श्री सुजय विखे पाटील साहेब आपण भाषा खुप वाईट बोलत आहात आपली प्रतिक्रिया देताना जीभ खुप घसरत चालली आहे मावळ व गोड भाषण करण्याची गरज आहे जनतेला वाईट वाटत आहे
यांच्या पालख्या उचलू नका... हेच आमदार झाले पाहिजे का... आपण नाही का... कोणी येतो कुठून पण उभा राहतो ...काय भानगड आहे या दोन्हीही मतदारसंघाची... 7/12 आपला पण आहे ना राव..
विखे पाटील आणि थोरात पाटील ही घराणी अहमदनगर जिल्ह्याची शान आहे..,.. आपल्या दोन्ही घरांनी शिवाय अहमदनगर जिल्ह्याची व्याख्या पुर्ण होत नाही..... क्रुपया दोघांनीही सयंमानी घ्या 😢😢😢😢 अहमदनगर जिल्ह्यासाठी..... आपल्या भागासारखा विकास अहमदनगर जिल्ह्यात इतर कुठेच नाहीत बर का!!!!!😢😢😢
15 वर्ष पासून मी नगर मनमाड रोड वर जातो पण कधीच यांनी कोपरगाव ते राहुरी पर्यंत रोड बनवला नाही यांना का निवडून द्याचा आम्हाला वैजापूर गंगापूर वरून नगर ला जवा लागतो येवढे वर्ष मंत्री राहून विखे पाटील ने काम केलं नाही फक्त स्वतःचे कॉलेज बांधले बस आणि आता आले संगमनेर खड्ड्यात टाकायला आणि आता जो रोड होताय ते नितीन गडकरी ने केला यांनी फक्त टाईम पास केला
खासदार कालखंडात काहीही ज्ञान घेतले नाही दादा आपण... किमान बोलताना... वागताना... संयम आणि धीर बाळगता यायलाच हवा होता आजपर्यंत... तुम्ही सैरभैर झाले आहात... आणि हे भविष्यात अडचणीच निर्माण करेल...
राजकारणातील राजहंस,❤❤❤❤❤, नगरजिल्हयाचे सर्वसमावेशक नेतृत्व म्हटले की मा,श्री, बाळासाहेब थोरात, 1985 पासून मा, बाळासाहेब थोरात हे राजकीय क्षेत्रातील चारीत्र संपन्न आणि एक निष्ठ कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले नेतृत्व आहे संयमी पणाचे हे गुण त्यांची राजकारणातील जमेची बाजू आहे जिल्ह्यातील इतर राजकारण्यासारखी जिरवा जिरवी हा त्यांचा पिंड नाही पण अंगावरती आल्यावर शिंगावर घेण्याची किमया फार मोठी आहे कारण माझा त्यांना जवळून बघण्याचा इतिहास गेली पांच दशकांचा आहे त्यांनी कधिच आपल्या राजकीय क्षेत्रात विरोधक निर्माण केले नाही कारण कामकरण्याच्या त्यांच्या या कतृत्वामुळे कोणासही निराश किंवा गट बाजी करण्याची त्यांनी संधीच दिली नाही आलेला माणूस त्याची अडचण दूर करणे हेच त्याचे मुळ कारण पण जिल्ह्यातील अनेक राजकिय नेते मंडळी याची त्याची जिरवा जिरवी आणि गटबाजी यात माहीर आहेत आपल्या मतदारसंघात अनेक सहकारी संस्था उभ्याकरुन नावा रुपाला आणल्या आहेत व रोजगाराचे साधन निर्माण केले आहे भविष्यात हे नेतृत्व म्हणजेच मा, बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील निश्र्चित मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून माणले जातील आज विधिमंडळात सर्वात ज्येष्ठ आणि अभ्यासू संयमी व सर्वसमावेशक नेतृत्व म्हणूनच त्यांच्या कडे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघत आहे थोरात साहेब हे. तळागाळातील लोकांपर्यंत आहेत. आणि. एकनिष्ठ. , एकनिष्ठ. , एकनिष्ठ. 1000/वेळा. एकनिष्ठ. तेचं आमचे नेते. बाकी चे म्हणजे. ह्या बोटाचा थुंका त्या बोटावर... जो नाही राहिला एका पक्षाचा, तो काय राहणार गोर गरीब जनतेचा. ई डी च्या धाका पायी पक्ष बदलणारे विखे पाटील.
