Salher Fort | साल्हेर किल्ला | SNTvlogs | Marathi Vlogs
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- सहयाद्री नेचर ट्रेल च्या आजच्या भागात आपण पहाणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला - किल्ले साल्हेर
नाशिक जिल्यातील हा सेलबारी- डोलबारी उप डोंगररांगेत असणारा थेट श्री भगवान परशुरामापासून पुराणकथांमधून आपले अतिप्राचीन अस्तित्व दाखवणारा,खोदीव पायऱ्या भव्य गुंफा अलंकृत दरवाजे असे शालिवाहन व राष्ट्रकूट राजकुलांचे स्थापत्यवैभव दाखवणारा मध्ययुगात बागलाण च्या बहिर्जी बागुल राजवंशाची सत्ता पहाणारा, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पहिल्याप्रथम खुल्या मैदानात केलेल्या महापराक्रमाच्या गाथा अभिमानाने सांगणारा मराठी मातीचा मानकरी
चला तर मग ह्या दुर्गवैभवाच्या सफरीला, तुमच्या प्रतिक्रिया comment box मध्ये जरूर कळवा