भाजपचा विधानसभेसाठी गेम प्लॅन काय? महायुतीची समीकरणं बदलण्याची चर्चा का? | Mahayuti Strategy |Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • भाजपचा विधानसभेसाठी गेम प्लॅन काय? महायुतीची समीकरणं बदलण्याची चर्चा का? | Mahayuti Strategy |Lokmat
    #mahayuti #mahavikasaghadi #mva #LokmatRegionalDiary #RegionalDiary #LokmatRegionalDiaries
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 108

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 3 місяці тому +42

    अजित पवार चा पोपट झाला आणि राज ठाकरे बड़ा पोपट होणार

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 місяці тому

      ते दोघेही भाजपाच्या पिंजऱ्यातील इडीग्रस्त बोलकी पोपट आहेत.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 місяці тому +9

    सुपारी वाजवणार याला प्रमोशन देणार असे ठरतय

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 3 місяці тому +8

    राज ठाकरेंजा राजकीय अनुभव बघता त्यांनी पाठिंबा द्यायच्या आधी हा विचार करायला हवा होता की भाजप कस राजकारण करत असत ते

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 3 місяці тому +1

      राज साहेब विचार नाही तर मजबुरी आहे खोल. विचार करा ते अजित दादांच्या पाठोपाठ आहेत

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 місяці тому

      इडीग्रस्त पोपट आहे तो.

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 3 місяці тому +2

    भाजप आणि मनसे यांची युती झाली तर बर आहे नाहीतर काँग्रेस-राष्ट्रवादी ऊ बा ठा मिळुन भाजप ला गिळनार म्हणुन मनसेला महायुतीत सहभागी करून ईजत राखुन घ्यावी भाजप वाले सगळ्यांना सोडा पण मनसेला सोडू नका

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 3 місяці тому +1

    शिंदेचे खासदार प्रचारात मोदीकडे बघून मतदान करा असे म्हणत होते.एकदाही कुणी शिंदेकडे बघून मतदान करा अस म्हटलं नाही...स्वतः शिंदे आणि म्हस्के भाजपच्या जीवावर निवडून आलेत

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 3 місяці тому

    काम झालं की राम कृष्ण हरी

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 місяці тому

    अजित दादा ऐवजी राज ठाकरे
    शिंदे शिवसेनाप्रमुख होतील.

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 3 місяці тому +2

    राज ठाकरे, किती उमेदवार लढवतील

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 3 місяці тому

    तुम्ही कधीही आमच्या मुद्दयांवर चर्चा करत नाहीत.फक्त सांगता तुम्हाला काय वाटतं ते सांगा

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 3 місяці тому

    6लोकसभा आणि 36विधानसभा निहाय मतदान टक्केवारी नुसार एक व्हिडिओ करा कोणाला कीती पडले असा

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 3 місяці тому

    एकंदर परिस्थिती पहाता राज्यात पुन्हा सरकार काॅग्रेसकडे जाईल असं वाटतं कारण काॅग्रेस राज्यात फुटण्याने काहीही होत नाही.

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 3 місяці тому

    अस काहीच होणार नाही मुस्लिम मतदार काही झालं तरी भा ज पा या पक्षाला मतदान करणार नाही

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 3 місяці тому +1

    Aghadi madhe bighadi hoil ase kahi unnecessary speech deu naka.... unless it is confirmed.

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 3 місяці тому

    Mva

  • @christopherdsouza7777
    @christopherdsouza7777 3 місяці тому

    लोकसभेचे निकाल पाहता भाजप स्वबळावर लढण शक्यच नाही.. त्यांना शिंदे सोबत घ्यावाच लागेल..विधानसभेच्या निकालानंतर ते use n thro निती वापरतील.. मुस्लिम वोटर चे मूल्य भाजपला कळाले असेल . कदाचित ते पीछे हट करतील..

