात. फार वाईट वाटते. प्राजक्ता आपण धैर्याने या प्रवृत्तींना तोंड देत आहे. या नीच वृत्तीना आणि माध्यमानी ठेचन आवश्यक आहे.
अतिशय सुसंस्कृत भाषिक विरोध🎉🎉❤❤
पण हा सुसंस्कृत विरुद्ध गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना समजणार काय ?
आम्ही तुझ्या विचारांशी सहमत आहे प्राजक्ता.. बिनधास्त मनमोकळेपणाने वक्तव्य
प्राजक्ता तू एक चांगली कलाकार आहे आमी तुझ्या पाठीशी आहे
प्राजक्ता great आहेस तू घाबरुन जाऊ nakos हया राजकरणी लोकना त्याना चिकलफेक karaaychi aavay आहे
ताई great
प्राजक्ता आम्ही तुझ्या पाठीशी आहे.
प्राजक्ता माळी तुला न्याय मिळेल देव तुझ्या पाठीशी आहे
प्राजक्ता माळी ला न्याय मिळाला पाहिजे.इतक्या चांगल्या अभिनेत्री वर अन्याय होत आहे.
Justice for Prajkta
ताई तू खूप स्ट्रॉंग भूमिका घेतली आहेस, आपण लेचीपेची नाही आहोत आपण आर्ट ऑफ लिव्हिंग चे साधक आहोत, जय गुरुदेव
आता बघू की मुख्यमंत्री त्यांच्या लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी त्या आमदारावर काय कारवाई करतात नाहीतर अजूनही नगर परिषदेचे इलेक्शन बाकी आहे 😂😂😂😂😂
प्राजक्ताला न्याय द्या
लाडकी बहिण लाडकी बहिण बोलायचं निवडून आल्यानंतर त्यांच्या वर बोलायचं धस यांना बोलून शोभत नाही देवेंद्र साहेबांनी त्याना घरी बसविलू पाहिजे प्राजक्ता हिला न्याय मिळाला पाहिजे
Proud of you dear Prajakta we all always support you 👍
प्राजक्ता ताईनला न्याय मिळालाचं पाहिजे .
ह्या नेत्यांना काय बोलावं हे जर कळत नसेल तर अशा नेत्याचा जनतेला काहीही उपयोग नाही अशा नेत्याची कुर्ची खाली केलीच पाहिजे .आणि प्राजक्ता तुझ बरोबर आहे .रडू नकोस जिद्दीने न्याय मिळव.
प्राजक्ता माळी ह्या जेवढ्या सुंदर दिसतात. तेवढ्या त्यांचा सुंदर विचार आहेत. आणि त्या उत्यूकृष्ट अभिनेत्री व कलाकार आहेत. त्यांचं अपमान करणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अपमान आहे.
We support u..
