* चला काही महत्वाच्या गोष्टीना उजाळा देऊ लांडे साहेब आमदार का... आज जर आदिवासी उमेदवाराच्या मागे आपण उभे राहिलो नाहीत तर आदिवासी समाज कधीच संघटित होणार नाही. * आदिवासी समाजा कडे बघण्याचा दृष्टिकोन कायमस्वरूपी तोच राहील जो या आधी होता. * आदिवासी समाजाची ताकद प्रभावीपणे दिसून येणार नाही * आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी पुन्हा लाभणार नाही. * एकदा आदिवासी आमदार झाला तर भविष्यात आदिवासींना डावलण्यात येणार नाही. * इतर प्रगती आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतील. * आदिवासी समाज लाचार आणि असंघटित आहे असं समजले जाणार नाही. * आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी लाभेल. * आणि सर्वात महत्त्वाचे कारण तो आपला आदिवासी नेता आहे म्हणून. हे सर्व तरुणच घडवू शकतो घरातील एक तरुण लांडे साहेबांच्या मागे उभा राहिला तर संपूर्ण कुटुंब त्या तरुणाच्या मागे उभे राहते जर इतिहास घडवायचा असेल तरुणांनी जागरूक आणि समाजाप्रती कट्टर राहिले पाहिजे असे वैयक्तिक मला वाटते. यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी ?
सर्वांनी जर एकविचार केला तर आदिवासी ८० हजार मतदान आहे आणि वंचित पकडुन १२० हजार मतदान नक्की होईल आमदार . १००% एक नवीन छायाचित्र तयार होईल जुन्नर विधासभेच आणि आपल्या लोकांना कधीच गृहीत धरले जाणार नाही.... दया मतदान देवराम शेठ लांडे यांना.... होऊन जाऊद्या आमदार
मित्रांनो, वंचितांचा वाली आणि वंचितांच्या बाबतीत आवाज उठवणारा फक्त एकमेव माणूस कोण असेल तर तो फक्त आणि फक्त देवरामशेठ लांडे साहेबच.....कारण हे बाकीचे सर्व प्रस्थापित आहेत.....!!!
लांडे साहेब आपणांस आमदारकीच्या हार्दिक शुभेच्छा दुर्लक्षित पुढील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत १ दऱ्या घाट आंबोली फुटला पाहिजे २ कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत
लक्षात ठेवा काम धंद्यासाठी बाहेर गेलेले सर्व मतदारांनी मनावर घेतलं आहे नक्कीच देवराम शेठ लांडे आमदार होणार आहे फक्त गावाकडील समाजाने गद्दार करू नका पैसे घ्या पण मत हे समाज्याला द्या एवढंच सहकार्य करा बाहेरील मतदार प्रचार करत आहे सर्व मत द्यायला गावाला येणार आहेत लक्ष्यात घ्या💯🙏
1लाख 26 हजार मतदान आहे तुला म्हणून सांगतो आदिवासीं समजतील जन्तेती काही गड्डारांनी गद्दार नाही केली तर नक्की आदिवासीं समजाचं आमदार होणार कमी नाकी समजू शेमुड पुस मग कमेंट कर😂
आरे आदिवासी तुमच्या शेतात कामाला येतात म्हणून तुमची शेती होते.. तुमच्या शेतात आदिवासी कामाला नाही आला ना तुमची वाट लागेल हे लक्षात ठेवा तुमचे काम ही करायचे आणि पैसेही पुडवायचे मग तुम्हाला असंच सोडुन द्यायचं का कमेंट करताना जास्त विचार करून करत जा कमीच विचार केला आहेस तु तुला माहित नसल तर माहिती करून घे याच्यामागे जे आमदार खासदार झाले ते फक्त आमच्या आदिवासी यांच्या जिवावर झाले आणि येथून पुढे आदिवासीच आमदार होणार हे लिहुण ठेवा जय आदिवासी जय जोहर जय शिवराय जय भिम
काय झ्याटा हिशोब करतो तू वाईट वागल्यवर जाब विचारला सर्व जाती धर्माला सामान न्याय आसतो साहेबांकडे सगळ्यात जास्त मित्रपरिवार पूर्व पट्ट्यात आहे साहेबांचा आणि ते पण जास्त शेतकरीच आहेत
आदिवासी, वंचित, बहुजन...
एकजूट हि विजय हैं....
* चला काही महत्वाच्या गोष्टीना उजाळा देऊ लांडे साहेब आमदार का...
