Gulabrao Patil Uncut : गुलाबराव पाटलांचे आक्रमक भाषण, मुख्यमंत्री शिंदेंही बघत राहिले |Kolhapur news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 739

  • @shashikantmusle917
    @shashikantmusle917 10 місяців тому +64

    एकच नंबर साहेब संजूला जशास तसे उत्तर दिले 👌🙏

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому

      जुलाब राव स्वतः commet देतोय ना

    • @sanjaypable253
      @sanjaypable253 9 місяців тому

      Karpli​@@papoint142

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 8 місяців тому +1

      ​@@papoint142रक्तात भेसळ नको

    • @NirmalaK-ur9dt
      @NirmalaK-ur9dt 6 місяців тому

      😅

  • @dadasahebsalunkhe4123
    @dadasahebsalunkhe4123 10 місяців тому +95

    साहेब खरंच तुमच खूप योगदान आहे. शिवसेना वाढवण्यासाठी .

    • @sahadeopatil1728
      @sahadeopatil1728 10 місяців тому

      गद्दारांना साहेब म्हणणारे

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому +2

      जुलाब राव स्वतः commet देतोय ना

    • @sanyuktadixit5242
      @sanyuktadixit5242 7 місяців тому

  • @rashmirane6857
    @rashmirane6857 10 місяців тому +107

    अस भाषण ऐकायला नशीब लागते खरोखर हात जोडून नमस्कार

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 10 місяців тому +205

    शाब्बास रे बेटा गुलाब.....!!
    महाराष्ट्राची १०० % जनता तुमच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी आहेत.

    • @9000.0
      @9000.0 10 місяців тому

      1₹ milnar tula gulam he comment karala 😂😂😂😂😂

    • @rajeshjoshi8794
      @rajeshjoshi8794 10 місяців тому +9

      भाऊ चांगलं धुतले

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому +1

      अरे तू जुलाब राव माणूस आहे

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 8 місяців тому +2

      ​@@papoint142 रक्तात भेसळ नको

    • @VishvranjanKulkarni
      @VishvranjanKulkarni 7 місяців тому

      ⁹⁰​@@rajeshjoshi8794

  • @rangnathpandit7450
    @rangnathpandit7450 10 місяців тому +10

    एकदमच छान वक्तृत्व..खरंच शिवसेनेचा ढाण्या वाघ 👍👌👊 गुलाबराव पाटील.आप आगे बढे हमतुहारे साथ है.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 10 місяців тому +173

    गुलाब राव पाटील आपण संजय राऊत ह्यांच्या खालच्या स्तरावरिल् टिकेला त्याच्याच भाषेत त्याला समजेल अश्या भाषेत उत्तर दिले एकदम चांगले झाले .सोनारांनी कान टोचले की इजा होत नाही आणी झाली तरी कळत नाही.

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому

      जुलाब राव तू स्वतः commets स्वतः करायला लागला वाटत, तसे ही तुला कुत्रं चांगलं म्हणत नाही

  • @vishwaskalekar3219
    @vishwaskalekar3219 10 місяців тому +71

    तुफान भाषण !

  • @DineshModsing-ov6iz
    @DineshModsing-ov6iz 10 місяців тому +69

    खरा नेता असावा तर गुलाबराव साहेबां सारखा धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому

      जुलाब राव स्वतः commet देतोय ना

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 8 місяців тому +1

      ​@@papoint142रक्तात भेसळ नको

  • @sujitrathod9116
    @sujitrathod9116 10 місяців тому +87

    गुलाब राव पाटील साहेब जिंदाबाद 🏳️🏳️जय सेवालाल

  • @balasahebbhamare5279
    @balasahebbhamare5279 9 місяців тому +5

    यांनाच म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचे खरे धडाकेबाज कट्टर सैनिक. गुलाबराव आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🌹🌹🙏👍

  • @yogeshbhopale9224
    @yogeshbhopale9224 10 місяців тому +7

    अतिशय सुंदर भाषण मा गुलाबराव पाटील साहेब यांनी केलं सत्य काय आहे ते त्यांनी सांगितले सलाम तुमच्या विचारांना 👌👍👑🚩🚩

