* चला काही महत्वाच्या गोष्टीना उजाळा देऊ लांडे साहेब आमदार का... आज जर आदिवासी उमेदवाराच्या मागे आपण उभे राहिलो नाहीत तर आदिवासी समाज कधीच संघटित होणार नाही. * आदिवासी समाजा कडे बघण्याचा दृष्टिकोन कायमस्वरूपी तोच राहील जो या आधी होता. * आदिवासी समाजाची ताकद प्रभावीपणे दिसून येणार नाही * आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी पुन्हा लाभणार नाही. * एकदा आदिवासी आमदार झाला तर भविष्यात आदिवासींना डावलण्यात येणार नाही. * इतर प्रगती आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतील. * आदिवासी समाज लाचार आणि असंघटित आहे असं समजले जाणार नाही. * आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी लाभेल. * आणि सर्वात महत्त्वाचे कारण तो आपला आदिवासी नेता आहे म्हणून. हे सर्व तरुणच घडवू शकतो घरातील एक तरुण लांडे साहेबांच्या मागे उभा राहिला तर संपूर्ण कुटुंब त्या तरुणाच्या मागे उभे राहते जर इतिहास घडवायचा असेल तरुणांनी जागरूक आणि समाजाप्रती कट्टर राहिले पाहिजे असे वैयक्तिक मला वाटते. यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी ?
समाजाने साथ दिली तर लांडे साहेब आमदार होतील ✌🏼✌🏼✌🏼🌹🌹🌹🏹🏹🏹
जय आदिवासी आपल्या माणसांला साथ दिली पाहिजे गरीबांच्या संकटात धावून येणारा नेत निवडून दिला पाहिजे भविष्यात तीच गरज आहे
गोरगरीबांचे आमदार? 💯 येनार
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ✊🏻✊🏻✊🏻
फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब
Nad khula shakti display❤
On n only Devram DaDa
Honar amdar .....devram sheth lande.....
Jay aadiwashi devram sheth lande aamdar
वादळ 🔥🔥🔥🔥🔥
Amdar honar
लांडे साहेब ना एकदा संधी दिली पाहिजे खूप चांगला माणूस
आहे. रात्रंदिवस समज्यासाठी त्याचं काम चालू असते
हिच ती वेळ!
सर्व शिवसैनिकांनी एकजूट व्हायची
अन् जुन्नरमध्ये शिवसेनेचा आमदार माऊली खंडागळे करायची 🚩🚩
आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब आमदार होणार
आदिवासी वादळ❤❤❤
22 नोव्हेबंर पुन्हा असीच विजय मिरवणूक फक्त आमदार आदि.देवरामशेठ लांडे
💯 %
✌🏼✌🏼✌🏼🏹🏹🏹
Only VBA jindabad 💙💙
👍
फिक्स आमदार आदिवासी वादळ ओन्ली
नाही येणार निवडून. नाही शिवणार कावळा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शिका संघटित होऊन एकत्र या हा आदेश सर्वांनी पाळावा
* चला काही महत्वाच्या गोष्टीना उजाळा देऊ लांडे साहेब आमदार का...
आज जर आदिवासी उमेदवाराच्या मागे आपण उभे राहिलो नाहीत तर आदिवासी समाज कधीच संघटित होणार नाही.
* आदिवासी समाजा कडे बघण्याचा दृष्टिकोन कायमस्वरूपी तोच राहील जो या आधी होता.
* आदिवासी समाजाची ताकद प्रभावीपणे दिसून येणार नाही
* आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी पुन्हा लाभणार नाही.
* एकदा आदिवासी आमदार झाला तर भविष्यात आदिवासींना डावलण्यात येणार नाही.
* इतर प्रगती आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतील.
* आदिवासी समाज लाचार आणि असंघटित आहे असं समजले जाणार नाही.
* आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी लाभेल.
* आणि सर्वात महत्त्वाचे कारण तो आपला आदिवासी नेता आहे म्हणून.
हे सर्व तरुणच घडवू शकतो घरातील एक तरुण लांडे
साहेबांच्या मागे उभा राहिला तर संपूर्ण कुटुंब त्या तरुणाच्या मागे
उभे राहते जर इतिहास घडवायचा असेल तरुणांनी जागरूक आणि
समाजाप्रती कट्टर राहिले पाहिजे असे वैयक्तिक मला वाटते.
यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी ?
Nakki honar❤
ओन्ली आदिवासी
माजी आमदार कृष्णराव मुंडे साहेब यांच्या नंतर आदिवासी समाजाला देवराम लांडे साहेब हेच आहेत
आता माउली फिक्स..... 🚩🚩🚩🚩
सर्व आदिवासी बांधवांनी साथ दिली तर आदिवासी वादळ देवराम लांडे आमदार होण्यास काहीच हरकत नाही
Adivasi..vadal..yenar
हे कसले शक्ती प्रदर्शन? सगळे वाजंत्री दिसतात.
हे वादळ भरकटणार 😂😂😂
😂😂
गोरगरीबांचे आमदार? 💯 येनार
आदिवासी बांधवांनो द्या रे दणका
शेरकर निवडुन येणारच
आमदार देवराम लांडे❤
आदिवासी वादळ❤❤