Harishchandragad । हरिशचंद्रगड | SNT Vlogs | Marathi Vlogs | कोकणकडा। इंद्रवज्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 145

  • @ravindratawale9126
    @ravindratawale9126 3 роки тому +1

    माहिती पद्धत छान आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      हरिश्चंद्रगड हा तर निसर्ग, इतिहास, संस्कृती, धर्म, प्राचीन वास्तुवैभव ह्या सगळ्यांचा मेरुमणी शोभतो त्यामुळे ह्या सुंदर किल्ल्याचे केवळ 10-20% सौंदर्य आम्ही दाखवू शकलो त्याहून जास्त आमची पात्रताच नाही स्वतः जाऊन अनुभवण्याचे अनुपम सौंदर्य आहे हा किल्ला.
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 3 роки тому +1

    हरिश्चंद्र गडावरील महादेवाचे मंदिर खूप छान आणि प्राचीन दिसतं आहे.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +1

      हरिश्चंद्रगडावरील मंदिर व केदारलिंगाची गुहा हे किमान 800 ते 1000 वर्ष पुरातन आहेत. येथे प्रवेश केला की अत्यंत भव्य शांत, आणि पवित्र भाव मनात येतात. फारच सुंदर अनुभव आहे !!

  • @dattakasbe9036
    @dattakasbe9036 3 роки тому +1

    Mast, khup chan mahiti tumhi sangitali,jay shivray

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे, महाराष्ट्राचे निसर्ग वैभव लोकांना दाखवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      हरिश्चंद्रगड हा तर निसर्ग, इतिहास, संस्कृती, धर्म, प्राचीन वास्तुवैभव ह्या सगळ्यांचा मेरुमणी शोभतो त्यामुळे ह्या सुंदर किल्ल्याचे केवळ 10-20% सौंदर्य आम्ही दाखवू शकलो त्याहून जास्त आमची पात्रताच नाही स्वतः जाऊन अनुभवण्याचे अनुपम सौंदर्य आहे हा किल्ला.
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 3 роки тому +1

    तेजस राव तुम्ही हरिश्चंद्रगडाची खूप सुंदरतेने वर्णन केलेले आहे. तसेच तुम्ही घेत असलेल्या प्रचंड मेहनतीला मानाचा मुजरा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +1

      हरिश्चंद्रगड नितांत सुंदर आहे, नशिबाने आम्ही तीनही ऋतूमध्ये त्याच्या निसर्गाची जादू बघितली. मॉन्सूनचा प्रचंड पाऊस,सरत्या ऑक्टोबर महिन्यातील फुलांचा बहर, हिरवे गालिचे व थंडीचा गारठा व उन्हाळ्यातील कडक रखरखाट ही अनुभवला. हरिश्चंद्रेश्वर शंकरापुढे साष्टांग दंडवत घातला, काळ्याकुट्ट रात्री गुहेतल्या शेकोटीच्या मिणमिणत्या उजेडात गणपती बाप्पाचे विलोभनीय दृष्य बघितले. केदारलिंगाच्या गुहेत छातीएव्हड्या थंडपाण्यात प्रदक्षिणा घातल्या. कोकणकड्यावर भान हरपून फिरलो.तरीही अजून गड पहायचा बाकी उरला आहे. आणि ह्यात अजिबात मेहनत नाही मुंबईच्या सिमेंट मिश्रित मातीपेक्षा तेथील खडबडीत दगडगोट्यांची तांबडी लाल काळसर माती फार मायाळू आहे. थकायला होतच नाही.

