Oa ताई बस करा थापा.....😂😂😂😂 घरी जाऊन भांडी घासा तुझा बाप पंपावर थांबून शिव्या दिल्या आणि रात्री शिंदे समोर वाकला बस करा जनता सगळ जाणून आहे आणि किती पण अपटा अमित ठाकरे च येणार....निघा निघा तू मिल ल जावा आता परत कामाला.....😂😂😅
राजकारणी जनतेबद्दल काय विचार करतात हे समजून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी UA-cam चे आभार. या भाषणात उमेदवाराला मतदारसंघातील पाळीव लोक आहेत हे ऐकून अत्यंत निराशा येते. या विधानाचा मी निषेध करतो आणि माहीमच्या जनतेने या उमेदवाराची मानसिकता समजून घ्यावी असे मला वाटते.
खरोखर वाघीणच आहे ताई तू. मी पहिल्यांदाच ताई तुमचं असं भाषण ऐकलं असेल. महिला म्हणून तुमचं असणार भाषण नक्कीच प्रभावी आणि समोरच्या विरोधकांना आत्ताच घाम फोडणार आहे. ताई तुझा मला खरोखरच अभिमान आहे मी हे भाषण पूर्ण मुद्दामून ऐकले.
गीता मे लिखा है एक अहंकारी को उसका अहंकारी मारता तुम्हारे अहंकार का अंत अभी आ गया है तुझ्या या भाषणामुळेच कदाचित तुझा बाप पडेल जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
अब की बार राज ठाकरे साहेब सरकार 🙏🙏🙏 माय बाप महाराष्ट्र राज्यातील जनता ,माझ्या मराठी माणसाला हाथ 🙏 जोडून विनंती आहे🙏 आता तरी जागृत व्हा 💪✊एकत्र होवून मतदान ☝✌👍करुयात जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्रात नवनिर्माण घडवूयात...पुढच्या पिढीसाठी महाराष्ट्र चे संस्कार टीकवूयात..... मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा..मला अभिमान आहे माझा महाराष्ट्राचा........सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
अहो ताई तुमच्या वडिलांनी आत्ता पर्यंत किती पक्ष बदलले , आणि कृष्ण कुंज वर किती वेळा जात होते आपल्या स्वार्था साठी
ह्या ताईंच भाषण सदाभावूंना पडण्यासाठी पुरे आहे
तुम्ही काय उपटली ३० वर्ष मध्ये माहीम मध्ये असे काय केले तुम्ही आजुन तिकडे पाणी नाही
ये बाई ठाकरे नावा मुळे तुझा बाप आमदार झाला राजकरणात आला
Correct
सरवणकर तुम्ही दहा पक्ष बदलुन गद्दारी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून दगा दिला आणि जाणता घरी बसवणार
उद्धस्तने।गददारी।भाजपा।सोबत।केली।नाही।काय।ते।सागा
@@govindaldar1322पहाटेच्या शपथविधी वेळी कदाचित पैदा नसशील
ज्यांनी ज्यांनी पक्ष बदलून गधारी केली त्या कोणत्याच उमेदवाराला जनतेने निवडून देऊच नये,जे पक्ष्याचे नाही झाले,ते लोकांचे होऊच शकत नाही
@@PrashantNikam-ob6fj बापापेक्षा दहा पावल पुढचीच दिसतायत हिची तिच्या बोलण्यावरून
सरवणकरणा पंतप्रधान आणि हिला राष्ट्रपती घोषित करायला पाहिजे😄😄😄😄
🤣🤣
😂😂
😂
😂😂😂😂😂
लय हसलो राव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ज्याच्या भरवशावर मोठे झाले त्याच्या सोबत गद्दारी केली बाई तुझ्या बा ने त्याच काय?
हिचा तो बहुतेक खरा बाप नसेल, गद्दाराची मुलगी गद्दारीतुनच जन्माला आली असणार, मग खरा बाप कोण असेल बरं,
तुझ्या बापाला पुन्हा मिल मध्ये कामाला पाठव आता.
