आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन घर बघायला 😍| New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • पनवेलमध्ये नवीन घर बघायला घेऊन गेलो मित्राला 😍| New Flat In Millenium Panvel | S For Satish | Panvel #NewFlatInPanvel #NewFlatInMillenniunPanvel #MillenniumInfraNewProject #sforsatish
    MILLENNIUM INFRA
    Contact No. 8055554487
    Website - www.minfra.co
    Plotno- 1, Sector-27, opposite Khandeshwar Station
    (Corner plot- 5248 sqmt)
    maps.app.goo.gl/PBbvV8LzMXPVf...
    *Plot-28, Sector-17, Khanda Colony*-(4633 sqmt)
    maps.app.goo.gl/7U7kKinYMdoBF...
    Booking/Sales Office:-
    Millennium Flora, Plot no-09, Sector -17, New Panvel(W) maps.app.goo.gl/Je9nXEUysnxRK...
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another UA-cam channel - / @satishratate

КОМЕНТАРІ • 289

  • @manny99901
    @manny99901 8 місяців тому +57

    तुमचा फ्लॅट कितीला घेतला आणि कसं लोन केलं हे सांगणार होतात तो व्हिडीओ काही आला नाही.
    तुम्ही वस्तु किंवा घर घेताना शॉप फ्लॅट दाखवता पण स्वतः वेगळं च काहीतरी घेता पण त्याचे डिटेल्स देत नाही.e.g. सोफे फर्निचर रेडिमेड दाखवलं उल्हासनगर कुर्ला वगैरे मध्ये आणि स्वतः बनवून घेतलं आणि price पण सांगत नाही🙄🙄

  • @user-fj1gs4sw4c
    @user-fj1gs4sw4c 7 місяців тому +20

    सतीश सर तूमचा video खुप छान बनवला,पण तो बघताना तुम्ही शेवटी किम्मत पण सांगणार होतात पण पुर्ण vidivo बघून आणी ऐकून झाला तरी तुम्ही घराची किम्मत सांगीतली नाही,तर अस करू नका सांगता काय आणी करता काय,या वरून अस दिसून येते कळत न कळत तुम्ही त्या बिल्डरचे एजंट म्हणून काम करताय भाऊ जनतेला ओळखायला वेळ जात नाही .

    • @KISHORSALUNKHE-ot3hs
      @KISHORSALUNKHE-ot3hs 3 місяці тому +1

      Correct

    • @sachingosavi5804
      @sachingosavi5804 2 місяці тому +1

      बरोबर आहे स्वतःची विश्वासार्हता घालवू नकोस

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 7 місяців тому +5

    उंडाळकर या तीन गोष्टी पहा.
    1)OC
    2)CC
    3) सोसायटी registration/share certificate

  • @parshurambhiungade4934
    @parshurambhiungade4934 8 місяців тому +30

    तुम्ही फ्लॅट दाखवला त्याची किंमत नाही सांगितली घर कस चांगला आहे हे कॉन्ट्रॅक्टर चा माणूस न सांगता तुम्हीच त्याची तारीफ करता त्यामुळे त्यामुळे घराचा रेट वाढतो हे बरोबर नाही

    • @sarojanaik9511
      @sarojanaik9511 7 місяців тому +13

      1 bhi 75+ tax,2 bhk 1 cr chya var aahe...He fkt you tuber na parvadnare flat aahe subscriber la nahi

    • @aapsscorp2404
      @aapsscorp2404 Місяць тому

      Ekdam barobar 👍

  • @swatichavan5553
    @swatichavan5553 8 місяців тому +14

    Price sangayla pahije hoti je sample flat bghitle tyachi.....😢

  • @bharatmatre9985
    @bharatmatre9985 2 місяці тому +3

    सर घणसोली नेरुळ पनवेल मध्ये 25 लाख पर्यंत रूम असतील तर विडिओ विथ लोकेशन सेंड करा धन्यवाद 🙏

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 8 місяців тому +9

    Good planning project thank u for such good sujection.

  • @sandeshgawade7406
    @sandeshgawade7406 8 місяців тому +6

    काय गरज आहे builder लॉबी chi अॅड करायची..आपल्या कोकणातला locations दाखवा. आम्ही त्याला दाद देतो.