  • @mandarvaidya7784
    @mandarvaidya7784 4 роки тому +1

    Khatarnaak mahiti

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @ravindratawale9126
    @ravindratawale9126 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @sureshsonwane8942
    @sureshsonwane8942 3 роки тому +1

    नमस्कार मी सुरेश सोनवणे ,कल्याण अप्रतिम असा हा निसर्गाने निर्माण केलेला कोकण कडा. व विलोभनीय आहे. सुंदर व्हिडिओ बनवला . हरिश्चंद्र गडावरील सृष्टीसौंदर्य तर विचारूच नका या गडावर संजीवनी आहे असे आम्हास येथील साधूने सांगितले होते(25 वर्षा पूर्वीं) 3 वेला यागडावर येऊन गेलोय. एक वेळा ईच्छा आहे परत भेट द्यायची.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ बघून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली पराक्रमी इतिहास सर्वांना नीट समजावा हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @dipakpawar1840
    @dipakpawar1840 3 роки тому +1

    खुपच नयनरम्य दृश्य या vlog मध्ये पहायला मिळाली.
    Excellent teamwork 👍
    Sahyadri Nature trails .....keep it up !

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +1

      हरिश्चंद्रगड हा निसर्गसौंदर्याच्या बाबतीत इतर किल्ल्यांपेक्षा खूपच पुढे आहे. निसर्गाचे कोमल , सुंदर व रौद्रभीषण असे सर्वच नजारे येथे पहावयास मिळतात. आणि जोडीला प्राचीन मंदीरे , केदार लिंगाची गुंफा, गणपती गुंफा असे मानवाने तयार केलेले लेणे हरिश्चंद्रगडाच्या सौंदर्याला चार चांद लावतात. दर ऋतूत हा गड आपल्या निसर्गाचा वेगळा पेहलु उलगडून दाखवतो. सुदैवाने आम्ही तिन्ही ऋतूत हा गड अनुभवला आहे. घनगर्द रात्रीच्या अंधारात बाहेर तुफानी पाऊस सुरू असताना गुहेतल्या छोट्या शेकोटीच्या प्रकाशात गणपती गुंफेतला गणपती किती सुंदर दिसतो हे कुठल्याही लेखणीतून किंवा कॅमेराच्या लेन्समधून दाखवता येणे शक्यच नाही. ते केवळ अनुभवावेच लागते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणकड्यावरून दिसणाऱ्या ढगांच्या रांगा व नशिबाने दिसणारे इंद्रवज्र तर कमाल असते. हिवाळ्याच्या एखाद्या कुडुकडत्या पहाटे तारामतीच्या शिखरावरून दिसणारा नाणेघाट , माळशेज घाट, पिंपळगावजोगा चे धरण असा विशालकाय हिरवागार देखावा अनुभवणे ह्या सारखे दुसरे सुख नाही. तरी आम्ही केवळ एकाच ऋतूचे चित्रीकरण करू शकलो पण हरिश्चंद्रगड कधीही जाऊन बघा तुम्हाला काहीतरी भन्नाट सुंदर गोष्टी दाखवतो.
      आमचा व्हिडीओ पाहून आपण छानशी
      प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!

  • @kanchanjadhav8379
    @kanchanjadhav8379 2 роки тому +1

    Thanks for the information...

  • @manojshelte6451
    @manojshelte6451 4 роки тому +1

    अत्यंत सुरेख ...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому +1

    Awesome,,,,,

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      Thank-you for admiring our video. Your appreciation is working as power to create more and more videos. 😊

  • @SachinShinde-ds5yx
    @SachinShinde-ds5yx 4 роки тому +1

    छान

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 4 роки тому

    खूपच छान हरिश्चंद्र गड किल्ले दर्शन , सीबत पौराणिक व ऐतिहासिक दुर्मिळ माहिती, असेच छान स्वराज्य दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडवा। खूप छान वाटला व्ही डी ओ।। धन्यवाद।।जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय, जय स्वराज्य।।

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      शिवरयांचा विजय असो⛳⛳
      जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 2 роки тому +1

    BEST

  • @anandtibile6625
    @anandtibile6625 5 років тому

    हरिश्यचंद्र गडाचीअतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती

  • @vijaysonar2817
    @vijaysonar2817 5 років тому +4

    अकोले तालुक्यातील सुदंर असे हरिचंद्राजाचेमंदिर आहे.निसंगॅ सैदयॅ छान आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 😊!!
      हरिश्चंद्राचे मंदिर खूपच सुंदर आहे त्याचबरोबर किल्ल्यावरील इतरही वास्तुविशेष पहाण्या लायक आहेत

