अविनाश जी तुम्ही जेंव्हा जेंव्हा शेतकऱ्यांच्या मुलाखती घेता तेव्हा तेव्हा खूप छान पद्धतीने त्यांना ए टू झेड प्रश्न विचारतात त्याबद्दल तुमचे पण खूप खूप अभिनंदन.
एका शेतकऱ्याच्या मुलाखतीमुळे संपूर्ण भारावून जातात नंतर सर्व जण लागवड कलिंगडाची लागवड करतात दर पडतात शेतकरी कंगाल होतो ही वास्तविकता आहे यानंतर तोटा झालेला व्हिडिओ कोणी दाखवत नाही

अदाते साहेब तुम्ही फार फार छान नियोजन करून भरमसाठ उत्पन्न शेतकऱ्याला मिळुन दिले त्या बद्दल तुमचे अभिनंदन.
Thnks सर
शेतकरी नंबर मिळेल का
चांगला वान आणि सुंदर नियोजन,
Thnks avi sir...
बाजार भावच शेतकऱ्यांना हरवतो. बाकी कोणी नाही हरवू शकतो 🙏
हे माहिती खुप छान आहे
नर्गिस गोल्ड खुप छान वाण आहे
सर्व शेतकरी बाधवानां शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🍉🌱super
Mi watermelon kharedi karto kunache asel tar sampark sadha
Chan aahe, MI products Waprto 😍 thanks agricos
1 number
Hivalyat thandicha divsat yet ka he veriety
बाहुबली रोप किंवा बी घेऊ नये नुकसान होत आहे कृपया करून शेतकऱ्यांनी आपल् नुकसान करून घेऊ नये
धन्यवाद 🙏 मि घेनार होतो
सुलतान पण कोणी घेऊ नये खूप प्रमाणात अळी येते कंट्रोल होत नाही
खुप छान 👍👍👍
Sir shetkrya sathi shetichi ajun video banva
खूप छान
Very nice
Biyane Kothe milel
लागवड कधी केली होती
Akira पण चांगल आहे....
चव गोड आहे का
मस्त अवी दा
👌👌
❤❤❤
Geo Gold , K challenge, Shadow Fight Combi , Procide, Bitcoin King, Zomato, Hanger 9,
ही कोणती केमिकल्स आहेत , कोणती company tayar करते
Agricos exports pvt ltd
Lavkarach poravar sopavale
नर्गिस गोल्ड चे वाण कुठे मिळेल
शेतकरी नंबर मिळेल का 🙏
कृपया शेतकरी व नर्सरीचा नंबर द्यावा
100 पैकी 110 अपरतीम
Biyanay sarv kahi nahi hi Shetkaryachi mehnat 100% Aahe yevdh Utpadan yenya mage
20 ते 25 हजार काही समजलं नाही?
Very good
Very nice