भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan #CrabPartyInKokan #KokanVillage #CrabRecipe #sforsatish
    माझ्या कोकणातल्या गावी माझ्या गावाच्या बाजूचे मित्र भेटायला आले होते. येताना यशने मोठे खेकडे आणले होते. आम्ही आमच्या गावाच्या टेकडीवर जाऊन पार्टी करण्याचा बेत केला. कोकणात गावाकडे सध्या पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात कोकणातली गवे एकदम खुलून येतात. आमच्या गावाच्या जवळ असलेल्या टेकडीवरून नजारा बघण्यासारखा असतो. झणझणीत खेकडा रस्सा आम्ही बनवायचे ठरवले. भात आणि खेकड्याचा रस्सा असा पार्टीचा बेत होता. तुम्हाला कोकणातल्या रानात जाऊन अशाच पार्टीच्या व्हिडीओ जरूर दाखवेन. तुम्ही माझ्या गावी येऊन अशी मजा घेऊ शकता लवकरच आपण तशी योजना तयार करणार आहोत. आपले व्हिडीओ असेच पाहत राहा. तुम्हाला आजचा खेकडा पार्टीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तुमचा सपोर्ट प्रेम असेच राहूद्या
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 177

  • @manojwankhade2620
    @manojwankhade2620 21 день тому +49

    सतीश तुझ्या कडे गावा मध्ये जागा असेल तर होमस्टे सुरु कर , येऊन राहायला बर होईल व तुला पण आर्थिक मदत होईल .

  • @mansolanki9889
    @mansolanki9889 21 день тому +1

    आता म्हणजे मी रात्री ३ वाजता हा व्हिडिओ बघतोय,अरे खेकडे बघून रात्री तोंडाला पाणी आलं ,पण काय करू आता एवढ्या रात्री ३ वाजलेत आता

  • @MayurChogaleOfficial
    @MayurChogaleOfficial 21 день тому +1

    सतीश दादा monetization नंतर चॅनल चा नाव बदलू शकतो का,काही अडचण तर होणार नाही ना

  • @Omkara_production
    @Omkara_production 21 день тому

    आत्ताच जेवून उठलो.... आणि youtube open केला तर तुमचा खेकडाचा रस्सा बघून... पुन्हा भूक लागली😋 येवढी दणकट खेकडी मिळतात कुठे तुम्हाला 😕

  • @bhavik219
    @bhavik219 21 день тому

    आम्हाला सुद्धा support करा ❤

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 21 день тому +4

    अण्णा ने भात छान बनवला अजुन मला असा भात बनवता येत नाही मी पाणी गाळून बनवते रस्सा लय भारी बघुन तोंडाला पाणी सुटत निसर्गाची मजा घेतली

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 21 день тому

    खेकडे पील्लावर असतांना प्लीज खाणे टाळावेत.नम्र विनंती 🙏😊

  • @santoshharawade4988
    @santoshharawade4988 День тому

    किरण कुठे भेटला तुला सतीश

  • @AnitaGhag-ms7go
    @AnitaGhag-ms7go 21 день тому

    आण्णा ची साथ चंlगली आहे

  • @ChandanUmap-id2kv
    @ChandanUmap-id2kv 21 день тому

    सतिश लय दिवसांनंतर विडिओ बघतलो

  • @rajendrasakhare9569
    @rajendrasakhare9569 День тому

    छान पार्टी केली सतीश. मी एकदाच कोकणात आलो होतो. पण अशी मजा नाही आली. निसर्ग परिसरात अशी झन्नाट पार्टी माझ्या जवळ शब्दच नाही. धन्यवाद वाद. हा व्हिडिओ पाहुनच मन भरलय 🙏🙏

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 21 день тому +7

    गावचे सौंदर्य खुप मस्त आहे ❤️

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 21 день тому

    निसर्ग रम्य वातावरणात खेकडा पार्टी एक नंबर बनली आहे धन्यवाद

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 21 день тому

    1st comment . Waha. पावसात खेकडी म्हणजे ❤ आणि ते पण गावी🔥

  • @hemakotian7334
    @hemakotian7334 21 день тому

    Wowww......crab!!!!! soooo tempting.❤

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 14 днів тому

    Ky Bhari video aahe superb naturals villege video lovely resipe happy ❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @rasikahaate
    @rasikahaate 21 день тому

    खेकद्याचे कालवण एक नंबर. मस्त व्हिडिओ. असे पार्टी चे व्हिडिओ बघायला आवडतील.❤

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 21 день тому

    Dada gav. Mast khekda party akdam zanzanit full enjoy bhava

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 21 день тому

    सतिश भाऊ खुप सुंदर खेकडा पार्टी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 21 день тому

    एक नंबर खेकडा पार्टी, एकदम जबरदस्त रस्सा, लाजवाब 👌👌👌