  • @vashishthakatare677
    @vashishthakatare677 5 років тому +1

    खूप छान व्हिडिओ बनवला दादा 🚩🚩🚩🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      धन्यवाद दादा !!😊
      शुभ दीपावली

  • @Vishwajeetlove
    @Vishwajeetlove 4 роки тому

    अप्रतिम अदभुत आमचा जिल्हा आणि शेजारी तालुका असुन त्याबद्दलची माहिती नव्हती धन्यवाद सर खुप सुंदर माहीती दिली

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @bhushanmengal2126
    @bhushanmengal2126 4 роки тому

    Khup chan

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खुप खुप आभारी आहोत 😊!!
      अधिकाधिक किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 4 роки тому

    खूपच नयन रम्य आणि मनोहारी दर्शन तुम्ही आम्हाला घडवले आम्ही तर नाही जाऊ शकत पण ते तुम्ही घडवले धन्यवाद आणि छान माहिती दिली आणि अजून असेच आम्हाला नवीन नविन उपलब्ध करावे. पुढील कार्यकर्ता शुभेच्छा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या मनःपूर्वक दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
      आमचे चॅनेल नक्की subscribe करा व तुमच्या ओळखीच्या सर्व इतिहासप्रेमी लोकांना हा व्हिडीओ forward करा ही विनंती

  • @prakashphoka6960
    @prakashphoka6960 4 роки тому +1

    Dada, खुप सुंदर माहिती मिळाली, आभार.🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @pandharinaththete911
    @pandharinaththete911 4 роки тому +1

    Nice information sir👍🙏🙏🙏

  • @subhashnerurkar2429
    @subhashnerurkar2429 4 роки тому

    फार सुंदर.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      आपल्या मनःपूर्वक दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!!
      मराठा इतिहासाबद्दल अधिक माहिती साठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏

    • @prakashphoka6960
      @prakashphoka6960 4 роки тому +1

      Beautiful trek,,mi bhet 02/02/2002 la दिली होती,हर हर महादेव, सुंदर माहिती मिळाली, आभर मित्रा.🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      @@prakashphoka6960
      हरिश्चंद्रगड हा इतका निसर्गरम्य आहे की आमच्यासारखे भटके त्याच्या प्रेमात पडतात. आमच्या टीमने गेल्या पाच वर्षात उन्हाळा पावसाळा हिवाळा अश्या तिन्ही ऋतूमध्ये गड पहिला आणि दरवेळी तो नवीनच दिसला. त्यापैकी निसर्गाचे सर्वात दुर्मिळ आश्चर्य म्हणजे इंद्रवज्र सर्व प्रेक्षकांना आम्ही दाखवले.
      हरिश्चंद्रगड हा निसर्ग, इतिहास,प्राचीन कथा पुराणे ह्यांनी नटलेला एक उत्कृष्ट पर्वत आहे.

  • @narmadagawade4181
    @narmadagawade4181 4 роки тому

    👌👌👌👌🙏💐💐 खूप छान दर्शनाचा लाभ मिळाला.माहिती र्हाटु .हार्ट मिळते धन्यवाद!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या मनापासून दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @vaibhavmhatre2361
    @vaibhavmhatre2361 2 роки тому +1

    Chhan sadarikaran

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे, महाराष्ट्राचे निसर्ग वैभव लोकांना दाखवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      हरिश्चंद्रगड हा तर निसर्ग, इतिहास, संस्कृती, धर्म, प्राचीन वास्तुवैभव ह्या सगळ्यांचा मेरुमणी शोभतो त्यामुळे ह्या सुंदर किल्ल्याचे केवळ 10-20% सौंदर्य आम्ही दाखवू शकलो त्याहून जास्त आमची पात्रताच नाही स्वतः जाऊन अनुभवण्याचे अनुपम सौंदर्य आहे हा किल्ला.
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @sunilrathod6264
    @sunilrathod6264 4 роки тому +1

    very nice sir keep going

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      Thank-you for appreciating our work😊!!
      Please subscribe our channel for more information on maratha forts.

