शिवसेना एकच .फक्त एवढच वाटतं कार्यकर्त्याना आदरणीय धाक व शिस्तीत ठेवण्यात फरक वाटतो .एकवचनी रहावे .दोस्ती केली तर जीव लावेल अशी आणि शत्रूत्व घेतले तर यांसारखे भयंकर नाही .हि बाळासाहेबांनी शिकवलेली तत्वनिष्ठता दिसावी हि इच्छा नेत्रुत्वात असावी . जय महाराष्ट्र ।
प्रश्न विचारलाय, यातच उत्तर आहे...! बाळासाहेब असतांना शिवसेनेची जी धार, जो धाक होता तो वाटत नाही. स्पष्टपणा नाही... बाकी जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब..!
जबरदस्त आवाज, जबरदस्त शब्दफेक, जबरदस्त देहबोली. गुलाबरावजी अप्रतिम अन् अफलातून भाषण. नाहीतर ईतर पाटील आणि भाषण म्हणजे हसावं का रडावं कळत नाही. पण गुलाबराव पाटीलाचा नादच खुळा.
हृदयाची शास्त्रक्रिया जाले मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे, ज्यांना ताण-तणावापासून दूर राहणे अपेक्षित आहॆ. ते आज कॉरोन विरुद्दच्या युद्धात एखाद्या शेणपती लढत आहॆ.... साहेबाना मानाचा मुजरा....🚩🙏
तुम्ही नऊ आकडा सांगितला आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले लय भारी भाषण आता असंच राहा कायम पहिल्या गत भाषण करत नाही तुम्ही जय महाराष्ट्र मी शिवसैनिक
साहेब जबर्दस्त आपण मेन खुर्चीचे मालक आहात.चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही जागी बसु शक्यता साहेब जबरदस्त आपण वाढवू शकता शिवसेना आपल्यावर विश्वास आहे.आपण यु टूब वर भाषण करत रहा.आपण बोलता ते योग्य बोलता.साहेब तुम्ही मा.बाळासाहेबांच्या पोटाला यायला पाहिजे होते.
शिवसेनाचे दिवस होते हिन्दु ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे होते तेव्हा ठीक होतं आता थोडी शंका वाटायला लागली गुलाब भाऊ जय महाराष्ट जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट जय शिवाजी जय भवानी
गुलाबराव पाटील भाशन करताना अंगावर काटा येतो साहेबबाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अतिशय उत्तम कामगिरी करीत आहेत। जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय।
*भाषण आवडले तर तुमच्या शब्दात आपले मत कंमेंट मध्ये लिहा* ....
*आजची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना .. फरक काय* ?
शिवसेना म्हणजे सुर्यासारखी प्रखर तेज देणारी आहे, मग ती साहेबांच्या वेळी ची असो अथवा आजची,शिवसेना एकच आहे तोच आवाज आणि तोच रंग.
जय श्री राम !!
जयतु हिंदुराष्ट्रम !!
Nice..
शिवसेना एकच .फक्त एवढच वाटतं कार्यकर्त्याना आदरणीय धाक व शिस्तीत ठेवण्यात फरक वाटतो .एकवचनी रहावे .दोस्ती केली तर जीव लावेल अशी आणि शत्रूत्व घेतले तर यांसारखे भयंकर नाही .हि बाळासाहेबांनी शिकवलेली तत्वनिष्ठता दिसावी हि इच्छा नेत्रुत्वात असावी .
जय महाराष्ट्र ।
प्रश्न विचारलाय, यातच उत्तर आहे...!
बाळासाहेब असतांना शिवसेनेची जी धार, जो धाक होता तो वाटत नाही. स्पष्टपणा नाही...
बाकी जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब..!
शिवसेनेची बुलंद तोफ आमदार गुलाबराव साहेब पाटील
ढणया वाघाला मानाचा जय महाराष्ट्र साहेब वडवणी तालुका शिवसेना जिल्हा बीड च्या वतीने अभिनंदन साहेब
या माणसा मुळे खान्देशात शिवसेना टिकली आहे 🔥🔥🙏
यांचे गुरू म्हणजे खरा शिवसैनिक रमेशअण्णा महाजन , येरोंडोल . पण शेवटी गेलेत सुरतला ! पन्नास खोक्यांनी घात केला यांचा.
Gaddar 🔥💯🚩
शिवसेनेत हा आमुक तो तमुक जातीचा अशी चर्चाच नसते.. फक्त कट्टर शिवसैनिक असावा, या मातीवर प्रेम करणारा....
आपण बाळासाहेब ठाकरे यांच्ये विचार पोहोचवता त्याबद्दल अभिनंदन साहेब
साहेबांनी घर फोडायला सांगितले होते का ?
बाळासाहेब आज आपल्यामध्ये नाहीत म्हणून ही बांडगूळ शेफारली आहेत.
