काल खूप वाट पाहिली थेट प्रक्षेपण असेल म्हणून पण असो...तुमचे खूप आभार.. हे ब्रह्म स्वरूप ज्ञान आमच्या साठी प्राप्त करून दिल त्या साठी तुम्हाला धन्यवाद 🙏🏻... राम कृष्ण हरी 🚩...
तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खुप उच्च दर्जाचे किर्तन मराठी साहित्याचे खुप सखोल अभ्यास व. ज्ञानेश्वरी वर असलेली. मास्टरकी व ज्ञानेश्वर माऊली वर असलेला भाव भाषेवर असलेलं. प्रभुत्व असे कीर्तनकार म्हणजे वारकरी संप्रदायाचे लेणेच आहे बाबांच्या चरणी नतमस्तक
खरंच किती उच्च दर्जा झालाय ना वारकरी सांप्रदायातील ज्ञानयज्ञाचा परमपूज्य शास्त्रीजींच्या कार्यक्रमांमुळे. .....खरंच वारकरी सांप्रदाय आता सेव्हन स्टार झालाय...
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई न्यायचार्य ह भ प श्री नामदेव शात्री महाराज यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वरी च सखोल विचार मन आणि बुद्धी एकत्र विचार आहे बुद्धी माती प्रतिभा यास महत्व आहे तसेच स्वेदिनशील असले पाहिजे अतिशय सखोल माहिती ज्ञान बोध पर मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी महान ग्रंथ आहे अभ्यास करणे गरजेचे आहे धन्यवाद जय जय हरी विठल माऊली ❤❤❤
सुप्रभात जय जय राम कृष्ण हरी नामदेव शास्त्री महाराज प्रतेक वेळी किरतंनात शब्दांत ज्ञान प्राप्त ज्ञानेश्वरीतील भाषांतर ओवी अक्षरावर अभ्यासक्रम 😊 तुम्हाला दंडवत ❤🙏🙏🙏
खूपच छान महाराज मोठे बाबांनी व भगवान बाबांनी खूप उपकार केले आमच्यावर तुम्हाला सर्व लहान मोठे ज्ञानी अज्ञानी यांना संभाळण्याकरता पाठवलं खूपच छान महाराज ज्ञानेश्वरीवरील चिंतन आहे राम कृष्ण हरी तुम्ही आमच्या गावात येऊन गेले महाराज जळगाव जिल्हा नशिराबाद मध्ये आमचे गुरुवर्य सुरेश महाराज यांनी तुम्हाला वीस वर्षांपूर्वी आणले होते तुम्ही अभंग घेतला होता संतांचा महिमा तो बहु दुर्गम हा अभंग घेतला होता खूपच छान किर्तन आहे महाराज खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला व तुम्हाला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
❣️ हभप श्री न्यायाचार्य डॉ नामदेवजी महाराज शास्त्रीजी गुरूजी आजच्या ह्या कलयुगात तुम्हीं जे सार्थ ज्ञानेश्वरी वर आधारित कीर्तन करतात ना त्याला तोडच नाही मन ऐकुन अगदीं उल्हासित होत वा जय जय रामकृष्ण हरी गुरूजी ❣️
काल खूप वाट पाहिली थेट प्रक्षेपण असेल म्हणून पण असो...तुमचे खूप आभार.. हे ब्रह्म स्वरूप ज्ञान आमच्या साठी प्राप्त करून दिल त्या साठी तुम्हाला धन्यवाद 🙏🏻... राम कृष्ण हरी 🚩...
