Nagraj Manjule & Sayaji Shinde Exclusive:साऊथचा सिनेमामराठीपेक्षा वरचढ का? नागराज-सयाजी शिंदे मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NagrajManjule #SayajiShinde #Sairat #YearEndExclusive
    मराठी सिनेमाचं भवितव्य काय? समांतर सेन्सॉरशिप,भगवा बिकीनी वाद, साऊथच्या सिनेमाचं आक्रमण यावर नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांची EXCLUSIVE मुलाखत
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 299

  • @straightforward..8127
    @straightforward..8127 Рік тому +283

    दोघांना एकत्र बघून आनंद झाला, फक्त इंटरव्ह्यू घेणारे आरे तुरे का बोलतात हे कळत नाही, respect द्यायची ही पध्दत काही बरी वाटत नाही...

    • @Vlogwithrcm
      @Vlogwithrcm Рік тому +44

      तुमचं म्हणणं पण बरं आहे मलाही तसं वाटत होतं सुरुवातीला पण नंतर मला थोडयाशा का होईना पण अनुभवाने कळलं की अरे तुरे मध्ये जो आपलेपणा वाटतो तो बाकी मध्ये नाही.

    • @vdmahadeokar
      @vdmahadeokar Рік тому +6

      Tyat kahi gair nahi
      Chuka kadhu naka kontya babtit

    • @maheshvijaymore4282
      @maheshvijaymore4282 Рік тому +41

      Interview घेणारे ब्राह्मण आहेत म्हणून ते बहुजन लोकांना अरे तुरे करतात......... 😑

    • @tussharnp
      @tussharnp Рік тому +5

      Ha reporter ahe so... Respect pahije dyayla

    • @Ttsk7246
      @Ttsk7246 Рік тому +4

      Are baba...same age aahe!!! Aslya gosti mule Maharashtra mage aahe!!! Prem aslelya Mansa barobar apan are ture karto

  • @sandip_gavali_solapurwala
    @sandip_gavali_solapurwala Рік тому +105

    मुलाखत घेणारा या दोन मोठ्या माणसांची मुलाखत घेऊ शकतो इतका पात्र दिसत नाही.

    • @mestrisandeshdattaramtybco9355
      @mestrisandeshdattaramtybco9355 Рік тому +2

      Baman ahe vatat

    • @sidhanttilak1145
      @sidhanttilak1145 Рік тому +1

      🤣🤣🤣🤣

    • @drgauravjanunkar8420
      @drgauravjanunkar8420 Рік тому +2

      अहो ते अमोल परचुरे आहेत खूप वर्षांपासून बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेत आलेत.IBN lokmat चे रिपोर्टर होते. आणि त्यामध्ये एंटरटेनमेंट सेवशन संभाळत होते. He is well experienced person...

    • @sindabadthesailor1
      @sindabadthesailor1 Рік тому +1

      @@drgauravjanunkar8420 Amol Parchure nahi re to! Tabbyet thodi sarkhi aahe fakt 😆

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому +2

      Aree, tyanna kahi watat nahi tAr, tula kay problem aahe? 😂

  • @marutiganga
    @marutiganga Рік тому +66

    नागराज सर केस छान दिसतायत ...सयाजी सर तुमच्या दोघांचा चित्रपट बघणे म्हणजे पर्वणीच माझ्या सारख्या सामान्य रसिकासाठी ... धन्यवाद तुम्हा दोघांचेही आणि तुमच्या संपूर्ण टीमचे.

  • @sudhakarsultane9989
    @sudhakarsultane9989 Рік тому +44

    ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच उदाहरण देऊन पत्रकाराला अख्ख इतिहास दर्शन घडवलं नागराजने. 🙂

  • @Harshvardhannilve
    @Harshvardhannilve Рік тому +2

    नमस्कार मुंबई तक. मी मराठी चित्रपटांचं व्यसन असलेला एक मध्यमवर्गीय मराठी माणूस आहे. माझ्याकडे आजपर्यंत मराठी सिनेमात दिसली नाही अशी प्रत्येक मराठी माणसाच्या जीवनाशी निगडित अशी कथा आहे. तर प्लीज मला नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क घडवून द्या. एक वेगळा चित्रपट मराठीत नक्की होईल.🙏🏻

  • @Vlogwithrcm
    @Vlogwithrcm Рік тому +46

    अण्णा तुमची भाषा आजही तीच आहे त्यात बदल झाला नाही हेच खूप मोठंपण आहे तुमचं.
    नाहीतर काही लोक पुण्यात मुंबईत जाऊन येसूर ला ईश्वर म्हणू लागतात. उतावळे किडे.

