खेड्याकडे येऊन शेती कर तेव्हाच शेतकऱ्यांचे कष्ट कळतील लाखो रुपये मातीत मातीत घालावे लागतात कुठे एक पिक येतय पेरणीनंतर पाउस नाही पीक आल्यानंतर बाजार नाही कधी कधी होतय झालेला खर्च पण भेटत नाही काय करायचं शेतकऱ्यांनी याचा विचार कोणी करत का, धन्यवाद दादा कविता खूप छान आहे ऐकून बरं वाटलं काळजी घ्या घरात रहा सुरक्षित रहा👍🚩💐🌹👌🙏🌴⛏️🔧🥦🌽🥕🥒
गोर समाजातील उत्कृष्ट कवि आ.अरूण भिया पवार जै.गोर जै सेवालाल
छान दादा समाज सुधारक कवीता लिहून धन्य केले
सत्य आहे. शेतकरी सर्वांना जगवतो. शेतकऱ्यांना प्रणाम व सलाम.
ua-cam.com/video/Z7FApd0FW4w/v-deo.html
शेतकरी बापाचे जीवनपट दाखवणारी मराठी कविता एकदा नक्कीच ऐका,,,,
एक ना एक शब्द खरा आहे भाऊ..
गर्व आहे आम्हाला शेतकरी असल्याचा
🙏🙏💐 सत्य परिस्तिथी सांगितली तुम्ही😢
आम्ही 4 वर्ष झाली 3 शेतकऱ्यांना 1,4000/- पर्यंत मदत केली आहे. आजून आपल्या आशीर्वादाने करत राहणार आहोत.
ua-cam.com/video/tNxRhPTs3nY/v-deo.html
खेड्याकडे येऊन शेती कर तेव्हाच शेतकऱ्यांचे कष्ट कळतील लाखो रुपये मातीत मातीत घालावे लागतात कुठे एक पिक येतय पेरणीनंतर पाउस नाही पीक आल्यानंतर बाजार नाही कधी कधी होतय झालेला खर्च पण भेटत नाही काय करायचं शेतकऱ्यांनी याचा विचार कोणी करत का, धन्यवाद दादा कविता खूप छान आहे ऐकून बरं वाटलं काळजी घ्या घरात रहा सुरक्षित रहा👍🚩💐🌹👌🙏🌴⛏️🔧🥦🌽🥕🥒
वारे पठ्या भन्नाट कविती अभिनंदन.
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन ऐका जी देवा.👃🌹
खरंच कविता तर आहेच अप्रतिम परंतु सादरीकरणही खूप छान आहे
खूप सुंदर सरजी!....अप्रतिमच!!
👍👍👌👌🙏🙏.
Arun Pawar yanchi zanzanit kavita mast Apratim kavita sir 💐 Abhinandan 💐🙏🌹🙏 hemalata Dhawale
अतिशय मार्मिक दिल खेचक ग्रामीण कविता
धन्यवाद !!
Sir kharch khup mast kavita ahe
Mala Abhiman ahe ki me tumcha vidhayrthi ahe.
Great 👍 sir khup Subhecha sir tumhala. Congratulations 👏 sir
खुप छान लय भारी दादा आपल्या भावी जिवनास शुभेच्छा
धन्यवाद !!
जय सेवालाल न.एक वास्तव परिस्थीतीनुसार कवीता
100% खऱ्या परिस्थिती वर आधारित
वा ! सर वा !👌👌👌👌👌👌👌
ua-cam.com/video/TlCCSIHSBxk/v-deo.html
सत्य परिस्थिती कथन केलीय धन्यवाद संदीप गावडे गावडे वाडी कज॓त अ नगर
धन्यवाद
१ च नंबर 👍👍👍
Atisundar kavita wauh sadrikaran suddha chan. Jaibhim namo buddhay.
अप्रतिम कविता भन्नाट भारी शेतकरी आहे म्हणून आम्ही आहो मला गर्व आहे शेतकऱ्यांचा🙏
धन्यवाद!!
Marathi Tadka स्वागत तुमच😊
hi
खरच कविता मनाला लागून राहिली, लिहित राहा सर.
Trushna Pathade
लय भारी.
Waaaaa chhan....👍
खरोखरच अभिमान वाटला शेतकरी असल्याचा
धन्यवाद !!
वा एकदम छान आहे सर
मराठी... असल्याचा आभिमान
अतिशय सुंदर
नादं खुळा राव
एकच नंबर कविता सादर केली पवार सर तुम्ही
सुपर सरजि
अप्रतिम
सत्य परिस्थिती मांडली
अप्रतिम लेखनशैली
No 1 arun bhiya
धन्यवाद !