  • @livelifeking-size
    @livelifeking-size 3 місяці тому +43

    कितीही खोट्या बातम्या पेरा, भाजपचा सुफडासाफच

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 місяці тому

      राजसाहेब यांना आगामी निवडणुकीत भाजपाने राज यांना आपल्या बरोबर घेऊन आपला फायदा करून घेतला पाहिजे विनंती आहे

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 місяці тому

      राज ठाकरे एक बडा ब्रँड आहेत मसाला मनशैला चाळीस जागा मिळतील नक्की

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 3 місяці тому

      जय मनसे जय राजसाहेब

    • @gautamgawai3174
      @gautamgawai3174 3 місяці тому

      महाराष्ट्रातील जनता मोदीच तोंड सुध्दा पाहायला तयार नाहीत हे मी ग्रामीण भागातून ठाम सांगतो फायदा होण्याऐवजी फटका बसेल. योगी,मोदी, शाह इथे चालणारच नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि माहागाई महत्त्वाचे मुद्दे आहेत
      हवेत राहू नका

  • @rajaramshinde1488
    @rajaramshinde1488 3 місяці тому +21

    Udhav ठाकरे यांनी आत्ता स्वतः अलग राहव,जर BJP कडे युती कराल तर पब्लिक तुमचा अजित पवार करेल.त्यापेक्षा स्वतंत्र विधानसभा लढवा.

    • @ketan7798
      @ketan7798 3 місяці тому +1

      Barobar janaab udhav ni aata BJP sobat yeu naye. Asa jhaala tar amhi BJP la vote karnaar nahi

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 3 місяці тому

      नाही. मा. उद्धव ठाकरे हे घरी बसतील पण मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप बरोबर कधीही जाणार नाहीत. कारण त्यांना खोटे बोललेले आणि खोटे केलेले कधीही आवडत नाही. तसे ते या बाबतीत कथरुड आहेत.

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 3 місяці тому +19

    अजित पवार वेगळा लढ्याला त्याच्या बर कोणी आमदार तयार तरी होईल का 😂😂😂😂एकटाच राहील पक्षात

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 3 місяці тому +6

    😂😂 शिंदे गटाचे ७ खासदार त्यातील ४ हे भाजपच्या जिवावर आले आणि १ वायकर ढापला 😂😂

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 3 місяці тому +20

    राज ठाकरे शिवसेनेचे पाडुन पाडुन किती उमेदवार पाडणार २० पेक्षा जास्त उमेदवार भाजपा राज ठाकरेंना देणार नाहीत

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 3 місяці тому +3

      20 ? Impossible..zulwat thevnar 10 bas tehi Mumbai baher ..

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 місяці тому +2

      पाडायला समर्थन करणारे मतदार तर हवेत ना पाठीशी.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 3 місяці тому +3

      हो, नक्की च आपण सारे एक होवून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप च्या करतुतींवर बारकाईने लक्ष ठेवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी एकनिष्ठ होवून साथ देवू या🙏

  • @DshrathPhule
    @DshrathPhule 3 місяці тому +30

    फक्त महाविकास आघाडी

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 3 місяці тому +3

    अस होऊ शकत नाही. जोपर्यंत शिंदे भाजप सोबत आहेत तो पर्यंत हा विचार सुध्दा शक्य नाही. भाजप शिंदेना सहजासहजी सोडू शकत नाही.

  • @gauravgaming3413
    @gauravgaming3413 3 місяці тому +9

    साहेब फक्त शिवसेनेची मतं ट्रान्स्फर झाली पण कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मतं शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेच नाही.

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 3 місяці тому +1

      Kuthe?

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 місяці тому

      मुंबईतील अनिल देसाई, संजय दिना पाटील,मराठवाड्यातील सर्व मूळ शिवसेनेचे उमेदवार, नाशिकचे राजाभाऊ वाझे हे काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांशिवाय सहज निवडून आले की काय?

    • @RAEESSK-c8k
      @RAEESSK-c8k 3 місяці тому

      Bjp waale ithe yehun lafde laavnaar sagle saavat raha. Bjp je agent 2 saati kaahi pan bolnaar lihnaat msg karnaar. 😅😅😅😅

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 3 місяці тому +14

    मनसे वंचित mim यांचा जन्मच मते खाण्यासाठी झालाय

    • @ShivramKengle
      @ShivramKengle 3 місяці тому +1

      पटलं

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 місяці тому +1

      हे राज्यातील सुज्ञ जनतेने ओळखले म्हणुनच तर ह्या निवडणुकीत त्या मतखाऊ पक्षांचा कोणताही फटका बसला नाही मविआ उमेदवारांना.