  • @psagar4757
    @psagar4757 Рік тому +67

    रिपोर्टर ने एकट्यात काय करायचं ते करावं पण on screen respect dilach पाहिजे दोघांना. अरे तुरे नाही केलं पाहिजे.

  • @itsmanojsawantvlogs
    @itsmanojsawantvlogs Рік тому +13

    मला गर्व आहे की मी मराठी चित्रपट हे चित्रपटगृहात जाऊन पाहतो. हिंदी चित्रपट पाहण्यात मला काही रस नाही.

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 Рік тому +63

    नागराज मंजुळे आपण खुप छान काम करत आहात...... आमच्या सदिच्छा आपल्या सोबत

  • @rohansalunkhe2786
    @rohansalunkhe2786 Рік тому +30

    अरे तुरें काय बोलता parchure साहेब ... they deserve some respect..

  • @vishalsonawane4934
    @vishalsonawane4934 Рік тому +22

    हेच दोघ आहेत जे येणाऱ्या काळात बॉलीवूड आणि tollywood ला जबरदस्त fight देतील..

  • @kunalmeshram161
    @kunalmeshram161 Рік тому +33

    सयाजी शिंदे नागराज मजुळे..💙💙

  • @gayatrihon5711
    @gayatrihon5711 Рік тому +28

    The way Nagraj Manjule Sir gave 2 historical examples of Saint Tukaram and Saint Dnyaneshwar Mauli were on point ❤ The anchor wasn’t really expecting that ! 😅
    And a suggestion to that anchor : Kindly call senior actors with “Sir” Those two people who were sitting right next to him; are the gems of Film Industry !
    Kadhi kunala “Sir” mhatlyawar aapli value kami hoat nahi!!!
    Udya Nana Patekar sarkha diggaj kalakar aalywar kaay toh anchor “Nana, kasa chalalay tujha kaam?” Asa vicharnarey ka ??? 😏😏😏😏

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 Рік тому +2

      Marathi reporters don't have manners and etiquette. Even with great nana patekar who is their father's age they talk in the same way. Perhaps casteism plays major role here.

  • @vishalthombare9669
    @vishalthombare9669 Рік тому +8

    मुलाखत घेणारा अतिशहाना आहे. अशोक सराफ मामांची मुलाखत घेताना पण त्यानं नको तिथं नाक खुपसून लायकी दाखवलेली. त्या माणसाला बदला. अजून छान होतील मुलाखती

    • @praslele
      @praslele Рік тому

      परफेक्ट म्हणालात 👍अतिशहाणा माणुस आहे हा

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому

      Vishal, Aare man vishal kar ….😂

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +11

    Nagraj sir..tumhi Jund madhe Dr . Babasaheb Ambedkar yanchi jayanti dakhvli..First time Bollywood madhe Bhim jayanti dakhvli .. tumhalach he jamu shakt..he dare tumhich karu shakta..🙏🙏.. Bollywood la tar Dhaka dila tumhi..love you..🙏🙏

  • @damodarghagare
    @damodarghagare Рік тому +7

    नमस्कार नागराज सर आणि सयाजी सर तुम्हाला हा सिनेमा करताना पाहून खूप आनंद होत आहे तुमच्यासारखा कलाकार होणे नाही तुमच्यासारख्या कलाकाराला बघणे हे आमचे भाग्यच आहे तुमचा हा पिक्चर सुपरस्टार हीच आमची देवाकडे प्रार्थना आहे 👍👍👍💐💐

  • @Gulbakshi
    @Gulbakshi Рік тому +4

    इंटरव्यू मधले प्रश्न आणि त्याची उत्तरे खूप छान होती, फक्त इंटरव्यू घेणारा हा नागराज साहेब आणि सयाजी साहेब यांना "अरे - तूरे" असं एकेरी नाव घेऊन प्रश्न विचारत होता हे अत्यंत चुकीच वाटलं.... मोठ्या कलाकारांचा नेहमी आदर ठेवावा, समवयस्क असले तरीही !!! नागराज सरांच्या टिमला खूप खूप शुभेच्छा !!