सुजय दादा तुम्ही असे जर बोलले तर तुमचे एक कार्यकर्ता येणार नाही अहमदनगर मध्ये जास्त राग चांगला नाही हार जीत सर्वांचीच असते असे काही बोलू नका सध्या काँग्रेसचे वार आहे तुम्ही तिकडे जायला पाहिजे होतं सर्वांनी
जे लोक थोरात चे गुण गान गायत आहे ना त्यांना सांगायचं आहे विखेंना नाही निवडून आले ना तरि त्यांच्या पाच पिढ्या सुखि आहेत पण कोंग्रेसला निवडून तुम्ही भिकारी होणार हे लक्षात ठेवा जय श्री राम 🙏❤❤❤❤❤❤❤
आता ही निवडणूक सुशिक्षित उमेदवारांची राहिली नाही... आमदारकी साठी भांडत आहात मतदानाच्या आधी वाद घालणार आहे आणि निवडून आल्यावर काय खरंच विकास करणार का मग... विधानसभेच्या आडून एकमेकांची जिरवा जिरवी चालू आहे...
याचा आजोबा, बाप ,हा देखील बाप बदलणारच आहे खासदार की साठी याचा आजोबा खासदारकी साठी बाळासाहेब ठाकरेचे पाय चाटत होता हा मोदीचे किती पाय चाटत होता हे देखील लोंकानी पाहिले
सबुरीने घ्या असे बोलले म्हणजे निवडणूक जिकणे असे होत नाही टीका टिपण्णी करून काहीच निष्पन्न होणार नाही जनतेच्या विश्वासाला पात्रत् व्हा निवडणूक जिकणे सहज सोपे होईल
अरे हा तर दुसरा निलेश, नितेश राणे दिसतोय
यांचा Boss सागर बंगल्यावर बसलाय म्हणुन मस्ती करत आहे
😂😂
सुजय ला मनसोपचाराची अत्यंत गरज आहे
याचा ही बाप नागपुरचाच आहे हे सांगतो
@@123zgs tulapn
टायगर पहिला खासदार होते आता आमदार होण्यासाठी तडफडत आहे
😂😂😂😂
😂😂😂. लई हसलो 🎉🎉
😂😂😂
हिंदू मुस्लिम आणि संविधान मुद्दा होता म्हणून झाले नाहीतर दादा खासदार झाले असते विसरू नका..
@@SIDDHANTBACHKARबरं ते नगर मनमाड महामार्गाचे काम कुठपर्यंत?
लाव रे ते व्हिडिओ करून सुजय ने स्वतःचीच लायकी काढून दाखवलेली आहे.हे भाषण आहे का स्वतःची इज्जत घालवायची चढाओढ आहे 😂😂😂
Bbblll
एकाप्रकारे सुजय ने स्वतःच्या व्यासपीठावर थोरतांचा प्रचार केला... 😂😂😂😂
who won?
दलबदलू , जिकडे सत्ता तिकडे विखे जातात😀😀
खर आहे भावा
निलेश - नितेश = सुजय.... सागर बंगल्यावर बसलाय यांचा बॉस 😂
😅😅😂😅😂😅
Ata नाही basanar
Kashasati
@@sdeshmukh5797 देव करो तुझी इच्छा पूर्ण होवो 😊😊🙏
thorat gela jorat
विखे तुमचा कार्यक्रम बरोब्बर लावलाय देशमुखानी 🤣🤣🤣
😂😂😂
😅😂
कार्यक्रमाची सुरवात तुम्ही केली पण शेवट आम्हीच केला आप्पा 😂😂😂
@@Hjkkkbhhj अभिनंदन 🤣🤣🤣
जनावराचा डॉक्टर वाटतं आहे
😂😂😂🎉😅😊
😂😂😂
😂😂😂
Aho tyani te pmt ch hospital ahe itk bhangar ahe na ka maf nhi o
Road var chya kutrya la tri aapn changli value deto tashi value detat o bhadkhau fkt tith vashila lagto ank he kay jantech bhal karnar
आरे कहेना क्या चाहते हो भाई 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लय च गुर्मी आहे बाबा ह्याला,,,,,😮😮😮😢😢
Dokk phirlaya
डॉक्टर सुजय विखे साहेब आपण जे बोलतात ते अगदी बरोबर आहे
सुजयच्या मस्ती ची भाषा जिरवायचे वेळ आली
😂😂😂 मग कसा वाटला विखे पँटर्न
jirali ka
निवडून येणार नाही
पाडा नमस्कार साहेब क
@@rameshnarawade9261ala ka
😅😅 look phir
शिर्के गेली का हवा तुझी ?