  • @sagarchaudhari8331
    @sagarchaudhari8331 10 місяців тому +33

    Great saheb❤

  • @alakakarmarkar3222
    @alakakarmarkar3222 10 місяців тому +82

    शाब्बास, ही खरी बाळासाहेबांची शिवसेना. 👍👍

  • @dhananjay1149
    @dhananjay1149 10 місяців тому +156

    खुप खुप अभिनंदन ना. गुलाबराव पाटील, खुप छान चिरफाड केली त्या संजय राऊतची

    • @dattatyasawant9891
      @dattatyasawant9891 10 місяців тому

      Ll😅 2:55 😅
      😅😅😅😊😅 2:58 😅😅 2:58 😅 2:😅 3:06 3:07 😅😅😅 3:10 3:14 😅😊😅😅😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😊😊😅😅😅😊😅😅😅😊😅😅😊😊😊😊😅😅😅😊😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅🏗️🗾🇧🇩

  • @wganesh384
    @wganesh384 10 місяців тому +40

    आवाज असावा तर असा जबरदस्त गुलाबराव

    • @a.s.617
      @a.s.617 10 місяців тому +3

      खरय, वकृत्व पण छान आहे.

  • @sunilj7031
    @sunilj7031 10 місяців тому +34

    तुफान भाषण साहेब. एकदम वास्तव बोललात

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому

      जुलाब राव स्वतः commet देतोय ना

    • @sunilj7031
      @sunilj7031 9 місяців тому

      @@papoint142 तुझ्या बुडाला विस्तव लागला का?

    • @papoint142
      @papoint142 9 місяців тому +1

      @@sunilj7031 तू गुलाब चा
      जुलाब खाणारा कुत्रं

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 8 місяців тому +1

      ​@@papoint142रक्तात भेसळ नको रे

  • @Axb0_1cbz0
    @Axb0_1cbz0 10 місяців тому +22

    Ek no Patil saheb...josh purna bhashan kelet aapan

  • @shivajinagare4210
    @shivajinagare4210 7 місяців тому +1

    हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे... शिस्तबद्ध.. वचनबद्ध.. सेवाभावी.. आणि जिथं नामर्दांना स्थान नाही ती संघटना!🚩🚩🚩🚩🚩😊🙏

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 10 місяців тому +19

    तुम्ही मतदारा साठी काम करत रहा, ऊध्दव ठाकरे यांनी काही तुम्हाला निवडून आनले नाही, आता निवडुन आणुन दाखव म्हणाव ऊध्दव ठाकरे यांना आपले आमदार खासदार.!!

  • @sharadvyapari9121
    @sharadvyapari9121 10 місяців тому +41

    बाकी काही असो पाटील साहेब 1 नंबर ,🙏

  • @dagadudere3611
    @dagadudere3611 10 місяців тому +27

    गुलाबराव पाटील साहेब
    आपण चांगला सत्कार करता खुप खुप आभार

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому

      जुलाब राव स्वतः commet देतोय ना

    • @sanjaypable253
      @sanjaypable253 9 місяців тому

      ​@papokarpliint142

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 8 місяців тому +2

      ​@@papoint142रक्तात भेसळ नको

  • @VaishnviYelge-xk9ik
    @VaishnviYelge-xk9ik 10 місяців тому +7

    धन्यवाद गुलाबराव पाटील, आगदी खरा भाव बोलन्यातुन दीसुन आला, खरोखरच उभ्याटाला खरा रस्ता दाखवा,

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 10 місяців тому +59

    एकच नंबर

  • @a.s.617
    @a.s.617 10 місяців тому +6

    काय कणखर आवाज आहे ‌.जबरदस्त🎉

  • @b0ss904
    @b0ss904 10 місяців тому +8

    दमदार भाषण खरा हाडाचा शिवसैनिक एकच नंबर

  • @SatishKalamkar-x4q
    @SatishKalamkar-x4q 10 місяців тому +30

    Kadak bhashan saheb💐💐💐👍👍👍

  • @ajaybadodekar7869
    @ajaybadodekar7869 10 місяців тому +5

    🙏hat's off sir ,real शिव सेना 🙏🙏⚘⚘⚘

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 10 місяців тому +29

    गुलाबरा पाटील, लय भारी.वक्ता असावा तर असा, नेता असावा तर असा, शिवसैनिक असावा तर असा.शिंदे साहेबांची ढाल आहात मग काय कुणाची भीती.अशीच असू ध्या नीती.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 10 місяців тому +5

