सज्जू मेरा भाई, मैं संजय राऊतका भाय! बाकी माझी औकात काय? २० तारखेला बकरी कापणार कि बकरा होणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 312

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 4 дні тому +107

    सुनील राऊत पडला पाहिजे.

    • @prasadmagdum4635
      @prasadmagdum4635 4 дні тому +6

      आजची विक्रोळी ची सभा बघा राज ठाकरे यांची 😅

    • @SitaramDhuri-n7e
      @SitaramDhuri-n7e 3 дні тому

      नक्कीच पडायला हवा

  • @yogeshjogle5946
    @yogeshjogle5946 4 дні тому +157

    हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे की, हे असे गुन्हेगार संसदेत आणि विधानसभेत जाऊन बसतात आणि मंत्री ही होतात.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 4 дні тому +7

      अगदी बरोबर. गुन्हेगारी आणि राजकारण हातात हात घालून , सर्वत्र... एकत्र 👎👎😩😩😩

    • @ashokmishra7878
      @ashokmishra7878 4 дні тому +2

      Vote inhe janta hi deti hai agar janta inhe vote na kare to inki kya aukat hai vidhan sabha me baithe

    • @anilogale3612
      @anilogale3612 4 дні тому +1

      नितेश राणे !!

  • @jaihind8156
    @jaihind8156 4 дні тому +80

    प्रभाकरजी खूप खूप अभिनंदन
    6 लाखाचा टप्पा पार केला आहे
    आपणास उदंड यश मिळत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो 🎉🎉🎉🎉🎉

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дні тому +4

      मनसेलाही दुर लोटा.. हिंदू मराठी लोकांची मतं विभाग गेलं नाहि पाहिजे .

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 4 дні тому +120

    हे सगळे बंद करायचे असेल तर 20 तारखेला मतदानाला बाहेर पडणे आवश्यक आहे
    एक है तो सेफ है एव्हढे लक्षात ठेवा

    • @nileshdalvi7017
      @nileshdalvi7017 4 дні тому +1

      Ho kulkarni bapat apte yanna nivdun deu naka bjp zindabad

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 4 дні тому

      सिर्फ मदरसा सेफ है

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 3 дні тому

      ​@@nileshdalvi7017एक तरी बापट, कुलकर्णी, आपटे उभा आहे का रे जातीयवादी नालायका?

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 4 дні тому +63

    यांच्या अरेरावीला हिंदू कंटाळले्त बटण दाबून यांना नक्कीच जागा दाखवून देतील

  • @PlWankhade
    @PlWankhade 4 дні тому +57

    सर, तुम्ही आम्हाला काळजी घेण्याबाबत सांगत असता पण खरं सांगतो मला तुमचीच काळजी वाटते तुम्ही सत्य सांगता पण हे त्याना रुचत नाही. ह्या पाताळयंत्री पासुन सावध रहा.

  • @krishnapachpor7471
    @krishnapachpor7471 4 дні тому +129

    महाराष्ट्राच्या जनतेने यांना धडा शिकवला पाहिजे

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дні тому +1

      उ.ठा. पक्षाला जास्त माज आलाय उतरून टाका हिंदू मराठी जनतेने.. मुख्यमंत्रीपदा यांच्या नेत्यांनी मारलेली पलटी सर्व हिंदू समीकरणे बदलून टाकली.. हिंदूंनो जागे व्हा रात्र वैऱ्याची

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 4 дні тому +48

    संज्याचा भाऊ पडनार आहे,तिथे मनसे चे ऊमेदवार निवडुन येनार

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 4 дні тому +53

    उबाठाच्या उमेदवाराना लोक कसे काय निवडून देतात. यावेळी त्यांना पाडा.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 4 дні тому

      त्यांच्याकडे काम करणारे लाचार आणि जिहादी त्यांना मतदान करतात.. वेगवेगळ्या कारणाने लाचार झालेल्या लोकांची फौज त्यांच्यापाशी असते..

