कलिंगड बिया Vs रोपे, फायदा तोटा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustr...
    Office -8421981181
    7 Race 50 ml🏁🏁
    amzn.in/d/02AC...
    What's up channel-
    whatsapp.com/c...
    Facebook connects
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instagram
    ...
    For job Linkin
    / rohit-borgave-86209887
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    *कोल्हापूर-
    सम्मेद मगदूम 7385593676
    *सांगली - सातारा -
    सम्मेद पाटील 8390364482
    *तासगाव -
    सतीश हावळे 9923514320
    *सांगोला - पंढरपूर -
    सोमनाथ महारनवर 9767179356
    *माळशिरस - वेळापूर -
    पुनीत खुळे 8379959354
    *मोहोळ - सोलापूर -
    किरण क्षीरसागर 9763840911
    *छत्रपती संभाजीनगर -
    उमेश खेकाले 9595154645
    *फुलंब्री - खुलताबाद -
    दादासाहेब ढेपले 9588657582
    *जालना - बदनापूर -
    विष्णू अंभोरे 9579314010
    *गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार -
    सम्मेद पाटील 7028280888

КОМЕНТАРІ • 35

  • @kiranpatil3885
    @kiranpatil3885 2 роки тому +18

    सर बिया लावणे कधीही चांगले आहे मी स्वतः हा पाच वर्षा पासुन कलिंगड बिया लावुन करतो 90%+ बिया उगवत असतात फक्त ज्या दिवशी बी लावुन झाली त्याच दिवशी पाणी सोडतो सलग दोन दिवस पुर्ण बेड मधुन पाणी निघे पर्यंत आणि बियांचा प्लॉट रोपांच्या प्लॉट पेक्षा अधिक चांगले असतात.

  • @jalampatil4195
    @jalampatil4195 2 роки тому +4

    भाऊ तुमचा नर्सरी मधला व्हिडीओ पाहूनच मी या वर्षाला कलिंगडाची रोप तयार केली. आज रोजी रोप लावून सोळा दिवस झाले. व तुमचे जुने व्हिडिओ पाहुन तुमच्या मार्गदर्शनाने आज माझा प्लॉट एकदम छान आहे.वेली निघायला सुरुवात झाली.

  • @FinancialGyan702
    @FinancialGyan702 3 місяці тому

    खूपच छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद

  • @Akashkore-yy9lw
    @Akashkore-yy9lw Рік тому

    Bhau ek number mahiti dili dhanyavad 🙏🙏🙏

  • @Ronak13204
    @Ronak13204 2 роки тому

    Bhai main Uttar Pradesh se hun apaka video me bahut badiya jankari hoti hai

  • @AnilJamdade-b7k
    @AnilJamdade-b7k Місяць тому

    कलिंड लागवड कले नंतर किटकनाशक औषधाची फवारणी उदा.रासायनिक व इतर दिवसभरात कोनत्या वेळेत करावी .लागवड हंगाम डिसेंबर/जानेवारी.

  • @SHREEM2918
    @SHREEM2918 2 роки тому

    Propar introduction, plot pn mast devlpd zaly best of luck bhau.

  • @abhaymaske6150
    @abhaymaske6150 2 роки тому +2

    कलिंगडमध्ये मिरची 10दिवस लेट लावली तर चालते का?

  • @mallikarjunpatil7916
    @mallikarjunpatil7916 Рік тому +1

    कलिंगड मिक्स टोमॅटोची लागवड करायचे आहे चालेल का

  • @dattalavhale1074
    @dattalavhale1074 2 роки тому

    🙏🙏खुप छान माहिती दिली

  • @sudhakersukase9957
    @sudhakersukase9957 2 роки тому +1

    धन्यवाद साहेब

  • @surajpawar4304
    @surajpawar4304 8 місяців тому +1

    रोपे तयार करण्याचा व्हिडिओ तयार केला आहे का

  • @husensaiyad673
    @husensaiyad673 2 роки тому

    Biya levle tar malnigha sathi kiti divse lagtat fiks pls Santa saheb

  • @mangeshthool7268
    @mangeshthool7268 2 роки тому +1

    Sir biya khup khatat undir ...upay sanga pls..

  • @laxmanchangundi5375
    @laxmanchangundi5375 Рік тому

    Aho marketing Mahiti dya and calculation sanga

  • @sominaththale1449
    @sominaththale1449 Рік тому +5

    कोणिही बिया लावू नये गोगलगाय 🐌 खुप खातात

    • @ajaywagh6405
      @ajaywagh6405 Рік тому +3

      नवीन आऊषद आले आहे. स्नेल ryaath किलर गुलाबी रंगाची बारीक शेव सारखा प्रकार आहे. खूप छान rijat आहे. मी स्वतः वापरलेले आहे. 8 दिवसापूर्वी

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 2 роки тому

    सर खुप छान माहिती आहे.
    समजा खरबुजाची बियाणे लागवड केली आणि उदा. उंदीर ,पक्षी, कींवा इतर नुकसान होण्यापासुन पीक वाचवले तर रोप लागवड आणि आम्ही केलेली बियाणे लागवड यामध्ये ऐव्हरेज ला काहि फरक पडतो का.

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 Рік тому

    Bigar malching keli pikat jamel kay keli don mhinyachi aahe aata .

  • @rahulsuryawanshi8892
    @rahulsuryawanshi8892 Рік тому

    Aamcha kade mor ahet kay karav lagel

  • @gajanansonawane6798
    @gajanansonawane6798 2 роки тому

    Rop tayar karaych video lavakar banava sar

  • @ankushkshirsagar4273
    @ankushkshirsagar4273 2 роки тому +2

    मुळशी तालुक्यात कलिंगड व टरबुजाची रोपे मिळतील का

    • @sameerbhagwat873
      @sameerbhagwat873 2 роки тому

      Shirgaon

    • @ankushkshirsagar4273
      @ankushkshirsagar4273 2 роки тому

      @@sameerbhagwat873 पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर मिळेल

    • @sameerbhagwat873
      @sameerbhagwat873 2 роки тому

      मुळशीत तुम्ही रहायला कुठ

  • @sambhajichavan3357
    @sambhajichavan3357 2 роки тому

    वेल् का तडकतात व उपाय काय

  • @Wireless_199
    @Wireless_199 2 місяці тому

    Tumhi rop deta ka saheb

  • @sureshwalde9447
    @sureshwalde9447 2 роки тому

    kharbuj rope kashi banvavi

    • @liquorguruji7531
      @liquorguruji7531 2 роки тому

      जशी कलिंगड ची बनवतो तशी

  • @kailashbhujade9320
    @kailashbhujade9320 2 роки тому

    🤚🤚🤚🤚🤚

  • @kanifjadhav3708
    @kanifjadhav3708 2 роки тому

    सर नंबर पाहीजे

  • @sureshwalde9447
    @sureshwalde9447 2 роки тому

    1st view