प्राजक्ता माळी ला न्याय मिळाला पाहिजे
Prajkta Tai you are a grate Abhinetri Aahes And Susanskrut Sister Aahes Tension Gheu Nakos
तू लढत रहा जनता तुझ्या पाठीशी आहे..😢
राम कृष्ण हरी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जय जवान जय किसान जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र
ताई आपण म्हणता तसे व्हायला हवेच पुराव्याअभावी माहिती प्रसारित केली ती जर चुकीची/खोटी असेल तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे तशी तरतूद करण्यात आली पाहिजे तरचं प्रसार माध्यमांना आळा बसेल अफवा पसरवण्याअगोदर चाप बसेल. महिलांनाच का बदनाम केले जाते ही अतिशय खेदाची बाब आहे ... चुकीला माफी करायची की नाही हे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी ठरवावं/ त्यांच्यावर सोपवले पाहिजे असेच नियम करायला हवे ... असो
राम कृष्ण हरी
😂😂😂 प्राजक्ता तुला आमच्या सर्व महिलांचा सपोर्ट आहे घाबरू नको कोणाला अशी भरपूर जण असतात मागे पाय खेचायला र डा या च नाही तर लढायचे आहे तू असल्या घाणेरड्या लोकांच्या कडे लक्ष नको देऊ
प्राजक्ता माळी कलाकार महाराष्ट्राची लाडकी मुलगी बहिण आहात आमदार धसना जनता धडा शिकविल महिला आयोगाने काम करून कोर्टात जाऊन आमदार पद काढावे
प्राजक्ता माळी यांना न्याय मिळालाच पाहिजे
I support you Prajakta 👌👍
प्राजक्ता लोक स्वभावचा चांगला कमी वाईट जास्त वापर केला जातो त्या मुळे त्यामुळे जशास तसेच वागायला शिक (लागोकाकाम है कहना)😊
न्याय मिळाला पाहिजे ❤
एखाद्या राजकारण्याने आपल्या पोरीच्या वयाच्या प्रसिद्ध कलाकारावर टिका करुन स्वतः ची प्रसिद्धी करुन घेतली... तेही मुळ विषयाला बगल देऊन.खरं तर पक्षीय नेतृत्वाने अशा लोकांना समज दिली पाहिजे
Prajkta you are great
Khup Chan .... UA-cam channel kharach khup rada karat ahe ..,konihi kahihi fake news tayar karun prasthapit karat ahet
God bless you ❤
समाज माध्यमांनवर बंधन आणलीच पाहिजेत. राईचा पर्वत करणं हेच काम आहे यांचं. नुसतं अशा प्रकारेचे विषय नाही ओव्हर ऑल सगळ्या विषयांवर प्रसार माध्यमांवर बंधन आणण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री यांनी घटनेचा विचार करून कलाकारांना न्याय मिळवून द्यावा.
आज महाराष्ट्राची कला संस्कृती पुढे नेण्यासाठी हे कलाकार प्रयत्न करत असतात.
खरं तर पुरुष कलाकारांची नावं सुध्दा घेतली जाऊ नयेत.
प्राजक्ताला न्याय मिळालाच पाहिजे मुख्यमंत्री साहेब
Give justice to Prajakta
प्राजक्ता माळी नमस्कार तुला कोण तो हलकट माणूस बोलला आहे त्याला भर चौकात पायथानने मार,, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत,, प्राजक्ता ताई तू बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक येथे कार्यक्रमासाठी आली होतीस त्यावेळी तुला आम्ही बघितलं आहे तू चांगली मुलगी आहेस तुझ्या आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत
Hats off to you
मग सुरेश धस यांच्या वर अब्रू नुकसानिचा दावा का करत नाही भारतीय लोकशाही प्राजक्ता तुला साथ देईल
कायदा करणे गरजेचे
जय गुरूदेव प्राजक्ता गुरूजी आहे
प्राजक्ता, शाब्बास!
Prajakta I Ghanshyam More fully with you, since beginning Praju my kid.
प्राजक्ता , न्युज चॅनल बातमी घ्या मागे प्रश्नचिन्ह लावतात.त्यामुळे कारवाई तून सुटका होऊ शकते. माहिती करिता. शुभच्छुक.
very good Prajakta tai
अरे हा महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांच्या राज्यातील माणसे आहेत काय. कुठे नेताय आमचा महाराष्ट्र 🤨
तुमच्यावर विश्वास आहे आमचा प्राजक्ता कशाला देते स्पष्टीकरण भुंकणाऱ्या भुंकून दे
जसे पुढे जावे तसे शत्रु वाढत जातात, आपण मागे वळुन पाहू नका
Proud of you Prajakta
प्राजक्ताची तक्रार रुपलिकडे ? वाऊ काय छान!