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v Рік тому +19

    खर सांगायचे तर मराठी चित्रपट १९६० च्या काळातील भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात त्या वेळच्या समाजाचं प्रतबिंब दिसायचं. त्यात प्रामुख्याने देव देश धर्म हे विषय असायचे. सामना सिंहासन या चित्रपटांचा काळ हा १९७५ ते १९८५. त्या नंतर च्या प्रत्येक समाजिक चित्रपटातून राजकरण हा विषय प्रामुख्याने दाखवला गेला. गावचे राजकरण ते दिल्लीचे राजकरण हे दाखवताना प्रेक्षकांना त्याच इतक अजीर्ण झालं की लोक नाटक, दूरदर्शन वरच्या मालिका या कडे वळला हा काळ १९८५ चा. मराठी चित्रपट उद्योग तर १९७५ नंतर संपलाच! कारण मराठी नाटक अमिताभ बाच्चन यांची लोकप्रियता, हिंदी चित्रपटांची वाढती लोकप्रियता व दूरदर्शन मालिका यांची वाढती क्रेझ. तरी मराठी चित्रपट उद्योग सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्या मुळे तग धरून होतीच. हा काळ म्हणजे १९८५ ते १९९० पण परत १९९० नंतर गुन्हेगारी विषयावर चित्रपट बंनु लागले मुंबई बेस्ड गुन्हेगारी विश्व हे विषय व आशय चित्रपटांच्या केंद्र स्थानी होते. याही विषयांचं अजीर्ण झालं शिवाय सर्वच मराठी लोकांच्या आयुष्यात गुन्हेगारी विषयांची पार्श्वभूमी बिलकुल नात जोडत नव्हती. तरीहि लोकांवर या विषयावरचे चित्रपट लादले गेले ते हिंदी चीत्रपटांच्या गुलामगिरी मधून असे म्हटले तर धाडसाचे ठरणार नाही, जे सर्व सामान्य लोकांच्या आयुष्याशी नाते संबंध जोडू शकत नव्हते ते चित्रपटांचे विषय लोकांच्या मनातून हद्दपार झाले. २००७ साला नंतर परत थोडी बरी परिस्थीती किँवा बरे दिवस मराठी चित्रपट सृष्टी ला दिसले. २००७ ते २०२२ मधे विविध विषया वरचे चित्रपट सुद्धा बनू लागले.
    पण आता मराठी प्रेक्षकांचा कल मराठी नाटक, मालिका वेब सिरीज ओ टी टी प्लॅटफॉर्म या कडे पण वळला. मराठी चित्रपटांना फिरून जरा बरे दिवस आले ते २०१० ते २०२२ मधे. परंतू दुर्दैवाने सुवर्णकाळ गेला बाजार रौप्य काळ किंवा कास्य काळ किमान चांगलें दिवस मात्र काही अनुभवण्यास मिळाले नाही.
    मराठी चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग हा एकगठ्ठा का नाही? याची दोन कारणे असू शकतात २००० नंतरची लोकांची उंचावलेली अर्थिक परिस्थिति जी नाटक व इतर करमणुकी च्या साधनांकडे वळली आणि दुसरे कामगार वर्ग जो खरा प्रेक्षक होता त्या वर्गाची विन्मुखता. कारण या दोन्हीं वर्गाचे प्रतिनिधत्व मराठी चित्रपट सृष्टीतून गायब झाले होते. राजकरण व गुन्हेगारी विश्वाचे प्रतिनिधीत्व सांगणारे चित्रपट लोकांच्या चर्चेत असतील पण हृदयात नव्हें!!! तेच सामाजिक सांस्कृतिक,धार्मिक व ऐतिहासिक चित्रपट लोकांना थिएटर कडे खेचून आणु शकतात व जनतेच्या मनात कायमचे कोरले जातात. उदाहरण माणूस, साधी माणसं, पिंजरा, सामना सिंहासन, अष्टविनायक, माहेरची साडी, अशीही बनवा बनवी, टाईमपास, दुनियादारी सैराट हे ते अत्यंत यशस्वी चित्रपट यात कुठेही भडक पणा किंवा कोणताही अतिरेक नाही. साधे सिंपल व करमणूक प्रधान विषय!
    तर सारांशने भालजीं पेंढारकर व व्हीं. शांताराम या दिग्गज दिग्दर्शकांचे सर्व चित्रपट नंतर निळू फुले, डॉ. लागू विक्रम गोखले, सचिन अशोक सराफ ते महेश कोठारे, या कलाकारांचा समर्थ अभिनय लाभलेले चित्रपट नंतर स्वप्नील जोशी, रितेश देशमुख नाना, पाटेकर, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांच्या चित्रपटाचा बोलबाला. स्मिता पाटील, रंजना यांच्या नंतर नाव घेण्यासारखी कोणती ही दिग्गज अभिनेत्री चित्रपट सृष्टी ला लाभलीच नाही.
    थोडक्यात काही अपवाद वगळले तर समर्थ कसदार अभिनयाने रंगलेला मराठी चित्रपट मराठी सिने रसिकांच्या वाट्याला आलाच नाही हाच निष्कर्ष त्यातून निघु शकतो...!

