शेवटी मुंबईला जायचा दिवस आला 🥰 | कोकणातील गावचा शेवटचा दिवस | S For Satish | Ambavali (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • शेवटी मुंबईला जायचा दिवस आला 🥰 | गावचा शेवटचा दिवस | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan) #ShevatiMumbailaJaychaDivasAala #GavachaShevatchaDivas #KokanVillageDay #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

КОМЕНТАРІ • 184

  • @eashgudekar9923
    @eashgudekar9923 2 роки тому +46

    तुमची आई मला खूप आवडते. मला तिच्यात माझी आईच दिसते. Love you aai 😘

  • @faruktadavi3830
    @faruktadavi3830 2 роки тому +5

    सतीश दादा तू जेवढ्या साध्या पद्धतीने सांगतो असे वाटत की त्या वलॉग मध्ये आम्ही जीवन जगतो. धन्यवाद

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs 2 роки тому +3

    भाऊ, आईच्या हातचे सर्वच पदार्थ खुप मस्तच असतात आम्ही नक्की येऊ आईच्या हातचे पदार्थ खायला . तुम्ही खुप नशिबवान आहात की तुम्हाला अजून आईच्या हातचे पदार्थ खायला मिळतात, आमच्या नशिबात ...,... खुप कमी क्षण होते असे. तुमचा मुंबईचा प्रवास आनंदाई आणि सुखकर होवो,🙏 हॅप्पी जर्नी.....

  • @canceicaogodinho
    @canceicaogodinho 2 роки тому +16

    Mr. Satish you are very nice person, what simple life you and family lives, very good to see like that natural life Pradnu is so cute enjoying the rain.

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +1

    फार सुंदर अनुभव नजारा.... साखरी गाव मस्त मस्त.... गावठी गुलाब.खूप.छान. येतात.... साखरी गाव निसर्ग हिरवागार परिसर....👌👌🤗 चटणी एकदम झकास... पाट्या वरचे . चटणी एकदम मस्त....आजी एकदम मस्त....हावभाव लय भारी.... रमाई. फारफार छान 👌👌🤗 म्हाता रा नक्षत्र ..🤔☺️☺️😀😀😀🌨️🌨️🌨️ छान व्हिडियो

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 2 роки тому +1

    Maast video 🙏🏻💐 dhanyawad Dada tumche he video khup sundar... गारवा मनात साठून मुंबईला या 🙏🏻💐 वर्षा ताईचा गुलाब सुंदर 🌹

  • @durgarecipes
    @durgarecipes 2 роки тому +9

    तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 2 роки тому +7

    मी तुमचा खूप आधीपासूनचा subsriber आहे.पोट्या पाण्याचे धांदलीत पुणे,मुंबई ला राहाणा-या आणि खरा जीव गावातच अडकलेला मी तुमच्याच मनोवृत्तीचा.मात्र तुम्ही जमवलय तसं मला शक्यच नव्हत,कारण तशी साधनसामग्रीही उपलब्धनव्हती माझे काळात.आता मी७६ रनिंग आहे.मुलगासून नातू परदेशी राहातात.वर्षभरात आम्हीही फेरी मारतो.पण गावची मजा नाही.मी गोव्याचे काणकोण तालुक्यातील मुठाळ गावचा मूळचा.
    छान आहे तुमचं कुटुंब.आई,तुमची सौ.मुलं,परिसर....नशीबवान आहात.सुखी रहाल.

  • @kailasbaraf9864
    @kailasbaraf9864 2 роки тому +5

    मला जास्त आनंद झाला आईला सोबत घेऊन जाता म्हणून 😊

  • @mukeshraut2510
    @mukeshraut2510 2 роки тому

    तुमचे गाव आणि घराजवळचा परिसर खूप छान आहे

  • @supriyaparulekar8663
    @supriyaparulekar8663 2 роки тому +7

    सतीश तू खूप लकी आहेस तुला अजूनही सगळे गावचे अनुभव घ्यायला मिळत आहेत आम्ही लहान असताना हे सगळं केलं होतं आता गावाला पण जायला मिळत नाही आम्हाला मिळाले तरी घाई असते आमची मस्त व्हिडिओ एकदम छान तुझा मुलगा खूप छान आहे

  • @pravin1122
    @pravin1122 2 роки тому +1

    आई खूपच प्रेमळ आहे.गावच वातावरण शांत आहे

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 роки тому +1

    गावाहून निघताना खुप वाईट वाटत

  • @truptitakle622
    @truptitakle622 2 роки тому +2

    Dada varsha tai chya aai la pn gheun ja kdhi tri mumbai la gharach kam zal ki purn doghi aai khup mast aahet

