चांगल्या माणसाला त्रास का होतो ? ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन ! Namdev Maharaj Shastri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • किर्तनकार : ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री
    महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
    All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 590

  • @bhausaheblandge8200
    @bhausaheblandge8200 2 місяці тому +1

    खुप खुप छान महाराज 😢😢

  • @adarshghule9844
    @adarshghule9844 3 роки тому +5

    छान सगतात माहाराज

  • @हिंदीशिक्षक
    @हिंदीशिक्षक 3 роки тому +1

    सुंदर विचार महाराज

  • @dnyaneshwarbairagi9635
    @dnyaneshwarbairagi9635 3 роки тому +5

    जय हरी

  • @somnathpagare1895
    @somnathpagare1895 2 місяці тому

    जय हरी महाराज

  • @sureshnagargoje8408
    @sureshnagargoje8408 Рік тому

    अप्रतिम

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 роки тому +2

    जय रामकृष्ण हरी

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 3 роки тому +50

    खूप छान हे मात्र खंर आहे आपण कोणावर इतका प्रेम करतो पण एक दिवस तोच माणूस आपली काही चुक नसताना दुखवतो तेव्हा वाटते आपण इतके वाईट आहोत का असे वाटते

    • @बळीराजाऍग्रो-स5थ
      @बळीराजाऍग्रो-स5थ 3 роки тому +8

      लोक आपल्या स्वार्था प्रमाणे इत्रचा वापर करतात

    • @mangalavenkatrao9417
      @mangalavenkatrao9417 2 роки тому +4

      जय भगवानबाबा महाराज तुमचे प्रवचन व कीर्तन ऐकून मनाला खूप समाधान वाटते

    • @shantarampandere4766
      @shantarampandere4766 2 місяці тому

      खूप छान छान

  • @lsakpathan5666
    @lsakpathan5666 2 роки тому

    Very good 💐

  • @ved2094
    @ved2094 3 роки тому +1

    खुपच छान ,विचार करायला लावणारे कीर्तन.
    🙏🙏

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 2 роки тому +1

    तुकोबारायांच्या श्रीमंतीचं यथार्त वर्णन केले काय द्यावे तुम्हासी व्हावे उतराई ठेवीता हा पायी जीव थोडा 🙏🙏🙏

  • @ChayaGund
    @ChayaGund 4 місяці тому +20

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 खूप छान तुकाराम महाराजांचा इतिहास सादर केला धन्यवाद महाराज ऐकल्यानंतर हृदय भरून येते डोळे भरून येतात

  • @pankajs5448
    @pankajs5448 Місяць тому +1

    विचाराने पोट नाही भरत त्यासाठी चलनच लागत शरीराला जिवंत राहायच असल तर अन्न वस्त्र निवारा पाहिजेअसल तर चलन पाहिजे नाहितर ही सिस्टीम तरी एकदाची बंद व्हावी

  • @lotanpatil9044
    @lotanpatil9044 2 роки тому +11

    धन्य वाद महाराज आपल्या वाणीतून किर्तन ऐकून धन्य धन्य झालो

  • @shivajinavghare2034
    @shivajinavghare2034 3 роки тому +18

    मनाला चांगली शिकवण देणारे अनमोल बोल...जय हरि!!

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 3 роки тому +24

    खुप छान प्रवचन ऐकायला मिळाले 🙏 धन्यवाद 🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩

  • @prbhakrkhandwe146
    @prbhakrkhandwe146 Рік тому +5

    अध्यात्म ऐकनर्याला अम्रूताचीगोडी सागनारा आहे पन समजनारा लागेल अप्रतिम ज्ञान👌👌👌🌷🌷🌷👏👏👏जय हरी

  • @sureshmisal8604
    @sureshmisal8604 4 місяці тому +1

    नामदेव महाराज शास्त्री यांचा नंबर पाहिजे

  • @sumantnayak1268
    @sumantnayak1268 3 роки тому +47

    महाराज तुम्हांला सांगतो ,, हा समाज फक्त चांगल्या लोकांना त्रास देतात,, आणि शेवटी देवही अश्या समाजकंटकांना साथ देतो आणि त्यांचेच चांगले करतो मला स्वतः अनुभव आहे,, चांगलेकर्म वगैरे काही नाही,, बळी तो कानपिळी या नियम वर समाज चालतो

