आठवणीतले मंगेश पाडगावकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 бер 2024
  • आज १० मार्च
    कवीवर्य स्व. मंगेश पाडगांवकर यांचा वाढदिवस
    महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर आणि जीवनगाणी हे नातं काही औरच...
    माझे जीवनगाणे या नावाने पाडगावकरांसोबत आम्ही खूप कार्यक्रम केले.त्यांच्या कविता आणि कविता ऐकवण्याचा अंदाज म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असायची.
    अशाच एका प्रसंगी पाडगावकरांनी खास जीवनगाणी साठी एक कविता कॅमेरा समोर रेकॉर्ड करून दिली.
    परवा जुन्या काही रेकॉर्डस मध्ये ही कविता सापडली आणि तुमच्या समोर पुन्हा एकदा ती कविता सादर करण्याचा मोह आवरला नाही.
    पाडगांवकर साहेब
    Happpy birthday 🙏
    या पुढे असे अनेक व्हिडियो आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या साठी आमचं youtube चॅनल jeevangani सबस्क्राईब करा आणि 🔔 press करायला विसरू नका
    Link खाली दिली आहे.
    Channel ला Subscribe जरुर करा

КОМЕНТАРІ •