Sanjay Shirsat On Gajanan Kirtikar | संजय शिरसाट यांचा गजानन किर्तीकर यांच्यावर निशाणा | tv9 Marathi
Вставка
- Опубліковано 24 тра 2024
- #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
Sanjay Shirsat On Gajanan Kirtikar | संजय शिरसाट यांचा गजानन किर्तीकर यांच्यावर निशाणा | tv9 Marathi
#sanjayshirsat #gajanankirtikar #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
तुम्हाला भाजप वाले.. पद्धतशीर कार्यक्रम करणार
तुम्ही भविष्यात कधीच आमदार होणार नाहीत. फक्त एकच शिवसेना उद्धव साहेबच उद्धव साहेबच उद्धव साहेबच उद्धव साहेबच
हा नीच माणूस समोर आला कि डोक्यात तिडीक जाते.
हा सगळी कडे भुंकत असतो
निरर्थक माणूस.
तुमचा कार्यक्रम Bjp 100% करणार
Shirdath saheb
Tumhi gaddari keli
Kahi bola
Pan sevet udhhav thakre saheb
गप रे बाबा तु पण पडणार आहे 😂😂
साहेब ते सर्व जाऊद्या तुम्हाला मंत्रीपद केव्हा मिळेल का नाही तुमचा पोपट झाला असं वाटतं😢😂😮😅
तुमला घर पण नाही तुमच पण
😀😀😀😁😂
@@user-el3dg3ph7wayo saniya shirsath chya chamchyala rag aala watat
४ तारीख पर्यंत शिंदे गटाचे प्रवक्ते राहणार😂😂😂
संजय शिरसाट पोपट पांची
नालायक विलक्षण अनुभव 😊
तुम्ही किती ही बोब मारा 4 तारखेनंतर शिंदेंच्या रिक्षात बसून फीराचय
गद्दारी करणाऱ्यांचे दिवस भरले आहेत
अंत जवळ आलं आहे सिरसाठ, शिंदे गटांचे काय होईल ते 4जुन, नंतर दिसणार आहे,,
काहीही बडबड करतोय...मुंबई तुंबली होती गेल्यावर्षी ..किती खोटं बोलतो
याला पाहिलं की मला किळस येते
आरे तुम्ही मग पळ का काडलात
दीपक सावंत निष्क्रिय माणूस.एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना विचारा
शिरसाट तुमची जागा जनता तुम्हाला दाखवणार
अरै बाबा त्या वायकर काय बोलले मजबूरी मुळे शिवसेना सोडली....स्वाता वायकरांनी मशालीला मतदान केल. तुम्ही आमदार सोडा नगरसेवकही होत,नाही.
आत्ता येणार फक्त उध्दव साहेब व पवार साहेब
महाराष्ट्रात यापुढे शिंदे गटाचा एकही आमदार निवडून येणार नाही
ह्याला 4 तारखेला समजलं
भाजप मध्ये विलीन होणार एकच पर्याय आहे आता
भारतीय जनता पार्टी मध्ये गेलो की धुतल्या तांदूळ पेक्षा श्रेष्ठ होऊन जातात
Chalo Gujarat
साहेब पाऊसच झाला नाही तर पाणी कसं तुंबेल
याडा चोट शिरसाठ
धांगेकर यांच्यामुळेच हे प्रकरण पुढे आलंय, तुमच्यासारखे लाळ घाटात नाही ते
हा हुशार म्हणून ओळखला जातो
4 जून नंतर संजय शिरसाठ फडणीस च्या घरी भांडी घडणार😅
यांना का विचारता
या शिरसाट ला वाटतं मीच शहाणा
ह्याला स्वतःला तरी काळतंय का काय बोलतो नी काय अर्थ लागतोय ते पहावं. 🤷♂️🤦♂️😂😜
लोकसभेला भूमरेचा व विधानसभेला यांचा करेक्ट कार्यक्रम छत्रपती संभाजी नगरचे कट्टर शिवसैनिक करणार म्हणजे करणारच
हा फितुर दिसला ना तर डोकं लय गरम होत हा विधानसभा निवडणुकीत कधी उभा राहतो याची जनता वाट पाहत आहे ये मैदानात
Shirsat tu gaddaar ahes 50 khoke ekdam ok
रवींद्र वायकर ला जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होती तोपर्यंत त्यांना टॉयलेटमध्ये सुद्धा दाखवता की आपली टॉयलेट उस्त एडी किंवा सीबीआय येते का काय आता रात्री झोपतो तरी धाक नाही राहिला ED किंवा सीबीआयचा आता रात्रीला सुद्धा निवांत झोपतो रवींद्र वायकर
नेहमी तुझा आणि तुझा मालक त्यांचा लाल असा कसा?😂😂
संजय 4 तारीख बस तुला माहित होईल u bt
एअर इंडिया chya कामगारांना वेळ देत नव्हते
गप्प बस
काय झाडी काय डोंगर शहाजी बापु सरकार कुणाच पण येऊ द्या पण लोक आपल्याला विसरण अशक्य. डायलॉग मी पुन्हा येईन चारशे पार पेक्षा भारी मानल बापु
अरे ubatha काय म्हणतो
ह्यांच्या गांडीला लय दात आले आहे
Ha सपास आहे
सर यानां अजुन ३महिने काय बोलायचे ते बोलु द्या नंतर याच्यांकडे तुम्हीच काय कोणीच जानार नाही
Right parb Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💯 yenar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
अहो शिर
....साट गेल्या वर्षी जास्त पाऊस कुठे पडला सारवासारव कशाला करतात
4 तारखे नंतर संजय शिरसाट तोडाला काळ लाउन घेतील
Kirtikar
सज्या चार तारखेला तूमचा कायम चा सपाटा होनार परत मीडीया समोर हा बेवडा दिसनार नही
कोणत्या अर्धवटाची मुलाखत घेताय ?