आपण काय लोकांना चुना लावतो व्हय मामा !
जबरदस्त भाषण ।जय शिवराय जय महाराष्ट्र भाऊ
Gadar guolab rao
जबरदस्त आवाज, जबरदस्त शब्दफेक, जबरदस्त देहबोली. गुलाबरावजी अप्रतिम अन् अफलातून भाषण. नाहीतर ईतर पाटील आणि भाषण म्हणजे हसावं का रडावं कळत नाही. पण गुलाबराव पाटीलाचा नादच खुळा.
जबरदस्त भाषण,शिवसेनेचा वाघ यालाच म्हणतात पण दुःख वाटते असे वाघ लोक त्या कमालीच्या मागे लागून महाराष्ट्राची आणि शिवसेनेची मान खाली गेली.
अप्रतिम, भाषेवर प्रभुत्व, वजनदार आवाज, जाणता नेता ...👌👌👌👍👍
पानाला चुना लावतो व्हय म्हाराजा, लोकांना चुना
लावलेलं बरं की दादा.
प्रत्येक शिवसैनिक असाच असला पाहिजे जय महाराष्ट्र
मला हा नेता परखड असल्याने आवडतो... जयःमहाराष्ट्र साहेब
R!bbhhbhhLLLR bh HHbbLlt bbBLLKLLLLRLRLL bbrrr,rr brlollllo9o BB boo9h lh. Rb tr hhh. Rh5h th h thththerofr😮 FD q
तोफ शिवसेनेची जय महाराष्ट्र
जबरदस्त भाषण...एकच नंबर...
🚩जय भवानी जय शिवाजी..🚩
लई भारी आवाज जय महाराष्ट्र
हृदयाची शास्त्रक्रिया जाले मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे, ज्यांना ताण-तणावापासून दूर राहणे अपेक्षित आहॆ. ते आज कॉरोन विरुद्दच्या युद्धात एखाद्या शेणपती लढत आहॆ....
साहेबाना मानाचा मुजरा....🚩🙏
👍
असा असावा शिवसेनेचा वाघ मानतो एवढ्याच शिवसैनिकाला 🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भाऊ जेव्हा भाषन करतांना तर डायरेक अंगावर काटा येते. 🚩💪जय महाराष्ट्र💪🚩
Right 👍
पहीला सेनेचा वाघ बाळासाहेब ठाकरे झाले आणि त्यांंच्या मांगो माग गुलाबराव पाटील आपने जयभवानी जय शिवराय जयहिंद
गुलाबराव पाटलाच भाषण आप्रतिम आहे खरच
शिवसेनेचे ढाण्या वाघ ..गुलाबराव पाटील...जबरदस्त ..जय शिवसेना ..जय महाराष्ट्र
वारे माझा वागा जय महाराष्ट्र जय शिवसेना जय शिवराय
गुलाबला काटे असतात हे विसरून चालणार नाही.
कुणी कितीही टीका करूद्या बाळासाहेबांची सर कुणालाच नाही हे खरं आहे साहेब आणि तुमचे विचार खूप आदर्शनीय आहेत...
जय हिंद जय महाराष्ट्र🎪
Good
ऐक दम कडक भाषन साहेब जय शिवसेना 🚩माझ मत फक्त शिवसेनेला 🚩
Kdk aawaj jai Maharashtra
सुपर जळगाव जिल्ह्यातील शान आहे
खूप छान आहे भाषण भाषण ऐकून रक्त सरळ सरळ आहे साहेब पाठ 2 जय महाराष्ट्र शिवसैनिक
पाटलांचे भाषण ऐकल्यावर अंगावर काटा येतो...
जय महाराष्ट्र साहेब
ढाण्या वाघ
गुलाबराव पाटील साहेब
o
गुलाबराव दादा तुम्ही ओरगाबाद ला आले पाहीजे होतेस फार वाईट परीत्यिती झाली ईथे
तुम्ही नऊ आकडा सांगितला आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले लय भारी भाषण आता असंच राहा कायम पहिल्या गत भाषण करत नाही तुम्ही जय महाराष्ट्र मी शिवसैनिक
मस्त 👌👌👌
जय महाराष्ट्र 🚩🚩
गुलाबराव पाटलांचे भाषण कडक आहे पण आज बाळासाहेबाचीं शिवसेना नाही राहीली धन्यवाद !
Gulabrao Patil saheb Yiu have excellent communication skills...you are an excellent organiser...All the best sir !!
🙏जय महाराष्ट्र जय शिवसेना🙏 रक्त सळसळत अस भाषण आहे गुलाबराव पाटलांच
बाळासाहेब ठाकरे गेले आता शिवसेना फक्त नाव आहे साहेब तर साहेब च होते
शिवसेना जिंदाबाद शिवसेना
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब
साहेब जबर्दस्त आपण मेन खुर्चीचे मालक आहात.चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही जागी बसु शक्यता साहेब जबरदस्त आपण वाढवू शकता शिवसेना आपल्यावर विश्वास आहे.आपण यु टूब वर भाषण करत रहा.आपण बोलता ते योग्य बोलता.साहेब तुम्ही मा.बाळासाहेबांच्या पोटाला यायला पाहिजे होते.