  • @Vancqa
    @Vancqa 3 місяці тому +1

    वाटोळे भंपक माणूस आहे..हवा गेली आहे त्याच्या डोक्यात.. महा विकास आघाडी चे उद्धव साहेब याना मुख्यमंत्री म्हणुन पुढे करून निवडणुकीत लढा दिला पाहिजे..तरच सरकार येण शक्य आहे ..

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 3 місяці тому +3

    सर आपले विश्लेषण एकदम वास्तविक वाटते आणि ऐकायला चांगले वाटते त्यासाठी आपले अभिनंदन सर.

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 3 місяці тому +5

    आम्ही शिवसेना कार्यकर्ते महाविकास आघाडी सोबत. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला कायम विरोधात.

  • @rahulbapat761
    @rahulbapat761 3 місяці тому +2

    मला तुमचे काही मुद्दे पटले नाहीत. सर्व मुद्दे येथे मांडणे शक्य नाही. पण त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे.. येत्या विधानसभेत मविआचे जागावाटप सहजपणे पार पडणे कठीण दिसते. जी काँग्रेस १९९९ साली झालेल्या निवडणुकीत, राष्ट्रवादीच्या जागा जास्त आलेल्या असताना देखील मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली होती, ती काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी नक्की अडून बसणार. शिवसेना उबाठा काँग्रेसपेक्षा कमी जागा मान्य करणार नाही. राष्ट्रवादी शप सन्मानजनक जागा मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथेच बोलणी फिसकटणार.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 3 місяці тому +1

      टरबूज गॅग, गद्दार बेईमान गॅग आणि अजिबात धरणात मुतणार नाही त्याचे काय❓
      बर तो केंद्रात पुचकट कविता करून महाराष्ट्र ची इज्जत घालवतो त्या च्या ताटात काय❓ अजून जानकर बच्छू असे पाच सात आहेतच.

  • @prabhakarwaghmale4646
    @prabhakarwaghmale4646 3 місяці тому +3

    Ajit dada chya jagi Thakare asa word title madhe nako Raj Thakare asa word use kara..... ugach misunderstanding karu naka......

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 3 місяці тому +3

    राज ठाकरे यांनीही घेवून डूबणार

  • @vinayaknathalokhande4846
    @vinayaknathalokhande4846 3 місяці тому +1

    महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे जो कोणी चुकीचं वागेल आघाडीत किंवा आघाडी तुटली तर मतदार त्यांना बरोबर जागा दाखवतील मे एक मतदार म्हणून सांगत आहे

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 3 місяці тому +1

      बरोबर आपण असे सोशल मीडियावर एक मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप च्या विरोधात ला ठाम विचार असलेला सोशल मीडियावर ग्रुप सक्रिय केला पाहिजे ज्याने सारे महाविकास आघाडी चे पक्ष व नेते औकातीत राहतील. आपण सारे एकस़घ असलो पाहिजे तर आणि तरच शक्य. जय महाराष्ट्र.

  • @arvindpawar1148
    @arvindpawar1148 3 місяці тому +1

    आता पक्षाचे नाव बदलणार कोणतीही निवडणूक न लढवणारा पक्ष अर्थात महाराष्ट्र बिनशर्त सेना

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 3 місяці тому +1

    कृपया शिंदे स्वतःच्या ताकदीवर र निवडून आले अस बोलांच चुकीचं आहे आणि ते जर दादागिरी केली तर त्यांना जमिनीवर आणलं जाईल.

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562 3 місяці тому +2

    Pakshache kam nahi, Paksha fodnyache kam karnar, yasathi Maharashtra chi janata tyanna Vidhansabhet ghari basavnar.