  • @abhishek_kadam
    @abhishek_kadam Рік тому +3

    नागराज ने छान सांगितल की दिग्दर्शक कलाकार म्हणून तुम्ही जर मांडत आहात त्याचा वास्तवाशी खरच किती संबंध आहे तुम्ही कोणत्या हेतू ने ते दाखवता म्हणजेच तुझी जर अजेंडा चालवत असाल तर नक्कीच त्याचे परिणाम दिसणारच लोक बॉयकॉट करणारच

  • @nikhilpawar6490
    @nikhilpawar6490 Рік тому +10

    रिपोर्टर ने प्रथम भाषा सुधारावी

  • @shrikantkamble7643
    @shrikantkamble7643 Рік тому +19

    हा सगळ्या सेलिब्रिटींन आरे तुरे करतो असे दाखवतो की सगळेच माझे मित्र आहे

    • @brs508
      @brs508 Рік тому +1

      बरोबर बललात भाऊ |
      स्पष्ट बोललास जबरदस्त !!!

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому +1

      Aree Shrikant, tyanna kahich problem nahi mag tu ka evda jaltos? Marathi manus sudharnar kadhi?

  • @vikashande2372
    @vikashande2372 Рік тому +13

    ह्या परचुरेचा प्रश्न खूप छोटाच असतो आणि पाहताना तर तो लगेच कळतो. पण परचुरे खूप फापट पसारा घेऊन उगाचच नाटकी पध्दतीने विचारतो. उगाच आपलं फुटेज घेतंय ते.

    • @psp7799
      @psp7799 Рік тому +1

      डोक्यावर पडलंय ते...

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому +1

      Handa ajun Rikama aahe. 😂😂

  • @rushikeshkarne5869
    @rushikeshkarne5869 Рік тому +19

    Respect dya Actors na agodar Sheth ...

  • @jayaprakashbalan2510
    @jayaprakashbalan2510 Рік тому +14

    Frankly the difference I feel is about people of Maharashtra not patronizing their own Marathi films by passion and crazyness, because as far as being from Kerala and having seen most of Marathi films, I can say that Marathi films are the best in the country with strong content, strong writers, directors and best of actors since many come from theatre background. May be either the influence of Hindi cinema is too much or may be the Govt. of Maharashtra or theatre owners or even Marathi businessmen/ producers who has money are not encouraging or patronizing Marathi cinemas properly like cheap ticket rates, best theatres in even villages etc. Marathi film industry is not responsibile in any way for this situation because Marathi film industry has the best of talents and all put lots of efforts to give the best to the audience.