  • @santoshrahatwal8168
    @santoshrahatwal8168 4 роки тому

    तेजस सर आपण हरीचद्र गडाबरोबर देवतांचे दर्शन दिले त्या बद्दल धन्यवाद.
    गडावरील ढग खूप छान दिसत होते.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      हरिशचंद्र गड हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला किल्ला नसून ह्या किल्ल्याला आध्यात्मिक पार्श्वभूमी जास्त आहे.
      मे महिन्याच्या अखेरीस येथे ढगांचे मनोवेधक दृश्य दिसते

  • @vinayakgangurde4586
    @vinayakgangurde4586 4 роки тому

    मस्त....what a nature.... Awesome

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      सहयाद्रीच्या निसर्गाला खरोखर कोणाचीच उपमा नाही देता येत नाही, अक्राळविक्राळ खोलीचा अंतर्वक्र कोकणकडा, उंचच उंच तारामतीचे शिखर,तेथून दिसणारा तीन तीन जिल्ह्यांचा वनराईचा प्रदेश, अश्या ह्या एकांतात वसलेले प्रचिनकालचे तपस्वी मुनींच्या सहवासाने पवित्र झालेले हरिश्चंद्रशंकराचे मंदिर आणि अजून काय काय सांगू ह्या प्राचीन किल्ल्यासारखे अजून काहीच सुंदर दिसत नाही

  • @poonampatil1896
    @poonampatil1896 5 років тому +1

    Khupch chan video👍

  • @siddharthnadkar8792
    @siddharthnadkar8792 4 роки тому

    Khup chan mahiti dilit aapan sir.....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      आपल्या छान प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @prashantishi9066
    @prashantishi9066 4 роки тому +1

    Awesome ❤️❤️

  • @biker_viki
    @biker_viki 4 роки тому

    dada khup chan mahiti dili ahe ani shevti khup mahtvachi mahiti sangitli aheee khup chan dada

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!

  • @MaheshPawar-cq4zo
    @MaheshPawar-cq4zo 5 років тому +1

    जय शिवराय

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      जय शिवछत्रपती, जय शंभूराजे !!

  • @amaramravti5275
    @amaramravti5275 4 роки тому

    निसर्ग रम्य दृश्य आहेत.
    एवढे सुंदर मंदिराचे वैभव
    सध्या अशी वास्तू बांधणे हे कल्पना ही नाही होऊ शकत ....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      हरिश्चंद्रगडावरील मंदिरे व गुंफा साधारणपणे आठशे ते हजार वर्षांपूर्वी बांधल्या असाव्यात असा अंदाज आहे
      केवळ छिन्नी हातोडी च्या सहाय्याने तेव्हाच्या कलाकारांनी स्वर्ग निर्माण केला होता, आज आधुनिक हत्याराने देखील हे कितपत साकार करता येईल केलेच तर किती काळ टिकेल ह्याची शंकाच वाटते.

  • @manishambule6180
    @manishambule6180 4 роки тому

    Tumache sarvach videos atyant sundar, intresting aani mahitine bharapur asatat.
    Really I like your videos, way of simply talking & many more.......

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे, महाराष्ट्राचे निसर्ग वैभव लोकांना दाखवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे.
      हरिश्चंद्रगड हा तर निसर्ग, इतिहास, संस्कृती, धर्म, प्राचीन वास्तुवैभव ह्या सगळ्यांचा मेरुमणी शोभतो त्यामुळे ह्या सुंदर किल्ल्याचे केवळ 10-20% सौंदर्य आम्ही दाखवू शकलो त्याहून जास्त आमची पात्रताच नाही स्वतः जाऊन अनुभवण्याचे अनुपम सौंदर्य आहे हा किल्ला.
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @akshaykhandagale9512
    @akshaykhandagale9512 5 років тому