विज्ञान आणि ज्ञानाचे भांडार 🙏🙏
Ho na
आम्ही पण खुप वात बघितली बाबा च लाइव कीर्तन ची
@@rajendrabotre9873है और इस देश छ जेए एवं😮 जे ओ
तुमच्या ज्ञानाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खुप उच्च दर्जाचे किर्तन मराठी साहित्याचे खुप सखोल अभ्यास व. ज्ञानेश्वरी वर असलेली. मास्टरकी व ज्ञानेश्वर माऊली वर असलेला भाव भाषेवर असलेलं. प्रभुत्व असे कीर्तनकार म्हणजे वारकरी संप्रदायाचे लेणेच आहे बाबांच्या चरणी नतमस्तक
शब्दांच्या पलीकडले ज्ञान आहे.❤❤
नेहमी आतुरता असते बाबांच्या कीर्तनाची ❤😊
😅
आळंदी मध्ये आत जागा नसल्यामूळे रोडवर बसून श्रवणाचा आनंद घेतला होता बाबांच्या या किर्तन प्रसादाचा आज नव्याने भावार्थ कळला......धन्यधन्य🚩🚩🙏🏻🙏🏻
कुठे आळंदी त किर्तन होते
खरंच किती उच्च दर्जा झालाय ना वारकरी सांप्रदायातील ज्ञानयज्ञाचा परमपूज्य शास्त्रीजींच्या कार्यक्रमांमुळे. .....खरंच वारकरी सांप्रदाय आता सेव्हन स्टार झालाय...
खरंय भाऊ 🙏
अगदी बरोबर बोललात
🙏🙏🙏
ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांचे ऐश्वर्य हभप नामदेव महाराज शाश्रींच्या चरणी साष्टांग दंडवत 🌹🙏🌹
फार सुंदर चिंतन,जय राम कृष्ण हरी.वेळ/३.६ दुपारी ,
प्रथमच योग आला किर्तन सोहल्याचा खुप छान किर्तन सोह ळा आसरनी णीमाऊली
महाराज तुमचा प्रत्येक शब्द महणजेच ज्ञानेश्वरी आहे तुमच्या प्रत्येक शब्दातून ज्ञानाचा अलौकिक आनंद मिळतो
😢😢😢😢😢😢😢
प्रत्येक शब्दात माऊली आहे
महाराज तूम्ही सध्याच्या काळातील माऊली आहेत..... आमच्यासाठी🙏🙏
अप्रतिम अनुभव...
सरळ रोकठोक बोलणे..
खूप कमी जण मार्गदर्शक आहेत..
माऊलीचा प्रसाद मिळतो तुमच्या वाणी मधून..
जय हरी
काल पासून वाट बघत होतो बाबा म्हणजे ज्ञानसुर्य कदाचित भगवान माऊली ज्ञानोबाराय असेच दिसत असतील
ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई न्यायचार्य ह भ प श्री नामदेव शात्री महाराज यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वरी च सखोल विचार मन आणि बुद्धी एकत्र विचार आहे बुद्धी माती प्रतिभा यास महत्व आहे तसेच स्वेदिनशील असले पाहिजे अतिशय सखोल माहिती ज्ञान बोध पर मार्गदर्शन केले ज्ञानेश्वरी महान ग्रंथ आहे अभ्यास करणे गरजेचे आहे धन्यवाद जय जय हरी विठल माऊली ❤❤❤
सुप्रभात जय जय राम कृष्ण हरी नामदेव शास्त्री महाराज प्रतेक वेळी किरतंनात शब्दांत ज्ञान प्राप्त ज्ञानेश्वरीतील भाषांतर ओवी अक्षरावर अभ्यासक्रम 😊 तुम्हाला दंडवत ❤🙏🙏🙏
खूपच छान कीर्तन कितीही ऐकले तरी ऐकतच रहावे असे वाटते जय जय राम कृष्ण हरी
ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय.
शास्त्री बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
राम कृष्ण हरी माऊली.
माऊलीच्या समाधि सोहळ्यात साक्षात माऊलीचचं स्वरुप दिसत आहे माऊली
खूपच छान महाराज मोठे बाबांनी व भगवान बाबांनी खूप उपकार केले आमच्यावर तुम्हाला सर्व लहान मोठे ज्ञानी अज्ञानी यांना संभाळण्याकरता पाठवलं खूपच छान महाराज ज्ञानेश्वरीवरील चिंतन आहे राम कृष्ण हरी तुम्ही आमच्या गावात येऊन गेले महाराज जळगाव जिल्हा नशिराबाद मध्ये आमचे गुरुवर्य सुरेश महाराज यांनी तुम्हाला वीस वर्षांपूर्वी आणले होते तुम्ही अभंग घेतला होता संतांचा महिमा तो बहु दुर्गम हा अभंग घेतला होता खूपच छान किर्तन आहे महाराज खूप खूप धन्यवाद कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला व तुम्हाला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
भाग्यवान आहात 🎉
माऊलीचे चरणी कोटी कोटी दंडवत 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सुंदर कीर्तन शास्त्री जी, संत भगवानबाबा की जय हो!! कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानोबा माऊली की जय हो!!