  • @AjitKadam-n7y
    @AjitKadam-n7y 3 місяці тому

    कांदा,दुधभाव, संविधान अल्पसंख्याक समाजाबद्दल केलेले विधान, ह्या मुद्द्यावर महायुतीचा पराभव झाला,

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 місяці тому

    स्वतः मोदी उभे राहीले तरी येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडा साफ होणार.

  • @vishwas2911
    @vishwas2911 3 місяці тому

    शिंदेचे आमदार खासदार फुटून उबाठा कडे जाणार नाहीत. बारणे बोलले याचा अर्थ सर्व नाराज असा होत नाही

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 3 місяці тому

    तुम्ही सगळे नेते आघाड्या यावर बोलता मतदारांनी काय करावं जाती भेदून जाव?

  • @rawdy273
    @rawdy273 3 місяці тому

    अजित पवार चे आमदार परत जातीलं... पण जाऊ दिल तर कारण ते आले नाही तर आणले गेले आहे ED च्या ताकदी वर.....😂

  • @karansinghrajput433
    @karansinghrajput433 3 місяці тому

    विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविली पाहिजे. तसेच शिवसेना उबाठा या पक्षाने भाजप पक्ष सोबत कदापी जाऊ नये.

  • @vishwas2911
    @vishwas2911 3 місяці тому

    उबाठा चा फायदा काँग्रेसला होत आहे पण काँग्रेसचा फायदा उबाठा ला होत नाही.

  • @bharatdaswani7100
    @bharatdaswani7100 3 місяці тому +1

    Uddhav Thackeray wagh aahe

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 3 місяці тому

    राज ठाकरे स्वतःच निवडुन येणार नाहित समाज जाणून आहे

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 3 місяці тому +5

    Only m v a aaghadi

  • @sanjayparab9077
    @sanjayparab9077 3 місяці тому

    मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे डुबणारी होडी आहे

  • @प्रशांतजगंम
    @प्रशांतजगंम 3 місяці тому +1

    साहेब कधीतरी जनतेच्या मनातला प्लॅन काय जनतेला काय हव आहे याच्यावर प्रोग्रॅम करा बस झालं आता भाजपचा प्लॅन काय काँग्रेसचा प्लॅन काय राष्ट्रवादीचा प्लॅन काय आणि शिवसेनेचा प्लॅन काय जनतेचा प्लॅन काय हे ठरवा

  • @anilnaphade4159
    @anilnaphade4159 3 місяці тому +4

    विधानसभेत महायुतीच विजयी होईल परंतु वडट्टीवारांनी जास्त हवेत राहू नये.आपल्या १३ जागा उदव ठाकरेंमुळेच आल्यात

  • @AbdulHameed-gu2gi
    @AbdulHameed-gu2gi 3 місяці тому

    Sir Nana patode yani dusra kamalnath hoyachi garaj nahi

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 3 місяці тому

    भाजप पुढे कसेही वाकनारा पक्ष म्हणजे मनसे

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 3 місяці тому

    अज्याचा पचका झाला आता रजठक्रेचा पचका होणार

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 3 місяці тому +2

    आजचे राजकीय पक्ष यावर बोलण्यापेक्षा लोकांच्या अडचणीवर बोला. राजकारणात सामान्य लोक फार हुशार आहेत

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 3 місяці тому

    भाजपा स्वतंत्र लडला पाहिजे

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 3 місяці тому +4

    काही उपयोग होणार नाही .आघाडी पूर्ण बहुमत.मराठा ,मुस्लिम,बौद्ध ,लिंगायत ,आदिवासी ,बंजारा ,स्थानिक जाती समूहातील 2,3 जाती समूह अशी 75%मत आघाडीस

  • @dhaneshsawant6695
    @dhaneshsawant6695 3 місяці тому

    Fadtus fadanvis ne kitihi praytn kele tari amhi maharstatil janta tham pane MVA chya mage ahot Ani Udhav Saheb cm honar 💯

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 місяці тому

    2019 widhansanha mns 2% mate.

  • @sarangkedar3752
    @sarangkedar3752 3 місяці тому

    चर्चे मधे मनोज जरांगे फॅक्टर,वंचितचा साधा उल्लेखही नाही.पूर्णपणे एकांगी चर्चा..