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 4 дні тому +20

    सर सहा लाखाचा टप्पा पूर्ण केल्या बद्दल मनापासून अभिनंदन 🙏

  • @snehalnikam9351
    @snehalnikam9351 4 дні тому +42

    त्याचे असे व्हिडिओ दाखवून आम्हाला त्याचे प्रताप कळले त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही 20 तारखेला तयारच आहोत

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 4 дні тому

      म्हणजे यावेळी बकरा हलाल🎉

  • @sambhoir8106
    @sambhoir8106 4 дні тому +40

    विक्रोळी मतदारसंघ मधून ह्या वेळी शिवसेना संजय दिना पाटील का कमी मतदान झालाय, ह्याचा अर्थ सुनील राऊत ची सीट धोक्यात आहे....वरतून शिवसेना च दोन भाग झाले आहेत त्या मुळे मनसे ल ही ह्याचा फायदा भेटू शकतो....

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 4 дні тому

      तसे पहिल्या महायुती ला खूप मतदार संघात लीड कमी आहे.

    • @swapnilsonawane8425
      @swapnilsonawane8425 4 дні тому

      😂

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc 4 дні тому +41

    साहेब मी 8वर्ष मुलुंड ला राहिलो आहे khindipada ह्या कटव्यानी पुरा काबीज केला आहे

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 4 дні тому +37

    मराठी व हिन्दु जनता यानी ह्यांना चांगली शिक्षा द्यावी.

    • @Earthen-u2f
      @Earthen-u2f 4 дні тому

      मराठी हिंदू नाहीत का ?

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 4 дні тому

      ​@Earthen-uमराठी हिंदु आहेत पण आता ते उबाठा कडून बाटगे झाले2f

  • @devendrapingulkar3392
    @devendrapingulkar3392 4 дні тому +12

    आजच राज साहेबांनी दम दिलाय, दादागिरी केलीत तर मी डबल दादागिरी करेन.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 дні тому +46

    मला पण असे बोलायला आवडते,, प्रभlकरजी,,
    जनतेतून निवडून येण्याची अोकात नसलेले ,, म्हणजेच, काळ कुत्र सुध्धा विचारत नाही ll अगदी बरोबर ll
    वाह वाह छान ll

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 4 дні тому +28

    बोलणारे तर माजुर्डे आहेतच, पण मागचे, हसणारे ??? मग अजुनच चेव, उन्माद ,माज😡😡😡😡

  • @vijaynilakhe1488
    @vijaynilakhe1488 4 дні тому +24

    सर आपले विश्लेशन ग्रेटच असते पण अशा लोकांना तिथल्या लोकांनीच धडा शिकवला पाहिजे पण.........

  • @gtart8950
    @gtart8950 4 дні тому +14

    जो बटेगा वो कटेगा

  • @sudhakarsirsam7297
    @sudhakarsirsam7297 4 дні тому +24

    फार छान विश्लेषण आहे राव. 👌👌👌👌👌

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 4 дні тому +28

    तुझ्या भावाने मराठी लोकांचे रूम ढापले तो नीच मानुस

  • @dilipyejare3869
    @dilipyejare3869 4 дні тому +13

    फार छान विश्लेषण दिल्याबद्दल धन्यवाद प्रभाकर साहेब

  • @sanjaychavan1604
    @sanjaychavan1604 4 дні тому +12

    जय महाराष्ट्र जय श्री राम जय श्री कृष्ण जय शिवराय

  • @narendramanjrekar2047
    @narendramanjrekar2047 4 дні тому +36

    याला विचारा तुझा भाऊ 100 दिवस आत गेला होता तेव्हा त्याचा आवाज फुटत होता का

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 4 дні тому +1

      अजित पवार सारखं भाजप मध्ये प्रवेश करायचा ना😂😂😂

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 4 дні тому

      ​@@babasahebgund413💯💯🙏✌️

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 4 дні тому +12

    आजकाल भाषणात रामकृष्ण जय भवानी बोलतात म्हणे पण भुलू नका. ह्यांचा सिनेमा वर्षभर पाहिला आता ट्रेलरही बघितला.
    म्हणून हिंदू एकता जिंदाबाद🤟✌🏻🎉

    • @nagindaskirtikar3884
      @nagindaskirtikar3884 4 дні тому +1

      ताई तुमच्या बोलण्याचा हेतू स्पष्ट होत नाही
      कारण
      तुम्ही लिहताय
      यांना एक वर्ष बघितले 💁‍♂️
      ते कोणाला 😂

  • @amitkokje83
    @amitkokje83 4 дні тому +11

    प्रभाकर राव, तुमच्या मुंबई चा विषय आहे. Good efforts to educate common people like us.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 дні тому +30

    मविआ चे लोक काहीही बरळले तरी त्यांना सगळं माफ असतं . साधनशुचिता फक्त महायुतीच्या नेत्यांनी पाळावी अशी त्यांची अपेक्षा असते .