    Khup Chan 👌👌

  • @Traveller_ana
    @Traveller_ana 4 роки тому +1

    Very informative Tejas..All the best SNT team 👍👍

  • @sohamshelke5460
    @sohamshelke5460 5 років тому

    खूपच छान माहिती , आणि त्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. आणखी चांगला कॅमेरा आणि माइक वापरूला तर खूपच छान वाटेल. ह्या channel मध्ये top marathi historical vloging क्षमता आहे (प्रामाणिक मत) , आपला देशच काय तर , आपला महाराष्ट्र किती नैसर्गिक आणि ऐतिहासिक वैभवने नटलेला हे लोकांपर्यंत पोहचतंय हे खूप चांगल आहे.यामुळे महाराष्ट्राच पर्यटन वाढण्यात मदत होत असेल.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      तुमच्या ह्या मनापासून केलेल्या कौतुकबद्दल सर्व सहयाद्री नेचर ट्रेल्स टीम खूप आभारी आहे😊!! मराठा साम्राज्य जेथ पर्यंत पसरले तिथपर्यंत चे सर्व किल्ले लेणी मंदिरे दाखवायचे आमचे उद्दिष्ट आहे.

    • @sohamshelke5460
      @sohamshelke5460 5 років тому

      @@sahyadrinaturetrailsतर एक video प्रबळगड-कलावंतीण दुर्ग , पनवेल वर होऊन जाऊदे!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому +1

      @@sohamshelke5460 नक्कीच करू प्रबळगडावर व्हिडिओ 😊👍

  • @SachinPawar-np7yh
    @SachinPawar-np7yh 5 років тому

    Best of best

  • @ajaykadam6360
    @ajaykadam6360 5 років тому

    Very nice video..

  • @khushboochaudhari3028
    @khushboochaudhari3028 5 років тому

    Thanks for such a beautiful video.. nicely shot 👌👌👌

  • @niharghonge1107
    @niharghonge1107 5 років тому

    Ekk no

  • @dnyaneshwarbhade3850
    @dnyaneshwarbhade3850 3 роки тому +1

    Narrated in comprehension way. Keep doing. All the best.

  • @aratikalepatil2957
    @aratikalepatil2957 3 роки тому +1

    march end or april madhe jau shkto ka

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому

      आमचा व्हिडीओ पाहून प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद ताई😊!!
      आपण हरिश्चंद्रगडावर वर्षाच्या कुठल्याही काळात जाऊ शकता. प्रत्येक मोसमात हा गड निसर्गाचे विविध पैलू दाखवत असतो. मार्च एप्रिलमध्ये उन्हाळ्याचा थोडा त्रास जाणवेल इतकेच
      पण इंद्रवज्र मात्र मे महिन्याच्या अखेरीसच दिसते जेव्हा मान्सूनच्या ढगांच्या लाटा सहयाद्रीच्या आसमंतात येतात.

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 4 роки тому

    Mast...khupach sunder......mala suddha ashi bhatkanti karayachi she..tar mala tumhi kahi suchak mahiti dyal ka...pls

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत 😊!!
      आमचे फेसबुक पेज SNT vlog जरूर फॉलो करा आम्ही ट्रेकिंग आयोजित करू तेव्हा तुम्ही नक्कीच येऊ शकता. किंवा तुमच्या विभागातील कुठल्याही चांगल्या ट्रेकिंग संस्थेचे सदस्य बना ज्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शना खाली सहयाद्री चा आनंद घेता येईल.

  • @abc_truth
    @abc_truth 4 роки тому

    As usual very informative vlog. Hats off to architects of this fort ,who built this marvel with limited resources.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      Thank-you for appreciating our work😊!!
      We really have to admire this architectural wonder which our ancestors developed thousands of year ago.