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 роки тому +2

    आमच्या बरोबर आई पण येणार आहे हे वाक्य तुमच्या तोंडुन ऐकलयावर खुप मस्त वाटले कारण की तुम्ही मुंबई ला आलयावर आई गावी एकटीच असते तुमचया बरोबर घालवलेलया क्षणांची आठवण काढत असते बिचारी मुंबई ला तुमच्या बरोबर आईला थोडे दिवस राहु द्या बाकी विडीओ खुप मस्त झाला

  • @vandanadighe4117
    @vandanadighe4117 2 роки тому +3

    खुप छान मला तुमची भाषा खूप आवडते कारण मी रायगड ची आहे तुम्ही सर्व जण मिळुन मिसळून राहाता असेच कायम राहावे आणि तुम्ही आई वर खुप जिव्हाळा आहे आणि कायम राहिले पाहिजे मी तुमचे औडयो नेहमी आवडीने बघते मला गाव खुप आवडतो .

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 роки тому +1

    चला सतीश दादा तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा गावाला मिस करु आता आई पण पनवेलला येते बरं आहे तिला पण थोडा चेंज

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 роки тому +2

    नागपंचमीच्या हार्दिक सुभेचछा आणि व्हिडीओ एक नबर

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +2

    दादा त्या आजी n सोबत 1 video banv बोलताना परत गावी गेला का, नक्की banv छान बोलते

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 роки тому +2

    Mast video, अरे वाह , आई येतेय पनवेलमध्ये. आईना please आमच्याकडे घेऊन या.

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 роки тому +5

    आईची माया 🙏🏻मुले शहरांत जाताना त्यांना हे देऊ कि ते देऊ असेच तिचे होते 👍🏻आजी पण छान आहेत 👌🏻गाव आता रिकामे होते मग सर्व आजी आजोबा वाट पाहतात गणपती चे दिवस आले कि शहरांतले पुन्हा गावात येतात प्रसन्न वाटते 👍🏻

  • @minalmasavkar7171
    @minalmasavkar7171 2 роки тому +2

    Video chaan ahe pan background music thoda kami kara tumcha awaj yet nahi

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 роки тому +1

    वा सतिश खुपच सुंदर गाव आहे तुझा आणि गावातील मुख्य म्हणजे प्रेमळ माणसे खुप आपलंस वाटते प्रदंनू तर मस्त मजाच करतो आहे तुझ्या आईने छान खाण बनवून दिलं खुप आवडलं आणि तुमची शेजारी आजी खुप गोड आहे मस्त बोलत होती खुप आवडलं वर्षाने सुध्दा मस्त छान गावचा पाहुणचार घेतला एक नंबर विडिओ असाच सदैव आनंदी मजेत व खुश रहा व आम्हाला तुझे गाव व मुंबई या दोन्ही ठिकाणचे विडिओ दाखव बाळा देव बरे करो

  • @sunilgorivale1345
    @sunilgorivale1345 2 роки тому +1

    खुप खुप छान

  • @sonalisakhare875
    @sonalisakhare875 2 роки тому +1

    Dada tu ani Varsha vahini aanna ani aai mula barobar asale tar khup happy file hota 🥰🤗

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 роки тому +1

    Nice pink Rose...aai Mumbai yetay khup aanad zhala

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому +1

    Aai la miss karnar gavchey vatavaran mami na miss karnar khup chaan video aai chya hatchi chutney mastach have a safe journey dada

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 роки тому

    एक सुखी आणि आनंदी कुटुंब जे आहे त्यामध्ये
    समाधान मानून त्यातच जीवनाचा आ
    आनंद मिळवणारे आज खूप कमी पाहायला मिळतात . खूप छान विडिओ

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 роки тому +1

    Garibitahi sukh mananara ahes tu tula khup khup shubhechha Ani khup motha ho.! Sukhi raha, anandi raha.