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 4 дні тому +1

      सुजय विखे यांचा समर्थक कांग्रेस च्या जय जयश्री थोरात यांना घराबाहेर पडु न देण्याची भाषा करतो. राम कदम मुली पळून आणु म्हणून सांगतो, प्रशांत परिचारक सैनिक सिमेवर असतात, ते वर्षेभर गावी येत नाही आणि त्यांच्या पत्नी ला इकडे मुलं होतात आणि आणि ते तिकडे पेढे वाटतात ही भाजप च्या लोकांची भाषा खुप चांगली आहे.😢

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 4 дні тому +4

      @babasahebgund413 मला तेच तर म्हणायचंय तुमचे लोक वाट्टेल तसं बोलतात ते तुम्हाला आक्षेपार्ह वाटत नाही , पण दुसर्‍यांना मात्र शिकवायला येता . कुणीही वाईट भाषेत बोललं तरी ते चूकच आहे . पण तुमच्यासारखे लोक त्यात सुद्धा पक्षपात करतात .

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 4 дні тому

      @@sushamanaik9997 मी तेच म्हणतो तुम्ही वाशिंग मशिन मध्ये साफ करून घेतले. विखे कांग्रेस चार.. परिचारक कांग्रेस चा.. भाजप मध्ये येऊन मजा मारतायत आणि भाजप वाले सतरंज्या उचलत आहेत...

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 4 дні тому +4

      @@babasahebgund413 पण तुमचे लोक वाईट बोलतात त्याचं तुम्ही सरळसरळ समर्थन करता , मी समर्थन करत नाही.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 4 дні тому +5

      @@babasahebgund413 सतरंजी उचलणाऱ्यांची केवढी काळजी ? तुमचे नेते स्वतः ऐशोआरामत राहून तुमची वडापावावर बोळवण करतात ते बघा आधी .

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 4 дні тому +13

    मोदी शहा ला काय हलवल तूझा भाऊ जेल वारी करुन आला पाया पडून बेलवर बाहर आला

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 4 дні тому +13

    Nich, Nirralj Rauat bandu

  • @SitaramDhuri-n7e
    @SitaramDhuri-n7e 3 дні тому +2

    मूर्ख आमदार नाही या अश्या लोकांना निवडून देणारी जनता मूर्ख आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 дні тому +1

    महाराष्ट्राची संस्कृती नाही ह्या नेत्यांकडे शिव्या पण देतात हे नेते महिलांना कोण चांगलं म्हणून या या माणसाला

  • @yuvrajDesai-c3s
    @yuvrajDesai-c3s 3 дні тому +1

    विश्वजित ढोलम दादा फिक्स सीट vikhroli विधानसभा

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 День тому +2

    Nirlajja Raygadkar

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 дні тому +2

    😳🤔😳🤔
    बटोगे तो कटोगे ,
    कटोगे तो घटोगे,
    घटोगे तो हारोगे,
    और
    *हारोगे तो वापीस कटोगे।*
    एक है , तो सेफ है!
    😡👊😡😠👊
    इसीलिए मतदान करो🙏
    20 November 2024
    जागो हिंदू जागो 🚩
    जागो महाराष्ट्र जागो🚩

  • @ombajrang1
    @ombajrang1 4 дні тому +1

    राऊत सारखी माणसं आपल्या रायगड जिल्ह्याची आहेत हे आपले दुर्भाग्य 😔

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 4 дні тому +7

    काहीही असो.
    आमचे विश्व गुरू संजय राऊत यांचे कोणीही कधीही काहीच ऊखाडू शकत नाही.
    आणि आम्ही जनता एवढ्या गाढ झोपेत आहोत की आम्ही अशाच पक्षानाच भरघोस मतदान करून निवडणूकीत विजयी करतो.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 4 дні тому +3

    प्रभाकर जी जय महाराष्ट्र.