  • @samadhanjadhav7072
    @samadhanjadhav7072 4 роки тому

    आम्ही पण चाललो आहे उद्या हरिचंद्रगडावर😍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      आता हरिश्चंद्रगडावर अतिशय सुंदर वातावरण असेल. आमच्या माहितीप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायतीने पर्यटकांना कोरोनामुळे बंदी घातली होती तेव्हा आधी माहिती घेऊन जा.
      बंदी कायम असल्यास सामाजिक स्वास्थ्यासाठी तुमचा बेत टाळा.
      पण तेथे पर्यटनाची परवानगी असेल तर तुमचा अनुभव नक्की कळवा.

  • @sureshsonwane8942
    @sureshsonwane8942 3 роки тому

    हा जो SNT group aahe व कोणताही ग्रूप असो संपर्क नं द्यावा विनंती. खूप सुंदर व विस्तिर्ण माहिती आहे
    आभार.

  • @chandrakantkhandagale3728
    @chandrakantkhandagale3728 5 років тому

    Mast mahiti dili tu dada

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 4 роки тому

    Nice information. Thanks ! Best of luck for your next project 👍

  • @ganeshsutar3325
    @ganeshsutar3325 4 роки тому

    Nice

  • @somnathswami5721
    @somnathswami5721 4 роки тому

    👌🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      जय शिवराय , जय शंभूराजे ⛳⛳

  • @latapunde3115
    @latapunde3115 4 роки тому

    छान माहिती,आम्ही दोन महिन्यांपूर्वी जाऊन आलो हरिश्चंद्रगडावर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      धन्यवाद 😊!!
      हरिश्चंद्रगड हा कुठल्याही मौसमात गेलो तरी निसर्गाचे लोभसवाणे रूप दाखवतो
      ट्रेकर्सच्या दरबारातील एक मानाचा मानकरी आहे हा सुंदर किल्ला

  • @happysoul9424
    @happysoul9424 4 роки тому

    Khup sundar video banvala ahe tumhi.. sagale places khup chhan explore kelet.. n video madhe tumhi ji abhyaspurn ashi mahiti sangata te khup avadat amhala.. mazi pn khup ichha ahe Harishchandragad var jaychi n indravajra baghaychi.. mahiti nahi kadhi ichha purn hoil.. but still.. tumacha video pahun khup chhan vatal

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      तुमच्या मनापासून केलेल्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @DVicky75
    @DVicky75 4 роки тому +2

    सुरेख व्हिडिओ..
    डिसेंबर महिन्यात हिवाळ्यात गडावर जाण्याचा अनुभव कसा असेल.. पावसाळ्यात जाण्याच्या तुलनेत..?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +3

      हिवाळा पावसाळा उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये हरिश्चंद्र गड निसर्गाची विविध रूप दाखवतो
      त्याला तोड नाही
      सुदैवाने आम्ही ही तिन्ही रूप अनुभवली आहेत
      प्रचंड गारठ्यात पहाटे कोकणकड्या जवळ चहा पीत मित्रांशी गप्पा मारणे हा एक झकास अनुभव असतो

    • @DVicky75
      @DVicky75 4 роки тому

      @@sahyadrinaturetrails धन्यवाद आपण रिप्लाय दिल्या बद्दल.. 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      @@DVicky75 त्यात धन्यवाद कसले दादा. तुम्ही आमचे व्हिडीओ पाहून आम्हाला एव्हडी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत.

  • @manishtadke5743
    @manishtadke5743 4 роки тому +1

    Kontya month madhe gele hote tumhi plz sanga?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही गेलो होतो.
      मान्सून चे ढग जेव्हा समुद्रावरून पहिल्याप्रथम सहयाद्री जवळ येऊन अडकतात तेव्हाच इंद्रवज्र दिसू शकते. त्यासाठी मे चा शेवटचा आठवडा किंवा जून चा पहिला आठवडा हीच योग्य वेळ आहे.