Dhoha dala saheb, aap original tiger ho. Dil ki hr bat karneki himmat hai aap me fir virodhi kuch bhi samje. Duniya kuch bhi samje. Nice speech...
Gulabrao Patil is good speakér and having nice speech His speech is as good as Balasheb Thackeray congratultion
कडक आे साहेब....एकच नंबर
जबरदस्त जय शिवसेना,,,जय महाराष्ट्र🗡🗡
namdharak asharsm maharaj
जय महाराष्ट्र गुलाब राव पाटील साहेब ...केलेले उपकार कधी विसरु नका ...लोक विसरले बाळासाहेब ठाकरे ना 👍
Aata re bho, visarla na upkar
वा गुलाबराव
जय हिंद जय महाराष्ट्र
एकदम कड़क पाटिल साहेब
खरेच शिवसेनेच्या वाघाचे अप्रतिम भाषण
Solage 6i
Kkbh
👌👌
पाटील साहेब एक लाख वेळेस जय महाराष्ट्र
Ek number 👍
गुलाबराव पाटील साहेब तुमचे भाषण मला खूप भावलं , जय महाराष्ट्र आणि सलाम तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र
मस्त पाटील साहेब,🚩🏹🚩 जय महाराष्ट्र
आता बाळासाहेब ची शिवसेना उरली नाही
एक कट्टर शिवसैनिक फक्त बाळासाहेब विचारावर चलणारा
खर आहे. 😢
एक नंबर गुलाबराव पाटील एकच 🐯 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र 🚩🚩
शिवसेनाचे दिवस होते हिन्दु ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे होते तेव्हा ठीक होतं आता थोडी शंका वाटायला लागली गुलाब भाऊ जय महाराष्ट जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट जय शिवाजी जय भवानी
हर हर महादेव जाय शिव संकर
हम तो हम हैं हम भी कीसी से कम नही ।
हम से है दुनीया , दुनीयासे हम नही
जाय जाय शिव सेना
1nambar
Gulabrao Balasahebanche Asthawan Karun Dilit Dhanyawad
Take Care God bless You 🌹🙏
गुलाबराव पाटील भाशन करताना अंगावर काटा येतो साहेबबाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अतिशय उत्तम कामगिरी करीत आहेत। जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय।
Ha Gulab fakt bolbachhan aahe, vikasachya navane shunya aahe
जबरदस्त great
आपल्या शिवसेनेत आपल्या सारखे कडक आवाज असनारी नेते मंडळी असली की विरोधक नजर वर करून सुद्धा बघनार नाही. का येणारा कडक फक्त शिवसैनीक वाघचां असतो.
जबरदस्त भाषण,एक नंबर
नादच खुळा भाषण कडक
Khatarnaak 😘😘😘
जय महाराष्ट्र
१ नंबर बोलले तुम्ही
फक्त शिवसेना वाघ शिवसेनेचा
शिवसेना व मनसे एकऋ यावे
अप्रतिम ....जे अनूभवले ते मांडले
जय महाराष्ट्र साहेब मा. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. असेच धडाकेबाज नेते पाहिजे त
ek no Patil Saheb 👌👌
asach bhasan pahije
sarvanchi fatli pahije
Jai Bhawni Jai Shivaji
फक्त शिवसेना
No 1like, jay shiv
जय शिवसेना
🚩🚩#जय_महाराष्ट्र 🚩🚩
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बाकी कोणी नाही।
राजे आणि बाप आमचे फक्त शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर बस
Bhava barobar jay shivray Jay bhim
Jai Maharashtra bhausaheb
शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯💪💪🚩
1 number bhau
gulabrav Saheb tumcha sarkh konich nahi Jay Maharashtra
आवाज फक्त सेनेचा
जय शिवराय
वा वा पाटील साहेब
म्हणून नच आपल्याला
खान्देशी तोप म्हणतात
खुपच छान
गुलाबराव पाटील एक नंबर 👌👌👌👌
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक
2019.onlyशिवसेना
मस्त
वाघ तो वाघच.
फक्त बाळासाहेबच👌👌👌
Jai hind
Jai Maharashtra Dada great speech 🇮
Only shivshena dada....
साहेब लईभारी १ नंबर👌👌👌🏹🏹🏹
Very great speech, great leader
Maratha. Great speech
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद
Great speech, very strong, Jai Bhavani Jai Shivrai Jai shreeram Jai tulja Bhavani
🙏🔥🔥🔥🔥🔥🙏
Khatrnak ekdam.mast......toofani
Shivsena Tigar Balasaheb Thackeray..