फसवनीस ने यांना चांगलेच कम लावलं आहे.1लाख मतांनी पडणार
Dusryacha chukana tumhe fadnvisana ka bolta tyavrun tumche akkal smjte, tumhe chuka kelyavr tumchya aaebapala dosh deta ka
😂😂😂😂
kon padal re?
Tumhi पातळी सोडुन तुम्ही बोलले तर चालते का 😂
सुजय विखे पडणार 100%
हारलात तुम्हीच
😂 gand fatli ahe thorat chi adhich😂
100% ho.
अस नाही होऊ शकत ✌️🔥
आपल्याला कोणी किती नावं ठेवली हे प्रदर्शित करत आहे सुजय ...😂😂
साहेब खाजदाकी गेलीय ईज्जत जिवंत राहुद्य
श्री सुजय विखे पाटील साहेब आपण भाषा खुप वाईट बोलत आहात आपली प्रतिक्रिया देताना जीभ खुप घसरत चालली आहे
मावळ व गोड भाषण करण्याची गरज आहे जनतेला वाईट वाटत आहे
जेवंढ आओरडशील तेवंढ मतदान वाढणार फक्त थोरात साहेब 🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇬🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪
किती वाढलं मतदान 😂😂😂
किती वाढलं मतदान 😂😂😂
विखे तुमच्या पत्नीविषयी कोणी नीच, खालच्या पातळीवर जाऊन बोलले का? एवढं साधं कळत नाही तर हा काय राजकारण करणार.
वेड लागले याला
लय झोंबले..विख्यांचा सुज्या लय सुजलेला दिसतोय..😂😂
Hi tar tumchi sanskruti
कसा सुजवला मग समोसा 😂😂😂
माज उतरणार 😂😂😂💯💯
देशमुख सुसंस्कृतपणाची पातळी सोडून बोलले.लाव रे तो व्हिडिओ मध्ये एकही आक्षेपार्ह विधान नाही.फार जोरात बोलले म्हणजे टायगर होत नाही.
व्हिडिओ मस्त आहे यात काहीही नाही
पिसाळलेल्याकुत्रा वाटतोय मन टायगर
यांच्या पालख्या उचलू नका... हेच आमदार झाले पाहिजे का... आपण नाही का... कोणी येतो कुठून पण उभा राहतो ...काय भानगड आहे या दोन्हीही मतदारसंघाची...
7/12 आपला पण आहे ना राव..
आरे,सुजय तु तुझ्या बापाचा प्रचार करतो,की बाळासाहेब थोरातांचा.