आज जर आदिवासी उमेदवाराच्या मागे आपण उभे राहिलो नाहीत तर आदिवासी समाज कधीच संघटित होणार नाही.
* आदिवासी समाजा कडे बघण्याचा दृष्टिकोन कायमस्वरूपी तोच राहील जो या आधी होता.
* आदिवासी समाजाची ताकद प्रभावीपणे दिसून येणार नाही
* आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी पुन्हा लाभणार नाही.
* एकदा आदिवासी आमदार झाला तर भविष्यात आदिवासींना डावलण्यात येणार नाही.
* इतर प्रगती आणि विकासाच्या संधी उपलब्ध होतील.
* आदिवासी समाज लाचार आणि असंघटित आहे असं समजले जाणार नाही.
* आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी लाभेल.
* आणि सर्वात महत्त्वाचे कारण तो आपला आदिवासी नेता आहे म्हणून.
हे सर्व तरुणच घडवू शकतो घरातील एक तरुण लांडे
साहेबांच्या मागे उभा राहिला तर संपूर्ण कुटुंब त्या तरुणाच्या मागे
उभे राहते जर इतिहास घडवायचा असेल तरुणांनी जागरूक आणि
समाजाप्रती कट्टर राहिले पाहिजे असे वैयक्तिक मला वाटते.
यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी ?
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤
माझा पाठींबा देवराम भाऊंना
खूप खूप शुभेच्छा लांडे साहेब
जाती साठी माती खा पण दारू मटणाला बळी पडून का फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब
एससी एसटी ओबीसी मुस्लिम आदिवासी एक हो वंचित बहुजन आघाडी सरकार येणार आहे जय भीम 🙏🙏💯👍👍
देवराम शेथची एवढी हवा आहे की एक मत सुद्धा दुसऱ्या अमेद्वराला मिळणार नाही
अरे भावा असं कसं कमीत कमी उमेदवाराचा तर मग त्याला मिळेल ना.
सर्वांनी जर एकविचार केला तर आदिवासी ८० हजार मतदान आहे आणि वंचित पकडुन १२० हजार मतदान नक्की होईल आमदार . १००% एक नवीन छायाचित्र तयार होईल जुन्नर विधासभेच आणि आपल्या लोकांना कधीच गृहीत धरले जाणार नाही.... दया मतदान देवराम शेठ लांडे यांना.... होऊन जाऊद्या आमदार
वंचित बहुजन आघाडी
सर्व बांधवांनी एक व्हा लांडे साहेबाना साथ दया विकास होईल
आता एकदा मिलिंद शिंदे यांचा कार्यक्रम ठेवा साहेब आजुन घाम फुटेन विरोधकांना
फक्त एक व्हा...लाचार होऊ नका...100% आमदार होणार...
नाय होत लिहून देऊ का
होणार आदिवासी एकजूट फक्त तुम्ही पण करा
लांडे साहेब आमदार झालेच पाहिजेत जय आदिवासी🙏🙏
वचित बहुजन आघाडी जीदाबाद
मित्रांनो, वंचितांचा वाली आणि वंचितांच्या बाबतीत आवाज उठवणारा फक्त एकमेव माणूस कोण असेल तर तो फक्त आणि फक्त देवरामशेठ लांडे साहेबच.....कारण हे बाकीचे सर्व प्रस्थापित आहेत.....!!!
Only one Adiwashi wadal
Devaram Lande, Saheb
यला म्हणतात माणूस खूप लोकप्रियाता आहे
हा माणूस निवडूण दिला पाहिजे
जय आदिवासीबहुल ❤
आदिवासी वादळ देवरामजी लांडे साहेब
आरक्षण वाचवा
वंचित बहूजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर साहेब
यांच्या उमेदवारांना निवडून आणा.
