सासरोडी मामींचे घर झाले तयार 🥰 | बायकोने बनवली सुकाटांची वतल | S For Satish | Ambavali (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • सासरोडी मामींचे घर झाले तयार 🥰 | बायकोने बनवली सुकाटांची वतल | S For Satish | Ambavali (Kokan) #SasrodiMamincheGharZaleTayar #SasrodcheMamincheGhar #BaykoneBanvaliSukatanchiVatal #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

КОМЕНТАРІ • 319

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 роки тому +25

    सतीश तुझे गाव आणि घरं खूप छान आहेत तुमची प्रेमळ आणि आपुलकीची भाषा तुमचे कुटुंब आणि गावचे आल्हाददायक वातावरण बघून खूपच आनंद झाला

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 2 роки тому +10

    वर्षा निघताना नेहमी येते म्हणायचं जाते नाही. तुझा स्वभाव फार छान आहे. अशीच आनंदात रहा.

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale650 2 роки тому +67

    बाहेरुन घर छान आहे पण मला जरा वादळाने पत्रे उडण्याची शक्यता वाटते

    • @gajanandalekar1361
      @gajanandalekar1361 2 роки тому +7

      पत्रे नक्की ऊडनार.

    • @rajumense5737
      @rajumense5737 2 роки тому +6

      हो खरचं

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 роки тому +2

      हो, ही काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

  • @ashanaik2092
    @ashanaik2092 2 роки тому +2

    सतीश दादा तुम्ही सासुची काळजी घेतात. सासुआई साठी घर बांधतात हे बघून खुप छान वाटले. तुम्ही त्याची जावाई नाही तर मुलगा कशी काळजी घेतो आईची तशी काळजी घेतात. खंरच तुमच्या सारखा जावाई मिळाला नशीब लागत. 🙏🙏🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому +1

    एक नंबर ब्लॉग, अत्यत नयनरम्य वातावरण, घर बाहेरुन खुप मस्त, मोठे बांधले, आतुन सुद्धा घर छान असेल याबाबत काही शंका नाही, सुंदर👌

  • @rakhiparulekar7039
    @rakhiparulekar7039 2 роки тому +3

    Great आहेस तू......नाहीतर सासू साठी कोणताच जावई एवढं करत नसतो.......M so very proud of u.....👍

  • @user-oh8lt1qb4y
    @user-oh8lt1qb4y 2 роки тому +1

    मस्त आहे तुमच्या सासुच घर खूप भरी वाटल तुम्ही आवडीने लक्ष देता घरा कडे जावई कमी मुलगाच जास्त वाटतं आम्हाला

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 роки тому +18

    वा सतिश तुझी स्कुटी छान आहे गाडीने जाताना आजूबाजूचा परिसर बघण्यास मस्त वाटते एक नंबर नजारा आहे वाहते झरे व ढगाळ वातावरण झाडझुडप बघून खुप मन प्रसन्न होते आणि वर्षाच्या आईचे घर सुंदर बांधले आहे पण वरती बाल्कनीला लोखंडाची जाळी लाव त्याने कुठचा धोका निर्माण होणार नाही व घराला शोभा सुध्दा येईल तसेच सरपंचाचे घर सुध्दा मस्त आहे व ती माणसं सुध्दा छान आहेत छान पाहुणचार केला त्यांच्या सुनेने तसेच वर्षाने सुध्दा छान रेसिपी केली बघून तोंडाला पाणी सुटले तसेच जेवण एकदम मस्त होते प्रदंनू सुध्दा मस्ती करत होता त्याला आता बोलायला शिकवा जेणेकरून त्याचे बोलणे सुधारेल व गावातील माणसं कधीही गावी गेले की आपुलकीने प्रेमाने विचारपुस करतात हे खरच खुप आवडते जणू काही पूर्ण कुटुंब आहे तसेच वर्षाची आईला सुध्दा आनंद झाला लेक व जावईबापू नातू भेटण्यास आल्याचा बर वाटलं बघून खुप आवडला विडिओ प्रदंनूची काळजी घ्या व स्वतः ची सुध्दा देव बरे करो

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 2 роки тому +16

    मेहनत केल्या शिवाय
    काही मिळत नाही,खूप छान 🥰👌👌

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 роки тому +1

    खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच निसर्ग सौंदर्य कितीही वेळा पाहिले तरी मन भरतच नाही व ताईंच्या आईचे घर मस्तच 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @chaitanyavibhute5416
    @chaitanyavibhute5416 2 роки тому +4

    घर खूपच छान बांधलं आहे....खंत एकच आहे की आधी सारख आंगण नसणार आता

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 2 роки тому +5

    Varsha Tai ne rahsych na ghari.....tevdi ch help zali asti aai la...