तुझी काय भाषा लेका
Ha Dr kasa zala 😮
विखे पाटील आणि थोरात पाटील ही घराणी अहमदनगर जिल्ह्याची शान आहे..,.. आपल्या दोन्ही घरांनी शिवाय अहमदनगर जिल्ह्याची व्याख्या पुर्ण होत नाही..... क्रुपया दोघांनीही सयंमानी घ्या 😢😢😢😢 अहमदनगर जिल्ह्यासाठी..... आपल्या भागासारखा विकास अहमदनगर जिल्ह्यात इतर कुठेच नाहीत बर का!!!!!😢😢😢
💯✌️
ओरडून ओरडून काही फरक पडत नाही भाऊ
खासदारकी ला पडले आता आमदारकीला पाडा म्हणजे घरका ना घाटका 😂
बाळासाहेब थोरात
टायगर पडला 😅😅😅
ही टीका ....कालची टीका ...फरक लोकच ठरवतील
टाईगर अभी जींदा है, गद्दारी मेरा धंदा है, जीत का तो वांदा है, पर सबसे दलींदर बंदा है
15 वर्ष पासून मी नगर मनमाड रोड वर जातो पण कधीच यांनी कोपरगाव ते राहुरी पर्यंत रोड बनवला नाही यांना का निवडून द्याचा आम्हाला वैजापूर गंगापूर वरून नगर ला जवा लागतो येवढे वर्ष मंत्री राहून विखे पाटील ने काम केलं नाही फक्त स्वतःचे कॉलेज बांधले बस आणि आता आले संगमनेर खड्ड्यात टाकायला आणि आता जो रोड होताय ते नितीन गडकरी ने केला यांनी फक्त टाईम पास केला
थोरात साहेब हे अतिश सयमि मानुस आहे
लोकसभेत झालेल पराभव अजून देखील पचवता येत नाही..😂😂😂
सुजय म्हणजे बदमाश कार्ट 😊
सुजय के तुमचेच कार्यकर्ते पातळी सोडून बोलत आहात
आरडा ओरड करून काही फलित होत नाही साहेब.
ह्याच गुणांमुळे दक्षिणेत पराभव झाला.व आता संगमनेर मध्ये ही तेच होणार.
झाला ना विजय कारण विकासच राजकारण करणार आहेत विखे साहेब संगमनेर मध्ये थोरात साहेबांनी काहीही केलेलं नाही चाळीस वर्ष
घसा ताणून काय होणार
तुझा माज अजून उतरलेला दिसत नाही.😂
माज काल उतरला ना कोणाचा तरी 😂
सुजय विके या भाजपाच्या भुताला जनतेने बाटलीत भरा
थोरात साहेबाच लीड वाढवायचे काम करतोय हा 😂
❤टायगर फक्त खासदार नीलेश लंके साहेब🎉❤
खासदार कालखंडात काहीही ज्ञान घेतले नाही दादा आपण... किमान बोलताना... वागताना... संयम आणि धीर बाळगता यायलाच हवा होता आजपर्यंत...
तुम्ही सैरभैर झाले आहात...
आणि
हे भविष्यात अडचणीच निर्माण करेल...
निलेश लंके ला ओळखतो का रे 😂😂😂
खासदारकी मध्ये पडल्या पासुन खुळ झालंय 😂😂😂😂😂😂मेन्टल झालंय 😂😂😂😂
लंके सारख्या छोट्या माणसान पाडल थोरात साहेब तर मोठे आहेत परत जर पडले तर सापडायचे पण नाही परत राजकारनात
इंग्लिश मध्येच बोल😅😅
खासदार वरुन... आमदार वरून.. सरपंच वरून... किती प्रगती....पुढं काय ते तुम्हीच ठरवा...😂😂😂
गोरगरीब जनतेसाठी एकचं पक्ष म्हणजे विखेपाटील.....
#आमचेसाहेब
🍌🍌🍌
सन्माननीय लोकनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो पार्टीचा विजय असो
स्वतः च ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून पूर्वीच्या म्हणी..
