कलिंगड लागवड | कलिंगड लागवड संपूर्ण माहिती | kalingad lagwad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2022
  • ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bharatagri.com/
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱कलिंगड लागवड | कलिंगड लागवड संपूर्ण माहिती | kalingad lagwad👍
    नमस्कार शेतकरी मित्रांनो , मी ..... आपल्या सॊबत कलिंगड लागवड या संदर्भात थोडक्यात माहित घेऊन आलो आहे . कलिंगड फळापासून जूस ,सौंदर्य प्रसादाने ,औषध या मध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो .कलिंगड फळ २ ते २. ५ महिन्यात चांगले पैसे मिळून देणार पीक आहे . कलिंगड फळाला सर्वात जास्त मागणी उन्हाळ्यात राहते , का ?,कारण आपण आपल्या पोटाला गरमी पासून थंडावा मिळावा म्हूणन कलिंगड सेवन करतो . लागवड तर आपण वर्षभर करू शकतो पण योग्य लागवड ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत आपण करू शकतो .
    ✅लागवडसाठी लागणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी -
    1️⃣हंगाम - खरीप, रब्बी ,उन्हाळी .
    2️⃣मशागत - आडवी उभी खोल नांगरट करून घ्यावी .त्यात शेणखत टाकावे (कमीत कमी ३ टन /एकरी , शेणखत कुजलेले नसेल तर त्या मध्ये कंपोस्टिंग बॅक्टेरीया मिसळावा (३ किलो / एकरी ) पुढे रोटाव्हेटरच्या मदतीने ढेकळे फोडून माती बारीक करून घ्यावी .
    3️⃣जाती -
    👉आइस बॉक्स - शुगर क्वीन ,शुगरबेबी,सागर किंग, मैक्स , बाहुबली,मेलडी
    👉शुगरबेबी -अगस्टा ,शुगर पैक, आयशा
    👉जुबलीओवल - नामधारी ,मधुबाला
    4️⃣लागवड पद्धत - बी लागवड / पुनर्लागवड .
    5️⃣लागवड करताना काय काळजी घ्यावी -
    👉रोपाचे वय - २०ते २५ दिवस
    👉लागवड अंतर - ६*१.५ ते २ फूट
    👉रोप प्रक्रिया - इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल - १ मिली + कार्बेन्डाझिम - २ ग्रॅम/ १ लिटर पाणी .
    6️⃣बेसल डोज -
    - १८:४६:०० - ५० किलो
    - पोटॅश - २५ किलो
    - मिक्रोनिट्रिएंट्स - ५ किलो
    - मॅग्नेशिअम सल्फेट- ५ किलो
    - नीम पेंड - २०० किलो
    - फोरेट - ५ किलो
    ( महत्वाची सूचना - आपल्या जमीन च्या माती परीक्षण नुसार आपण डोस घेऊ शकता . )
    7️⃣विद्राव्य खते कशी सोडावी -
    शाखीय वाढ - १९:१९:१९: आणि १२:६१:००
    फुल आणि फुटवा - १२:६१:०० आणि १३:४०:१३
    फळ सेटिंग - १२:६१:०० आणि १३:००:४५
    फळ फुगवण - ००:५२:३४ आणि १३:००:४५
    फळ परिपक्वता - ००:००:५०
    ( महत्वाची सूचना - पोटॅशिअम शोनाईट हे खात अधिक फुगवण साठी वापरू शकता आणि कलिंगड ला आतून कलर येण्यासाठी -चिलेटेड फेरस वापरू शकता )
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 62

  • @dattarammhatre6906
    @dattarammhatre6906 9 місяців тому

    आपली माहिती छान आहे.नवीन शेतकरी मित्रांना उपयुक्त 👍

  • @satishraut9196
    @satishraut9196 9 місяців тому

    सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @aakashsonawane1142
    @aakashsonawane1142 7 місяців тому +2

    तुमचं मन खूपच ढोबळ आहे माहिती छान दिली😊

  • @pradeepnimbalkar6669
    @pradeepnimbalkar6669 7 місяців тому +1

    छान माहिती मिळाली

  • @amritchavan3091
    @amritchavan3091 7 місяців тому

    छान माहिती

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 8 місяців тому

    Khup chann

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому

    खूप छान आणि उपयुक्त माहिती. नक्कीच फायदा होईल.

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती
    धन्यवाद !

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому +1

    चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @ganeshpatil8770
    @ganeshpatil8770 22 дні тому

    छान माहिती सांगितली सर धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  22 дні тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @oooo7174
    @oooo7174 Рік тому

    Useful information Sir

  • @siddharth_dialani
    @siddharth_dialani Рік тому +2

    👌

  • @prashantk5756
    @prashantk5756 5 місяців тому

    Khup mast mahiti 2 rope aanlet prayog krun bagen ❤️

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @shridharchougule29
    @shridharchougule29 Рік тому

    खोडवा ऊसामध्ये कलिंगड आंतर्पिक घेऊ शकतो का

  • @jalindarkeche5112
    @jalindarkeche5112 Рік тому +1

    Sir.. Kalingadache.... Fungicides aani insecticides che all schedule taka 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके . आपण एक नवीन विडियो टाकू