सं सी साहेब राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून आरोपी ला न्यायालयातून सोडवले नसते तर राजकीय स्टंटाला रूप आले नसते. आणि त्या त्या भागातील नेते हे जनतेसाठीच लढण्यासाठी तत्पर असायला पाहिजेत. त्यामुळे धंगेकरांची भूमिका योग्यच आहे.
श्री दिपक सावंत हे प्रचंड मतांनी विजयी होतील यात शंका नाही जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र👏✊👍
संजू भाऊ तुम्हाला जनता विधानसभेला नक्की जागा दाखवणार आहे
चौकशी बंद होत नहीं मग भावना गवळी.यामिनी जाधव.प्रताप सरनाईक.संजय जाधव .रवींद्र वायकर.मुश्रीफ यांचे काय झाले रे संजय गायकवाड साहेब 😅😅😅
साहेब ते तुमच्या मंत्री पदाचा विषय संपला का ... सिरसाठ साहेब तुम्हाला एखादं भारीतल मंत्री पद घ्या कारण जनता घरी बसवणार आहे तुम्हाला
शिरसाट साहेब लोकप्रतिनिधींचे कामच आहे जनतेच्या समाश्याची लीडरशिप करण्याची त्यामुळे धंगेकर यांची भूमिका योग्य आहे. ते सुरत व्हाया गुहाटी नाही जाऊन बसले हाटेल, डोंगार झाडी बघत. त्यामुळे तुम्ही धंगेकरांच्या कृतीवर आक्षेप नका घेऊ.
आहो साहेब धंगेकरामुळेच तुम्ही आता कारवाई करताय
तर... गद्दारी करणे म्हणजे एकनिष्ठ?
दारुमंत्री ला पाडण्यात या माणसाचा मोठा हाथ असणार आहे.संभाजीनगर मध्ये शिवसेना या माणसाने नासवली.
संजय शिरसाठ फक्त शिंदेना खुश करण्यासाठी फक्त उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर टिका करतो बाकी कर्तृत्व शुन्यमाणुस सिरसाट
सर्व गद्दारावर एक दिवस अशीच वेळ येणार आहे.
ही नाही म कोणती वेळ ह्याला नीट विचारा 😂😂
संभाजी नगर मध्ये ह्यांचे निवडून यायचे वांदे आहेत.
लई काळजी आहे राव ह्या माणसाला
तुमचाच भाजप कारेकट कार्यक्रम करतील
लवकरच कळेल शिरसाट ,10 दिवस 4 जून
गप्पच बसा हो आम्ही मरमर मेहनतीने पण साठ मजल्यावर घर घेऊ शकत नाही तुम्ही पैसा आणला कुठुन
Gadaaarrr भाई
खरे बोलले गजानन साहेब
थोड़े दिवस थांबा तुम्हाला समजेल तुमची जागा कुठे आहे .
June पासून च मुंबई तुम्बत होती किती खोट बोलतात
ठाकरे साहेब
Yz म्हणतात याला..
कळेल चार जून ला कोण गद्दार आणि कोण निष्ठा
तू म्ही काय दिवे लावले साहेब 4जून नंतर आपण यांना पाहिलं का
शिरसाठ मुंबई मध्ये फ्लॅट मस्त घेतला
पंतप्रधानपदी उध्दव ठाकरे साहेब होणारच🚩🚩🇮🇳🚩🚩💐💐
अहो आधीच youtube चे aad बगून कंटाळा येऊन आम्ही विडिओ बगतो आणि आता तुम्ही पण ऍड चालू केली आम्ही तुमचे विडिओ कसे बगायचे मग सांगा ?
Tv9 तुम्ही का बरं 5 मिंटच्या विडिओ मध्ये 2 advertise का लावत आहेत
किर्तीकर साहेब यांना चांगली जाणीव आहे आपण चुकलो आहे म्हणून शिरसाट साहेब यांना नाही पळून गेलेले आहेत त्यांच्यावर आहे का चौकशी चालू शिरसाट साहेब नावे सांगता का तेवढी
Yz
तुझ्यापेक्षा अनिल परब साहेब भारी
अब सबका नंबर आयगया
चार तारखेच्या नंतर सगळेच तुम्ही घरी बसणार आहोत
हो का तू किती रांगोळ्या काढल्या ते पण सांग जो आहे ना न्यूज वाला त्याला सांगतो उभाठा बोलायचं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे हा उच्चार करायचा आहे
कोणा कोणाला आवर घालणार.
आता याची बारी.
Sanju mama
आवंढा गिळ साधी😂😂
आरे याची एकनिष्ठाता, शेटजी च्या चरणावर आहे.. 😂😂
उभाटा नाही शिवसेना म्हण शिरसाठ
पोपट
कोणा.कोणावर.कार्यवाही.केली.जरा.सांगशील.
चार तारखेला कळेल कोणता शिवसेना पक्ष
Kelyya...Gap re
Nich manus
गेल्यावर्षी पाऊस पडला नाही यांना सागं
संजय सिरसाट तूला सातबारावर ठाकरे ह्या नावावर चालायला लागनार
50 खोके एकदम ठीक है
संजा तुझी अवस्था काय होइल विचार कर
बघूया ..