भर पावसात केली आमच्या भाताची लावणी 😍| आईने बनवल्या चवळीच्या घुगऱ्या | S For Satish | Ambavali, Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • भर पावसात केली आमच्या भाताची लावणी 😍| आईने बनवल्या चवळीच्या घुगऱ्या | S For Satish | Ambavali, Kokan #BhatLavaniKokan #KokanVillageVideo #SForsatishVillage #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 164

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Місяць тому +27

    सतिश भाऊ गावचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आतुर असतो, छान वाटते शेतीची कामं , आईंच्या हाताच्या रेसीपी, पाऊस , धबधबे, डोंगर , नद्या , मासे आणि खेकडे पकडण्याचे व्हिडिओ, खुप खुप छान वाटतं , मन प्रसन्न होते पाहुन , तुमच्या गावी यायला नक्की आवडेल 😊😊😊😊

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  13 днів тому

      Khup abahar jarur ya🙏🏻❤️

  • @santoshagre9016
    @santoshagre9016 Місяць тому +20

    सतीश,खूप छान भात लावणी केली.
    पूर्वी मुंबईतून वडीलधारी माणसे भात लावणी करायला यायची ,आज तुझ्यासारखे तरुण येत आहेत भात लावणी करायला .खूप बरं वाटलं
    तरुणांनी आदर्श घ्यावा

  • @savitasalvi679
    @savitasalvi679 Місяць тому +1

    शेती भाती ची काम पाहिली की आईची आठवण येते माझ्या. आई खूपच तुमची मेहनती आहे मुलांमध्ये खूप आनंद घेते अशी माऊली सर्वांना भेटावी❤

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Місяць тому +1

    Farmers in the village are so happy to have this abundant rain for their crop. Such genuine happiness. Wonderful.

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Місяць тому +1

    Your mother is such an excellent house wife n mother. So down to earth n hardworking.

  • @sunitaphadol5453
    @sunitaphadol5453 Місяць тому +1

    वाव किती स्वच्छ पाणी आई फार काम करते सर्व कष्टाळू आहेत

  • @user-jt8ve8lq4t
    @user-jt8ve8lq4t Місяць тому +1

    🙏👍👌आई, सतीश भाऊ अण्णा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा👌👍🙏

  • @rajendrahawaldar
    @rajendrahawaldar Місяць тому +1

    खुप छान वाटत कोकण चा पाऊस व वातावरण

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 Місяць тому +1

    किती पाऊस पडतोय गावी मस्त वातावरण ❤️

  • @kalpanathakare6606
    @kalpanathakare6606 29 днів тому +1

    दादा किती छान निसर्ग हे सगळ बगून असे वाटते की तुमच्या गावाकडे याव आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय करावं

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Місяць тому +1

    गावातले व्हिडिओ पाहुन खुप मस्त वाटते. खुप छान असतात व्हिडिओ 👌🙏

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Місяць тому +1

    खूप छान लावणी पाऊस मस्त पडतो छान दिसतो नजारा भात शेती खुप छान व्हिडिओ मस्तच ❤❤

  • @anitasathe9250
    @anitasathe9250 Місяць тому +1

    बघायला भारी वाटत पण कष्ट खूप आहे आमच्याकडे पण चालू आहे भात लावणी

  • @anantdarpe8815
    @anantdarpe8815 Місяць тому +1

    1no साहेब,खूप मेहनत घेता, मी पण माझे गावी रत्नागिरी ला गेलोय शेती ला, तुमचे आमचे सारखे सगळंनी विचार केला तर शेती कधी बंद नाही होणार, खूप छान, प्राजु असता तर खूप माझ्या केली असती.
    मला केव्हा तरी खाडी चे खेकडे पकडायला यायचे आहे.