  • @yatindupare420
    @yatindupare420 Рік тому +1

    Sir rope lagwadinanatar konti khate v konti burshi nashake kitvya divshi , kiti pramanat sodavi tyache Vela patrak dya please sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके , हा विषय आपण एका मोठ्या विडियो मध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू

  • @popataahire8827
    @popataahire8827 7 місяців тому

    वांगी पीक लागवडी विषयी विडियो बनवा ही विनंती

  • @user-jc1tx1mf9y
    @user-jc1tx1mf9y 4 місяці тому

    5:59

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @rohidas2005
    @rohidas2005 Рік тому +1

    सर mala mulching varti kanda lagwad Karachi aahe already hole aslela mulching paper upalabd nahi kuthe milel

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      याबद्दल आपण ऑनलाइन चोइकशी करावी. अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करा -
      www.amazon.in/Siddhi-Micron-Garlic-Silver-%C3%97400meter/dp/B09NHTXSK2/ref=asc_df_B09NHTXSK2/?tag=googleshopdes-21&linkCode=df0&hvadid=545055788360&hvpos=&hvnetw=g&hvrand=6430223987460346311&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=c&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9040229&hvtargid=pla-1593882872114&psc=1

  • @somalingbarkade4827
    @somalingbarkade4827 11 днів тому

    भेडी लागवड

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 днів тому

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

  • @siddheshhindalekar8989
    @siddheshhindalekar8989 Рік тому +1

    हापूस आंबा मोहरा मध्ये मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी बेस्ट संजीवक कोणते (फवारणी करिता)

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      पॅक्लोब्युटाझोल अर्थात कल्टार चा वापर करा

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 Рік тому +1

    Sir mirachi sati besal dose konta ghyava?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      उरिया - 10 किलो
      सुपर - 50 किलो
      पोटाश - 25 किलो
      निंबोळी पेंड - 100 किलो
      Magnecium सल्फेट - 10 किलो
      Bensulf - 10 किलो
      regent - 5 किलो

  • @gokulshinde3679
    @gokulshinde3679 8 місяців тому

    कोणत्या महिन्यात रेट चांगले एकरी किती

  • @jayvantjadhavar5955
    @jayvantjadhavar5955 11 місяців тому

    Shen khat available nasel tr other option kay aahet basel dose sathi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      गांडूळ खत, कोंबडी खत, सिटी कोंपोस्ट, उस कारखान्यातील मळी.

  • @siddharthgopalkar6256
    @siddharthgopalkar6256 8 місяців тому

    पूर्ण सेंद्रिय खत व्यवस्थापन पाहिजे

  • @vilasdhinda3896
    @vilasdhinda3896 4 місяці тому

    Pavsalyamadhe kadiglachi lagvad karu shakto ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे हो करू शकता धन्यवाद सर !

  • @ganeshsawant9118
    @ganeshsawant9118 Рік тому +1

    Sir पपई वर video banvaa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके . मी नक्की प्रयत्न करीन

  • @surajsatpute6579
    @surajsatpute6579 Рік тому

    Sir jar dubal lagvad keli tr chalel ka

  • @ram3096
    @ram3096 Рік тому

    1 acre madhe kiti kalingad lagwad hoil ???

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ६*१.२५ ते १.५ फूट वर लागवड करावी - ६००० रोपे लागवड करू शकता . धन्यवाद सर !

  • @ram3096
    @ram3096 Рік тому

    1 acre madhe kiti kalingad lagwad kharch hoil ???

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ६*१.२५ ते १.५ फूट वर लागवड करावी - ६००० रोपे लागवड करू शकता . धन्यवाद सर !

  • @vishnusangale9929
    @vishnusangale9929 Рік тому

    शेणखत ऐवजी बेडमध्ये कोंबडी खत टाकले तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      चालेल सर , पण कमी वापर करावा १५ ते २० बॅग ./एकरी

  • @parmeshwarshinde6304
    @parmeshwarshinde6304 Рік тому

    एलीएट+एक्टारा मधे रोपे बुडवून लागवड केली तर चालेल का सर please

  • @sagarmalik3100
    @sagarmalik3100 5 місяців тому

    Phal pikla mhanun kasa samjaicha

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      आपण विचारल्या प्रमाणे फळावरती उलटी बोटे मारा टक टक असा आवाज येईल किंवा सुई ने फळात खुपसून पाहा फळ लगेच तडकते . त्यावरून समजावे फळ पिकले,धन्यवाद

  • @utkarshkamble3779
    @utkarshkamble3779 Рік тому

    आळवणीची आवश्यकता आहे का?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      नमस्कार सर , आळवणी केल्यास रिझल्ट चांगले येतात . धन्यवाद सर !

  • @dattarammhatre6906
    @dattarammhatre6906 9 місяців тому

    कलिंगड लागवड खतमात्रा प्रमाण व किती दिवसांत द्यावा याबाबत टेबलकँलेंडर द्यावे

  • @sureshpampde4898
    @sureshpampde4898 Рік тому

    Hindi video kar sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      भारत ऍग्री यु ट्यूब हिंदी चैनल पार आप देख शकते हैं . धन्यवाद !