  • @pawade.sandip
    @pawade.sandip Рік тому +6

    Title wrong ahe. Marathi Industry is best. South movies doing good commercially. content baghyacha zala tar Marathi Industry is most mature Industry in the World.

  • @rajguru9855
    @rajguru9855 Рік тому +5

    थैंक्स इंडिया टुडे अणि आजतक चा तुम्ही हिस्सा अहे सांगितलय बद्दल मला खरच महीत नव्हते, मी मुंबई tak ला subscribe केले होते, अता पुन्हा unsubscribe केले तुम्ही हिन्दीत जे पेरलेय ते मराठीत पेरू नये हिच अपेक्षा

  • @newserman
    @newserman Рік тому +25

    Please give respect nagaraj sir 🙏

  • @sudeshkamble15
    @sudeshkamble15 Рік тому +12

    Only Nagraj Manjule can bring Marathi cinema to collection level of south films...Marathi films nehmich changlya astat pan hindi che prem ani ata south che prem, promotion ani budget chi kami yamule collection jast hotach nahi..

  • @vinodsakat5626
    @vinodsakat5626 Рік тому +5

    चांगभलं❤️

  • @ganeshv8304
    @ganeshv8304 Рік тому +3

    Respect khup khup khuppppp Importent ahe mumbai tak... Plz next time konte he kalakar asot tyala are ture naka karu.. Off camera kahi pn kara...

  • @bandudhavane1092
    @bandudhavane1092 Рік тому +15

    मोठे माणसं आहेत

  • @ravimate8106
    @ravimate8106 Рік тому +8

    Sayaji and nagraj great actor

  • @viveksuryawanshi815
    @viveksuryawanshi815 Рік тому +5

    नागराज दादा चा movie मधला look लई भारी दिसतोय

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Рік тому +11

    Sayaji शिंदे ना अरे तुरे पटल नाही राव

  • @MindVitaminsBySanjaySwami
    @MindVitaminsBySanjaySwami Рік тому +6

    मुलाखत घेणारा... Plz repect.... About nagraj अण्णा..... आरे तुरे

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому

      Bhau, tya doganna kahich problem nahi mag tu naak khupasnara kon? 😂

  • @karanarjun2989
    @karanarjun2989 Рік тому +9

    Sayaji shinde Bhari manus ahe

  • @vdmahadeokar
    @vdmahadeokar Рік тому +6

    Khup chhan asech Navin project karat ja...aplya lokancha mage lok ubhe rahtat ....sairat mule he kalal aselach

  • @diamondgaming5977
    @diamondgaming5977 Рік тому +11

    साउथ सारखे मूवी बनवण्यासाठी अजून शंभर जन्म घ्यावी लागतील मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीजला 👍🙌

  • @user-SargarAkash
    @user-SargarAkash Рік тому +2

    अरे तुरे करताय समोर माणसं तर बघा कोण आहेत ते respect द्यायला पाहिजे मोठे कलाकार आहेत ते

  • @SM-td1tm
    @SM-td1tm Рік тому +3

    South che lok specially Tamil industry tyanchya roots chi jodlele ahet mhanun sravnshi connect hotat south movies.

  • @kartikdarade3775
    @kartikdarade3775 Рік тому +8

    Mast song release Kara lavkar!!!👏👏👏👏🔥🔥🔥

  • @Sachin.349
    @Sachin.349 Рік тому +1

    पत्रकार मित्रा तुला जळण होत आहे का त्यांना respect ने sir बोलायला. तुला खाली पना वाटतं आहे का की आज आमच्या बहुजना मधील माणसं अशे पुढे जात आहेत म्हणुन....

  • @anandbarvesukrutlifescienc2025
    @anandbarvesukrutlifescienc2025 Рік тому +31

    Today I read an article in Maharashtra Times, that talks about Hindi Cinema vs South Cinema. They have mad every good statement that Hindi Cinema sell stars and South Cinema sell stories. Probably same success can be achieved by Marathi Cinema if dubbed in Hindi. As Marathi Cinema also sell stories not stars. Now Marathi Cinema being successful in Maharashtra depends on choice of movie watching people and their willingness to spend money

    • @susheelindulkar
      @susheelindulkar Рік тому +2

      South films also sell stars and superstars. Who are ranjnikant, chiranjivi, yash, allu arjun, mahesh babu, etc. then? but marathi cinema doesn't have such popular stars thats true. i don't know why.

