Salher fort महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला | प्रवासवर्णन, इतिहास आणि night camping

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #salherfort #salher #baglan #sameersawantvlogs
    पुराणात या किल्ल्याचा उल्लेख सहयाद्रीचं मस्तक म्हणून करण्यात आला आहे. बागुलवंशीय राजांच राजधानीच ठिकाण म्हणून हा किल्ला ओळखला जातो.
    किल्यावर एकूण ३ वाटा जातात. यापैकी २ वाटा जास्त प्रचलित आहेत.
    १. साल्हेरवाडीतून जाणारी वाट - ही वाट मळलेली असून सोपी आहे.
    २. वाघंबे गावातून जाणारी वाट
    गडावर सध्या पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे कमीत कमी २ लिटर पाणी सोबत ठेवावे.
    गडावर वस्ती करायची झाल्यास आवश्यक तेवढा पाणी आणि अन्न साठा सोबत ठेवावा.
    ‪@sameersawantvlogs‬

КОМЕНТАРІ • 14

  • @किरडेगोपाळ
    @किरडेगोपाळ 3 місяці тому +2

    मित्रा शुभ रात्री मी आता झोपतोय❤

  • @sarveshmore4382
    @sarveshmore4382 5 місяців тому +1

    Dada mi pn gelo hoto salher la via public transport khup difficult ahe Ani lamb cha rasta ahe plus amhala varti jaila dila nhi karan Killa band thevla hota pn adlya divshi ek trek organizer la allow kela hota mi maaja ek frnd sobt hoto amhi Mumbai vrn aalo hoto pn Killa vr jaila kahi bhetla nahi punha try karnr ahe mi jaich let's hope hya veli chance bhetel

    • @sameersawantvlogs
      @sameersawantvlogs  5 місяців тому

      नक्कीच मित्रा पुन्हा ट्राय कर ... जमल्यास बाईक किवा खाजगी वाहन असल्यास उत्तम.
      कारण सकाळी लवकर ट्रेकला सुरवात केल्यास एका दिवसात बागलाण प्रांतातील साल्हेर ... मुल्हेर ..असे दोन प्रसिद्ध किल्ल्यांचे ट्रेक होवु शकतात.
      स्थानिक लोकांपैकी कुणाचा कॉंटॅक्ट असल्यास संपर्क साधुन जाणे. शक्यतो किल्ले या काळात बंद नसतात. पण माहिती घेवून गेलेलं चांगलं 👍

  • @user-xu5tf9zo8c
    @user-xu5tf9zo8c 10 місяців тому +1

    Mast video

  • @cluelessgamer9006
    @cluelessgamer9006 9 місяців тому +1

    छान माहिती दिली अप्रतिम 🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 місяців тому +1

    ....Awesome......💓

  • @rohitkumbhar6949
    @rohitkumbhar6949 9 місяців тому +1

    Waiting for next fort..❤

  • @gopalgurav6785
    @gopalgurav6785 10 місяців тому +1

    Nice bhava

  • @patelpriyansu-wu9wi
    @patelpriyansu-wu9wi 8 місяців тому +1

    Night camp Gayi karne date hai ki nahi

    • @sameersawantvlogs
      @sameersawantvlogs  8 місяців тому +1

      Night camping kr sakte ho ... lekin upar rat ko bahot thand hoti hai ... or pine ka pani sath me carry karna padega

    • @patelpriyansu-wu9wi
      @patelpriyansu-wu9wi 8 місяців тому

      @@sameersawantvlogs okay 👍

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 9 місяців тому +1

    मुल्हेर किल्ला राजधानी आहे बागलाण ची साल्हेर नाही

    • @sameersawantvlogs
      @sameersawantvlogs  9 місяців тому

      मुल्हेर किल्ल्याच्या vlog मध्ये मी चुकीची दुरुस्ती केली आहे 🙏🏻 योग्य निरीक्षण केल्या बद्दल धन्यवाद
      मुल्हेरगडाचा अपरिचित इतिहास । महाभारतकालीन किल्ला। mulher- hargad - moragad trekking guide.
      ua-cam.com/video/K6Ym1O2qjMo/v-deo.html

    • @prashantshewale434
      @prashantshewale434 9 місяців тому +2

      @@sameersawantvlogs मुल्हेर किल्ल्याला एकूण 26 दरवाजे असुन 8किमी तटबंदी आहे 41 बुरुज आहेत एवढे दरवाजे असणारा महाराष्ट्रातील एकमेव गिरिदुर्ग आहे तो
      राजधानी कशी असावी याचं उतम उदाहरण आहे, अतिशय भक्कम व मजबूत रचना आहे