लक्षात ठेवा लक्षात ठेवा चोरलेला धनुष्य बाण पेलणार नाही
तो ज्यांच्या हाती पाहिजे होता त्यांच्याकडेच तो आहे तू नको टेन्शन घेऊ
@@amitmore4902tya darudyala mindhya la chalta yet ka..to uchlnar mhne chorta 😂😂
Hirve pakadnar ka dhanushyban
Laja sodlya ubatha walyanni
@@ravimate6795रियाज अली आहे ना धरायला😂😂
मशालच निवडून येणार येणार येणारच आहे
बाळासाहेबांचं नाव घेवू नका,शोभत नाही.
सरवणकर नक्की पडणार तूझ्या कर्तृत्वाने
या बाईच्या भाषणामुळे सदा सरवणकर यांचा पराभव नक्की झाला.
ह्या असल्या बोलण्याने सरवणकर नक्की पडणार...😂
सदा सरवणकर पडण्या मागे हिचा सिंहाचा वाटा असेल
ठाकरे नावा मुळे हे सरवनकर मोठा झाला आहे
मशालच निवडुन येणार. चिंता करू नका
Oa ताई बस करा थापा.....😂😂😂😂 घरी जाऊन भांडी घासा तुझा बाप पंपावर थांबून शिव्या दिल्या आणि रात्री शिंदे समोर वाकला बस करा जनता सगळ जाणून आहे आणि किती पण अपटा अमित ठाकरे च येणार....निघा निघा तू मिल ल जावा आता परत कामाला.....😂😂😅
वाईट वाटलं तरी चालेल पण. अमित निवडून येत नाही. अवी दादा. मयुरेश वांजळे आणि गजा भाऊ काळे. हे तीन उमेदवार फिक्स निवडून येणार आहेत मनसे चे. बाकी नाही
मा.उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤
मग काय सरवणकर कुटुंबाला आमदार, नगरसेवक आंदण दिले आहे का, लादी लावणे, टॉयलेट बांधणे ही काय आमदाराची कामं आहेत काय?.
भिका मागायला राजसाहेबच्या घरी दहा वेळा जात होता..😂😂😂
स्वतःला एवढं स्मार्ट समजणे चांगलं नाही केव्हा पब्लिक डोक्यावरती आपटेल ना सांगू शकत नाही😅
मनसे बद्दल बोलायला पारदर्शकता लागते आणि ती तुमच्या कडे नाहिये..
फक्त मशाल मशाल ठाकरे साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩
लिहून देतो नाही येणार ...फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤
Mashal bolnare.. Ekda uddav ch bhasahn aika swatala laj vatel apan konala support kartoy. Yenar tr Raj Thackre
फक्त मनसे ❤️
गद्दारी केली नसती तर ह्यावेळेस सुद्धा सरवणकर आमदार झाला असता
🎉उद्धव ठाकरेच 🎉
ह्या ताईंच काय कर्तूत्व आहे हे सांगा आधी
हा जिंकला की हिला पण महापालिकेच्या निवडणुकीचे तिकीट देणार
अमित ठाकरे च येणार.... कितीही आपटा..😅😅😅
पडेल हा सदा
गिरणी कामगार आहे तर 500 कोटी ची प्रॉपर्टी कुठुन आली
लादी फरशी चे कमिशन मधून 😂😂
🎉मशाल 🎉
हिच्या भाषणा मुळे सदा सरवणकर यांचा पराभव निश्चित
राजकारणी जनतेबद्दल काय विचार करतात हे समजून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी UA-cam चे आभार.
या भाषणात उमेदवाराला मतदारसंघातील पाळीव लोक आहेत हे ऐकून अत्यंत निराशा येते.
या विधानाचा मी निषेध करतो आणि माहीमच्या जनतेने या उमेदवाराची मानसिकता समजून घ्यावी असे मला वाटते.
मॅडम तुमचं भाषण ऐकून माझं मत परिवर्तन झालं नाही आता काय कराल मत परिवर्तन करण्यासाठी
😂😂😂
मशाल जिंकनार! ताई खुप माज आहे तुम्हला सत्तेचा आणि पैशाचा. तुमच्याकडे ना कर्तृत्व ना वक्तृत्व आणि नेतृत्व पण राहिल आस वाटत नाही शुभेच्छा तुम्हला.