    • @rajendrabawa660
      @rajendrabawa660 Рік тому

      South cinema also sells celebrities. They r mad for their stars. Those south celebrities don't even have to promote movies becoz of mass fans. Biggest example is Vijay. He s*cks at acting but still becoz mass fan following his every movie goes hit.

  • @naturenation7417
    @naturenation7417 Рік тому +2

    मराठी चित्रपटसृष्टीला उभारी फक्त आणि फक्त नागराज सरच देवू शकतो.

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 Рік тому +1

    Okay 👌👌

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Рік тому +2

    Legends..

  • @panya2294
    @panya2294 Рік тому +4

    Nagaraj manjule he navin marathi film mekar che aadarsh aahet 🙏🙏🙏

  • @AfzalKhan-ud7bp
    @AfzalKhan-ud7bp Рік тому +7

    LEGEND......

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 Рік тому +2

    Nice

  • @rajatkuberkar4687
    @rajatkuberkar4687 Рік тому +4

    परचुरे,इथेच मराठी सिनेमा मागे पडतो..मराठी सिने पत्रकार चांगल्या दर्जेदार मराठी कलाकारांना अरे तुरे आणि अत्यंत सुमार दर्जाचा हिंदी कलाकार असेल तरी त्याला सर सर करतात..

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 Рік тому +6

    अरे व्वा सायली पाटील सुद्धा आहे भावना भाभी 😍😍😍

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 Рік тому +40

    मुलाखत घेणारा पक्का मनुवादी मानसिकतेचा आहे .श्री.नागराज मंजुळे सरांच कर्तुत्व आणि या पत्रकार महोदयाची वाटचाल याची तुलना होऊ शकत नाही. या मग्रुर पत्रकाराने जर स्वतःची लायकी ओळखून आदरपूर्वक भाषेत ही मुलाखत घेतली असती तर ती ऐकायला आणि बघायला निश्चित चांगली वाटली असती.

    • @sunilm411
      @sunilm411 Рік тому

      Ha pakka harami distoy

    • @vikashande2372
      @vikashande2372 Рік тому +2

      अगदी खरे आहे. अरे तुरे करून हे स्टार्स आपल्या लय जवळचे आहेत, असं त्या परचुरेला दाखवायचंय. येडा.

    • @Vinci848
      @Vinci848 Рік тому +2

      Are ture kel tar Kai zal they are actors. By doing aho jao they will become inventors, Scientists Doctors, Lawyer, Philosophers, prime minister.

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому +2

      Tuza kai problem ahe? Marathi manus jati madhe adkun padla ahe mhanun pudhe jaat nahi. South india pasun shika kahi..!

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому +2

      Manuwadi tar tu ahes , to patrakar nahi.

  • @michaeljackson8221
    @michaeljackson8221 Рік тому +3

    नागराज मंजुळे मोठे व्यक्तीमत्व आहे, उगीचच अरे तुरे करून अंगचटीला का जाता पत्रकार महोदय.

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 Рік тому +3

    Marathi movie khup changlya ahet .
    Pan tyana tumhi dusrya languages madhe pan realize Kara ja .

  • @anilkhandare
    @anilkhandare Рік тому +4

    नागराज जी intervie देऊ नका. AR Rahman कुठे नदी लागतो interviechya . हे interviewer लायकीचे नाहीत

  • @sayyedsamir9034
    @sayyedsamir9034 Рік тому +1

    Good loocking sir ji

  • @princearyan80
    @princearyan80 Рік тому +5

    नागराज चा हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे... Music वेगळं आहे याचं

  • @sachin4779
    @sachin4779 Рік тому +2

    Anchor -
    बोलायची अक्कल नाही उपट्या ला

  • @sskk2387
    @sskk2387 Рік тому +2

    Mast..

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 Рік тому +3

    Nagraj maza hero ahe.