  • @Rvsaysss
    @Rvsaysss 4 дні тому +2

    प्रभाकरजी ६ लाख सबस्क्राईबरचा टप्पा गाठल्या निमित्त अभिनंदन 🙏💫

  • @shubhamss8388
    @shubhamss8388 4 дні тому +7

    Congratulations Saheb🎉

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 3 дні тому

    अतिशय छान अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👍🚩

  • @shridhardesai7639
    @shridhardesai7639 4 дні тому +3

    Congratulations Prabhakarji for crossing 6 Lakhs Subscribers. 👏👏👌👍

  • @AjayChauhan-pt9su
    @AjayChauhan-pt9su 4 дні тому +4

    Congratulations for achievement 👍👍

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 4 дні тому +10

    उद्धट मुळे हे उद्धट झालेत.

  • @jayeshjagtap1119
    @jayeshjagtap1119 3 дні тому +1

    याला यांची जागा दाखवविण्याची योग्य वेळ आली आहे....

  • @shapoorirani6982
    @shapoorirani6982 4 дні тому +5

    Very true ❤

  • @balkrishnakulkarni1257
    @balkrishnakulkarni1257 4 дні тому +1

    Six Lakh congrats🎉🎉🎉. Keep Going. Bless you. 👍👍👍

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 4 дні тому +10

    याबाबत निवडणुक आयोग काही करू शकते का !

  • @salilpardeshi988
    @salilpardeshi988 3 дні тому +1

    सांगा की भाई दाडीला, होईल काम

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 4 дні тому +3

    Sir, excellent analysis. It is shameful for our democracy that family members are using the political platform for selfish interest. Majority of the political families are using their political family member for gathering wealth. It is necessary to break this vicious cycles for free and fair democracy.
    .

  • @pravingaikwad6289
    @pravingaikwad6289 4 дні тому +1

    सर ह्या संजय राऊत याने जे सवपण पाटकर या ताई यांना बोलल ते आज नाहीतर उद्या आसाच 1 बिष्णोई तयार होणार हे नक्की आहे
    जय महाराष्ट्र

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 3 дні тому +1

    इकडे मनसेच अशा लोकाना धडा शिकवू शकते …. लोकांनी मनसे लाच निवडून द्या 🚩🚩🚩

  • @manglatikale3140
    @manglatikale3140 4 дні тому +2

    बहुसंख्य मुंबईकर जनता उबाठा बाबत अंथभक्त आहे.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 4 дні тому +6

    आज आवाज नीट ऐकू येत नाही

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 4 дні тому +1

    सर्व याना कंटाळले आहेत ,20 तरखेला डबल इंजिन सरकार निवडून द्या जे केंद्रात तेच राज्यात पाहिजे आपल्या राज्याचे नुकसानी करू नका

  • @sandeepkadam2130
    @sandeepkadam2130 4 дні тому +12

    DNA प्रॉब्लेम आहे

  • @pravingaikwad6289
    @pravingaikwad6289 4 дні тому +2

    सर कटेगा तो एसुनील राऊत हि कटेगा कारण जितेंद्र आव्हाड आब कट रहाहे आणि आशी हलत होणार ह्या सुनील आणि संजय राऊत ची की जनता तर सोडा देव पण कधी माफ करणार नाही
    हे तर नीच्छित आहे
    जय महाराष्ट्र

  • @subhashpadwal5599
    @subhashpadwal5599 4 дні тому +2

    Only Manase

  • @jitendrakadam5903
    @jitendrakadam5903 4 дні тому +1

    Saheb khup chan Satya ahe

  • @adityawaglearch
    @adityawaglearch 2 години тому

    संजय राऊत ही स्वर्गीय बाळासाहेब यांची सर्वात मोठी घोडचूक ठरली आहे..एवढे वर्ष साहेबाना नोकराचे उद्दिष्ट आणि प्रवृत्ती समजली नाही, आश्चर्य वाटते.
    आज उद्धवच्या बाबतीत, नोकर मालकाचा आणि मालमत्तेचा राजकीय पक्षाचा ताबा घेणार असेच दिसतें.

