Hema Committee Report : Malyalam Film Industry मधल्या महिलांचे अनुभव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #BBCMarathi
    मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांबरोबर झालेल्या गैरवर्तनाबद्दल आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारींबाबत न्या. हेमा समितीच्या अहवालातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. बीबीसीशी बोलताना यातील काही महिलांनी आपले अनुभव सांगितले. या अहवालाने वर्षानुवर्षं घडत असलेल्या गोष्टींना वाचा फुटली आहे, पण पुढे किती गोष्टी बदलतील? इशाद्रिता लाहिरी आणि बिमल थंकचन यांचा हा रिपोर्ट.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 4

  • @bhaskar-62
    @bhaskar-62 9 годин тому

    तिथं कशाला गेली होती व आता आम्हाला का परेशानी, गटाराचे झाकन उघडल्यावर त्यातून काय सुगंध येनार का?

  • @pranalisuhaspatil
    @pranalisuhaspatil 11 годин тому

    What 😮

  • @NamdevShivsharan-yr7pd
    @NamdevShivsharan-yr7pd 13 годин тому

    Jijabai sarkhi shudh baisudha film karat hoti ..mhanuj tichavar means jijabaivar tyach film cha stagevarti atyacharpn zala 😮😮😮😮😮

  • @csoa9322
    @csoa9322 14 годин тому

    नराधम नरकात जातील