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 8 місяців тому +5

    आरे मस्त भावा यू ट्यूब पेमेंट वर्ती, दूसरा पन फ्लैट घेतोय का, वेरी गुड मस्त 😅

  • @admtrestest1841
    @admtrestest1841 8 місяців тому +6

    as per RERA act sale of flat is on carpet area also heard that the area is having water issues like no water for two three days as for airports and metro train are concerned it will take another 20 to 25 years seeing mumbai yet to be completed metro which started in 2016 and will be ready by 2028 and this is in design phase some misleading information is being spread to rig prices

  • @user-tw4bv2wn6s
    @user-tw4bv2wn6s 8 місяців тому +5

    दादा रूम एजंट आहे म्हणून किंमत सांगत नाही आणि रूम बदल आणि बिल्डर बदल जास्त बोलतोय

    • @abhijeetbothare8881
      @abhijeetbothare8881 7 місяців тому +1

      हे बरोबर बोलले तुम्ही .

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 8 місяців тому +2

    Khup chan Vlog! ❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 8 місяців тому +2

    Very nice information, nice vlog,nice project, mast👍👍👌👌

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 8 місяців тому +2

    Two batch flat is ek number ❤

  • @nitinbedre4207
    @nitinbedre4207 8 місяців тому +5

    खूपच मस्त आहेत फ्लॅट❤ काम खुप मस्त आहे .❤😊

  • @Copyright2402
    @Copyright2402 8 місяців тому +2

    So beautiful just looking wow🎉🎉🎉🎉

  • @babanjathar5747
    @babanjathar5747 8 місяців тому +4

    Price santo bolalas tu satish pan sangitali nahi... Actually raff idea dili pahije hoti

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 8 місяців тому +1

    Very nice vlog thank you for information

  • @user-lt9oi5qr6z
    @user-lt9oi5qr6z 8 місяців тому +1

    Khup chhan flat ahe dada

  • @ajazshaikh9779
    @ajazshaikh9779 8 місяців тому +6

    Builders chya nadat padu naka tumcha cariier nassht hoil

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 8 місяців тому +122

    Property ghaychi asel tar 50% cash aseö tar ghya nahitar 90 % kinva 80% loan karun flat cha price peksha duppat paise jatat

    • @pushpagaikwad84
      @pushpagaikwad84 8 місяців тому +16

      Kharech aahe bank loan madhe paise jaast jatat, pan property chi value increase hot nahi.

    • @nileshjadhav9472
      @nileshjadhav9472 8 місяців тому +4

      @@pushpagaikwad84 Panvel sarkhya area madhe property value chhan increase honar tyat Kay prashnach nahi!!

    • @nileshjadhav9472
      @nileshjadhav9472 8 місяців тому +5

      30-35 yrs madhe aaple 2 Kay 3 Guna paise jatat! Pan tya veli property chi value pan tevhdhich pohachleli asnar!! Kimaan Panvel sarkhya area madhe tari!!!!

    • @rajeshkute647
      @rajeshkute647 8 місяців тому +7

      Karz karun lok room ghetet aani nantar tAychr hafte baharayche mahun tension ghetat..new construction la 40 to 45 % loading taytach marto manus

    • @nileshjadhav9472
      @nileshjadhav9472 8 місяців тому

      @@rajeshkute647 खरेच आहे ते!! म्हणून कर्ज कमीत कमी घेतलेले बरं!! डाऊन पेमेंट जास्तीत जास्त कसे देता येईल त्याचं पाहिलं प्लॅनिंग करायला पाहिजे!!! ३०-३५ वर्ष कर्ज फेडत राहणे खायचं काम नाही हे नक्की

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 8 місяців тому +1

    Very nice satish bhai

  • @ajazshaikh9779
    @ajazshaikh9779 8 місяців тому +7

    Tumhi masale vika Best

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 8 місяців тому +1

    Khup chan aahe

  • @jawaleakash89
    @jawaleakash89 8 місяців тому +7

    Flatच्या Add साठी Video ठीक आहे पण आता सगळे Subscribers दिवाळीच्या फराळाच्या Videosची वाट पाहत आहेत.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  8 місяців тому +1

      येईल भाऊ🙏

  • @SACHINSTRUCTURE123
    @SACHINSTRUCTURE123 2 дні тому

    Nehmi RERA carpet vicharava. Toch actual area milto. Navi Mumbai ani itar thikani built up ani super built up nusaar rate lavun fasavle jate ti paddhat band jhali pahije. 🙏🏻

