मनोज जरांगेचा गेम ओव्हर चदांड्या 😎 कालीचरण महाराज😵 रमेश पाटील अटक🤓 Kalicharan Maharaj | Ramesh Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • बेधडक व निर्भिड स्पष्ट मत अन्याय तेथे प्रतिकार यावर आवाज उठवणारे आमचे Spasht Mat Live UA-cam chanels
    अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आमचे स्पष्ट मत लाईव्ह हे यूट्यूब चैनल अवश्य सबस्क्राईब करा....
    आपली ही अशी निर्भीड मते आमच्या चॅनलवर प्रसारित करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधा....
    जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम 🚩
    ●●●संक्षिप्त माहिती- Your Query
    कालीपुत्र कालीचरण महाराज यांना संभाजीनगर येथील रमेश पाटील यांनी कॉल करून शिव्या दिल्या व कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली यात अनुषंगाने संगीताताई वानखेडे यांनी आपल्याला विचार माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनला रमेश पाटील विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत त्यांना निवेदन द्याव्यात देण्यात यावे असे सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या नावाखाली जे तो लावले त्याने त्याचे घर भरवले आहे.
    ‪@kaalicharanmaharajomkaali_954‬
    Sangita tai wankhede live
    Jalana
    Kalicharan maharaj
    sangita wankhede call recording
    manoj jarange,jarange patil live
    Ramesh patil call recording
    Kalicharan maharaj exclusive
    Spasht mat live
    स्पष्ट मत लाईव्ह
    Sangita wankhade speech
    #संगीता_वानखेडे
    #sangita_wankhede
    #स्पष्ट_मत_Live
    All rights are received © SANGITA WANKHEDE OFFICIAL Don't Copy & Download to Other Social Platform (Facebook, Instagram, Twitter)
    ★सुचना- आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड करून कोणत्याही सोशल फ्लॅटफॉर्म वर अपलोड करू नये, तसे केल्यास Copyright Act नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #SANGITA_WANKHEDE_OFFICIAL is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.

КОМЕНТАРІ • 30

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 12 годин тому +1

    जय श्री राम जय श्री राम हर हर महादेव

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 День тому +10

    मानसिक संतुलन बिघडलेला माणूस म्हणजे रमेश पाटिल

  • @panditgarkal6912
    @panditgarkal6912 19 годин тому +2

    हे आसले लोक ना कालीचन महाराजांना बदनाम करु शकतात आणि नामदेव शास्त्रीला.... सत्य हे सत्यच आसते.जय श्रीराम

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 День тому +8

    ताई सत्य मांडले आहे

  • @sudhakargharat
    @sudhakargharat 16 годин тому +3

    तुजीमराआवदहायेका😅

  • @bapubudhawant1436
    @bapubudhawant1436 19 годин тому +2

    रमेश पाटील कोण हा मग्रुर माणूस बिनधास्त सर्व नेत्यांना फोनवर शिव्या देतो.

  • @गुलाबरावखोबरे
    @गुलाबरावखोबरे 16 годин тому +1

    बरोबर बोलता ताई

  • @KajalKarne
    @KajalKarne 23 години тому +2

    Kalicharan maharaj barobar boltat

  • @SahdevMunde-m5d
    @SahdevMunde-m5d День тому +4

    अति तीथे माती तोथरा लय जनाना शिव्या देत होता.. शेवटी अडकला का

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 День тому +4

    शिव्यांची लाखोली वाहतात ते योग्य नाही.. कारवाई झाली पाहिजे

  • @JyotiramChavan-n6t
    @JyotiramChavan-n6t 22 години тому +1

    मनोज जरांगे पाटील साहेब

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 День тому +3

    Great रणरागिणी

  • @Banjaraboy_143
    @Banjaraboy_143 День тому +3

    Great

  • @sharadrakh9137
    @sharadrakh9137 День тому +1

    ❤❤❤

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 22 години тому +1

    सहमत, योग्य ते बोलता तुम्ही

  • @KajalKarne
    @KajalKarne 23 години тому +1

    Kadi shivya dilyat tyana aami sahan nahi karun genar Kali Charan Maharaj na koni shivya dilelya

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 День тому +2

    ताई एक आंबा सगळी आधी खराब करतो

  • @shivajilad1212
    @shivajilad1212 День тому +1

    Right tai

  • @advocateguide4228
    @advocateguide4228 День тому +1

    Ramesh patil khup ghanerdya shivya deto tachyavar karvai karayla havi

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 22 години тому

      कोई मिल गया

  • @shivajilad1212
    @shivajilad1212 День тому +1

    Ha rames borbor bolt nahi

  • @haridassatpute2228
    @haridassatpute2228 18 годин тому +1

    पाटलाला काय शिव्या द्यायचं कंत्राट दिलय का काय?