    • @shrikrushnajadhav3186
      @shrikrushnajadhav3186 3 роки тому +3

      बरोबर आहे

    • @snehalkatkar3843
      @snehalkatkar3843 3 роки тому +1

      Right 👍

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @narayangarkal8337
      @narayangarkal8337 2 роки тому +5

      ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
      भैया तुम्ही बोलता ते बरोबर आहे. परंतु ते ञीकाल सत्य नाही. चागल्या वागण्यामुळे
      चागलेच होतें. वाईट वागण्यामुळे वाईटच
      होते.परंतु थोडसा वेळ लागतो.
      राम क्रृषणा हरी.
      जय भगवान.

    • @rajuneel9681
      @rajuneel9681 Рік тому +1

      अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीत पण हेच घडले

  • @KrishnaSanap-w4b
    @KrishnaSanap-w4b 6 місяців тому +2

    जीवनात कस जागायच ,जीवन कसं यामूळजगायचं याचा थोडा थोडा अंदाज यायला लागला तुमचं कीर्तन आयेकुन..निशिब माझं मला तुम्हाला बघायला ऐकायला भेटत

  • @tatyasahebshinde6532
    @tatyasahebshinde6532 Рік тому +1

    नामदेव महाराज जर तुमच्यापुढे ज्ञानोबा तुकोबा आणि भगवान बाबा ऊभे राहिले तर पहिला नमस्कार कुणाला कराल ?

    • @मंगलदराडे
      @मंगलदराडे 7 місяців тому

      पहिला नमस्कार विठ्ठला ला.... मग तुकोबा ज्ञानोबा आणि मग बाबा....... कधी भगवान गडावर आला असता तर कळले असते की आधी दर्शन विठ्ठलाचं घेतले जाते आणि मग बाबा च्या समाधीचं.

  • @gopalrayane7612
    @gopalrayane7612 2 роки тому +6

    धन्यवाद महाराज तुमच्या कीर्तनामध्ये प्रमाण अजिबात नाही . इतर महाराजांचे कीर्तनात तर अर्ध कीर्तन प्रमाणातच जाते आणि त्या प्रमाणात खूप पीठ पाळतात. त्यामुळे महाराजांना कीर्तन करायला खूप कमी वेळ मिळतो.

    • @Swayamkardel
      @Swayamkardel 10 місяців тому

      7🎁🎁🎁😮🎁🎁😮🎁🎁😮🎁😮🎁🎁😮🎁🎁

  • @avishirsath9447
    @avishirsath9447 3 роки тому +14

    एखादा प्रसंगी पैसा देखील काहीच उपयोगात येत नाही हे कोरोना मुळे समजले

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 3 роки тому +5

    महाराष्ट्र ही जगाला संत ज्ञानेश्वर व तुकारामांच्या रूपाने मायभूमी लाभली आहे आपण भाग्यवान आहोत त्यांच्या वारसा शास्त्री महाराजांच्या रूपाने धानमय झाला आहे

    • @ramesho9115
      @ramesho9115 3 роки тому

      !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    • @ramesho9115
      @ramesho9115 3 роки тому

      औऔऔ

  • @कोकणीसत्यम
    @कोकणीसत्यम 2 роки тому +5

    जगण्याची उमेद तुमच्याकडून मिळते 🙏🙏🚩माऊली राम कृष्ण हरी 😍

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 роки тому +65

    गाईला कुणी पण दगड मारतो तसं वाघाला कोणी दगड मारतो का तसं कोणीही चांगल्या माणसाला त्रास लोक देतात. व वाईट व हिंवसर पद्धतीच्या मानसास कोनी त्रास देत नाही