खूपच अतिशय मार्मिक अशी कविता तुम्ही लिहिलेली
धन्यवाद !!
जय सेवालाल भिया....😊😊😊
ua-cam.com/video/Z7FApd0FW4w/v-deo.html
शेतकरी बापाचे जीवनपट दाखवणारी मराठी कविता एकदा नक्कीच ऐका,,,,
सुपर कविता आरुन भिया
खुपच छान पवार सर🎉🎉❤❤❤❤
Very nice sar
खुप सुंदर कविता जय जवान जय किसान
ua-cam.com/video/Z7FApd0FW4w/v-deo.html
शेतकरी बापाचे जीवनपट दाखवणारी मराठी कविता एकदा नक्कीच ऐका,,,,
अतिशय छान कविता सर.
अगदी बरोबर..छान..
खूप खूप चांगली कविता.....
धन्यवाद !!
मनाला स्पर्श करणारी कविता वास्तव
खरंच वास्तविकता आहे सर
1 no. saheb 👍
Pawar sir
khup chan kavita ,,,,,
jay sevalal saheb ,,,,,,,,,,,,,,,,,,
हृदयाला भिडणारे शब्द ही कविता घरा घरात पोहचली पाहिजे
धन्यवाद !!
ua-cam.com/video/Z7FApd0FW4w/v-deo.html
शेतकरी बापाचे जीवनपट दाखवणारी मराठी कविता एकदा नक्कीच ऐका,,,,
ua-cam.com/video/TlCCSIHSBxk/v-deo.html
मस्त याला म्हणतात कविता .
नायतर हल्ली कोण पण उठतय नि धड्याची कविता करत आणि त्यापेक्शा भारी म्हणजे त्याला टाळ्या पण मिळतात.
धन्यवाद !!
66g80
Vv
ua-cam.com/video/Z7FApd0FW4w/v-deo.html
शेतकरी बापाचे जीवनपट दाखवणारी मराठी कविता एकदा नक्कीच ऐका,,,,
Best wishes
Ek no.
खतरनाक.....
धन्यवाद !
Supper Arun bhiya
वास्तव आहे हे सर.
छान रे दादा
धन्यवाद !!
छान कविता जय जवान जय किसान
जय जवान जय किसान दादा
धन्यवाद !!
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम रचना
एक नंबर कविता
वाह अरूण जियो दोस्ता
आपले आभार !!
जय जवान जय किसान ़लयच भारी कविता गायली ़ 👌
धन्यवाद !
Number 1 bhau Jay kisan
लय भारी शेतकरी गाथा
धन्यवाद !
व्वा छान आहे कविता.
अरुण भिया जबरदस्त
गर्व नाही तर माज आहे शेतकरी आसन्याचा 🚩🚩🚩🚩🚩🚩
छान... 💐
जबरी, 👌 🚩
शेतकरी व त्या च्या व व्यथा छान मांडली
ua-cam.com/video/Z7FApd0FW4w/v-deo.html
शेतकरी बापाचे जीवनपट दाखवणारी मराठी कविता एकदा नक्कीच ऐका,,,,
Lai bhari
खुप छान कविता सर
अप्रतिम कविता,,, सलामसर
धन्यवाद !!
खूप छान आहे कविता❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Khup chan sir
धन्यवाद !
धन्यवाद
1 kach nabaar bhau
अप्रतिम कविता
खुप सूंदर कविता
Rupesh Nand sekshi film
Jay javan jay kisan
लई भारी👌👍
सलाम सर
Aawajacha chad uttar khupach sundar ahe sir
धन्यवाद !!
U r king sir...
याला मनतात खर कवी
Good 👍
द रियल स्टोरी अबाउट फार्मर
जय जवान जय किसान
म
So nice
Nice poem👌
Nice 👌👌👌👌😊😊😊😊
फारच छान
Good👏👏👏👏👏
No 1 saheb
Ramesh jaiswal.
जय किसान जय जवान
सुफर विडियो टाकला। 🌿☘🌿☘🌿☘
सुफर हिट।
Ramesh Jaiswal
Ramesh Jaiswal
जबरदस्त
धन्यवाद !!
मस्तच 👌👌
Khupach . Cchan . Bapoo .
Mitra pawar lai bhari....
Very nice poem iam Hartley Congratulations
ua-cam.com/video/L0e8Ti2Lzx4/v-deo.html
भारी भन्नाट
very nice dada
Very Nice sir ...
धन्यवाद !
खूप सुंदर कविता
Va re va wagh
लय लय भारी आहे एकदम मस्त आहे
वास्तव ..छान
आपले आभार !!
लय भारी
वास्तव मांडल आहे, लई झ्याक