  • @ajazshaikh9779
    @ajazshaikh9779 8 місяців тому +9

    Promotion kartana vichar Kara

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 7 місяців тому

    Nice Volga mitra 🙏

  • @varshamane4436
    @varshamane4436 8 місяців тому +4

    मी पण उंडाळ्याचीच आहे दादा , तुमच्या कडून नाव ऐकलं आमच्या गावाचे छान वाटलं आणि जेव्हा तुम्ही गावी आला होतात लग्नाला तेव्हा मी मुंबईला होते नाहीतर तुम्हा दोघांना भेटायची खूप इच्छा आहे आता सध्या मी पनवेलमधेच रहाते योग असेल तर वहिनीना आणि तुम्हाला नक्कीच भेटेन 😊

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f 8 місяців тому +2

    सतिश निगोशिञेबल हा शब्द मुंबई मधे नाही चांगला आहे विडिओ मिसेस दिक्षित

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 8 місяців тому

    मस्त मस्त 👌👌👌👍👍👍👍

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 8 місяців тому +1

    very nice mast

  • @jd4434
    @jd4434 7 місяців тому

    Mast Video ❤

  • @user-oy8jb7ib3u
    @user-oy8jb7ib3u 8 місяців тому +3

    Very nice flat, what's the cost for 1Bhk Dada

  • @vikasshelar9197
    @vikasshelar9197 8 місяців тому +4

    Koni hi gheu naka 20 -25 varsh hafte bharun zindagi khatam ho jayegi tya peksha jaga vikat gheun mast ghar banda nahi tar pagdi ni gya te best rahil ye paise kamvala aale ahet dimag shant thevun vichar kara aaplya purn kastachi mehanat hafte bhaun jate kahi matlab nahi jaam mahag padto offer cha navani chuna lavtat vichar kara ?

  • @keithtfernandes
    @keithtfernandes 8 місяців тому

    3 bhk flat is very interesting which floor available

  • @mohanrale5809
    @mohanrale5809 8 місяців тому +1

    छानच ❤

  • @playwithvihaan7601
    @playwithvihaan7601 7 місяців тому

    I shifted to Nerul 3 month's back.I live in Sector 6.I would like to meet fitness enthusiast .

  • @prajaktajadhav9507
    @prajaktajadhav9507 8 місяців тому +9

    Price kay

  • @likechalke4330
    @likechalke4330 8 місяців тому +8

    Are kamishon kiti bhetnar ahe

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 8 місяців тому

    Masat 👌 👌

  • @kailashtandel2811
    @kailashtandel2811 8 місяців тому +2

    Dada flat khup chhan aahet pn rate nahi sangitle

  • @ajaygidde5837
    @ajaygidde5837 6 місяців тому +1

    बिल्डर चे एवडे कौतुक करता की तुम्ही रेट वाढवण्याला मदत करता
    बिल्डर हा कोणाचा नसतो त्याला त्याचा प्रॉफिट शी मतलब असतो
    आमचा बिल्डर आमचा बिल्डर असे सारखे बोलू नका

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 8 місяців тому +2

    वास्तू शास्त्र खरचं असतं का महत्त्वाचं

  • @prabhakarthik9937
    @prabhakarthik9937 6 місяців тому

    ❤beautiful

  • @Milind400
    @Milind400 2 місяці тому

    Video mast banvla ahe...Price pn sangat ja... Tyach basis vr vichar krnar na..

  • @hemantkumartikam4928
    @hemantkumartikam4928 8 місяців тому +6

    Tumhi video madhe sangitlya pramane flat chi price nahi sangitali ase ka

  • @alltimecooking340
    @alltimecooking340 8 місяців тому +6

    1bhk flat praise kaay aahe dada

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 8 місяців тому

    masth

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 8 місяців тому +5

    Satish bhau tumhi pahila video kela hota new panvelacha .pan grampanchayat madhe je builder aahet .tithe lok flat ghetat pan tithe panyachi suvidha barobar nahi aahe .krupaya karun mitrano grampanchayat madhe flat gheu naka .bichare jyani flat ghetle aahet ti lok pastavali aahet.khar pani pan ghan aahe.aani piyach pani २ divasane yet .te pan fakt १५ minite yet.mhanun vichar karun flat ghya .mi swata tithe Rahat aahe.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  8 місяців тому +2

      गावठाण वेगळं आहे... ज्यांबदल आम्ही माहिती देत असतो...हे महानगरपालिका सिडको मधले प्रोजेक्ट आहेत...

    • @manishak3062
      @manishak3062 8 місяців тому

      पाणी २४ तास आहे मी राहते बाजुच्या सोसायटीत १५ वर्षापासून .