आता प्रस्थापितांची झोप उडाली असेल जुन्नरचे वादळ पाहुण आता सावध रहा सतर्क रहा रात्रीच खेळ चालु करतील
लांडे साहेब आपणांस आमदारकीच्या हार्दिक शुभेच्छा
दुर्लक्षित पुढील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत
१ दऱ्या घाट आंबोली फुटला पाहिजे
२ कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत
आदिवासी वादळ देवरामजी लांडे साहेब आमदार होणार
फिक्स
Ok bau Jay bhim maheke bu lbana
लांडे साहेबच आमदार होणार 🎉🎉
Vote for VBA jay Adiwasi jay Bhim jay obc jay Muslim jay Devram mama lande
विजयीभव
वादळ आमदार 2024
Vba🎉
देवराम शेठ लांडे साहेब विजयी होणार
लक्षात ठेवा काम धंद्यासाठी बाहेर गेलेले सर्व मतदारांनी मनावर घेतलं आहे नक्कीच
देवराम शेठ लांडे आमदार होणार आहे फक्त गावाकडील समाजाने गद्दार करू नका पैसे
घ्या पण मत हे समाज्याला द्या एवढंच सहकार्य करा बाहेरील मतदार प्रचार करत
आहे सर्व मत द्यायला गावाला येणार आहेत लक्ष्यात घ्या💯🙏
जय आदिवासी देवराम लांडे साहेब आमदार पाहिजे आदिवासींचा आधार स्तंभ
भावी आमदार लांडे साहेब
जय आदिवासी
Vote for VBA ♥️🙏
खूप खूप शुभेच्छा! ❤❤
आमचा आमदार लांडे साहेब❤❤
भावी मुख़्यमञी देवराम शेठ
हसून हसून पोट दुखतंय
💯 % Aamdar.
ख़ुशी ख़ुशी
खुप शुभेच्छा🎉🎉
आमदार देवराम लांडे❤❤
आपली साथ सर्वांची साथ म्हणजे आदिवासी वादळ
Garib baccha kaivari devaram set
वादळं फिक्स आमदार होणार.. लावा ताकत
आमदार देवराम शेठ च
जोहार 🙏
Pudhil vaatchaalis subhechha 😊
जय आदिवसी
आता माघार घेवू नका लाडे साहेब
देवराम लांडे साहेब ❤
Jay aadivasi
❤
Devram Lande आमदार
Amadar saheb Devram Lande🎉
भावी आमदार भाऊ देवाडे
🎉❤❤❤🎉
✌🏻
NAD Kara pn. Devram cha.nahi
गाडीसा लय बेकार गडी मोकार जोरात मिरवनूक
❤❤❤❤
फिक्स आमदार 🔥
अरे काय हे हार काय ते ड्रामा
4 नोव्हेंबर अजून लांब आहे
Diposit japt umedwar
1800
कस होयाच आदीवासी गाव किती मतदान किती पूर्व पट्यातिल गावे साथ देतिल का मजूरीच्या कुटाण्यामुळ किति शेतकर्यांना त्रास दिला आता ते हिशेब बरोबर करणार
निर्णायक मत आदिवासीं पट्ट्यात आहेत वेळ सागेल
1लाख 26 हजार मतदान आहे तुला म्हणून सांगतो आदिवासीं समजतील जन्तेती काही गड्डारांनी गद्दार नाही केली तर नक्की आदिवासीं समजाचं आमदार होणार कमी नाकी समजू शेमुड पुस मग कमेंट कर😂
आमच्या त्यागा मुळे तुझी शेती होती नाय तर काय घंटा केली असती.
आरे आदिवासी तुमच्या शेतात कामाला येतात म्हणून तुमची शेती होते.. तुमच्या शेतात आदिवासी कामाला नाही आला ना तुमची वाट लागेल हे लक्षात ठेवा तुमचे काम ही करायचे आणि पैसेही पुडवायचे मग तुम्हाला असंच सोडुन द्यायचं का कमेंट करताना जास्त विचार करून करत जा कमीच विचार केला आहेस तु तुला माहित नसल तर माहिती करून घे याच्यामागे जे आमदार खासदार झाले ते फक्त आमच्या आदिवासी यांच्या जिवावर झाले आणि येथून पुढे आदिवासीच आमदार होणार हे लिहुण ठेवा जय आदिवासी जय जोहर जय शिवराय जय भिम
काय झ्याटा हिशोब करतो तू
वाईट वागल्यवर जाब विचारला सर्व जाती धर्माला सामान न्याय आसतो साहेबांकडे सगळ्यात जास्त मित्रपरिवार पूर्व पट्ट्यात आहे साहेबांचा आणि ते पण जास्त शेतकरीच आहेत
अतुल दादा
हा अतुल दादा ची मत खाणार आहे देवराम शेठ 😂😂😂 निकाल लागल्यावर कळेल..
@@माऊलीखोपकर👍😊
आदिवासींनो एक व्हा आपले आरक्षणावर हल्ला होता असताना न शरद सोनवने पुढे आले ना अतुल बेनके ना शेरकर आपली लढाइ आपलाच माणुस लढू शकतो
देवराव लांडे फिक्स आमदार..