  • @ganeshghule6790
    @ganeshghule6790 Рік тому +1

    🕉🙏त्रिकुटा वैष्णो प्रिय श्री भगवान कल्कि जी १०*०६*२० को इस जम्मु कश्मीर की धरती पर सुर्य भगवान के प्रथम किरण के साथ अवतरण, World war 3 के बाद विश्व में शांती स्थापित करते विष्णुविधान लाने वाले l🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉

  • @santoshshewale2820
    @santoshshewale2820 3 роки тому +7

    खूप छान तत्वज्ञान आहे महाराज पण महाराज लोक तुकारामहाराजांचे विचार मांडतात पण तसे वागतात कुठं एक कीर्तनाचे पंचवीस ते तीस हजार रुपये घेतात

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 3 роки тому +1

      हेच तर माणसाचे दुर्दैव आहे.

  • @sunilnande9594
    @sunilnande9594 3 роки тому +8

    महाराज खुप समाधान लाभले धन्य स्वामी 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @jayantbondre7749
    @jayantbondre7749 3 роки тому +6

    घ्यावे नाव विठ्ठलाचे जळतिल पर्वत पापाचे.

  • @dattarambarve9936
    @dattarambarve9936 2 роки тому +1

    Maharaj Tumche pravachan samjun ghetho roj ani apan aplyat kai sudarna karu sheken yacha mi vicar kartho Maharaj Sastriji Tummala maza Sastang Namskar 🌹🙏

  • @karunatalatule4
    @karunatalatule4 3 роки тому +10

    खूपच छान मार्मिक मार्ग दशन

  • @gurudastakke4717
    @gurudastakke4717 3 роки тому +12

    सुंदर आणि स्पष्ट विवेचन 🙏🙏

  • @eknathkhamkar5206
    @eknathkhamkar5206 3 роки тому +6

    Ati chan seva maharaj tumhas koti koti vanthan jay bhagvanbaba

  • @सुभाषगुरुजीपवळेऔराळ

    ह्रदय स्पर्शी विवेचन माऊली आपल्या चरणी कोटी कोटी वंदन

  • @bhausahebbhadke8846
    @bhausahebbhadke8846 3 роки тому +17

    खुप चांगल्या शब्दात ज्ञान देता महाराज

  • @navnathmazire
    @navnathmazire 3 місяці тому +2

    बाबा खूप खूप सुंदर चिंतन, राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 3 роки тому +6

    Khup chhan 🙏🙏🙏🙏👏👏👏👌👌👌

  • @musictouchingheartandbestt1885
    @musictouchingheartandbestt1885 3 роки тому +13

    तुमची वानी जीवन संजीवनी प्रमाणेच काम करते शास्त्रीजी 🙏🙏🙏

  • @vaishaligadhe4271
    @vaishaligadhe4271 3 роки тому +3

    😂🙏

  • @laxmanpatil9016
    @laxmanpatil9016 3 роки тому +9

    Veri.Nise🙏🙏🙏

  • @balasahebshinde5152
    @balasahebshinde5152 3 роки тому +3

    nice

  • @ashokdarade9329
    @ashokdarade9329 3 роки тому +4

    Ram krishna hari Jay bhagwan Jay vamanbhau 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @ganapatraoshinde6173
    @ganapatraoshinde6173 3 роки тому +16

    जय श्री राम कृष्ण हरी माऊली

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 2 роки тому +21

    धन्य झाले महाराज.. तुमची ओघवती वाणी ऐकून 🙏🙏

  • @gulvenavnath7022
    @gulvenavnath7022 3 роки тому +6

    खुप छान चिंतन मांडलं महाराजांनी

  • @sanjaywankhede2859
    @sanjaywankhede2859 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विट्ठल महाराज

  • @amolgite5258
    @amolgite5258 3 роки тому +6

    अगदी बरोबर महाराज 👍

    • @vishnusanap7860
      @vishnusanap7860 3 роки тому

      आती सुदर ‌‌‌‌‌‌‌

  • @शरदघुगे
    @शरदघुगे 3 роки тому +2

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 3 роки тому +5

    राम क्रुष्ण हरि

  • @maheshshinde8474
    @maheshshinde8474 3 роки тому +8

    👏👏👏

  • @pmkpk369
    @pmkpk369 Рік тому

    बाबा हे कथा कीर्तने करून समाज मजबूत होणार नाही बाकी धर्म कसे प्रचार करतात ते पहा नुसते टाळ कुटून चालणार नाही आज च्या युगात समाज जागृती म्हणजे देव्हाऱ्यात बसून नाम चिंतन आहे का