  • @shankarrajad6058
    @shankarrajad6058 2 роки тому +1

    वर्षाने गुलाब केसात गुलाब लावला आणि जि पोझ दिली ती उत्तम 👌🏻👍🏼

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 роки тому +1

    Awesome video 👌

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 2 роки тому +2

    छान व्हिडियो...मस्त

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 роки тому +1

    Khupchan dada video gavala miss karu sarve gavakari khup premal kind person 🙏👍👌

  • @jitendrathopate2767
    @jitendrathopate2767 2 роки тому +2

    गुलाबी रंगाची त्यावर वषा मस्त दिसते

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 2 роки тому +6

    देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @alameer12a51
    @alameer12a51 2 роки тому +1

    Aaii khoop chan aahe. Video 👌🏻👍👍

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 роки тому +3

    Happy journey n safe. AHYEE IS COMING NICE..HOW PRATNU IS HAPPY IN HIS HOME N ENJOYING D RAIN...I LIKE THIS PLACE WHERE U. GOING TO UPLOAD D VEDIO..I WILL BE MISSING UR VILLAGE VEDIOS...

  • @shrikantwagh8795
    @shrikantwagh8795 2 роки тому +2

    Verynice.vlog

  • @atmaramjadhav850
    @atmaramjadhav850 2 роки тому

    खूप छान गाव व गावचा परीसर

  • @kashinaththorat4941
    @kashinaththorat4941 2 роки тому +3

    वर्ष,ताई,पंचमीचा,खुप,खुप,सुभेशा

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 роки тому +3

    Nice village journey and i will miss your village tour now back to panvel.❤️

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 2 роки тому +1

    चटणी कशी बनवतात? आईकडून रेसिपी दाखवा.

  • @anitarevale3172
    @anitarevale3172 2 роки тому +1

    Nice video

  • @snehasawant4543
    @snehasawant4543 2 роки тому +2

    Tumche video khup chan asatat ani tumachi bayko la baghitala ki. Majya mothya bahinichi khup athavan yete same disatat

  • @vishwasgurav9155
    @vishwasgurav9155 2 роки тому +3

    Are satish.... Tuza kay tu 15 days ne gavala jato...

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +2

    आई खूप मनमिळाऊ आहे, video मस्त गावची मजा bahrich होती

  • @shreyassurve6195
    @shreyassurve6195 2 роки тому +3

    Ek cup चहा + satis dada cha vlog =sukoon❤️🥰🥺

  • @sonaliwarde1700
    @sonaliwarde1700 2 роки тому +1

    Khupch chan

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 2 роки тому +2

    छान आहे गुलाब

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 роки тому +5

    Happy and safe journey. Satish gavthi gulaba che ful khupch sunder aahe. Paus chan padto aahe. Aata parat ganpatila yal na. Thanks❤🌹🙏 for sharing.

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 2 роки тому +6

    दादा...आज नागपंचमी...नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...व्हिडिओ एकच नंबर दादा

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 2 роки тому +1

    Kharach khup godh ahet aaji. Nice blog.

  • @Liverpool_supporter
    @Liverpool_supporter 2 роки тому +1

    Ase khup pawasale baghitlet was epic sir😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 2 роки тому +4

    Gaoche video🎥 khupach❤💓💓 bhari ❤astat dada. Miss you😘❤🤟 very much❤🙏 konkan. All time favorite konkan. And tumchi family😍🥰 tar khup chan❤ ahe. I am a very big fan. Bye 👍🥰tc

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому +1

    Khup chhan Video

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 2 роки тому +1

    Excellent

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 2 роки тому +1

    Otivar basun paus baghnayachi majjach vegali pradnyu paus enjoy karto

  • @rahulambede8999
    @rahulambede8999 2 роки тому +2

    खूप छान आहे निसर्ग तुमच्या गावचा.....

  • @surajware4087
    @surajware4087 2 роки тому +2

    Gavchi vayashkar mansasivai gavala gavpan nay...

  • @aaditimahadik734
    @aaditimahadik734 2 роки тому +1

    Same ashi chatni mazya sasubai pn detat amala saglyana khup aawde ti mst lagte ekdam

  • @ashwinikewate2375
    @ashwinikewate2375 2 роки тому +1

    bhari ha dada video,,aaji la dakhvl mst vatl matare mans tyana chan vate bolal ki,,,pradnu ky mst reddy zalay ...pradnu 🥰😘😘😘

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 2 роки тому +1

    मस्त व्हिडिओ

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 2 роки тому +1

    Khup chan video 👌👌

  • @14rishika6f6
    @14rishika6f6 2 роки тому +1

    Chantni chi recipe dhakvana

  • @djganeshpatil8880
    @djganeshpatil8880 2 роки тому +1

    आम्ही जळगाववरुन vlog बघतो आम्हाला खूप आवडतात लवकर टाक जा, दादा 😍😍😍😍😍😍😍😄

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 2 роки тому +1

    दादा ला सागायच गुलाब केसात लावायला

  • @mukeshraut2510
    @mukeshraut2510 2 роки тому

    रमाआजी खूप छान बोलतात

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 2 роки тому +1

    👌😊

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 роки тому +1

    Love from ratnagiri.Ganeshgule.