  • @sudhakarpatil4501
    @sudhakarpatil4501 7 місяців тому +1

    Monthly maintainence kiti ahey tey pun sanga

  • @user-ip7if1po8x
    @user-ip7if1po8x 7 місяців тому +2

    why Flat price is not show in video

  • @asaibbsdetailingconsultant1382
    @asaibbsdetailingconsultant1382 8 місяців тому +1

    zabardast
    Thanks for visiting this Project
    prefer to buy flat in this project
    by Abdul inamdar

  • @ajazshaikh9779
    @ajazshaikh9779 8 місяців тому +10

    Builder tumhala 2 te 5 hazar denar Pan lokanche paise adkau naka

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty 8 місяців тому

      Tujya ghri sangayla alela vatt builder he sagla

  • @Sunny-ix2ce
    @Sunny-ix2ce 8 місяців тому +3

    good flat but price?????

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 8 місяців тому +4

    Khupch Chan flats aahat very nice vlog 👍👍👌👌

  • @pareshmohare7673
    @pareshmohare7673 8 місяців тому +2

    satish bhau navi Mumbai chi property hi lease hold property aahe... always free hold property purchase kara...tumhi video bagha u tube la lease hold verses free hold property tyamule mi thane west pachpakhadi la flat book kela.. thanks, and take care gbu😊😊😊

  • @sarthaklife1.94M
    @sarthaklife1.94M 8 місяців тому

    Tumcha ghar must aahe dada... Kute aahe mala sagaal ka??..

  • @sanjanaadvilker4287
    @sanjanaadvilker4287 11 днів тому

    Wow ❤❤❤❤❤

  • @saralamore-hh5fe
    @saralamore-hh5fe 8 місяців тому +4

    खुपचं छान फ्लॅट आहेत दादा तुम्ही पण लवकर २bhk घ्या 😊

  • @vijayaingle4657
    @vijayaingle4657 8 місяців тому +2

    Price nahi s angitsli te sanga 🙏

  • @sayalimokal3939
    @sayalimokal3939 8 місяців тому +3

    1 bhk che price ky ahe dada

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 8 місяців тому +1

    Sir 1bhk cha price tar saga am intersted

  • @warankarvlogs
    @warankarvlogs 7 місяців тому

    Can I also come to create a blog of property?

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 8 місяців тому +1

    Bhari Flat
    Chan Maheti Deli
    Price

  • @ramkrishnakale1055
    @ramkrishnakale1055 8 місяців тому

    Very good

  • @mvc661
    @mvc661 7 місяців тому

    किंमत तर सांगितलीच नाही साहेब तुम्ही लोकांकडून आहात की बिल्डर्स कडन

  • @divyashripalshetkar7724
    @divyashripalshetkar7724 5 місяців тому

    तुम्ही प्रत्येक रूम ची price sanga एरिया नुसार मला ही रूम घ्यायचा आहे

  • @shobhamane2916
    @shobhamane2916 8 місяців тому

    👌👌👌👌

  • @avinashkshirsagar2439
    @avinashkshirsagar2439 7 місяців тому +1

    Flat cost kon sangnar re ...tuza tyup distoy builder shi...

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 8 місяців тому

    Wow khup chan ahet flats mla 2 bhk ani 3 bhk avadle

  • @VidhiGhadi-sj7ic
    @VidhiGhadi-sj7ic 8 місяців тому +3

    किती ला आहे

  • @pareshmodake1223
    @pareshmodake1223 8 місяців тому +3

    जय सदगुरू भावा तुमच्या घराचि सविस्तर विडिओ आजुन बनवली नाही कितीला व कसा घेतला ते काय काय अडचणी आल्या असा सविस्तर विडिओ बनवा लवकर

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 8 місяців тому +2

    Sunder 2 bhk flat 👌👌👌

  • @NSk976
    @NSk976 8 місяців тому +1

    Tumcha flat kiti parynt gela cost

  • @mangeshkate4826
    @mangeshkate4826 8 місяців тому +1

    Price nahi sagitlat
    1bhk kiti

  • @apindia9750
    @apindia9750 8 місяців тому +1

    Bhai... Price nahi sangitlis..

  • @ajazshaikh9779
    @ajazshaikh9779 8 місяців тому +5

    Barbad hou naka

  • @shilpanarnaware4830
    @shilpanarnaware4830 8 місяців тому +1

    2bhk kitila ahe dada??