  • @BaburaoKadam-m3t
    @BaburaoKadam-m3t Рік тому

    महाराज अगदी बरोबर आहे विचार. काहीलोक असे आहेत गळ्यात माळ हातात टाळ खांद्यावर विना तोंडात विठ्ठल पण पोटात रावण काय कामाचा

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 3 роки тому +9

    Ram Krishna Hari

  • @Shubham_Gote
    @Shubham_Gote 3 роки тому

    ua-cam.com/video/hQi1uPsht2I/v-deo.html हे किर्तन नक्की पहा.

  • @subhashabhang835
    @subhashabhang835 3 роки тому +11

    महाराज खूप प्रबोधनपर किर्तन

  • @vinods.9114
    @vinods.9114 3 роки тому +6

    अगदी सोप्या शब्दात जगण्याचा अर्थ 👏👏🚩🤞

  • @pavandeshmukh2003
    @pavandeshmukh2003 3 роки тому +5

    Khup chana

  • @ravikulkrni2567
    @ravikulkrni2567 3 роки тому +10

    खुपच अप्रतिम

    • @unknownboy-qv2ud
      @unknownboy-qv2ud Рік тому

      शास्त्री महाराज यांचे कोणतेही कीर्तन ऐका त्यातून अर्थबोध घेण्यासारखा असतो

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 2 роки тому +3

    मस्त किर्तन करता महाराज मी सगळे किर्तन ऐकते

  • @shardakasture665
    @shardakasture665 3 роки тому +8

    Khup chan kirtana 🌹🌹🙏🙏🙏

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 16 днів тому

    अगदी बरोबर निष्ठा कमी असते माल घालतात टिळा लावतात संत महाराज चा पोशाख पन महाराज क्षमा असावी आचार विचार बिल्कुल बदललेला नसतो विकार कमी नाहीत

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 3 роки тому +8

    🙏जय हरी माउली 🙏

  • @sanjogsavant7109
    @sanjogsavant7109 3 роки тому

    महाराज जो आपल्याला त्रास देतो . आपले सुख त्याला बघवत नाही. अश्या लोकांचं काय . त्यांना कोणी रोखू शकत नाही का ?

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 7 днів тому

    जयश्री राम जय श्री राम जय श्रीराम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 7 днів тому

    जय श्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम सम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 3 роки тому +33

    अलंकापुरी पुण्य भुमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र त्या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्रीगुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवानबाबा की जय 🙏 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार चोखामेळा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई भगवानबाबा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @baluzende7313
    @baluzende7313 3 роки тому +4

    शास्त्री, महाराज तुमचा अभ्यास, खुप प्रखर आहे, तुमच्या कीर्तनात, सामाजिक, शैक्षणिक, आंतरराष्ट्रीय, विषयावर, किर्तन सांगतात, वारकरी संप्रदायात, जो बाजार, काही महाराज लोकांनी, मांडला आहे, आज काळ बदलतोय, त्याचा मुळे नुसते, पोथी पुराण, महत्वाच नाही, ह्या महाराज लोकांनी, तुमच्या कडून, शिकवायला पाहीजे

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +4

    संत तोचि जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी राम कृष्ण हरी माऊली शास्त्रीजी महाराज जी अप्रतिम खूप सुंदर विचार मांडले समाजासमोर शास्त्रीजी खूप सुंदर

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 7 днів тому

    जयश्रीराम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम नमराम राम राम राम राय राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 7 днів тому

    जयश्री राम जय श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम रामराम राम राम राम राम रामराम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangitawadkar8700
    @sangitawadkar8700 3 роки тому +4

    राम कृष्ण हरी महाराज खुपच सुंदर मार्गदर्शन

  • @BalashebRaut-mj4ts
    @BalashebRaut-mj4ts 9 місяців тому +1

    🙏🙏🥰🥰

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +40

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खूप खूप धन्यवाद सर्वांना मनापासून अभिनंदन छान माहिती दिली माहाराज

    • @vasantmunde8104
      @vasantmunde8104 2 роки тому +4

      Congratulations

    • @ankushraomaske
      @ankushraomaske Рік тому

      @@vasantmunde8104 ..