  • @omkarbundele6294
    @omkarbundele6294 Рік тому +2

    Movie cha music kadak aahe

  • @dattatraybhosale7223
    @dattatraybhosale7223 Рік тому +6

    Anna

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Рік тому +2

    Very nice sar

  • @salamindia5148
    @salamindia5148 Рік тому

    खूप सारे मराठी कलाकार दक्षिण मधे काम करतात,
    तिकडच्या आघाडीच्या सर्व अभिनेत्री मुंबई येथील आहेत!

  • @MindVitaminsBySanjaySwami
    @MindVitaminsBySanjaySwami Рік тому +6

    आदराने बोल ना भाऊ.... आरे तुरे.... काय हे

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 Рік тому +5

    मराठी सिनेमा आशयप्रधान आहेतच पण दाक्षिण्यात्य प्रेक्षकांसारखे वेडे प्रेक्षक आपले नाहीत आणि तसे नसावेतही. तसच promotion मध्येही आपला सिनेमा मागे पडतो . बाॕलिवूडच्या दबावामूळे आपल्या सिनेमांना चांगले असूनही चित्रपटगृह मिळत नाही. Single screen theatres जर जास्त आसतील दक्षिणेप्रमाणे तर ते फादेशीर राहिल.

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Рік тому +5

    Anchor lokana basic akkal nai aajkalchya sayaji shinde sir manjule sir jeshta ahet areture ch direct

  • @sayyedsamir9034
    @sayyedsamir9034 Рік тому

    तुम्ही फार चांगले दिसतात या लूक मधे सर

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Рік тому +1

    चांगल्या मराठी फिल्म्स त्यांच्या भाषेत डब का करत नाहीत...?

  • @Infoguru1992
    @Infoguru1992 Рік тому +2

    Good actor sayaji sir & director nagraj sir but reporter not give to them respect before asking question

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 Рік тому +1

    परचुऱ्या मुलाखत घ्यायला येत नाही तुला

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 Рік тому +2

    १.५६ मिनिटां पर्यंत सगळं ठिक होतं मग सगळा इंटरस्टचं गेला 😂

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 Рік тому +2

    ❤️❤️❤️

  • @deepakkapane5376
    @deepakkapane5376 Рік тому +4

    Marathi and south cinema promotion cha correct reason sangitl, Annani. Tyani lai agodar perlay te ata ugawayla laglay...

  • @krv5937
    @krv5937 Рік тому +5

    Khar sangaycha tar tya rajmouli ch ek cinema pan fail kinva flop nahi jhala ,
    Aapla Marathi ka as घडत nhi Karan aapan Bollywood ch अनुकरण karto thoda hit jhal ki Bollywood la पळतो,
    त्या south cinema tas kela nahi sanskruti nahi sodali tyani kadhich.

    • @seemalakamle
      @seemalakamle Рік тому +1

      Ho barobar alikade kasale hi movie yeta ahet je family sobat baghu nahi vatat

  • @laxmankamble6407
    @laxmankamble6407 Рік тому +2

    सूर्य आणि जयनद्रत,,, मंजूळे

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Рік тому +3

    मराठी सिनेमा अर्थसंकल्प कमी आहे. अभिनेते डॅशिंग दिसत नाहीत.

  • @samirhadapsarkar2406
    @samirhadapsarkar2406 Рік тому

    आपले मराठी चित्रपट आपली थापडी

  • @itsdeepak_96k
    @itsdeepak_96k Рік тому +3

    With out Ajay Atul, 😘😘

  • @Bhai78876
    @Bhai78876 Рік тому +2

    Mujhe nagraj sir ke production house mein job chahie please reply

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 Рік тому

    कारण मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शक जसे नागराज मंजुळे हे बॉलिवूड वाल्यांची चाटतात थोड्या पैशासाठी बॉलिवूड वाल्यांचे गुलाम होतात जसे नागराज मंजुळे ने झुंड चित्रपट बनवला हिंदी मधे मराठी असून हर बॉलिवूड साठी काम करतील तर मग मराठी चित्रपट लोग का म्हणून बघायला जातील ?