❤
@@chavan7458😅
किर्तनाची वाट पाहत होतो.... मन प्रसन्न झाले ❤
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉
जिव्हाळा चॅनल चे खुप खुप धन्यवाद
मला रोज कीर्तन बघायला आवडतात ईथले 🙏 जय हरि
किरतंनात दर्जा उची प्रत्येक वेगळेपण आहे अक्षरात शब्दात वर्णन ❤🙏🙏💯
अतिशय सुंदर किर्तन शास्त्रीजिचे कोटी कोटी धंन्यवाद 🙏🙏❤❤
❣️ हभप श्री न्यायाचार्य डॉ नामदेवजी महाराज शास्त्रीजी गुरूजी आजच्या ह्या कलयुगात तुम्हीं जे सार्थ ज्ञानेश्वरी वर आधारित कीर्तन करतात ना त्याला तोडच नाही मन ऐकुन अगदीं उल्हासित होत वा जय जय रामकृष्ण हरी गुरूजी ❣️
खर आहे
Very knowledgeable, verybeautiful, very interesting, very meaningful, spiritual and philosophical too.Thanks respected Maharaj.
साक्षात तुकाराम महाराजांचा अवतार प्रकट झाल्यासारखे वाटते कोटी कोटी प्रणाम
महाराज तुमच्या कीर्तनाचे वेड लागले आहे रोज ऐकावे अप्रतिम सांगता विठ्ठल विठलं देवा❤❤❤
राम कृष्ण महाराज खुप खुप छान आपले कीर्तन श्रवण करणे ही एक मोठी पर्वणी त्यातून मनाला आनंद देणारी आहे
कालपासून वाट बघत होतो.❤❤
महाराज मन प्रसन्न होते आपल्या सुंदर किर्तनाने धन्यवाद कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी
जीवनाला वेगळी दिशा मिळाली
माऊलींचे कीर्तन म्हणजे पर्वणी भविकांसाठी....
खुप आनंद आणि ज्ञानाची एकत्र पर्वणी..... 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप गोड किर्तन ❤
Khup Chan Ani marmik anid deep sensitive knowledge Ram Krishna hari koti koti naman shashtriji
❤लवकर पाठवत चला माऊली ❤🔱💐💐🙇🏻🙇🏻🙇🏻💐💐💐🔱♥️♥️🌹♥️♥️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐♥️♥️💐💐♥️♥️💐💐
अप्रतिम किर्तन सेवा ज्ञानाचा सागर
जय हरी महाराज सेवा एकुण मन तुप्त झालं
खूप खूप धन्यवाद ब्रह्म ज्ञान ऐकून अंतकरन कळवळून आल माऊची रूणी आहे राम क्रुष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
मी सुद्धा कालपासून वाट पाहत होतो महाराजांच्या प्रवचनाची😊
🙏खुप छान किर्तन शास्त्रीजी आपणास साष्टांग दंडवत 🙏
शासरीजी आपले मुखारविंदातुन खुप किरतन ऐकायला मिलाले धनयवाद माऊली
खूप खोलवर अर्थपूर्ण हृदय स्पर्शी.
🙏Jay hari🙏 khup shundar kirtan 🙏🙏
❤ अप्रतिम चिंतन माउली कोटी कोटी प्रणाम ❤ श्री पांडुरंग हरी माउली ❤
खुपच सखोल विचार, अंत करणात भिडतात, 🚩🚩🚩🙏🙏
अप्रतिम चिंतनीय किर्तन सेवा, 🚩🚩🚩🙏🙏
आनंदी आनंद ❤❤
अप्रतिम किर्तन सेवा
माऊलींची कृपा आहे शास्त्री वर
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli 🙏🙏❤️❤️
वाचेसी वळण।तुमच्या नामाचे चिंतन।।
ऐसी आस माझ्या मना।कृपा करी ज्ञानघना।
अक्षरातील भाव। द्यावा मतीला या ठाव।।
सचिदानंदा दान। द्यावे अखंडित ध्यान ।।
🌷।।सचिदानंद।।🌷
वा वा खूप छान 🎉
ओम् नमो श्री भगवान बाबा....