  • @mahadevharijan2424
    @mahadevharijan2424 4 роки тому +1

    👍💓🔥🔥🔥

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      धन्यवाद 😊!!
      जय शिवराय , जय शंभूराजे ⛳⛳

  • @nikhilwaman438
    @nikhilwaman438 4 роки тому

    Kontya date la video shoot kelia

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому

      मे च्या अखेरच्या आठवड्यात, शेवटच्या शनिवारी आम्ही हा व्हिडीओ तयार केला आहे

  • @tringerivr634
    @tringerivr634 5 років тому

    bhau apun tumcha big fan mi alchoal addicted ahe tumcha video pahun mala motivation bheta

  • @ahmadshaikh1857
    @ahmadshaikh1857 5 років тому

    Nice video, Mumbai javalil kille kiti aahet aani tithe bhet denyasathi sadharan kiti vel laagel yavar ek video banvlat tar chhan hoil

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому +1

      Thank-you for your reply
      तुम्ही सुचवलेला विषय नक्कीच छान आहे, आम्ही ह्यावर व्हीलॉग बनवायचा नक्कीच प्रयत्न करू

  • @swapnilgaikwad8021
    @swapnilgaikwad8021 5 років тому

    Udgir killyach video ajun upload nhi kela tumhi 🤔🤔🤔🤔

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      येत्या शुक्रवारी अपलोड करणार आहोत😊

  • @bharatimanjarekar291
    @bharatimanjarekar291 5 років тому

    Mahikavatichi bakhar kuthe milele vachayla tya baddal mahiti dya sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      महिकावतीची बखर हे पुस्तक ऑनलाइन बुक गंगा.कॉम वर उपलब्ध आहे.
      खालील लिंक मध्ये देखील तुम्ही ही बखर छोट्या भागात वाचू शकता
      www.maayboli.com/node/25750

    • @bharatimanjarekar291
      @bharatimanjarekar291 5 років тому

      @@sahyadrinaturetrails thank u sir

    • @bharatimanjarekar291
      @bharatimanjarekar291 5 років тому

      Thank u sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      @@bharatimanjarekar291 तुम्हाला हवी ती माहिती आम्ही देवू शकलो हे आमच्यासाठी चांगली गोष्टच आहे, इतिहासप्रेमी रसिकांना योग्य माहिती पुरविणे हेच आमच्या टीमचे ध्येय आहे.

  • @pravinshrisunder5094
    @pravinshrisunder5094 5 років тому

    Beautiful video..Which is the easiest way to climb Harishchandra Gad up to Konkan kada...How much time is required to climb a Normally ..Thanks..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому

      Thank-you for appreciation !!😊
      You can come by pvt vehicle till Pachnai village. Igatpuri - ghoti - bhandardara - pachnai is route. Which is in bad condition.
      From pachnai you can climb within 2hrs till Harishchandra mahadev temple. From there kokankada is just 15-20minutes.

  • @Akshayghavate9589
    @Akshayghavate9589 4 роки тому

    Sir purandar geya ata plz

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 роки тому +1

      नजीकच्या काळात नक्कीच पुरंदर किल्ल्यावर व्हिडीओ तयार करू

    • @Akshayghavate9589
      @Akshayghavate9589 4 роки тому +1

      @@sahyadrinaturetrails nakki kar sir me pan manajri la rahto so bhet pan hoil aapli

  • @KiranMengale
    @KiranMengale 5 років тому

    💐🙏🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 років тому +1

      धन्यवाद दादा !!😊
      शुभ दीपावली

  • @gauravgadekar2582
    @gauravgadekar2582 3 роки тому +1

    छत्रपती महाराजांचा एकेरी उल्लेख करु नका. छत्रपती शिवाजी महाराज असे बोला.🙏🙏

  • @Storyonmountains
    @Storyonmountains 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती सर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 роки тому +1

      आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!
      महाराष्ट्रातील किल्ले लेणी ही नीसर्गसंपदेने समृद्ध व वैभवशाली आणि पराक्रमी इतिहासाने सजलेले आहेत. त्यांची सर्व माहिती जास्तीतजास्त लोकांना मिळावी हेच आमचे उद्दिष्ट आहे.
      अधिकाधिक किल्ले लेणी मंदिरांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा आणि आपल्या मित्रांना व नातेवाईकांना व्हिडियो शेयर करा ही विनंती🙏