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 2 роки тому +1

    Chan satish ramai chan boalte.dada tejaltaila dakhava kashee ahe.

  • @paragnarvekar7508
    @paragnarvekar7508 2 роки тому +1

    👍

  • @gokulparvat5688
    @gokulparvat5688 2 роки тому

    मस्त दादा

  • @sudarshanpatil3767
    @sudarshanpatil3767 2 роки тому +3

    🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏

  • @pralaymeshram8077
    @pralaymeshram8077 2 роки тому +1

    Khup chan aahe rma aai 🥰

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 2 роки тому +2

    खूप छान दादा तुमचे गावाकडचे विडिओ मी मिस करेल ❤❤❤❤🌴🌴🌴🌴🏡

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 роки тому +1

    Masat video Happy Journey

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 2 роки тому +1

    Nice

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 2 роки тому +1

    छान विडीवो

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 2 роки тому +1

    Mast👌

  • @allancoutinho6292
    @allancoutinho6292 2 роки тому +6

    Satish you take lot of efforts for each n every vlog really yur village is superb being a Christian we don't hv any native place Bombay is everything for us but looking at yur village I get thrill, hope you invite me for Ganesh Chaturti festival I will definitely come....

    • @kishordalvi858
      @kishordalvi858 2 роки тому +1

      Sir defenetaly visit kokan in ganesh festival.u will feel the healthy climate. And festival also.🙏🌴😍

    • @allancoutinho6292
      @allancoutinho6292 2 роки тому

      Thnx Bro..

  • @sunitasawant3549
    @sunitasawant3549 2 роки тому

    खुप छान

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 2 роки тому +1

    Chan

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 роки тому +6

    ऐडा शतिश आम्हास तूमचे गाव नाही तर तूमचि आई वर्षा ताई भाऊ दोन्ही मुले गोली व तुम्ही ऊतम कुटूंब
    आवडत आमचे गाव तर स्वर्गात असलेलेच पन मानुस की नाही

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 2 роки тому +1

    Very nice

  • @lalitangre7980
    @lalitangre7980 2 роки тому

    mi Angre Mahadker Revtale angre Kond from Vasai-Virar to Pune.

  • @siddheshmore7777
    @siddheshmore7777 2 роки тому +2

    Dada jeva video mandhe Mandangad ambivali lihun yeta theva date pan mention karna karaan amhi gavi Astana ass vatta ko Asti ki nahi Satish dada jauya ka ghari tyancha jar mention keli tar amhi yeu shkato

  • @ssbkalamboli4392
    @ssbkalamboli4392 2 роки тому +1

    Sunila , chandan ankhi koni tari kup Jan hoti pranju var jiv lavnari Aaj comment madhe nahi desat jara vichar karun bolt ja tyana hi kalji aahe pranju chi ..... Sathish keep it up.... Best of luck...........

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 2 роки тому +1

    Super 🔥👍

  • @sunitamohite1548
    @sunitamohite1548 2 роки тому +2

    Satish, Varsha Varshachya Aaila May mdhya panvel la firayala naya

  • @anilphonde8468
    @anilphonde8468 2 роки тому

    Mast

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 роки тому +1

    KHUP.CHAN TYARI MUBILA JAYCHI HAPPY JERNI TEK KEYR

  • @shreyassurve6195
    @shreyassurve6195 2 роки тому +2

    ❤️❤️

  • @vedikasannak
    @vedikasannak 2 роки тому +1

    Nice video dada

  • @pinkapatil2364
    @pinkapatil2364 2 роки тому +2

    आम्हाला पण तुमच्या गावी यायचं आहे दादा

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому +2

    गावचे विडीयो तुमचे खुपच छान असतात

  • @krishnavaishnav4602
    @krishnavaishnav4602 2 роки тому +2

    नागपंचमीच्या हार्दिक शुभकामनाएं आप को और आप के पूरे परिवार को

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 роки тому +1

    Very nice Video👌👌👌👍👍👍 ❤❤

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 2 роки тому +2

    छान व्हिडीओ 🥰

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y 2 роки тому +1

    👌👌

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 2 роки тому

    Nisarg chhan vatato