  • @babanpandit9400
    @babanpandit9400 2 роки тому +5

    बाहेरून घर टुमदार व छान दिसतं, जवळून व आतून घर पाहण्याची उत्कंठा लागली आहे, व ती इच्छा तू लवकरच पूर्ण करशील अशी आशा आहे, आणखी एक वर्षा स्कुटी चालवत आहे हे लवकरच पाहण्याची इच्छा आहे

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 роки тому +4

    व्हिडिओ मस्त!घर छान दिसते आहे! गावातील सृष्टी सौंदर्याने मन मोहून टाकते
    गावच्या शेजारच्याना हाक मारायलाच हवी आपल्या मागे त्यांची सोबत असते घरच्यांना

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 роки тому +3

    खुपच छान दिसतय घर, आता उत्सुकता आहे ती पुर्ण झालेलं घर पहायची.

  • @sugandhajadhav2968
    @sugandhajadhav2968 2 роки тому +1

    घर खुप छान आहे पुर्ण झालयावर परत एकदा विडीओ तुन दाखवा. सतीश दादा तुमचे बोलणे अगदी मनभावन आहे प्रत्येक शब्द अगदी गावातील आपली माणसे बोलतात तसे वाटते उदाहरणार्थ वतल हा शब्द वर्षा ने जो सुकटीचा रससा केला तयाला म्हणतात मी पण चिपळूण ची आहे तयामुळे ही भाषा हे शब्द अगदी आपलेपणा आहे

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 роки тому +4

    खूप सुंदर छोटंसं घर झालंय दादा🤗👌👌

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому

    अरे वाह साखरी ला मस्त हिरवगार वातावरण झालं आहे मस्त वाटत. वर्षाच्या आईचं घर एकदम मस्त झालं आहे. घरं पूर्ण होऊ देत नंतरच होमटूर करा. वर्षाची पाककृती खुप छान होती तोंडाला पाणी सुटलं.विडीओ खुप छान.

  • @deepalipatil7512
    @deepalipatil7512 2 роки тому +11

    घर खूप छान आहे ,आता पर्यंत किती खर्च झाला । हे सांगू शकाल का ?

  • @user-tv1no2ri2z
    @user-tv1no2ri2z 2 роки тому +1

    आम्ही असच तुला आशीर्वाद देतो मंजे तू लोकांना घर बांधून देशील मजा करशील अरे तिला फुकट पैसे कमवायची सवय लागली आहे

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +1

    छान मस्त सुरेख घर... .आई.ल. समाधान झालय..खूप चांगले काम केलंय तुम्ही...सध्या आई कुट्यशी राहतेय?आत्ता वर्षा v बहिणीला राहता येईल. साखरी गावी खूप मस्त हिरवळ आणि खूप खूप छान वाटत होतं..तुम्ही येताना..मस्त छान मेनू मामीच घर एकदम झकास आहे .. व्हिडियो आवडला

  • @sonanathchandgude4540
    @sonanathchandgude4540 2 роки тому +3

    खरंच तुमचं कोकण खूप छान आहे आणि तुम्ही तुमच्या तुमचे व्हिडिओ खूप आवडतात म्हणून बघत असते तुमची फॅमिली खूप छान आहे असंच आहे अंबाबाईचा आशीर्वाद असेल

  • @archanalohar1479
    @archanalohar1479 2 роки тому +8

    वर्षाला सख्खा भाऊ नाही का..

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +11

    I must say it's a good house Satish.... God bless you!

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs 2 роки тому

    सतिश भाऊ तुमचा गाव खुप सुंदर आहे, मामींच घर पण छान आहे, तुम्ही खुप सुंदर सगळं मांडता, तुमचा परिवार असाच सुखी आनंदी राहू देत हीच बाप्पा चरणी प्रार्थना.

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 роки тому

    कोकणात मस्त हिरवळ आहे. म स्त निसर्ग, सुंदर

  • @komalchirecipe7962
    @komalchirecipe7962 2 роки тому

    तुमचे ब्लॉग बघून खूप मस्त मस्त वाटतं ....कंटाळा निघून जातो खूप खूप भारी वाटतं.......मस्त तुमची फॅमिली खूप मस्त आहे..... वर्षा ताई ची मी मोठी फान आहे....