आधी नगर मधी घातली आता संगमनेर मधी जाईल मग कुठे परत लोणी
फक्त बाळासाहेब थोरात 1 no 🔥
स्वतःच्या व्यासपीठावरून स्वतःची इज्जत घालून घेतली या बाबानी , खरंच डोक्यावर पडलाय हा ..😂
खरच विखे साहेबांचे काम खुप चांगले आहेत लोणी मध्ये येऊन बघा कित्येक गरीब लोक त्यांच नाव घेतात
साहेब लई राग मानून घ्यायचा नसतो राजकारण संपत असतं
टायगर होणं सोपं नाही टायगर भाजीपाला खात नाही गहू ज्वारी खात नाही तो फक्त मास खातो रक्त पितो तुला विचारपूर्वक करून बोलावी की साहेब
थोरात - विखे दुश्मनी परंपरागत सुरु आहे😂
राजकारणातील राजहंस,❤❤❤❤❤, नगरजिल्हयाचे सर्वसमावेशक नेतृत्व म्हटले की मा,श्री, बाळासाहेब थोरात, 1985 पासून मा, बाळासाहेब थोरात हे राजकीय क्षेत्रातील चारीत्र संपन्न आणि एक निष्ठ कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले नेतृत्व आहे संयमी पणाचे हे गुण त्यांची राजकारणातील जमेची बाजू आहे जिल्ह्यातील इतर राजकारण्यासारखी जिरवा जिरवी हा त्यांचा पिंड नाही पण अंगावरती आल्यावर शिंगावर घेण्याची किमया फार मोठी आहे कारण माझा त्यांना जवळून बघण्याचा इतिहास गेली पांच दशकांचा आहे त्यांनी कधिच आपल्या राजकीय क्षेत्रात विरोधक निर्माण केले
नाही कारण कामकरण्याच्या त्यांच्या या कतृत्वामुळे कोणासही निराश किंवा गट बाजी करण्याची त्यांनी संधीच दिली नाही आलेला माणूस त्याची अडचण दूर करणे हेच त्याचे मुळ कारण पण जिल्ह्यातील अनेक राजकिय नेते मंडळी याची त्याची जिरवा जिरवी आणि गटबाजी यात माहीर आहेत आपल्या मतदारसंघात अनेक सहकारी संस्था उभ्याकरुन नावा रुपाला आणल्या आहेत व रोजगाराचे साधन निर्माण केले आहे भविष्यात हे नेतृत्व म्हणजेच मा, बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील निश्र्चित मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून माणले जातील आज विधिमंडळात सर्वात ज्येष्ठ आणि अभ्यासू संयमी व सर्वसमावेशक नेतृत्व म्हणूनच त्यांच्या कडे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघत आहे
थोरात साहेब हे. तळागाळातील लोकांपर्यंत आहेत. आणि. एकनिष्ठ. , एकनिष्ठ. , एकनिष्ठ. 1000/वेळा. एकनिष्ठ. तेचं आमचे नेते. बाकी चे म्हणजे. ह्या बोटाचा थुंका त्या बोटावर...
जो नाही राहिला एका पक्षाचा, तो काय राहणार गोर गरीब जनतेचा. ई डी च्या धाका पायी पक्ष बदलणारे विखे पाटील.
दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात काय झाले मग
100% पडणार
100% नाही 1000% सुजलेला विखे पाडणार
खासदार होता तुम्ही काय दिले
सुजा विखेची लायकी संपली आहे अर्धवट झाला आहे खासदार की ला पडल्या पासून गोळ्या संपला आहेत यांचा आमदार कि ला पण पडणार आहे
विखे यांचा इतिहास आहे त्यांचं देणं आहे हे मान्य आहे
जिल्ह्यातून तालुक्यात आणले,जनतेने,आणि आता गावात नाही आणावा गावचा सरपंच करायला म्हणजे झाले कारण गर्वच ज्यादा आहे.
हा विडिओ दाखवून काय फायदा . तुझ्या व्यासपिटावरून जो तुझा कार्यकर्ता खालच्या पातळीवर बोलला ते कमी आहे का ,?
सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरतांची खरी दहशत आणि संगमनेर येथील खरी परिस्थिती महाराष्ट्रा समोर आणि देशासमोर आणली आहे
Vikhe Patil tumhi Thorat saheb cha prachar jorat karat ahet Lage raho
हा खरच डॉक्टर आहे का...यावर नक्की शंका येते😅😅
सुजय दादा तुम्ही असे जर बोलले तर तुमचे एक कार्यकर्ता येणार नाही अहमदनगर मध्ये जास्त राग चांगला नाही हार जीत सर्वांचीच असते असे काही बोलू नका सध्या काँग्रेसचे वार आहे तुम्ही तिकडे जायला पाहिजे होतं सर्वांनी
कुठलाही स्त्रीचा अपमान नाही केला , याचे घर चालावे म्हणून अजून एक घराच्या दारात उभे कटोरा घेऊन .
