Gajanan Kirtikar News | कीर्तिकर यांचं खळबळजनक विधान,काय म्हणाले? | Marathi News
Вставка
- Опубліковано 19 тра 2024
- Gajanan Kirtikar News | कीर्तिकर यांचं खळबळजनक विधान,काय म्हणाले? | Marathi News
#loksabhaelection2024 #gajanankirtikar #saamtvnews | ABS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
गद्दारांना माफी नाही.... फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.... 🚩🚩🚩🚩
Uddhav thakre kay uddhav thakre lavle re gulamanno
गु....चाट भक्तानो काय लावल बे उठसुठ कुठं पण कॉमेंट मारायचा@@siddhantbachkar2352
हो गदार उद्धव ला माफी नाही
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩
@@Sujatthorat733 favda khatam honga
मशाल पेटवली किर्तीकर साहेबांनी 😊
Aani petvnar
😁😁Right!
मशाल भगव्याची शान आहे आणी
मशाल येनार पण हा गद्दार किर्तीकर
किती लाज सोडून बोलत आहे यांना
लाज पण वाटत नाही शिंदे गटाचा
नेता आहे म्हणतो ़़़च ़़़़़ट
१००% मनापासुन बोलले किर्तीकर...आतुन मुलासोबत..फक्त मिडीयासमोर वेगळे वक्तव्य....वायकरांबाबत खरे बोलले.
मी त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा प्रचार केला काय इज्जत आहे शिंदेची!:🤪🤣🤣
😂😂😂😂
👌
😂
समझ रहे हो 😂😂
🤣🤣🤣🤣
महाविकास आघाडी येणार आहे 🎉
बाप आणि मुलगा राजकारणा च्या पलिकड असत.
ठाकरे❤❤🎉🎉🎉
Uddhav saheb Thakre zindabad..😂😂
बाप हा बापच असतो... मुलाच्या विरोधात कधी जात नसतो.. आई बात समजमे
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
अरे लाजा धरा , महाराष्ट्र सर्व बघतोय
Baban mama ❤
बघा मतदार राजांनो....
कशाला उपटायला गेला गद्दारांकडे...ओन्ली मशाल ...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शरीराने शिंदे साहेबांसोबत पण आतून मदत मात्र मुलाला
मशालच येणार उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
साहेब एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात धनुष्य फार वाईट परिस्थिती आहे हो तुमची स्वाभीमान असता तर अटकेला घाबरले नसता पण माझ मन सांगतय शरीराने जरी शिंदेकडे असाल परंतु मनाने मात्र ठाकरेकडेच आहे
Gajanan kirtikarani mashaal LA vote kele aahe
😂😂😂
वायकर नव्हे वायफळ अत्यंत स्वार्थी माणूस, चालत्या गाडीत बसला खरा पण अपघात ही होऊ शकतो किंवा गाडी बंद पडू शकते.
अरे मनाची नाही तर जनाची तरी लाज ठेव गजा माननीय उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद ओन्ली ठाकरे
हो गदार उद्धव ने लाज ठेवली पाहिजे होती
गजा भाव नी बरोबर दुपारी स्टेटमेंट करून निवडणूक फिरवली,आता काय वायकर येत नाय
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया...🙏
शिंदेंचे सर्व उमेदवार पराभूत झाल्यास राज्यकर्त्यांना काय संदेश जाईल ते सांगा मा खासदार साहेब
गजाननाने नेमका कोणाचा प्रचार केला आहे😂😂😂😂😂😂😂😂😂
करायचा तिथ बरोबर केला 😂
आपण मुंबईचा नाही पण मराठी आहे हिते पुत्रप्रेम उतु चाललंय हेच सत्य आहे
Only uddavsaheb
शेवटी वायकर साहेबानी यांनी फडनवीस आणि मोदी साहेबांचा गेम केला असेच म्हणावे लागेल
किर्तीकर यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने हे बेताल वक्तव्ये...
किर्तीकर साहेबानी मशाल पेटवली
File पुन्हा बाहेर काढता येईल
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
देशात पंजा येणार 🎉🎉
बोला पुंडलिक वरदे ...............!
हारी विठ्ठल
कीर्तिमान kirtikar साहेब तुमचे statement बीजेपी च्या jivharii लागले असेल.. कारण देशामधील सर्वात पारदर्शक निष्कलंक पुण्याई पवित्र कार्य करण्यासाठी प्रसिद्ध पक्षाचे नेते नक्की rusun बसतील
धन्यवाद 🙏 खरं बाहेर सांगितले,हाच भाजपा चा खरा चेहरा आहे , फडणवीस मिडिया मध्ये किती स्वतः प्रामाणिक असल्याचे दाखवले तरी आधी आरोप नंतर पक्ष प्रवेश,मग उमेदवारी आणि शेवट भ्रष्ट्राचाराचे प्रचार,हाच मोदींचा विकास😂😂😂
मशाल 🎉🎉🎉🎉🎉
तुम्हीसुद्धा केस बंद करण्यासाठी गेलाय ते पण सांगा 😂😂
न कळत कीर्तिकर जे काय सांगायचे ते सांगून गेले
येणार तर मशालच
जय महाराष्ट्र ❤❤. ठाकरे च ❤
वा वा वा वा गजानन साहेब
💯 khare bolale
Sarvch umedwar ase aahet ka? jantela kalu dhya
Dhanyawad
कीर्तिकर साहेब आता काय बोलून फायदा एक निष्ठावंत राहिला असता तर पक्ष मग तुमची मोठी नेते पद मिळलं असतं जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम उद्धव साहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है
महाराष्ट्र राज्यात सुयाऀजी पिसाळ, खंडुजी खोपडे जिवंत आहे, सत्तेसाठी लाचारी पत्कीरली लोटांगण घातले आहे गदारांना क्षमा नाही धर्मविर स्व आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🐯 आरे चोरुन नेला धनुष्य कुठुन आणणार मनुष्य 🔥 खासदार अमोल किर्तीकर यांना विजयी शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉🔥🔥🔥 4 जुन 2024 गुलाल उधळण होणारच, बुलंद आवाज कुणाचा 🐯 शिवसेनेचा, जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद
महाविकास आघाडीचे 38+ निवडून येणार
Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
म्हातार पणाचा विचार करा शेवटी मुलगाच जीव लावणार आहे रविंद्र वायकर नाही.