    आदरणीय गुलाब राव .... आपण बाळासाहेबांचा एवढा उदोउदो करतात म्हणूनच हे एवढे माजलेत . बाळासाहेब हे हिंदूत्वा साठी चांगलेच होते , परंतु त्यांच्या खाजगी जिवनात ते चांगले नव्हते . आणि हा उद्धव सुद्धा ....
    यांच्या पेक्षा आदरणीय आनंद दिघें खुप चांगले होते .

  • @samg7565
    @samg7565 10 місяців тому +6

    आमच्या बाळासाहेबांचे विचारावर चालणारे एकनाथ शिंदे🚩 उबाठा ची सोनियासेना झाली ..

  • @ashokk3110
    @ashokk3110 7 місяців тому +1

    होय मि हिंदू आहे गर्व आहे मला माझ्या धर्माचा माझे मत तर मि मोदिला देनार 🎉🎉🎉

  • @ganeshbhalekar4972
    @ganeshbhalekar4972 10 місяців тому +9

    एक नंबर भाषण पाटील 👌👌👍👍👍

  • @yogeshwarhundiwale7434
    @yogeshwarhundiwale7434 10 місяців тому +12

    वा रे मेरे गुलाबराव पाटील काय छान 👌👍🙏 अजून भाजपचे मत घेऊन निवडून आले आणि जनतेशी गद्दरी कोणी केली तसेच कांग्रेस मुत्र प्राशन करून सत्ता, बाळासाहेबांच्या आत्म्यास किती यातना झाल्या असतील बाळासाहेबांचे वाक्य "काय कार्ट निपजल ⁉️"🙏🙏🙏क्षमस्व ⁉️

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 10 місяців тому +15

    कडक❤

  • @SantoshJadhav-wh3dj
    @SantoshJadhav-wh3dj 10 місяців тому +11

    सुपर अप्रतिम भाषण

    • @papoint142
      @papoint142 10 місяців тому

      जुलाब राव स्वतः commet देतोय ना

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 10 місяців тому

      संजा च्या कुत्र्याला हे अजिबात आवडणारच नाही तो फक्त संजाचा तोंडात घेउन चोखत बस ​@@papoint142

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 8 місяців тому +1

      ​@@papoint142रक्तात भेसळ नको

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 9 місяців тому +1

    जबरदस्त आज पर्यंत अस भाषण मी कधीच ऐकल नाही साहेब आपण खरच ग्रेट आहात आज आजपासून आपण गुरुस्थानी आहात

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 10 місяців тому +14

    Saheb abhinandan.

  • @suryakantsaindre2663
    @suryakantsaindre2663 10 місяців тому +11

    पाटील .जय महाराष्ट्र. धन्यवाद

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 10 місяців тому +14

    Great sir

  • @satishgovekar2285
    @satishgovekar2285 10 місяців тому +14

    Very nice

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 10 місяців тому +9

    जय महाराष्ट्र 🎉

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 10 місяців тому +1

    गुलाब रावजी कान तृप्त झाले..
    गेल्या ३-४ वर्षांपासून खऱ्या शिवसैनिकाचा आवाज कानावर येत नव्हता..
    खूप खूप शुभेच्छा 🙏🌹

  • @mayureshmandge5597
    @mayureshmandge5597 9 місяців тому +6

    Cm is real brand 🔥🔥🔥🔥,great speech

  • @baburaopawar6649
    @baburaopawar6649 9 місяців тому +1

    पाटील साहेब आपण सच्चे शिवसैनिक आहात, आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना वाढवली.खुप छान भाषणं.