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 2 роки тому +7

    वर्षा तुमच्या मामाची मुलगी आहे का

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 2 роки тому +7

    प्रदनु आता बोलायला लागला खूप छान बोलतो

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 роки тому +9

    अरे वा, मस्त आहे मामिंचे घर, please entire home tour लवकरच dya.

  • @gajanandalekar1361
    @gajanandalekar1361 2 роки тому +16

    बाल्कनी खूप रिस्की आहे .

  • @priyanawale1076
    @priyanawale1076 2 роки тому +1

    तुमच्या तोंडून वेगवेगळ्या गावाची नावे एकून आम्हाला आमच्या श्रीवर्धन ची आठवण येते तुमचे व्हिडिओ पाहून प्रत्यक्ष गावात गेल्याचा आनंद होतो खूप काही मस्त्त

  • @ajitpatil9461
    @ajitpatil9461 2 роки тому +1

    Dada gadi kitila ghetli...

  • @gathakokanchi7534
    @gathakokanchi7534 2 роки тому +5

    दादा वर्षा ताईंची आई अगोदर राहात होती ते घर कोणाच आहे

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 2 роки тому +6

    👌🙏दादा कामावर असताना तुमचे व्हिडिओ आला की लगेच पाहतो आणि त्याचे कारण तुमचा मुलगा प्रदु त्याला बघीतल कि माझ्या मुलाची याद येते तो पन सेम असाच दिसतो त्याचा मी शार्ट व्हिडिओ टाकला आहे

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 роки тому +1

    सतीश व वर्षा एक काम करा
    गल्ली साफ करून आजूबासजूचा कचरा पण साफ करा

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 роки тому +9

    बाहेरून तर 🏡 मस्तच टुमदार खुप मोठं नाही पण छान दिसते आतुन पण थोडक्यात दाखवले असते तर बरे वाटले असते आता पुन्हा 🏡 आतुन पहायची आतुरतेने वाट पाहु बाकी विडियो छान गावच वातावरण पाहून मन प्रफुल्लित झाले

  • @pratikghag5264
    @pratikghag5264 2 роки тому +2

    Are bhai mami tujya ektya astat ghari na mg ata ghar navin बांधला mg yevda पैसे वैगरे घराला तू help केली का

  • @aarchiwadkar2006
    @aarchiwadkar2006 2 роки тому +1

    जवळा च्या रसामध्ये कडीपत्ता कशाला टाकता

  • @pankaazful
    @pankaazful 2 роки тому +3

    God bless you Satish, you are such a sweethearted love you all...

  • @sarikadurge2243
    @sarikadurge2243 2 роки тому

    मस्तच आहे तुमच्या गावातील वातावरण आम्हाला खूप आवडलं

  • @bhereshweta682
    @bhereshweta682 2 роки тому +6

    आम्ही तुमच्या कडून मसाला मागवला आहे, खरंच छान आहे मसाला 👌👌. पावसात प्रदनुची काळजी घ्या.

    • @anvimahadik9193
      @anvimahadik9193 2 роки тому

      मसाला कसा किलॉनी मिलते

  • @mangeshlanke2964
    @mangeshlanke2964 2 роки тому +2

    Mi jevha ha vlouge bghto Teva ekach shabd aathavto bhagywan aahes

  • @kharkande
    @kharkande 2 роки тому +3

    सतीशभाऊ, हल्ली तुमचे vdo पाहताना मराठी चित्रपट पाहतोय असंच वाटतं. कौटुंबिक स्टोरी, कोकणातील शुटींग !

  • @rakesh20074
    @rakesh20074 2 роки тому +1

    सतिश दादा स्कूटी छान आहे आणि आणि वाटेत लागलेला धबधबा चा सुंदर नजारा बघायला मिळाला 😍 आणि दादा घर मस्त बांधलाय खूप सुंदर 👍👌👌🥰😊

  • @1234sudesh
    @1234sudesh 2 роки тому

    सतीश दा, माझ गाव श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे. आजचे तुमचे उसरी, ओतल आणि बेस हाव आणि असे अनेक शब्द ऐकून खूप भारी वाटलं, आपली जवळपास सारखीच बोलीभाषा आहे. बाकी व्लॉग छान होता.