खरं सांगा तुम्ही गजानन कीर्तीकर यांनी ओठ कोणाला दिला आहे
Barobar bolala sir
Only Masal ✌✌✌✌✌✌🚩🚩🚩💯💯💯💯💯
Only Uddhav ji Thakre
ठाकरे साहेब ❤
गदर नेता
असच करा देश भरपूर पुढे घेऊन जाल अहो तुम्ही लोकशाही संपवत आहात जर चूक झाली असेल तर समोर जावा ना लोक तरी तुमच्या वर विश्वास ठेवणार या पुढे मतदाराचा टक्का घसरत आहे लोकांनी कोणाला मतदान करावे हे लक्षात ठवावे
शेवटी खरे बाहेर आले मुलगा व वडील एकत्रित आहेत
मशाल ❤ओन्ली उध्दव ठाकरे साहेब....
वायकर यांनी शेवट पर्यंत एकनिष्ठ राहण्या चा प्रयत्न केला पण त्यांचा नाईलाज झाला
उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥
Only thakare king
अस खर आज तुम्ही सांगतात..प❤
पुत्र प्रेम
बहादूर निघाला तुम्ही पण सत्ता पालट जर परमेश्वराच्या कृपेने झाली तर महाविकास आघाडी हे असले धंदे कधीच करणार नाही
काय बोलता किर्तीकर साहेब जनता मुर्ख नाही हो
जनतेला आधीपासून च माहित आहेे
गद्दाराना क्षमा नाही… Vote for मशाल🗽🚩 (शिवसेना_उद्धव बालासाहेब ठाकरे)🚩
फक्त महाविकास आघाडी
अजून भरपूर बाहेर निघेल😂😂
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
रविंद्र वायकर बळच उभा केलाय😂 तोच म्हणत असेल माझ पण मत किर्तीकरला
खर आहे
याचा तेल ही गेला तूप ही गेला
मनातलं ओठात आले 😂 खरं बोलले साहेब 🌹👍
याला च शुद्ध मराठी भाषेत राजकारण म्हणतात
Kahe Baap bete lovely
👌👌
यासाठीतर पाहीजे 400 पार !
दोन द्स्गड आहेत यच्या हातात कोणालाही लागो हा सेफ.
मुबईत फक्त उध्दव ठाकरे साहेब
Only Udhhav Saheb 🌹🌹🚩🚩👍👍
अमोल किर्तीकर
मशाल
उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
असू द्या , याने खिचडी खाल्ली म्हणुन त्याने तस केल त्यात आपल काय गेल ?
फक्त मशाल🎉🎉🎉
Congress jitaoo desh bachao savidan bachaoo
गजानन किर्तीकर हे बाळासाहेबांच्या काळातील मोठं नाव
पण गजानन नव्हे गदारजन
गदारजन
किर्तीकर नव्हे अपकिर्ती हे नाव साजेसं व समर्पक आहे
मुलाने किर्ती वाचवली
हे वय आहे का जनक्षोभाला सामोरे जायचे
आता काय वायकरांना धनुष्य बाण दिला का शिंद्याचा काढून
आरे साहेब मशाल पेटली
बाप एकीकडं वपोरग एकीकडं अन काय मुलाखत देतोय काय तुमची संसक्रुती
अमोल किर्तीकर विजयश्री खेचून आणली आहे
Good
म्हणजे या मतदारसंघाचा पोपट केला वाटतं.....😂😂😂😂😂
Udhav saheb
राजकारण किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवलंय राजकारण्यांनी.
इंडिया आघाडी 400 पार ❤
डोळया देखत बघा हुकूम शाहि ऐणार
1:52 साहेब, एक तर तुम्ही सरळ उबाठा कडे जावा नाही तर मग शिंदे साहेबांशी प्रामाणिक व एकनिष्ठ रहा.. कारण ते दिघे साहेबांचे पट्टशिष्य आहेत...सगळं ओळखून आहेत......✖️✖️✖️👎👎👎👎✖️✖️👎 1:52
मशाल घ्या हाती... उद्धव साहेबच तुमच्या उपयोगी पडतील...
ठाकरे ब्रँड
हे असले नेते बस झाले घरी बसा आता नातवंड खेळवत
EVM सेट करून ठेवली