  • @ajitbhutal4838
    @ajitbhutal4838 Місяць тому +1

    दादा आई साठी एक like त्यांना पाहिलं कि माझ्या पण आईची आठवण येते कामानिमित्त सोडून राहावं लागत पण तुमच्या आईला पहिला कि मन भरून येते 💌🤟

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Місяць тому +1

    सतीश दादा तुम्ही तर भात लावणी करतात पाऊस पडत आहे तर पावसात क्यामेरा कोणी पकडलाय कोकणातला पावसाळ्यातील नजराणा आपण आम्हाला घरबसल्या दाखवतात खुप छान व्हिडिओ असतात

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Місяць тому +1

    निसर्ग अप्रतिम शेतीचा विडियो खुपचं छान विडियो एक नंबर

  • @vaidehibhide2012
    @vaidehibhide2012 Місяць тому +1

    मुलं आईला मदत करतात हे पाहून खूपच बर वाटत, निसर्ग सूंदर

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  17 днів тому

      खूप आभारी आहे🙏🌷

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 Місяць тому +1

    Satish dada गावाचे अप्रतिम व्हिडिओ दाखवता ते पण सुंदर त्याबद्दल धन्यवाद तुमचे व्हिडिओ खूप छान असतात घर बसल्या शेतीचा आणि गावाचा आनंद मिळतो दादा तुमची आई खूप छान आहे नशीबवान आहात मी त्यांना कधी कंटाळलेली नाही पाहिली मुलांना सर्व banaun देते पदार्थ आणि तिची मुलेही छान आहात तुमच्या आईला प्रणाम दादा

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  17 днів тому

      खूप आभारी आहे🙏🌷

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Місяць тому +1

    वा सतिशबाळा तू व अण्णा दोघेही आईला मदतीला येतात गावाला शेतीसाठी खुप छान वाटले गावातील वातावरण खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान आहे भाताची लावणी छान केली जेवण सुध्दा मस्त एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤

  • @sanjanabansode3088
    @sanjanabansode3088 Місяць тому +1

    Wow kiti Chan pavus padtoy tukde .. sheti tr ati sundar ..👌👌👌 Ani gavcha Fevret khana kolim .😘😊 Khupch bhari .

  • @atulbhokare1848
    @atulbhokare1848 Місяць тому +1

    गावचा निसर्ग पाहून छान वाटलं...❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Місяць тому +1

    सतिश भात लावणीचा व्हिडीवो खुपच सुंदर खुपच मेहनत घेता सगळेजण .काळजी घ्या.

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 Місяць тому +5

    सतीश खुप छान पाऊस किती पडतो आहे बापरे खुप च छान आहे 🎉

  • @sunitaphadol5453
    @sunitaphadol5453 Місяць тому +1

    आई शेतातून थकून आल्यावर एवढा एवढा छान स्वयंपाक करते

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 Місяць тому +3

    सुंदर अस रोप पद्धतीने करत आहात, आमच्याकडे रोप करण्यासाठी माणसं मिळत नाहीत,आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो,

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Місяць тому +1

    आम्ही पण तुझ्या सोबत गावात पोहचलो मस्त विडिओ सुरेख निसर्ग सुंदर परिसर वा

  • @kawitaskitchen
    @kawitaskitchen Місяць тому +1

    मुंबई येथे राहतात तरी आई ला मदत करतात छान

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Місяць тому +1

    Village school is so beautiful. So nicely you explain n share this wonderful life.

  • @madhukarkirve3123
    @madhukarkirve3123 Місяць тому +4

    Satish tu aani aana khup mehnat karta ashesh ek sath raha very nice

  • @ShivajiKashid-mv4xz
    @ShivajiKashid-mv4xz Місяць тому +1

    सतीश खुप छान भात लावणी पाऊस खुप खुप पडत आहे

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Місяць тому +1

    खुपच छान भात लावनी

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Місяць тому +1

    Ek no, mast, bhari👌👌

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Місяць тому +1

    Ek number video hota satish dada 😊😊

  • @pansare9941
    @pansare9941 Місяць тому +3

    मस्त एक नंबर अप्रतिम विडिओ खूप छान 👌👌👌👍👍👍

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 Місяць тому +1

    Khup chan lavani ani gavcha nisarg 😊😊 aai la namaskar 😊 good morning dada😊

  • @gaikwadbharati1106
    @gaikwadbharati1106 Місяць тому +1

    Khupch chan video bhagun man prasna hota farch chan ahet tumch gav

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 Місяць тому +1

    Bhari 1 ch number ❤❤❤❤

  • @Premeachavan99
    @Premeachavan99 Місяць тому +1

    Khup. Chan. Satish. Dada. Masttach. ran. aahe. 🎉🎉.