मुख्य मंत्र्याच्या बायकोवर सुद्धा या टीका करणारे लोक आहेत म्हणजे किती कमी बुद्धीचे हे राजकीय लोक आहेत याचे ज्वलन्त
उदाहरण आहे.. 🙏🏻🙏🏻
महिलां कलाकारां संबंधी बातमी किंवा व्हिडिओ करतांना महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक तत्त्वे गाईडलाइन तयार केली पाहीजे
अजूनही महिलांना कमी लेखले जाते. इतकं जग पुढे गेले तरी अजुन बदल नाही होत. मी ह्यातून गेले आहे पण जग गंम्मत बघते पण रडत आम्हीं महिलाच बसतो. सुधारा आता तरी प्राजक्ता आम्हीं तुझ्या बरोबर आहोत.
Chehrayawarche bhav sarv sangun jate Tai kiti pramanik aahe .tai tuzya himtila manacha salam .vinod kale bhandara .
सत्यच जग नाही g
प्राजक्ता खूप चागले विचार मांडले अस्या बोलणारायला अद्दल ही घडलीच पाहिजे पुन्हा त्यानी विचार पूर्वक वक्तव्य केल पाहिजे
Well-done Prajakta
Politician are currupt minded
Ignore these madhe politician
They don't have guts to argue with other politician so they are targeting artist
हा सगळ्या महिलांचा प्रश्न आहे
Ji
चिखल फेक करण्यात,काही लोकांना आनंद वाटतो.चिखल फेक. तर माता सावित्री बाई फुले ना पण सामोरे जावे लागले.
पाहू ,लाडक्या बहिणीच्या मागे आहेत का.
आपन आपली जर नेत्याने मानहानी केली आसेल तर त्याचेवर दावा दाखल करा.अथवा राजकारणात.प्रवेश करा.
Very nice praja kya
❤❤❤❤❤❤🎉
👍
महाराष्ट्राची लाडकी कलाकार,मराठी,आणि महाराष्ट्र प्रेमी,,शक्ती
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
👍🙏
Prajkta barobar aahe jvha kuthli ladies struggle karun samajat, familyt swatach sthan banvaycha prayatn karte tila khup trass dilya jato..sankuchit mansikta ani kamjor aslele lok he baghu shakat nahi tya mule t ase wagtat..pn itihaas jyani rachla t sarv ya badnamichya aagitun gelelet..mostly ladies...mla ha Sagla matter mahit Navta..bt ata me hi meeting aiklya vr mla samjl..mla mahity tu Kashi aahes...tya mule mla kahi samjun ghyaychi garaj nahiye..jag he asch aahe..t aslya lokan mule aahe..tu bindas ladhh..nyay tuzach aahe..
राजकरण हे दअसल kaahi बोलत अस्त याना लाज watat नहीं याला जिम्मेदार मीडिया आहे
करुणा तुझ्या डोक्यात कायम तेच असतं काय? धसने काय कमरेच सोडून डोक्यावर घेतले आहे
जा वेळी ऐक महिला पुढे जाते तेव्हा तीला अशि बदनाम केली जाते मेडम माझ्या बरोबर हेच घडल आहे
Aaj anand dighe saheb ani balasaheb asate tar yavar nakkich action zali asati.but expecting this now days in maharastra is hopeless.
😮😮😮
तिच्यासाठी व्यक्त होण्यासाठी पत्रकार परिषद, फेसबुक ट्विटर नव्हता का, बाईचं सर्वच काम मोठा आहे.
अशा गोड लेकराला का त्रास देता😢😢
Hum saath saath he
प्राजक्ता जास्त विचार करू नकोस
असे नेते असन्या पेक्षा ते नसलेले बरे ताई तु छान बोलतेस तुझ बरोबर आहे असे राजकारण ते घरात पण करता तकका त्यांच्या घरूपन बायका आहेत ना
चुकीच्या आणि वाईट धडाधडा प्रतिक्रिया देणाऱ्या समाजानं यावर एक ही प्रतिक्रिया दिलेली नाही त्याचा अर्थ काय ?
समाजमन मेलेलं आहे का ?