संगमनेर चा वेगळाच आहे हातवारे चालण बोलण जरा वेगळ वाटत नाही का 😂😂
थोरात साहेब ह्यांनी आई बहिणीवर संस्कार सोडून वक्तव्य केले नाही
fafdya
आया बहिणींची इजजत काढणे हीच तुमची संस्कृती
अरे, ते देशमुख चा विडिओ लावायचा ना लाज काढली तुम्ही महाराष्ट्राची, आणि लोकसभेला सगळे प्रकार करून सुद्धा पडलात,
स्वर यंत्र तुटेल........ बाळा 🙉
जे लोक थोरात चे गुण गान गायत आहे ना त्यांना सांगायचं आहे विखेंना नाही निवडून आले ना तरि त्यांच्या पाच पिढ्या सुखि आहेत पण कोंग्रेसला निवडून तुम्ही भिकारी होणार हे लक्षात ठेवा जय श्री राम 🙏❤❤❤❤❤❤❤
उलट आत्ता भिकारी व्ह्याची वेळ आल्या एवढी महगाई करून ठेवली भाजप ने
आता ही निवडणूक सुशिक्षित उमेदवारांची राहिली नाही... आमदारकी साठी भांडत आहात मतदानाच्या आधी वाद घालणार आहे आणि निवडून आल्यावर काय खरंच विकास करणार का मग...
विधानसभेच्या आडून एकमेकांची जिरवा जिरवी चालू आहे...
भाजप महायुती सरकार विजयी होवो ❤❤❤
वाट बघत बस.😮
Bhik magayala
@@rajanpawar6332 आघाडी सरकार केस पण नाही देणार तुला भाऊ..
@@rajanpawar6332 नमो नमो मोदी सरकार
अगदी बरोबर थोरात ची कुत्री कितीही बोंबला तुमचा कुचा मोडल्याशिवाय राहत नाही
अहो. साहेब तूम्हाला नगर मनमाड रस्ता झाला नाही आहो भाग्यवान आहात तुम्ही
तुम्हाला जर खरं राजकारण पहाहाचे आसेल तर नांदगाव विधानसभा निवडणुकीचे व्हिडिओ सर्च करून पहा .😂
सुजय Dada🔥
विषे परीवारास अत्यंत अहंकार ( इगो ) झालाय. हे जनतेला बुद्धू ( वेडे ) समजतात.विचार करून मतदान करावे जनतेने. 😢😢😢😢
यामध्ये लेकिबाळीवर कुठेही अपशब्द वापरला नाही
सब शहरी एक संगमनेरी फक्त बाळासाहेब थोरात
याचा आजोबा, बाप ,हा देखील बाप बदलणारच आहे खासदार की साठी याचा आजोबा खासदारकी साठी बाळासाहेब ठाकरेचे पाय चाटत होता हा मोदीचे किती पाय चाटत होता हे देखील लोंकानी पाहिले
आता संगमनेर तालुक्याचा विकास करा सुजय दादा तुम्ही वचपा काढला तुम्ही पडले त्यांना ही पाडले
Great sujy vikhe sir
Kiti माज याला bagha
घाम फुटला बाबा 🎉❤
राजकारण करा पण आई बहिणींची ईजजत करा ही विनंती
मग देवेंद्र फडणवीस च्या बायकोला घाण घाण बोलतात ते चालत का काँग्रेस वाल्यांना?
सबुरीने घ्या असे बोलले म्हणजे निवडणूक जिकणे असे होत नाही टीका टिपण्णी करून काहीच निष्पन्न होणार नाही जनतेच्या विश्वासाला पात्रत् व्हा निवडणूक जिकणे सहज सोपे होईल
राहता, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर च वाटोळे केले. आता संगणेर चे वाटोळे करायला निघाले का.
याचं डीपाँजीट घालवा यार हीच संधी आहे..हीच भाजपची संस्कृती...महीलेचा आपमान करणाऱ्या चे समर्थन करतोय हा..