  • @babitas6400
    @babitas6400 Місяць тому +1

    Nice video. Doing great work,helping to mother. Actually je mumbai la kaam kartat,tyanni yevun sheti karayla help karayla pahije aapkya shetat. Gavanech niyam karayla pahije.

  • @artiyerunkar9982
    @artiyerunkar9982 Місяць тому +1

    भात लावणी एक no

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Місяць тому +1

    Chavalichi ghugarya 1 num dada ❤❤

  • @pratibhaphadtare7204
    @pratibhaphadtare7204 Місяць тому +1

    खुप 👌🏻

  • @pinkydarla7118
    @pinkydarla7118 Місяць тому +1

    Khup chaan...

  • @aaqeebsolkar5151
    @aaqeebsolkar5151 Місяць тому +1

    Hardworking man and ur family 😊

  • @MayaMarathe-ue5xm
    @MayaMarathe-ue5xm Місяць тому +1

    खुप छान वलाग दादा तुमी डोंगरावर जाउन पार्टी करायला हवी होती

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 Місяць тому +4

    निसर्ग खूपच भारी

  • @ashawalunj4451
    @ashawalunj4451 Місяць тому +1

    खूप सुंदर

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 Місяць тому +1

    आई ना नमस्कार. मस्त व्हिडियो. घुगऱ्या ची आठवण आली आमच्याकडे भोरला पुणे घेवड्याच्या घुगऱ्या बनवतात. माझ्या आई ची आठवण आली. 💐🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Місяць тому +1

      🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 Місяць тому +1

    very beautiful video. enjoyed all scenery. you take lot of efforts to make good video. thanks

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Місяць тому +1

    मस्त च व्हिडिओ

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Місяць тому +1

    मस्त 👌

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 Місяць тому +1

    खुप छान दादा ❤❤❤

  • @karunasalvi4724
    @karunasalvi4724 Місяць тому +1

    खूप छान

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Місяць тому +1

    खुप सुंदर गाव सिनेरी ऐक नंबर

  • @maheshyewale1789
    @maheshyewale1789 Місяць тому +1

    👌👌लय भारी

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 Місяць тому +1

    Very good and very nice thanks

  • @reshmaShirke-ey7gv
    @reshmaShirke-ey7gv Місяць тому +1

    खूप छान दादा

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 Місяць тому +1

    Lay bhari video ❤❤❤

  • @manishabari4995
    @manishabari4995 Місяць тому +1

    Khuu chaan vatavaran❤

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Місяць тому +1

    Chhaanach vdo....khup mast paus padtoy.....kamaal mehenat kartaayt tumhee sagle 👌🙌🚩

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 Місяць тому +1

    Khup Chan❤❤❤

  • @user-hn8ur4im7o
    @user-hn8ur4im7o Місяць тому +1

    Very nice best video

  • @veenathakur6441
    @veenathakur6441 Місяць тому +5

    दादा तूझी कमालच आहे गाव पनवेल शेती आई भाऊ वर्षा मूल सगल व्यवस्तीत संभालतेस

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Місяць тому +1

    एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @anjalimhatre8377
    @anjalimhatre8377 Місяць тому +1

    आमचे लहानपणीचे दिवस आठवले,आम्ही पण असेच आवणी करायचो,आणि आवनी संपली की त्या दिवशी चणे उकडून खायचो,त्याला सेली करणे म्हणतात,आता नाही होत भात शेती