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 10 місяців тому +10

    धन्यवाद

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 10 місяців тому +15

    जबरदस्त गुलाबराव पाटील

  • @ChindhuKharat-e9t
    @ChindhuKharat-e9t 10 місяців тому +88

    गुलाबराव पाटील तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही

    • @mukeshchaudhari8117
      @mukeshchaudhari8117 10 місяців тому +2

      लय भारी भाऊ

    • @जयवंतसानप
      @जयवंतसानप 10 місяців тому +1

      गद्दार भाऊ

    • @nationfirst1961
      @nationfirst1961 10 місяців тому +2

      शिवसैनिका ला श्री बालासाहब ठाकरे यांचे नाव घेण्याशिवाय पर्याय नाही .
      जसे दलित बंधु श्री बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 10 місяців тому +21

    शिवसेना

  • @balajideshmukh5325
    @balajideshmukh5325 10 місяців тому +12

    या प्रभावी विच्याराची गरज आहे जय महाराष्ट्र

  • @devilalgurjar2076
    @devilalgurjar2076 10 місяців тому

    महाराष्ट्र राज्याची बुलंद तोफ गुलाबराव पाटील जय हिंद जय महाराष्ट्र साहेब 🙏

  • @jibhaunikam3852
    @jibhaunikam3852 9 місяців тому

    ❤ यालाच म्हणतात खरच बाळासाहेबांचा शिवसैनिक❤ तुम्ही फक्त लढत जावा वेळ तुम्हाला कधीही नाराज करणार नाही साहेब

  • @Avinashij52
    @Avinashij52 10 місяців тому +5

    १ नंबर भाषण साहेब😂 जनता हुशार आहे.

  • @ChandrkantMali-v6q
    @ChandrkantMali-v6q 8 місяців тому

    जय जय महाराष्ट्र एकच नंबर

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 10 місяців тому +3

    धन्यवाद गुलाबराव पाटील❤❤❤❤❤

  • @sujitrathod9116
    @sujitrathod9116 10 місяців тому +13

    ग्रेट मन शिंदे साहेब.... 🚩🚩🚩🚩

  • @srivathsvaradharajan3558
    @srivathsvaradharajan3558 10 місяців тому +35

    He speaks well 👍

  • @ajaybadodekar7869
    @ajaybadodekar7869 10 місяців тому +2

    ⚘🙏very good 👍speech वाघ

  • @balasahebnagare3947
    @balasahebnagare3947 10 місяців тому +1

    एकच नंबर ❤❤❤❤👌👍

  • @KISHORMHATRE-in8nw
    @KISHORMHATRE-in8nw 10 місяців тому +28

    लय भारी गुलाब राव पाटील

  • @दिपकबापुसुर्यवंशी

    खरच ह्या संज्याला याची जागा दाखवून दिली पाहिजे

  • @milindpimpale9357
    @milindpimpale9357 10 місяців тому +2

    Kadak gulab Rao jay shree ram ❤

  • @SunilTiwari-oj1oy
    @SunilTiwari-oj1oy 10 місяців тому +3

    कडक जबरदस्त 👌👌👌👌👌

  • @ganeshshinde6169
    @ganeshshinde6169 7 місяців тому

    कट्टर शिवसैनिक एकच नंबर साहेब जय श्रीराम

  • @RamD5685
    @RamD5685 10 місяців тому +3

    Great speech

  • @RameshMali-i6m
    @RameshMali-i6m 10 місяців тому +1

    जय महाराष्ट्र भाऊ जबरदस्त भाषण

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 10 місяців тому +2

    हिन्दू महाराष्ट्र राज्य के साथ हिंदू हृदय सम्राट की आवाज बुलंद करते हिंदू राष्ट्र के साथ धर्म ज्ञान के साथ रक्षा का बंधन है तो ये राष्ट्र निर्माण में अतुलनीय कामगिरी है !

  • @RamaBhavasar
    @RamaBhavasar 10 місяців тому +3

    ❤❤❤ धडाकेबाज नेते

  • @shreejuwar19
    @shreejuwar19 10 місяців тому +3

    एकच वादा गुलाब दादा 🚩

  • @akshatarane8089
    @akshatarane8089 7 місяців тому

    दादा.. खूप प्रेरणादायी भाषण🎉

  • @vishvajitpawar7301
    @vishvajitpawar7301 10 місяців тому +14

    👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👌👌👌🙏👌🙏

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje2221 10 місяців тому +1

    अप्रतिम भाषण ! 👍👍

  • @sunandavehele6675
    @sunandavehele6675 10 місяців тому +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼लई भारी

  • @पं.जमदग्निपुरी
    @पं.जमदग्निपुरी 10 місяців тому +1

    जय हो

  • @mangeshk17
    @mangeshk17 10 місяців тому +1

    अप्रतिम....🚩🚩🚩🚩🚩

  • @mandapawar2
    @mandapawar2 10 місяців тому +1

    Wao✋✋✋✋👌👌👌👏👏👏👏

  • @pramodj2823
    @pramodj2823 10 місяців тому +1

    ❤ खरं आहे सर ❤

  • @satishsawant8363
    @satishsawant8363 10 місяців тому +3

    खूप छान 🙏

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 10 місяців тому

    मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑❤️✌🏻🚩 शिवसेना

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 10 місяців тому +78

    अरे तु. मोदी, एकनाथ शिंदे, फडणीस. यांचा जयजयकार. कर,

    • @indrakumarpatil1390
      @indrakumarpatil1390 10 місяців тому +14

      Tu Sonia Seneca kar😂

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 10 місяців тому +6

      एकच वाघ एकनाथ शिदे साहेब..!

    • @charudattachaudhari5976
      @charudattachaudhari5976 10 місяців тому +1

      विकास सुर्वे,आपण मोफत सल्ला केंद्र उघडलंय का?

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 8 місяців тому +1

      रक्तात भेसळ नको

  • @subhashkanawaje7643
    @subhashkanawaje7643 9 місяців тому

    Wa Patil saheb ek no. 1👌👌👌

  • @sanjayvispute4756
    @sanjayvispute4756 10 місяців тому +1

    वाह‌ दिल जीत लिया

  • @jibhaunikam3852
    @jibhaunikam3852 9 місяців тому

    ❤ याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात कळकळ याला म्हणतात जिद्द

  • @villy655
    @villy655 10 місяців тому

    Jabardast 👌🤩🤩

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 10 місяців тому +4

    खुप छान गुलाबराव

  • @mandapawar2
    @mandapawar2 10 місяців тому +1

    Best of luck❤❤❤

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 9 місяців тому

    मानाचा मुजरा

  • @AllinOne-oy7zf
    @AllinOne-oy7zf 10 місяців тому +2

    एकच नंबर❤❤❤🚩🚩🚩🚩

  • @ramchadramain155
    @ramchadramain155 10 місяців тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Sahil_7772
    @Sahil_7772 10 місяців тому +2

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vjpatil64
    @vjpatil64 9 місяців тому

    Khandesh Ratna Gulabarao Patil Sahebancha Jai Ho 🙏 Jal...Jal...Jal...Jal...Jalgaon

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 10 місяців тому +3

    Nice 👍👍👍

  • @panditbhade2180
    @panditbhade2180 10 місяців тому +1

    Very nice patil

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 7 місяців тому

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰👍👍👍👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... *. मा. मंत्री गुलाबराव पाटील यांचं * .... कोटीं कोटीं कोटीं धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayaknoolkar5941
    @vinayaknoolkar5941 7 місяців тому

    I don't know the politics of Maharashtra, but his speech has a lot of trueness.

  • @gunuraut5374
    @gunuraut5374 10 місяців тому +2

    खूप छान भाषन 🙏💐

  • @vijaydhone2068
    @vijaydhone2068 10 місяців тому

    1no saheb

  • @atulsuryawanshi4938
    @atulsuryawanshi4938 9 місяців тому

    🔥🚩🔥🚩🔥🚩🔥 खरं बोलला गुलाबराव साहेब 🙏🙏👌👌

  • @devilalgurjar2076
    @devilalgurjar2076 10 місяців тому

    जय हिन्द 🇮🇳 जय महाराष्ट्र 🇮🇳🙏

  • @omtheking7433
    @omtheking7433 7 місяців тому

    वाहरे आमचा गुलाब भाऊ असंच फटकारा भाऊ यांना आता यापुढे शांत राहून चालणार नाही भाऊ असाच चाबुक चालू ठेवा भाऊ ऐकदम बरोबर.ऐकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो.

  • @arunagumaste8348
    @arunagumaste8348 10 місяців тому

    Gulabji dhanyavad🙏🙏🙏🙏