मनसे च्या नादी नको लागू🔥🚩
महायुती ला मतदान करु नका.
फक्त सावंत.. मशाल
Hech jar apkash ladle ast tar dile aste.. Parantu fakt Hindu MNS
मशाल विजय होनार
खरोखर वाघीणच आहे ताई तू. मी पहिल्यांदाच ताई तुमचं असं भाषण ऐकलं असेल. महिला म्हणून तुमचं असणार भाषण नक्कीच प्रभावी आणि समोरच्या विरोधकांना आत्ताच घाम फोडणार आहे. ताई तुझा मला खरोखरच अभिमान आहे मी हे भाषण पूर्ण मुद्दामून ऐकले.
काय संस्कार आहेत वा वा😅😅
बाई तुम्ही कोण आहात तुम्हला मी पहिल्यांदा पाहतोय
भाषण झाले की कॉमेंट्स पण वाचत जा म्हणजे कळेल 😅 लोकांचा कौल काय आहे ते. सदा को सदा के लिये सर्कउन मशाल जलायेंगे.
तुझ्या वडिलांनी बंदूक चालवली ना...
स्टेज वर बाया नाचवणाऱ्या शिंदे सेनेला.. कोण सांगणार....
तू...
पण भाषण खूप छान 👌👌👌
तरी पण अमित ठाकरे येणार
🚩महाराष्ट्र मध्ये फक्त🚩
❤️ उद्धव ठाकरे ब्रँड चालतो ❤️
जनतेच्या पैशातून वस्तु वाटप करायला मोठं मन लागत हे आता समजले
गीता मे लिखा है एक अहंकारी को उसका अहंकारी मारता
तुम्हारे अहंकार का अंत अभी आ गया है
तुझ्या या भाषणामुळेच कदाचित तुझा बाप पडेल
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
हिरवी शिवसेना विरोधात भगवी शिवसेना अशी लढत असताना आम्ही ऊध्दव ठाकरेंचेच सरकार आणणार....😊
फक्त फक्त बाळ ठाकरेच्या आशीर्वादामुळे तुम्ही इतक्या दिवस मिल कामगाराचे करोडपती झालात खोके घेऊन पन्नास खोटे घेऊन घोटीला पळाले
मशाल🚩🚩🚩
मनसेवर टीका करतेय..... ज्याठिकाणी मनसेचा उमेदवार नाही... त्याठिकाणी लक्षात ठेवा.
बाळासाहेब ठाकरेनी सुशिक्षित उमेदवार दिले असते तर विकास तरी झाला असता
ताई आपल्या वडलानी,,,किती पक्ष बदलले,,, राहीला आपल्या, शब्द वरुन कळतं,, आपल्या भाषेत,,किती गुर्मी आहे,,किती माज आहे,,लोक तुम्हाला तुमची जागा दाखवणारा
सावंत साहिबच जिंकणार कीतीही आरड.