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr Місяць тому +1

    Bahut badhiya

  • @shaheensajid8859
    @shaheensajid8859 Місяць тому +1

    वन नंबर 3❤

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 Місяць тому +2

    छान मस्त खूप कष्ट मेहनत

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 Місяць тому +1

    Mast zkas video

  • @user-ch9zy3co1x
    @user-ch9zy3co1x Місяць тому +1

    खूप खूप खूप सुंदर 👌🏻

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Місяць тому +1

    Khup chan video dada ❤❤ bhaat lavani jabardast ❤❤ seen khup bhari gavache aahet natureche ❤❤ jewan pan chan ❤❤ khup mehanati aahat tumhi ❤❤ 1 num ❤❤

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Місяць тому +2

    Khup chan Vlog!❤

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Місяць тому +1

    Very good 👌👌 take care all 😊

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Місяць тому +2

    दादा तुम्ही मुंबईत राहून आईला खूप मदत करता तुमचा खूप अभिमान वाटतो मला आणि आम्हाला कोकण दाखवता ❤❤🎉🎉

  • @sushilajadhav1911
    @sushilajadhav1911 Місяць тому +1

    Khup chan satish dada masttach ran aahe tumche khup bhari. .. Aai la Namaskar🙏🏼

  • @suvarnaamonkar3542
    @suvarnaamonkar3542 Місяць тому +1

    Amhi pan khaycho ghugrya tyat ola khobra takun khayche Ani mast lagtat ,,😋

  • @deepakavle2676
    @deepakavle2676 Місяць тому +1

    Dada🌧️🌧️🌧️👌👌👌

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Місяць тому +1

    Very nice video Dada 🙂❤❤❤❤

  • @supriyasuvarna1559
    @supriyasuvarna1559 Місяць тому +1

    Very nice video in this rainy season enjoyed u r field work,u r mummy also work very hard & doing cooking also

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  21 день тому

      आभारी आहे🙏❤️

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 Місяць тому +1

    आमच्या इथे गोवा मधे पण खूप पाऊस पडतो. Continue पडतो

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 Місяць тому +2

    Ek number video

  • @PiyushaSakhle
    @PiyushaSakhle Місяць тому +1

    Must dada🎉

  • @dikshitatavle
    @dikshitatavle Місяць тому +1

    Kup chan

  • @Vijay_joshi350
    @Vijay_joshi350 Місяць тому +1

    Khup mast video 😊as usual 😊

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Місяць тому +1

    एक नंबर लावणी मस्त ❤❤❤

  • @rupalibarawkar9898
    @rupalibarawkar9898 Місяць тому +1

    Nisargachya sanidhyat.great😊

  • @riazkhatib4360
    @riazkhatib4360 Місяць тому +1

    Very nice

  • @effiedias5388
    @effiedias5388 Місяць тому +1

    Put jaggery and coconut in Chawli tastes nice

  • @user-di7uq7yn2o
    @user-di7uq7yn2o Місяць тому +1

    Dada your enjoy and we also enjoy your video love you

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Місяць тому +1

    NICE VIDEO ❤❤❤❤❤

  • @AnandDhavale-i9f
    @AnandDhavale-i9f Місяць тому +1

    Dada khup maja yeti bhat lavani madye ❤❤

  • @Adu1313
    @Adu1313 Місяць тому +1

    Sundar

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 Місяць тому +3

    Mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Місяць тому +1

    Nice video

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 Місяць тому +1

    Apratim

  • @saurabheducationhub4815
    @saurabheducationhub4815 9 днів тому

    Kay jordar video astat Satish dada tuze ek divsat maze pending video baghun purn kele

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y Місяць тому +1

    👏👏👏🙏

  • @VikasKaustubhMammy
    @VikasKaustubhMammy Місяць тому +1

    दादाचे व्हिडिओ छान असतात मला सुद्धा सपोट करा

  • @memalvani8374
    @memalvani8374 Місяць тому +1

    👌