  • @SagarSagar-ro3fj
    @SagarSagar-ro3fj Рік тому

    Nothing can beat सखाराम बाइंडर..😅

  • @yogeshgharat8484
    @yogeshgharat8484 Рік тому +2

    मुलाखत घेणारा " अतिशहाणा " असायलाच पाहिजे का?.....का आजतक मध्ये असेच भरले आहेत असं समजायचं....बदला याला...त्याऐवजी एखाद्या नवख्या पत्रकाराला संधी द्या !!!!

  • @gl555bass6
    @gl555bass6 Рік тому

    🙏🙏🙏🙏

  • @aniketteltumbade8338
    @aniketteltumbade8338 Рік тому

    Ajay parchure, atul tumche natewaik ahet ka?

  • @srsediting2848
    @srsediting2848 Рік тому +1

    Movie Kadhi Release Hoil

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 Рік тому +1

    यांनी दुसऱ्या कुणाची घेतलेली मुलाखत बघा, त्यात पण अरे तुरेच केले असेल तर ठीक, पण फक्त यांनाच असे असेल तर शंका येते।

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому +1

      Bhau, tya doganna kahich problem nahi mag tu naak khupasnara kon? 😂

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 Рік тому

      @@vijaymurtadak7613 naak tar tu khupaslays ithe, ha social media aahe, tu jaa ghari ikde naak nako khupsu, shembdya.

    • @vijaymurtadak7613
      @vijaymurtadak7613 Рік тому

      @@officialcritisizer6462 ..tuza shembud pus aadhi yadgandya… tu thik bollas tar mi pan thik nahi tar balnyat suddha vaat laven mi tuzi.. Nashib samaz ki dur ahes tu nahi tar Maratha kashala mhantat te dakhvle aste chutiya.

  • @sakshikhedekar3454
    @sakshikhedekar3454 Рік тому

    Ha manus marathi industry's pohachavnar

  • @rohitpanhale3309
    @rohitpanhale3309 Рік тому +7

    ह्या रिपोर्टर ला पाहिलं की तीव्र सनक डोक्यात जाते...🙄😡

  • @dattamandale76
    @dattamandale76 Рік тому +1

    Bollywood hollywood sarkhe batate
    Ekadam brbr sir

  • @abhikrantmalavivlogs5646
    @abhikrantmalavivlogs5646 Рік тому

    Nagraj dada varshsla aek chitrapat dya aamhi housefull cha board laau theaterla.

  • @rohitkarate8964
    @rohitkarate8964 Рік тому

    ,rispect

  • @omkarmahajan7605
    @omkarmahajan7605 Рік тому

    12:11

  • @babaraowanjari7513
    @babaraowanjari7513 Рік тому +1

    South madhe story aste bb

  • @vinayakpatil8007
    @vinayakpatil8007 Рік тому +1

    मराठी माणसं साउथ चा सिनेमा पाहतात. ते काय तुमच्या सारखे जातीवादीचे सिनेमा बनवत नाहीत. जेव्हा मराठी फिल्म इंडस्ट्री कोणत्याही धर्माच्या आणि जातीवादाच्या भावना दुखावणार नाहीत असे चित्रपट बनवेल तेव्हा सर्व जण आवडीने पाहतील सिनेमा. जातीवादाचे सिनेमा बनवल्यावर बाॅलीवुड सारखी परिस्थिती होणार.

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 Рік тому

    इतक्या मोठ्या दोन कलाकारांना जे उच्च कोटी चे प्रश्न विचारायला हवे तसे विचारले नाहीत मुलाखत काही समजलीच नाही

  • @rohitkarate8964
    @rohitkarate8964 Рік тому

    नागराज मंजुळे तुमचे वर्ग मित्र होते का ?

  • @jaipalgaikwad6693
    @jaipalgaikwad6693 Рік тому +3

    Are ha आता मधे मधे बोलायचं थांबला का
    हा खूप बोलतो

  • @swapnilsalvi1916
    @swapnilsalvi1916 Рік тому +1

    ha reporter kon aahe

  • @babaraowanjari7513
    @babaraowanjari7513 Рік тому +2

    Marathit. Story. New naste.