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 роки тому +2

    दादा घर छान होत मस्तच....लवकर बनवुन झाल की विडीयो मधे दाखवा..बाकी विडीयो छान होता

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 роки тому

    Satish tumche sojwal kutumba ahe, Shree Ganesha tumhala sarvana sukhi thevo hich prarthana

  • @tejassantoshshevare953
    @tejassantoshshevare953 2 роки тому +4

    आरे वाह घर तर खुप मस्तच आहे ...
    खुप छान घर बांधले दादा

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 роки тому

    खूप छान आहे घर मला खूप आवडले अजून खूप काही करायचं आहे खूप छान दिसणार आहे जेवणाचा बेत तर खूप छान होता

  • @amrutarane3575
    @amrutarane3575 2 роки тому +2

    Dada home jy complete hoyeil ty kiti prize madhy zal ty pan try kar sagycha. Khup chan ahai home. Means saglya idea yeil even . Kaka cha number pan sag Jamel tar

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 роки тому

    Khupch chan ghar.varsha khup khush disli.satiah tu sasu sathi chan kam keles .tuzya aaine hi tumhala sath dili he mhahtvache.

  • @jyotimane2468
    @jyotimane2468 2 роки тому +2

    तुमचे विडीओ छान असतात मी सगळे बघते मी पण कामोठे मध्ये राहते.

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 роки тому

    Garibitahi samadhan mananara manus ahes tu .chhan sukhi raha.

  • @manukarkaradkar4794
    @manukarkaradkar4794 2 роки тому

    खुप छान आहे गाव आणि मसाले किती प्रकारचे असतात ते कळेल का आणि मालवणी मसाला बनवता का आणि १किलो ची किंमत किती

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому

    छान घर, सुकट ch रसा भारी, खोबरे नाही टाकायचे भारी होतो वागा, बटाटा, शेंगा टाकून

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 роки тому

    सतीश राव घर छान दिसतय बाहेरून शॉर्ट अँड स्वीट मधे परंतु वादळl मधे पत्रे उडण्याची भीती वाटते पुढे थोडा स्लोप ठेवायला हवा होता असो बाकी सर्व ठीक आहे

  • @KiranPhatak-qb5kb
    @KiranPhatak-qb5kb 2 роки тому +1

    Cost ??

  • @CRAZY_BOY_809
    @CRAZY_BOY_809 2 роки тому +12

    मसाल्याचा किंमत किती आहे भाऊ

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 роки тому +1

    सुंदर निसर्ग🌿🍃

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 2 роки тому

    Varsha nasale kon konate aahet aani rate k ay aahe no de mahnje bolta yeil baki blog 👌👌👌 Babu chi kalji geya khoktoh toh 👍

  • @vaishalikarekar3919
    @vaishalikarekar3919 2 роки тому +4

    व्हिडिओ खुप छान परंतू घराचि उंची खुप वाटते

  • @Poojaborkar-sm9rb
    @Poojaborkar-sm9rb 2 роки тому +2

    गाडी किती ला घेतली दादा छान आहे

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 роки тому

    मामीचे घर खूप छान झालंय, अंदाजे किती खर्च होतो अश्या प्रकारे घरबांधणी ला

  • @tejaskadamvlogs
    @tejaskadamvlogs 2 роки тому

    Sir tumchyakade camera konta ahe

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 2 роки тому

    मामीचे घर खूप छान सुंदर. .खूप आवडले .... रेसिपी मस्तच ....

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 роки тому

    घर खूप छान दिसते बाहेरून छान व्हिडिओ 👍

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 2 роки тому +2

    Maze ghar rahate nahi. Tyamule gharache kam karayche asel ter tumchi help milu shakel ka

  • @roshanisuryawanshi6512
    @roshanisuryawanshi6512 2 роки тому

    Khup mast asach aaila mulini anandi tevayach mulaga kay aani mulagi kay aata sahal barobrilach aahe 1 no

  • @lakhanjamdade7448
    @lakhanjamdade7448 2 роки тому

    mi tumche sarv vidio pahto tumchya kadun khup kahi shikayl milte
    tumhi khup mast rahata
    Aanadi Aayusha kas jagaycha he tumchyakade pahun samjte
    neha mi khusha raha

  • @kavitabhosale4022
    @kavitabhosale4022 2 роки тому

    Are wa kup chan Ghar vatay baherun ani kup bara vatala mamin sati changla Ghar zhala kup kup chan dada ani varsha Vahini vatal tar ek no amcha ghari pan saglyana avadtey lu all 😍😍💗kalji ghya vlog kartana.