  • @subhashtamboli8671
    @subhashtamboli8671 4 дні тому +14

    मनसेची सीट लागणार बहुतेक सुनील राऊत पडणार

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 4 дні тому +1

      साखर पडो
      मनसे साठी नव्हे..हे बांडगुळ पडण्यासाठी

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 4 дні тому +3

    मनसे मतांमध्ये विभांगणी करणार साहेब असं वाटतंय

  • @shrikantdighe6479
    @shrikantdighe6479 4 дні тому +3

    congratulations for 600 k subscribers Prabhakar ji

  • @hemantshah5374
    @hemantshah5374 4 дні тому

    I like ur analysis very much.

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 4 дні тому +1

    After crossing 6lakhs, our affection and love for akarDIG9 remains as strong as ever for which the credit is ALL YOURS.
    KEEP IT UP.
    ,

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 4 дні тому +5

    Sir, Nich Rauay Banudh,cha Maj utrel ho.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 3 дні тому +1

    विक्रोळी मधील जनतेने मनसे या पक्षाला निवडून दिले पाहिजे

  • @sunilshetye1618
    @sunilshetye1618 4 дні тому +1

    Congratulations 6 lacs

  • @suneelasakpal7180
    @suneelasakpal7180 4 дні тому

    Abhinandan🎉

  • @SagarRayate-b5o
    @SagarRayate-b5o 4 дні тому +2

    राज ठाकरेंनी कालच्या सभेत संज्याची इज्जतच kadhli🤧.... 🤧

  • @NitinSharma-qw8ld
    @NitinSharma-qw8ld 4 дні тому +1

    मला राग किळस यांचा नाई येत. जे यांना व्होट देतात ना त्यांचा राग येतो.

  • @vilasbodere5196
    @vilasbodere5196 4 дні тому +15

    साहेब पागल राऊत चा पागल भाव

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 4 дні тому +1

    20 तारखी नंतर याची जागा काय ती समजेल सर

  • @prabhakarjadhav4718
    @prabhakarjadhav4718 3 дні тому +1

    या गुन्हेगाराला कायमच तडीपार करा.

  • @sjbshinde
    @sjbshinde 4 дні тому +1

    सामन्यातील लेख हाच लिहितो. एक भाऊ खासदार आणि एक भाऊ आमदार. आणि हे माथी मारलेले भाऊ बा.ठा.ने स्विकारले...
    ह्याच्या मागे काय गणित होते हे जाणून घ्या..
    का दादागिरी करतात हे समजेल.
    हा परिवार पुर्वी आमच्या चाळीत राहात होता .....

  • @TechNetIndia
    @TechNetIndia 3 дні тому

    रावतला नक्की पाडा.. 🚩🚩

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 4 дні тому +1

    प्रयत्न छान🎉🎉

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 4 дні тому

    Dhanyawad-Namaskaar

  • @satishrekhi
    @satishrekhi 4 дні тому +4

    राजाराम राऊत यांचे दोन्ही पोरांच कर्तृत्व काय
    एकाने पत्राचाळ लुटुन खाल्ली एकनाथ शिंदे व४० आमदार यांचे जीवावर खासदार बनल
    दुसऱ्या पोरांची करामत प्रभाकर जी नी
    विषद केली
    या दोन्ही पोरांनी शिवसेना लुटुन फाडली😂😂

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 4 дні тому +1

    शेवट आवाजच नाही video त

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 4 дні тому +1

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @amitmehta4401
    @amitmehta4401 3 дні тому

    Sheea .ram ramji

  • @pravingaikwad6289
    @pravingaikwad6289 4 дні тому +1

    सर माफ करा ह्या भडव्यांना आज नाहीतर उद्या जनता धडा शिकवणार हे नक्की
    जय महाराष्ट्र

  • @sudhirkumbhar2426
    @sudhirkumbhar2426 4 дні тому +4

    साहेब सर्व राजकीय लो क सौ र शन सलेने

  • @saurabhnarvekar4034
    @saurabhnarvekar4034 4 дні тому +4

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 4 дні тому +3

    🙏

  • @amitnatu9913
    @amitnatu9913 4 дні тому +2

    कालची राज यांची विक्रोळी सभा बघा, संज्या ला चांगल झापलं आहे,

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 4 дні тому +1

    साहेब आतापर्यंत तुम्ही.एवढ पोटतिडकेने विषय आणि विचार मांडता हे सगळेच जण माझ्या सहीत सगळे ऐकतात आणि यांना काहीच शिक्षा होत नाही.कारण याला आपण मतदान आणि त्याच्या बरोबर राहातो.हेच शरमेची बाब आहे.निदान न्यायव्यवस्थेने तरी यावर ईलाज करावा.