  • @kitchenqueenMarathi
    @kitchenqueenMarathi 8 місяців тому

    Satish bhau jai sadguru hya builder che punyat project aahet ka

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 8 місяців тому

    👍👍👍👍👌👌👌👌

  • @mikokankarswayam8241
    @mikokankarswayam8241 8 місяців тому +3

    Tumhi prices tar sangitlyach nahi

  • @sheetalgargote7881
    @sheetalgargote7881 8 місяців тому +5

    Vahini sundar disates... Saree cha rang Chan ahe... Tula Chan disatoy ❤

  • @mayurkarande2584
    @mayurkarande2584 8 місяців тому +10

    Sir actually ji maja Mumbai made aahe ti new Mumbai made nahe aahe bcoz tikadcha Pani bharpur jananla nahi sut hot and fakta amenities sati flats worth nahi vatat sorry to say bt mumbai mumbai aahe and panvel made arde builders bass international airport aahe mhanun sell kartat bt ti fakta ek aafwa aahe Airport la ajun 10 15 years pakdun chala,I like your videos...

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 8 місяців тому +2

      Ye true

    • @samikshavicharevichare3675
      @samikshavicharevichare3675 8 місяців тому +1

      Ase kahich nahi.... polution Kami aahe gardi...pan nahi saglyat imp goshta mehnje clenesss

    • @akshay_kanal
      @akshay_kanal 8 місяців тому +4

      Tumchi comment ekdum correct ahe pan tumhi 10 varsha late ahat 😂. Amhi 2004 pasun rahtoy new Mumbai madhe tya adhi mumbai la hoto rahayala. Amhala ata nako mumbai la ek divas firaych tari. Gardi, traffic, kachra yat agadi nakose hote. Rahila prashna airport cha tar land development complete zali ahe ani actual airport che kam suru zale ahe. Ajun 2yr parynt 1st runway suru hoil. Me civil engineer ahe ani swata 1 yr kam kele ahe panvel airport la tya mule kiti kam zale ani kiti speed ahe yacha changlach experience ahe. Jyani kadhi Navi Mumbai madhe vastavya kele nahi tyana tumcha sarkhech vatate.

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 8 місяців тому +1

      @@samikshavicharevichare3675 yes te pan brobr ahe. Mumbai sarkhi Ani dombivli sarkhi gardi tari nahi

    • @deepalidighe4271
      @deepalidighe4271 8 місяців тому +1

      नवी मुंबई खूप छान आहे आम्ही दादर , बोरीवली ला राहातं होतो पण आम्हाला आता नेरुळ आवडत प्लॅनिंग सिटी आहे

  • @meghagotad3508
    @meghagotad3508 7 місяців тому

    Kimmmat pn sanga

  • @santoshmalvade651
    @santoshmalvade651 8 місяців тому +1

    .मस्त phlyat

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 8 місяців тому

    👌👌👌😍👍

  • @HPCreationbyhitesh
    @HPCreationbyhitesh 3 місяці тому

    Marathi mansane add keli tar tumhala problem hoto, to bhavesh bhai dakhavto video tar tumhi tyala trending madhe gheun jata wa mazya bandhvano......

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 8 місяців тому

    Very good👌👌😊

  • @PoonamShinde-ut8rm
    @PoonamShinde-ut8rm Місяць тому

    ❤❤

  • @jatinmane3645
    @jatinmane3645 6 місяців тому

    What is the dimensions of hall ? 2bhk

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 8 місяців тому +1

    Khup chan ahy building ani osam flat ahet 👌👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  8 місяців тому

      Hoy 🙏

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty 8 місяців тому

      @@jitendrashirsekar1467haa kelai pn tu fakt uptat baslais ajun😂😂

  • @rozilamerchant6610
    @rozilamerchant6610 8 місяців тому +4

    Out of budget

  • @snehlatabagul3554
    @snehlatabagul3554 8 місяців тому +1

    Price kiti aahe

  • @mukadamasurkar
    @mukadamasurkar 8 місяців тому +3

    Thanks for sharing sample flat video n details dada

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  8 місяців тому +1

      Thank you🙏❤️

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 8 місяців тому

    chyan phlet ahe 🏬

  • @ushabhosale328
    @ushabhosale328 7 місяців тому

    Two BHK flat chi price kiti ahe area kiticha ahe

  • @user-no9gb6iy1v
    @user-no9gb6iy1v 3 місяці тому

    Satis bhauo puskal divsani aapla volg bhetla aaplya mitrana sagana aamcha sati tyancha paishani ak flt gya aani mala git kra

  • @urmilakale-nm9ex
    @urmilakale-nm9ex 8 місяців тому +1

    dada 2bhk Chi Prize Kay

  • @vijaypawar186
    @vijaypawar186 8 місяців тому +3

    Pp