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 роки тому +1

    प्रांजू कुठे आहे. छान देखावा. घर पण छान.

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 2 роки тому +1

    Satish kharch khup mast ghar kharch grate ahes

  • @gulshannalband4686
    @gulshannalband4686 2 роки тому

    Yummy.recipi.nazara.No.1.I.like.recipi

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 2 роки тому

    सुकट रस्सा एक नंबर
    आणि घर पण साखरी चे छान

  • @manishak3062
    @manishak3062 2 роки тому +2

    सुंदर आहे घर मला खुप आवडल पुर्ण झाल की बघायला आवडेल 👌👌

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 2 роки тому

    Gavache climet khupch sundar

  • @deepalizagade8916
    @deepalizagade8916 2 роки тому

    Dada video mast aanhi tumcha voice khup audible hota...thnk u tumhi background music kami kelya badal...kaaran tumhi kay bolta and dakhavta tya gosti aamhi khupch utsukutene baghto...thnks

  • @pritikarde3666
    @pritikarde3666 2 роки тому

    Satish dada ...masala bhava kay aahe...aani order kasa karaycha plzzz sangal.....from satara

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 роки тому

    Chan ghar banvala aaich aai khush zali baghun tumala

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 роки тому +6

    दादा 🏠 खुप छान आहे पदनु ला खोकला आला आहे तुळशी चा काढा देया आईछान आहे आजचा विडिओ छान आहे

  • @balkrishnasutar1363
    @balkrishnasutar1363 2 роки тому

    नवीन घराला तुम्ही खुपच मेहनत घेतली 👌

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 роки тому +2

    खूप खूप छान विडिओ झाला आहे

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 2 роки тому

    Masala konata aahe ani kasa kilo deta. Order Kasi deta.

  • @dubharne
    @dubharne 2 роки тому

    tuje video chan asatat. mala gharguti masala order karayacha ahe, mi dahisar la rahat aahe,kase order karayache

  • @HunTer.828
    @HunTer.828 2 роки тому

    Tumhara vlog dhek ke apna pan jaisa mehsoos hota hai... Thank you...

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 роки тому +1

    Khupchan dada video KHUP CHAN anytime SUGARAN vahini take care all God bless you all FAMILY 🙏👌👍🌹

  • @samikshasawant3158
    @samikshasawant3158 2 роки тому +4

    दादा वर्षाला पण गाडी शिकवा

  • @ruhijadyal168
    @ruhijadyal168 2 роки тому +1

    Mami aktyach rahtat ka.

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 роки тому +2

    Pawsache Diwas Mast Astat Satish Dada.😁👌🇮🇳💚💚💚💚💚

  • @ranjana5463
    @ranjana5463 2 роки тому +3

    wa wa mast navin gadivar. gavi ek gadi asavich tithe gadi shivay kahi chalat nahi kuthe jayche tar gharchi gadi pahije.bare jhale gadi ghetal te.maminche ghar mast jhale bandhan.chan

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 роки тому +1

    मामींनी namskar....

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 роки тому

    Khup Chhan Video 👌👌👌Aai ch Ghar Chhan aahe👌👌 Recipe mast 😋👌👌👍👍👍

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 роки тому +2

    खूपच सुंदर घर बांधले.

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 роки тому

    खुप छान व्हिडिओ आणि निसर्ग तर खूप छान 👍👌👌

  • @vinitajoshi8933
    @vinitajoshi8933 2 роки тому

    Nice Video Satish Varsha chi Aai pun Shaanta Va Mehanti aahe tujya Aai Saarkhi👌👌

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 роки тому +3

    घर छान आहे आईचे साखरतले👌🏻हिरवागार परिसर खुप सुंदर 👌🏻

  • @chakormane4799
    @chakormane4799 2 роки тому +1

    आता सतीश , चार चाकी गाड़ी शिकून घया , आणि वर्षाना छोटी गाड़ी शिकवा .

  • @shivvlog171
    @shivvlog171 2 роки тому +4

    मला पण बाहेरचे पत्रे उडून जाण्याचे शक्यता वाटते

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому +2

    Mast chan bhari 👌👌👌👌😀😀😀😀