तूझ्या बाप यावेळी पडला म्हणून समज😢😢😢😢
अमित ठाकरे सच्चा माणूस आहे तुझ्या बापासारखा दल बदलू कपटी कारस्तानी आहे
Amit ani Sada doghehi zhoot aahet
हो पण माहीम मध्ये काम महेश सावंत यांचं आहे. ते 100% मताधिक्य घेऊन निवडून येणार.. आम्हला सामान्य माणूस निवडून द्यायला आवडेल
@@vidyaparab3312 अमित राज ठाकरे निवडून येणार ते पण लिडनं
@@growmore6147 यावेळेस वरळीत सामान्य माणुस संदीप देशपांडे येणार आणि माहीम मध्ये अमित ठाकरेंचं फक्त लिड मोजा
तुमी kay केल. ते सांगा 😂😂
तु कोण कुठून आली आज पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर मनसे अमित ठाकरे हे एकदम शांत संस्कारी नेते आहेत❤
अमित ठाकरे आमदार होणार १००%
हिला कॅरेक्टर नाही 😂😂
काय संस्कार तुमचे काय बोलणं तुमचे तुम्हाला नाही सोबत
येणार तर अमित साहेब ठाकरे... 🚩
ऊध्दव साहेब यांचे 93 जाग येणार
2024 सर्वात मोठा जोक
😂😂😂😂😂😂😂
मुंबई सर्वात कमी जागा येणार
Aare tevad ladvatch nahi re to..93 rahude 53 aal tari tyach tyala kalnar nahi 😂😂
देणार की नाय, करणार की नाय, विचारल्यावर लोकं साधी तुमच्या बाजूंनी स्पष्टपणे "नाही" बोलू शकली नाहीत यावरून समजून जा ताई😢
Great , chan bollat
Dar achhi baat hai
सावंत साहेब आमदार होणार 100%
मैडमांच लग्न जर झाल नसेल तर आदुबाळ आहे😂😂😂😂
Only Amit thakre
बापानी गद्दारी करो व्हा संडास खाओ परंतु कठीण प्रसंगी मदत करणे हेचकुटुंबातील परम कर्तव्य आहे हेच आमचे आदित्य साहेब करत आहेत
Gadar🎉🎉🎉
तुम्ही महायुती ला मतदान करून नका
तुम्ही किती ही आरडाओरड केलित तरी पण अमित राज ठाकरे हेच माहीम चे आमदार होणार ❤❤❤
तुमच्या मुळे सरवणकर पडणार
वा वा प्रियाताई खूप छान भाषण केलं❤❤👌👌
Sir/Madam, your father was also in Congress. Then what intentions what your father had in being with Congress. Thanks and God bless.
मशाल फक्त
हि बाई भांडायला आली की बापाला निवडून का दयावे हे मतदारांना सांगायला आली पहिले बोलायला शिक
ही काय बोलते.
जनता कुणालाही निवडून देते.
नळावरच भांडण ऐकत असल्यासारखं वाटलं 🙏🏽
ताई झोपा तुम्ही आता अमित साहेब येणार निवडून ❤🚩🚂
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
अब की बार राज ठाकरे साहेब सरकार 🙏🙏🙏 माय बाप महाराष्ट्र राज्यातील जनता ,माझ्या मराठी माणसाला हाथ 🙏 जोडून विनंती आहे🙏 आता तरी जागृत व्हा 💪✊एकत्र होवून मतदान ☝✌👍करुयात जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्रात नवनिर्माण घडवूयात...पुढच्या पिढीसाठी महाराष्ट्र चे संस्कार टीकवूयात..... मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा..मला अभिमान आहे माझा महाराष्ट्राचा........सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
उत्तम ताई चे उत्तम विचार
गोवा टीला जायचकाय
Great 👍👍👍👍👍 speech
स्वतः चे गुण दुसरयाने गायले पाहिज़े स्वतः नी नाही, टीका केली म्हणून शाब्बाशी मिळेल पण मत मिळणार नाही
Only Amit Saheb Thackeray
ताई तुम्ही अजित पवार गटात जावा तुम्ही लोकप्रिय व्हाल
अमित साहेब ठाकरे 🚩
तुमच्या वडिलांनी पण तेच केलय.. तुम्ही निष्ठेवर बोलू नका..
ताई माझी रूम भेटेल का 3 वर्ष झाले अजून भेटली नाही साहेबांच्या खूप भेटीगाठी घेतल्या तरी सुद्धा काम माझे झाले नाही कधी होईल ताई😢😢
ओन्ली बाळासाहेव ठाकरे साहेब
ताई श्रीकांत शिंदे चालतात का तुम्हाला
3 वेळेस निवडून आले तुमचे वडील तुमचा मोह जातोय का सत्त्ते चा.
छान बोलता पण नविन पीढी येऊ द्या
कोणाला पाळलय पैशाचा माज आलाय सदाच्या पोरीला
राज साहेब ठाकरे ❤ नांदी लागु नका
सुंदर स्पीच
जय हो
तुम्ही निवडुन येत नसता निवडुन येणार फक्त महेश सावंत,
fakt Raj Saheb❤
राज ठाकरेंची सभा हौऊ दे 😂😂😂मस्त घेईल 😂😂😂
😂😂😂
हिची लायकी नाही साहेब बोलतील येवढे