    • @RayabaWalse
      @RayabaWalse 9 місяців тому

      विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sachinparkhe56
    @sachinparkhe56 3 роки тому +5

    Nice

  • @doingcrezy2513
    @doingcrezy2513 3 роки тому +9

    Nice

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 3 роки тому +13

    खुपच सुंदर मार्गदर्शन
    राम कृष्ण हरी महाराज 🙏🌺

  • @nayangaming5426
    @nayangaming5426 Рік тому

    ग्रथ समजल्लशिवा संत समजणार नाही आणि सत समजल्लशिवा भगवत समजणार नाही जय हरि

  • @khedkarvishnu7776
    @khedkarvishnu7776 3 роки тому +10

    जय भगवान श्री क्षेत्र भगवान गड

    • @chandrakantdevnale997
      @chandrakantdevnale997 2 роки тому

      जगत गुरू तुकाराम महाराज की जय

  • @maulimaharaj499
    @maulimaharaj499 3 роки тому +7

    खूपच सुंदर

  • @hanmantantapure7930
    @hanmantantapure7930 3 роки тому +10

    एकदम मस्त माऊली👌👌👌
    छान विचार मांडलेत

  • @jyotinalawade5497
    @jyotinalawade5497 3 роки тому +5

    Khup chhan kirtan🙏

  • @Shriswamisamarthshortinbox
    @Shriswamisamarthshortinbox 10 місяців тому

    Dev changlya mansana dukh deto vite mansana ka nahi dukh det 😢😮🎉

  • @nayanadarade1756
    @nayanadarade1756 7 місяців тому +1

    Very nice daily I am hearing kirtan

  • @balasahabpimpare2556
    @balasahabpimpare2556 3 роки тому +8

    great maharaj

  • @gokulkadam8185
    @gokulkadam8185 3 роки тому +12

    फार,सुंदर🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @chatenmuslea1838
    @chatenmuslea1838 2 роки тому

    Ekadanta gift house Chalisgaon Jay Hari

  • @gunwantchaudhari5363
    @gunwantchaudhari5363 Рік тому

    aaj kal sagle hi swtala changles samajtat. bahercha lokan mule sagla ghotala zalay.

  • @pradipkhamkar6731
    @pradipkhamkar6731 3 роки тому +5

    रामकृष्ण हरी

  • @awarerd1
    @awarerd1 3 роки тому +2

    Uttam

  • @kaushlyachate8995
    @kaushlyachate8995 10 місяців тому +1

    Very nice kirtan👌👌

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 2 роки тому

    हे खर आहे मानस सुटली की देव कळतो

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 Рік тому +1

    राम राम कृष्ण हरी

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +7

    तीन शिरे सहा हात।तया माझा दंडवत
    जय राम कृष्ण हरी माउली अप्रतिम खूप छान 🙏🙏🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Рік тому

    Shrimant Shri Sant Mahant Namdev Mahraj Shashi BHAGWAN BABA GAAD Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 2 роки тому +3

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 3 роки тому +2

    खुप छान कीर्तन सांगत आहेत शास्ञीजी 🌹🌹🌹👌👌

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤आम्हाला तुम्हाला काय ही बोलण्याची लायकी बुधी नाही

  • @swanandrama11
    @swanandrama11 3 роки тому +8

    Khup chhan pahilich line madhe khup chhan sangitale. .

  • @vijaychavhan48
    @vijaychavhan48 3 роки тому +3

    🌹राम कृष्ण हरी🌹. राम कृष्ण हरी 🌹