ओम् नमो श्री भगवान बाबा
🚩🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर किर्तन आहे.
I am really glad that I have taken birth in the premises of bhagawan gad and I am proud to be following bhagawan baba and nayacharya namdev sharshi
।। जय जय राम कृष्ण हरी ।। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल .......................
नेहमी आतुरता आसते बाबाच्यां कीर्तनाची
मला सुध्दा
ज्ञानेश्वरी महती ,
सुंदर मांडणी!
ते हे माय ज्ञानेश्वरी🙏
बाबा तुमच्या दर्शानाची खुप आतुरता आहे
माझे भाग्य हे कीर्तन शास्त्रीजी च्या समोर बसून ऐकता आले
किती वा. जावे लागते म्हणजे जागा मिळते
रामकृष्णहरि माऊली 🙏🙏
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉
तृप्तता...❤
जयश्री.संत.ज्ञानेश्वर महाराज माऊली. जय श्री.संत.भगवान बाबा.राम कृष्ण हरी माऊली.🌷🌷🙏🙏🚩
Jay ho ❤
राम राम
Hare ram hare ram hare krishan hare krishan krishan krishan hare hare
Shastrijich kirtan ayklyavar manat dhyanachi jyot lagte .dhyanacha mahasagar 🙏🙏
संपर्क नंबर मिळेल का
राम कृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी विठ्ठल 🚩🙏
ज्ञानेश्वरमाउलींचे कोटी कोटी दंडवत माऊली माऊली माऊली 🎉🎉🎉🎉🎉
Hare Krishna Prabhuji
धन्यवाद माऊली❤❤
Khup kathin kirtan hote
Ram ganesh gadakari chya pustaka sarkhe
Dictionary gheunach aikave lagel parat paray
Trivar naman
समोर बसून शास्त्रीना ऐकण्याची इच्छा आहे.. माऊली कधी पूर्ण करतील 🙏🙏🙏
तुमचं कीर्तन आयकुन ज्ञानेश्वरी वाचायची ,नव्हे हाती घेण्याची तरी बुध्दी व्हावी हीच अपेक्षा.मी रोज वाचते.
बाबांच्या आवडीचे मृदंग वादक ताल सम्राट मंगेश महाराज जाधव
प्रणाम गुरुदेव🙏🙏🙏🙏🙏🙏
Apratim kirtankaar
समोर बसून ऐकण्याची इच्छा आहे कधी पूर्ण होईल माऊलीच जाणे
मलापण
मन अलौकीक अलकांरीत भारावून गेले..!
Kup chan kirtan ahi
My Favourite Mauli Only Balu Maharaj Girgaonkar 🌹🌹🌹
जय जय राम कृष्ण हरि माऊली...❤
माऊली आहेत बाबा 🙇🙇
🙏🙏Ram Krishna hari 👏👏💐💐
खूप छान कीर्तन
1:09:31 उगाचिये माथा ठेविजे चरणी हेचि भले 🙏🙏🙏🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
Deep knowledge in between the lines and words.
🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹प. पू. न्यायमूर्ती ज्ञानमुर्ती गुरूमाऊली सा. दं. आपुले मुखी शब्द सुवर्ण लगडी |हे सुवर्ण मनोभूमि सांडी|त्या सुवर्ण भूमिवर लोळावे |श्रीरामाची खारूताई व्हावे |इन्द्रप्रस्थाचे मुंगूस व्हावे|धन्य व्हावे जीवनी||🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🌺🍚🎊📿🚩🚩🚩🚩🚩
विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🙏 माऊली🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏 माऊली
Ramkrushnhari 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
Jai jai Ram krishn Hari 🙏🙏🙏🙏