  • @vaibhavnagtilak0512
    @vaibhavnagtilak0512 4 дні тому +1

    congratulations 600k❤❤

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 4 дні тому +1

    राऊत दोघेही कडक पदार्थ घेतात दिसतंय.. 🤦🏻‍♀️

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 4 дні тому

    आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून तस लिहील.

  • @kedar.jalkote
    @kedar.jalkote 3 дні тому +1

    आता मराठा म्हणून आम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची जरांगे पाटील उत्तरे देतील काय?
    १. वाशी ला आरक्षण मिळवून गुलाल उधळला होता मग आता कुठलं आरक्षण बाकी आहे? आणि जर मिळालंच नव्हतं मग गुलाल उधळून काय मिळालं?
    २. आरक्षण कुठल्या गोष्टींसाठी म्हणजे सरकारी नोकऱ्या, शिक्षण की अजून काही? आणि सरकारी नोकऱ्या अश्या किती निघणार आहेत? उत्तम शिक्षण देणाऱ्या किती सरकारी शिक्षण संस्था आहेत? आणि खासगी शिक्षण संस्थेत किंवा नोकऱ्यांमध्ये ह्या आरक्षणाचा काही उपयोग आहे का?
    ३. ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं (ते ही फक्त मराठा समाजालाच नाही तर मुस्लिमांना सुद्धा) हा हट्ट धरून सद्याच्या ओबीसी आरक्षणात किती गर्दी होईल आणि त्यात मराठ्यांना किती वाटा मिळेल ह्याचं गणित मांडलय का?
    ४. जे इतकी वर्ष जे सत्तेत होते (काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना, भाजप) त्यांनी तरी कुठं ठामपणे सांगितलंय की मराठ्यांना आरक्षण कसं, किती आणि कधी देणार ते? मग तुम्ही कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं कसं ठरवता?
    ५. हा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यातून मराठा तरुणांना दाखवलेली स्वप्न शेवटी फक्त “ह्याला पडला त्याला आणला” असली खोटी मिजास मिरवण्यापुरती राहणार नाही ना? कारण फक्त निवडणुका जवळ आल्या की तुम्ही जागे होता
    ६. आता विधानसभेत समजा तुमच्या मनासारखा म्हणजे “एक ना धड भारभार चिंद्या” असा निकाल लागला (कारण तुम्ही एकाच वेळी सगळ्या पक्षातल्या कुणालाही पाठींबा असा खेळ सुरू केलाय) आणि कुणालाच बहुमत मिळालं नाही तर मराठ्यांना आरक्षण कोण देणार?

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 4 дні тому +2

    पुण्याचे पंडित यांच्या कडे पण लक्ष द्या ते पण स्वतः ला मॉर्डन समाजसेवक समजतात

  • @BaluKhambat-y8j
    @BaluKhambat-y8j 4 дні тому +1

    Congratulations 600 k

  • @vinodhindlekar3967
    @vinodhindlekar3967 4 дні тому +1

    6 लक्ष शुभेच्छा

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 4 дні тому +1

    " बकरे कापू " या वाक्यात विशेष कांही नाही.कारण यांची ओळख " घोडेखावू" अशी आहे. सुर्यवंशीजी हे " घोडेखावू" प्रकरण तपासा...मजा वाटेल.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rakeshthakare6835
    @rakeshthakare6835 4 дні тому +5

    टायटल एक न आहे

  • @pradeepnabar
    @pradeepnabar 4 дні тому +1

    When Yuti is in power. How come Sajjuu is kept free

  • @shaileshzore9571
    @shaileshzore9571 4 дні тому +1

    सुनील तू पडणार पक्का

  • @deepakkulkarni4543
    @deepakkulkarni4543 4 дні тому +2

    संजय को भाजप कुछ भी सबक नहीं सिखा सकती

  • @simmig8034
    @simmig8034 4 дні тому +1

    He public la samajla pahije Ani hyanna tyannaa tyachi jaga dakhvave.....