  • @rameshchajed3224
    @rameshchajed3224 3 місяці тому

    Yenara kalat Raj thakre shiv sena pramukh honar, mahayuti parat satta yenar.

    • @JeetM-d3m
      @JeetM-d3m 3 місяці тому

      Ekdum khare bolla.tich ichha ahe

  • @vishaldhavalekar9596
    @vishaldhavalekar9596 3 місяці тому

    मनसे महायुतीत लढली किंवा स्वबळावर लढली तर त्याचा युती किंवा आघाडी ला फायदा होवू शकतो का.झाला तर कसा.आणि मनसे स्वबळावर किंवा युतीत किंवा बाहेरील पाठिंब्याने साधारण किती ठिकाणी जिंकू शकते ह्यावर एखादा व्हिडिओ बनवा

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 3 місяці тому

    Congress & S/pawar yanchi mate original SS uddhav thakare yana transfer zali nahi ase watte tar sarvani vichar karawa
    Mi motha/ase mganun VS la parabhav karun gheu naye
    MNS/A/NCP cha prabhav jantewar aahe disat nahi
    Aani S/SS la vs la mate milnar nahi jantecha virodha disat aahe

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 місяці тому

    महविकास आघाडीत पटोले खोडा घालू शकतात तरीही सामान जस्यान लढले पाहिजे

  • @kalusepravin2216
    @kalusepravin2216 3 місяці тому

    1) Back to pavilion by Ajitdada:a) before or state election ...
    2) After state election NCP may be largest single party...
    3) Fadnavis power will be minimized in party....
    4) BJP will be comeback by TAVDE, MUNDE& KHADSE...

  • @property-galaxy
    @property-galaxy 3 місяці тому

    बरोबर आहे , त्यामुळेच नाना पटोले ठाकरे विरुद्ध स्टेटमेंट देत आहे .

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562 3 місяці тому +4

    Only Congress /MVA.

  • @rajarammali9806
    @rajarammali9806 3 місяці тому +2

    योग्य विश्लेषण

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 місяці тому

    मविआ 96+96+96

  • @devraodongare
    @devraodongare 3 місяці тому

    फोडाफोडी जर केली तर तुम्ही अख्खी तुमची वाट लागली म्हणायचं तुम्ही जाणून बुजून पंकजा ताईंना पाडले

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 місяці тому

    राज ठाकरे च महाराष्ट्र मध्ये काही राहल नाही

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 3 місяці тому

    😢बरोबर विवेचन केले आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 місяці тому +1

    आता फक्त आणि फक्त श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक संधी मिळाली पाहिजे सगळेच पक्ष माजलेत बेरोजगारी उद्योग धंदे फक्त आश्वासन देतात कामे करीत नाहीत कोकणातील प्रकल्प बाहेर जाणे श्री राजसाहेब ठाकरे यांनी कोणावरही भरवसा ठेवू नये सावधान महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजय आपलाच आहे एक कडवट मनसे सैनिक आणि जेष्ठ नागरिक जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 місяці тому

      कशाला! कशाला !!
      ED IT CBI चा दणका मिळाला की पुन्हा एकदा.....
      बिनशर्त पाठिंबा किंवा 🐒🦎😢

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 3 місяці тому

    त्या टोमणाबाईच इकड काय काम नाही

    • @dgr1148
      @dgr1148 3 місяці тому +3

      Tu fadtus la tomnabai la bolato 😅

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 3 місяці тому

    Only M.V.A.@ Maharashtra .

  • @JeetM-d3m
    @JeetM-d3m 3 місяці тому

    Raj Thackeray should be given atmeast 20-25 seats
    He should be star pracharak in mumbai thane nashik sambhaji nagar pune

  • @shivajipatil7398
    @shivajipatil7398 3 місяці тому

    भाजप राज ठाकरे एकत्राआले तर उद्धव ठाकरे यांना डोकेदुखी होईल...।

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 3 місяці тому

    भाजपचीच स्वतःची ताकद संपलीय..ऊध्दव ठाकरेच भाजपची खरी ताकद